दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त स्थान दर्शन पहायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏 आत्ताच आपले सौरंगा हे लिळा युक्त स्थान दशॅॆन पाहायला सुरुवात केली आहे या बाबाजी च्या आश्रमात आम्ही जेवण केले आहे त्यांच्या आग्रहास्तव गेल्या वर्षी ढोर्याडोंगरावर गेलो होतो त्यावेळी पेठ गावातुन जावे लागते सौरंगा दत्त मंदिराकडे दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर बाबा दंडवत प्रणाम तुम्हाला बाबा
Dandwat Pranam 🙏