Dya facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
Sir maza कापसाला जास्त प्रमाणात बोन्डे पाते संख्या खूप कमी आहे आणि वाढ़ पण खूप कमी आहे sir खते कोणते देवू आज मी rcf microla aani vaksanache capital +फवारले आहे
भाऊ पहिला डोस 60 दिवसांनी दिला तर ssp+युरिया+potash आता वाढ कमी दुसरा डोस द्यायचं तर 10 26 26+20/25 kg युरिया दिला तर चालेल का mgsl फावरिनुतून दिले आहे?
सर कापूस ६५ दिवसाचा आहे ४×३ वर लागवड आहे ़उंची दीड ते दोन आहे आम्ही पहले खत व्यवस्था पन सुपर फॉस्फेट+पोटॅश+युरिया असे दिलेली आहे तरी आता खताचा कोणता डोज द्यावा प्लिज सांगा
नमस्कार सर 22 तारखेला 12 61 झिरो चार किलो ड्रीपद्वारे दिले आहे एक किलो फवारणी माझी दिले आहे एक एकर क्षेत्र आहे तर आता कोणते खत दिले पाहिजे आणि किती दिवसाला दिले पाहिजे🌹🙏
102626 ch ghya kiva 82121 facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
हो। facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
Thank you sir, आणि कोणती अन्नद्रव्वे कोणत्या खतांसोबत चालतात किंवा चालत नाहीत, आणि ते का? अशी माहिती सविस्तर जर मिळाली तर खताचे नियोजन करण्यास सोपे होईल. धन्यवाद.
DAP सोबत युरिया किती
Urita naka gheu
किती टाईम पास करता राव ऐवदा वेळ नहीं शेतकरी कडे
Br bhau
दानेदार+पोट्यास+युरीया वाफरले तर
चालेल
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
Sir danedar sobht ky use karav
Ha
झिंक
Lagt
15:15:15 sobat konate khat waprawe
Potash ghy
खूप छान माहीती दिलीत sir 👍👍🙏
धन्यवाद
12.32.16
sobat sulpher dile ter chalel ka
Ho
14.35.14 vaparletr
Chalel
16.16.16 sobat konte khate takave
Konte hi dya
Dada tisre khat 8.21.21 ekri 2 bag deu shakto ka
Ha
@@krushimitravishal dada 8.21.21 ani yuriya ani magnesium sulphate ani raligold mix Jamel ka dada
Sir 20.20 .0 .13 and potyash ciym chalel ka
नाही चालणार
@@krushimitravishal सर20.20झिरो 13 पोटॅश दाणेदार पंधरा पंधरा चालेल का
Reply dya
सर 3 रा डोज सsspप, पोटॅश व युरिया देता येणार का
Ho
बरडी जमीन आहे खत कोणते टाकावित
Hech taka
10.26.26 yoriya chalenga kya sir abhi 3 dose
Mast rahil
झिरोन व पोटॅश दाणेदार स्वरूपात दिले तर चालेल का सर
Ha
10 26 26 सोबत कोणत खत घ्यावा
Dya
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
1 bag DAP 1 bag ssp 50 kg potash ani magneshiyam salfet chalte ka bhau 3 ra dos
Chalel
Thanks bhau
Kapsal tisara dose ha jaivik kahatacha konta dyava
Tyavr video ahe
सर एकरी 2 बेग 12 32 16 चालेल का
हो
20 20 13 potassium dila tar chalel ka ani ki मात्रा asawi
हो
20 20 0 13 ani potas + maykcro nutarn +10 kg uria chalel ka
10 26 26 सोबत पोटॅश दिला तर चालतो का
Ho
14 35 14
Challe
तिसऱ्या डोसाच्या खताला पोटॅश ची गरज आहे का सर
ह0
Sir maza कापसाला जास्त प्रमाणात बोन्डे पाते संख्या खूप कमी आहे आणि वाढ़ पण खूप कमी आहे sir खते कोणते देवू आज मी rcf microla aani vaksanache capital +फवारले आहे
चालेल सर ते फवारणी
Main dusra dusra dasvi Savitri ladai
Mhanje
65 दिवसाची कापूस जला
आहे तर डी ए प आणि पोट्यास दयला जमल का सर
Ho
Sir magnesiam aani urea kapus pikala tisara dose wapru shakato kay
20.20.00.13 khata sobat magnesium dile tr chalel ka. Plz lwkr sanga.
