स्वतः पेक्षा, मुलाचे सुख आपल्या डोळ्यांनी पाहणारी आई, असं सूनेशी वागू शकते का. कथा बोगस वाटली. आई अशी असूच शकत नाही. मुलाचं प्रेम कायम मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, पण वाईट मार्गाने प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करू नये.मुलांचं प्रेम कायम हवं असतं, पण त्यांच्या सुखासाठी कधी कधी प्रेमाचा त्याग करावा लागतो. आई_वडील जेणेकरून आई तर नि:स्वार्थी च असते.
जैसी करणी वैसी भरणी.

अशी आई असते हे खरच वाटत नाही जे दुःख भोगले ते सवतचे नशीब होते त्यात mulaycy आनंदाचा bhog dila
Can a mother do this