बारामती मर्डर, कोयत्याचा वार.. घशात अडकला,कारण काय ऐकाच | Ajit Pawar on Baramati Murder | AC3
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- Ajit Pawar on Baramati Murder | बारामतीमध्ये मर्डर... सोबत शिकत होते, भर कॉलेजमध्ये कोयता घातला. अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या, मारेकरीही अल्पवयीन | AC3
#ajitpawar #baramati #crime #maharashtranews
दादा... अल्पवयीन वगेरे काहीच नसते...त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे जेणे करून पुन्हा कोणी अल्पवयीन असे धाडस करणार नाही. अनवधानाने झालेली चूक माफ करता येते पण ठरवून केलेली चूक ही दुर्लक्ष्य करता कामा नये.
उपमुख्यमंत्री यांचे गावात सांगताना ते खासदारांचे गाव पण आहे हे का सांगत नाही . 😂😂
Cm hatat asta govt kalat nasla tar aik
दादा बालगुन्हेगारांचे वय 14 करा . कारण आता बालगुन्हेगारी फार वाढली आहे .
गुन्हेगारीचे वय 14 करून काय उपयोग गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो लय लोकसंख्या आहे या देशात चार-पाच गुन्हेगार भर चौकात कापल्या शिवाय लोकांना अक्कल येणार नाही
दादा picture पाहून नाही... बारामतीतील वातावरण खूप खराब झालाय... सगळे टुकार आहेत... आमराई...प्रगतीनगर..वसंतनगर.... या ठिकाणी खूप लोकल don तयार झालेत...
पाठीशी घालू नका दादा तुम्ही
त्या मुलाला न्याय भेटलाच पाहिजेल
दादा हे असल बारामतीत का घडतंय आपल्या बारामतीत याचा जरा विचार करा.. कॉलेज वर चौकी आहे पण कुलूप अस्त ..एक पण पोलिस नसतो.. बाहेरची पोरं गेट वर धिंगाणा घालत असतात.. कॉलेज बाहेरची दुकान कॅन्टीन बंद करा..🎉
कड़क कायदा करा दादा
यांचेच कार्यकर्ते आसतात पुण्यात या लोकांनीच गुन्हेगार यांना शह दिला आहे.
आरोपी मुलांची नावे का सांगत नाहीत मोठ्यांची आहेत का?
भोईटे आहे मुख्य आरोपी
आणि तो यांचा पाहुणा आहे
त्यांना आरोपी म्हणता येत नाही आपला कायदा च तसा आहे अल्पवयीन असल्यामुळे नाव जाहीर करता येत नाही कायद्यात त्यांना विधी संघर्ष बालक अस नाव आहे ......
.....
एक मुलगी पण आहे त्यात...
प्रेम प्रकरण आहे
आजितदादा आरोपीची नावे सांगा मोठ्याची नालायक पोर पाठीशी घालू नका
क्डक शिक्षा पालकांना झाली पाहिजे कारण हा संस्काराचा भाग आहे.
Dhanyvad dada
दादा राजकारण न करता आपल्या बारामतीचा विचार करा बारामती तालुक्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन लक्स द्या विधानसभा जवळ आली आहे.
दादा बारामती मध्ये लक्ष द्या गुन्हेगारी वाढतेय
Social media kahi diwas ban kra ,tarun pidhi khup aahari geliy social media chya
ही बाहेरची कारटी असले चाळे करणार आणि बदनाम आमची आमराई मधली पोरं🎉
कायद्यात बदल करा आणि पालकांना शिक्षा करा असले संस्कार केल्याबद्दल
दादा गुन्हेगाराला कडक शासन झाले पाहिजे
दादा OBC ला जी सवलत ती मराठ्यांना (SEBC) ला का नाही? (इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा दि. 20.09.24 चा GR).
Dada Tuji comment Vachay yenara hith bagh😂😂
दोघांचे नाव ओपन सांगितले नाहीत याचा अर्थ कोणीतरी मोठी जवळची माणसं आहेत वाटतं
Hyach aika hyane tr punyachi hi awsta karun thevli
Picture bgun yz zalet😢
Baramati sundar gown ahi
टीसी कॉलेजच्या समोरील ग्राउंड वर
Dada tumche koni haet का
South che picture ban kara. Hanamari la gaurav prapt karun dilay tyanni.
Pratek gharatun sanskar kami houn , paisa ha mahtwacha hoila laglelala ahe
जनताआता हुशार आहे आता फसवणूक करनार कोन आहे ते माहीत झालेएवढंच
South movies var bandi aana
Thumi barobar bolat नाहित thumi koala suport kartya ka ase distya
Goshta sangto
Yanich Jamna dila aahe Koyta gang la ....kahi laaaj nahi yana
बर सगळच सांगितल का 😂😂😂