बीडच्या हायहोल्टेज लढतीत विजय आणला खेचून | बजरंग बाप्पा सोनवणे आहेत तरी कोण ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • बीडच्या हायहोल्टेज लढतीत विजय आणला खेचून, बजरंग बाप्पा सोनवणे आहेत तरी कोण ? #beedloksabha
    #khojmarathi
    #bajarangsonvane
    #pankajamundhe
    बीडच्या हायहोल्टेज लढतीत विजय आणला खेचून, बजरंग बाप्पा सोनवणे आहेत तरी कोण?
    बीडमध्ये ऐनवेळी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेऊन बजरंग सोनवणे यांनी विजयश्री खेचून आणला.
    बीडमधील धक्कादायक निकालाने भाजपच्या मराठवाड्यातील बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसला.
    लोकसभा निवडणुकीचा राज्यातील निकाल अनेक अर्थांनी धक्कादायक होता.
    त्याचे विश्लेषण, पराभवाची कारणं यावर आता मंथन सुरु आहे. पण बीडमधील उलटफेरामुळे भाजपला जबर धक्का बसला आहे.

ความคิดเห็น •