!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !! माऊली खूप सुंदर चाल ताल आवाज सर्वच अप्रतिम आपल्या माय बाप चरणी कोटी कोटी प्रणाम आपण एवढे मोठे होण्यामागे त्यांची पुण्याई नक्कीचं आहे म्हणून तर आपल्या सारख्या परमेश्वर रूपी मुर्तीला जन्माला घातले हल्लीची जी भजने चांलीत तीकडे जास्त वळू नका ही हात जोडून विनंती आपल्या गुरु माऊलींना ज्यांनी आपणास घडवीले त्यांना त्रिवार वंदन !! अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त !!
किरवाणी राग आहे ना.....
मौन का धरिले बुवा खूपच छान मस्त
खूप गोड चाल आहे. सुंदर गायन
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
माऊली खूप सुंदर चाल ताल आवाज
सर्वच अप्रतिम आपल्या माय बाप चरणी कोटी
कोटी प्रणाम आपण एवढे मोठे होण्यामागे त्यांची पुण्याई नक्कीचं आहे म्हणून तर आपल्या सारख्या परमेश्वर रूपी मुर्तीला जन्माला घातले हल्लीची जी भजने चांलीत तीकडे जास्त वळू नका ही हात जोडून विनंती
आपल्या गुरु माऊलींना ज्यांनी आपणास घडवीले त्यांना त्रिवार वंदन
!! अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त !!
खूपच आवडला, ऐकून कान तृप्त झाले , अप्रतिम गाता बुवा
❤❤❤सुंदर
खुप छान
Gaurav mavuli....kan trupt zale❤❤❤
Superb buva
अरे मित्र नोंद माझी कालर ऊंच झाली 🎉
यात आमच्या कणकणवलीचे पण आहेत म्हटलं..😊पण भजनचा अभंग छान आहे... 👌🙏😊
अप्रतिम बुवा❤ पखवाज तबला साथ पण छान ❤
अप्रतिम 👌
छान गाणं गायलात बुवा...! जय महाराष्ट्र...!
Ramkrushnahari!
Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम सादरीकरण 🤝🤝👌👌
Khup sundar maauli saath sangat apratim aavajala salaam buva
खूप सुंदर महाराज बुआ तुम्ही मंत्रमुग्ध केले धन्य हो जय हर
अप्रतिम सादरीकरण माऊली👌👌👌❤️
Khup masst aavaj buva please lyrics send kara.
Ramkrushnahari!
Can someone please post the lyrics for this song beautifully and divinely performed by this cute angel?🙏
छान माऊली👌👌
चाल छान आहे
Mast 👌👌👌❤️♥️
खूपच छान भजन आणि कोरस आणि वाजप अप्रतिम. पुन्हा पुन्हा ऐकावं अस गायन आहे..
धन्यवाद ❤️🙏
काल ऊन विष केला आम्रुताचा नाश हा अभंग पुर्ण पाठवा
सुंदर
आवाज आणि चाल सुंदर बुवा
अप्रतिम
छान बुवा
1 no. buva 👌🙏🔥
छान 👌👌👌
Khupach chan 👌👌👌👌🙏🙏
Tysm
Beautiful Chorus 👌👌👌👌👌
Tysm
Khup chan mauli aapnas vinanti aahe ki ya abhangache notation pathava pl
Dada tumhi ha abhng comment mdhe text kru 😊shkta ka please
माऊली लैरिकस पाठवा या अभंगाचे प्लीज 🙏🙏
कोणता राग आहे
किर्वाणी
Notetion cha ek video kra na please
🕉️🚩🚩🚩👌👍👍👍👍🙏🙏🐿️🐿️🐿️
बुवा gavrav panchal यांचा नंबर मिळेल का
Lyrics miltil kay purn mauli
Notetion please
Rag kutala ahe plz
खुप छान
खूप छान