Ho chalel na
Aani potash
Potas , magnesium sulfate, dap and 2020013 chalel ka tisarya dose la 2 yakar la
Ho9
मी पहीला viewer
90 to 100 day cotton sathi kont khat dyava sirji....micronutrients dyava ka ....
हो
Konta khat dyayla hawa atta... 90 to 100 days.....cotton ahe
8 21 21 ,ka 9 24 24 with dusra dyayla hawa ka ..... sir
3 doj DAP Ani uriya dila tr jmel ka
Nahi
@@krushimitravishal kont khat dyaych Sagan mg sir
सरकी ला पावडर कमी आहे तर काय करावे
Samajle bahu
Sir dap + single super prosfet+potyash kas rail vaparlat
Chltw
@@krushimitravishal sir kalal nahi
सर आता झिंक आणि बोरॉन युक्त दाणेदार युरिया पोटॅश मॅग्नेशियम आणि बोरॉन आता टाकले तर चालेल का
Dap +Mop..... thik rahil
Single super phosphate +Mop
Dap mop
Maza kapus 80 days cha Ahe tar ..
12 32 16 Chalel ka ...🙏🙏
Ho
@@krushimitravishal Dusra does 10 26 26 cha dila hota....
3 khat dap wapr nar ahe / kont
Sir maza tissra dose ahe
Urea 30kg s.s.p20kg and potash50kg vaprla tr chalel kay
Ho
Sir shevtcha dos konta dyava kapus 4 2 ashi lagn ahe 10 26 26 magnesium aani boron jamel ka sir marg darsh kra plz
कपाशी दोन एकर ला पहिला डोस डीएपी दुसरा 10,26,26 आता कोणता द्यायचा हे सांगावे धन्यवाद 🙏
आता बस ना कश्याला खर्च करताय 2नच ठीक आहे
10.26.26 सोबत कोनता वापरायचा
Kothi
100 diveachi kapasi zali aata uriya 1ri ardhi bag vaprli tr chalel ka ...plz reply
Sir mazi kapashi 80 diwsachi ahe 25 bode pakke ahet pate pn barpur ahe urea dyawa ka 3 dhos zale ahet adhi
20,20,0,13 आणि पोट्याश आणखी काही टाका लागेल का
sir mazhi kapashi che paan kadk ale sir kay karav tyala mala sanga
फक्त10.26.26 दिले तर जमेल का
Yes
सर सूपर दानेदार+यूरिया+मग्नेशियम चालेल का
15:15:15 tisara dose changala aahe ka sir
🙏
Ho
Sat 13.45
भाऊ पहिला डोस 60 दिवसांनी दिला तर ssp+युरिया+potash आता वाढ कमी दुसरा डोस द्यायचं तर 10 26 26+20/25 kg युरिया दिला तर चालेल का mgsl फावरिनुतून दिले आहे?
दादा खत फेकून दिले तर result nahi midnar ka
Milel
Kapasi 95 divsachi aahe tila asataf,planofix,saf upl, boran, potash, phavarani keli tr chalel ka
सर माझा कापुस 75 ते 80 दिवसाचा आहे 10 26 26 हे खंत वापरले त चालेल का
सर माझ्याकडे १५. १५.१५. R C F आणि सुप्रीम आहे तर से जमेल का ?
नमस्कार सर मी कापसाला 1पण डोस दिला नाही माझा कापूस 70दिसाचा झाला तर कोणते खत वापरायचे
102626 taka
धन्यवाद सर
सर माझा कापूस 70 ते 80 दिवसाचा झाला आहे मला आत्ता खट टाकायचं आहे तर त्यासाठी योग्य खत कोणतं आहे
102626 taka
सर कापूस ६५ दिवसाचा आहे ४×३ वर लागवड आहे ़उंची दीड ते दोन आहे आम्ही पहले खत व्यवस्था पन सुपर फॉस्फेट+पोटॅश+युरिया असे दिलेली आहे तरी आता खताचा कोणता डोज द्यावा प्लिज सांगा
10/26/26,urea dya
@@Rushikesh.914 thx
मी दुसर्या डोस ला मैग्नीशियम एकरी 10 kg वापरले होते आता 3र्या डोस ला घ्यावे लागेल का,,,,
आता मला 102626 सोबत पोटाश किती, व अजून काय घ्यावे लागले
सर कापूस पिवळसर दिसत आहे वाढ पण होत नाहीं अगोदर 10 26 26 व युरियाचा दिला होता आता तिसरा डोस कोणता द्यावा
Magni shyam tak
नमस्कार सर 22 तारखेला 12 61 झिरो चार किलो ड्रीपद्वारे दिले आहे एक किलो फवारणी माझी दिले आहे एक एकर क्षेत्र आहे तर आता कोणते खत दिले पाहिजे आणि किती दिवसाला दिले पाहिजे🌹🙏
10 26 26 + super posphate + magnesium chalel Ka ..3rd dose sir ji 🙏
मस्त
नमस्कार सर पराटीसाठी संपूर्ण खत नियोजन सांगा पयला खताचा ठोस नंतर किती दिवस सानी घ्यायचा 1.2.3.धन्यवाद
Sir maze cotton ha 80 divsacha jhalela ahe mla ata tisara dose takaycha ahe , vadh hi yogya pramanat ahe ,2.75 by 2.75 che 2 jhadatil anter ahe , mla kont khat vaprayla pahije
सर फवारणी मध्ये 12 61 चे किती प्रमाण घ्यावं
10:26:26
10:26:26 उपलब्ध नाही तर 9:24:24 चालेले का? त्यासोबत अजून काय द्यावे
Chlte
Super phosphate
Amonical nitrogen hai combination chalat Nahi
डियपी आणि युरिया पोटॅश दिलं तर चालेल का
नाका देऊ ते
10 26 26 सोबत
काय
पोटॅश घ्या थोडा
कपाशीवर acitamaprid 20%+Ulala फवारणी घेऊन सुद्धा मावाच्या बाल्य अवस्थेचे समूळ उच्चाटन झालेले नाही.
कृपया उपाय सुचवा.
पहिला डोस 20 20 00 13टाकले आहे. दुसरा डोस 12 61 वाँटर सोलजबर ठिबक मधून सोडले आहे फेरणी 5 जुन। ची आहे तर कोणते खत टाकावे अंतर 4/1.25
Sir 18,18,10 he khat kase ahe
सर माझे कापूस हे पीक 70 ते 80 दिवसाचे झाले आहे तरी दुसरा डोस 10 26 26 देत आहे तर चालेल का हे कळवावे?
मस्त
26-26,potas,DAP dila tar 3 dose
Ho
मी दुसरा डोस 10/26/26, 20/20/00/13 ,मॅग्नेशियम सल्फेट व झिंग बोराॅन वापरला होता तर आता कोणतं वापरलं पाहीजे ते कळवा
102626 ch ghya kiva 82121
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
3रा डोज कोणता दयायचा आधी 10.26.26.दिले
माधन2424 दिलातर
Chalsl
Potash danedar phosphate and urea / mng dela tr chalel ka
हो।
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
10.26.26
Thank you sir, आणि कोणती अन्नद्रव्वे कोणत्या खतांसोबत चालतात किंवा चालत नाहीत, आणि ते का? अशी माहिती सविस्तर जर मिळाली तर खताचे नियोजन करण्यास सोपे होईल. धन्यवाद.
16.16.16 vapravka
Amchi choti bondi galat ahe prati mall kami ahe phele changle ugvtnai
2 Bag.24. 24 0 13 2 Bag potyas 4Akar Detayete ka 3Doi.....Or 2Bag 24 24 0 13 1bag uriya 1bag potyas
मस्त
Sa
14 35 14 ,पोटॅश ,मॅग्नेशिअम ,दाणेदार ...असे चार खत एकत्र दिले तर चालेल का ? याची आवश्यकता असते का ?
हो
20:20:13
Mast ahe suruvatila lagat te
Ammonium sulphate chalel la
Nko
Sir मी आज 15,15,15 सुपला 50kg,युरिया 90kg, फास्फेट 100kg, व पोट्याश 50kg एकत्र करून 5 ऐकर ला देणार अहो तर चालेल का लवकर माहिती द्या.
Sri plij lvkr mahiti dya
18 18 10 खत वपरतो
विशाल भाऊ तुमचा नंबर मिळेल का😃??
19:19:19
Potas waprave ka boron wapraveka
Ho
18 46 kas rahil
Tusobat MOP ghya
@@krushimitravishal mhanje kay samjal nahi
@@krushimitravishal mop mhanje
@@vishwasphuke1175 पोटेश
1st dose DAP
2nd dose 16:16:16
3rd dose potash , ssp , magnesium
As challel ka sir..
Very good
19:19:19