१ किलो काटेरी खुसखुशीत चकली । आता घरीच बनवा भाजणीचे पीठ । या चुका टाळा | 1 kilo bhajnichi chakli
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
- नमस्कार !!
१ किलो काटेरी खुसखुशीत चकली । आता घरीच बनवा भाजणीचे पीठ । या चुका टाळा | 1 kilo bhajnichi chakli
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
साहित्य : वाटीचे प्रमाण
तांदूळ - २ वाटी
हबरा डाळ - १ वाटी
फुटाणा डाळ - १ वाटी
मुग डाळ - १/२ वाटी
उडीद डाळ - १/४ वाटी
साबुदाणा - १/४ वाटी
पोहे - ३/४ वाटी
धने - १/२ वाटी
जिरे - २tbsp
साहित्य : वजनी प्रमाण
तांदूळ - ४०० ग्राम
हबरा डाळ - २०० ग्राम
फुटाणा डाळ - १०० ग्राम
मुग डाळ - १०० ग्राम
उडीद डाळ - ५० ग्राम
साबुदाणा - ५० ग्राम
पोहे - ५० ग्राम
धने - २५ ग्राम
जिरे - २tbsp
उकडीची साहित्य :
भजनी - ४ वाटी
पाणी - ४ वाटी
तेल - ४ tbsp
तीळ - ४ tbsp
लाल तिखट - ४tbsp
चवीनुसार मीठ
Instagram - / truptiskitchenkatta
Facebook - / truptiskitchenkatta
For sponsorship and business Inquiries 👇
truptiskitchenkatta@gmail.com
Accessories Used in the Video :
Video Shoot by Mobile Galaxy S23 Ultra - Buying Link - amzn.to/3QFONVZ
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
अतिशय katedar kushkushi chakli zali thanks
खूप छान माहिती दिली धन्यवाद माॅडम रेसिपी दाखवली धन्यवाद 🙏👍👍👍👍👍👍
Thank you 😊
Thanku so much
Tumhi sangitleli tashi same recipe mi follow keli maja chaklya khup bhari zalya…..😋😋
Mam your recepi is awesome
Very well explained,even a non maharashtrian can understand.
चकल्या छान झालेल्या आहेत , रेसिपि समजून सांगण्याची पद्धत पणं छान , सोप्पि आहे
ताई तुम्ही सांगितलं तेच प्रमाण वापरून चकली बनवली चकली खूपच छान अगदी खुसखुशीत झाली😊
Aree vaaa🥰
Mam u r great . Chan chaklya zalya ahet mi kelya ghari tumhi sangitlya pramane
Thank you 😊
Khup Sundar resip mala khup aawadli mandakini
खूप खूप खूप सुंदर! इतके व्यवस्थित आतापर्यंत you tube varकोणीच, सांगितलेले नाही. Excellent!!
Thank you 😊
Yes
Mastch 👌👍💐
Kharach chhan disat aahet.
❤khup Chan mast khatach rahaw ass wattay❤❤❤❤❤
Khup mast.
मस्त छान ताई तुझी रेसिपी खूप छान आहे तशीच तु सुध्दा खूप सुंदर आहेस तुझा हसरा चेहरा पाहून बरं वाटतं मस्त ❤😊❤
Thank you 😊
Khup chan 👌ukad kadhavich lagel ka mohan ani garam pani ghalun malale tar chalel ka
खुपच छान 👌
Very good explanation mam. Thank u so much.
१
A
AA AA
खुप छान ताई
Khup chan
Very nice explanation. I like it .
Nice tai❤
छानच झाल्यात चकल्या...
Mam tandul dhuvun ghyache na
Very nice ❤ Tai ❤👌👌👍🏻♥️
तांदूळ बारीक वापरले तर चालेल का
ताई चकली साठी फिरवायचा सोऱ्या वापरा, हात किती दुखत असेल दाबायच्या सोऱ्यानी 🥰
🥰 Ho nakkich
थोडे मूग डाळ जरा जास्त झाली आहे 2kg चकली साठी मग माझी चकली छान होणार का ताई
प्रयत्न करा सगळे पदार्थ मनापासून केले की छानच होतात, थोड्याशा मूग डाळीने इतका असा चकलीमध्ये फरक पडणार नाही पण बाकीची प्रोसेस जसेच्या तसे फॉलो करा😊 धन्यवाद
बेसन लाडू ला दळतो तसें दळले पीठ तर चाल ते ka
Ho
Chakli narm keva padte
Chan , Happy Diwali to you 🎉
You too!!😊
तांदूळ धून फुल्ल रात्र वळवणे नं. आणि डाळी पुसून दिली तर चालेल ka तांदूळ अर्धा किलो आणि बाकीचे सर्व अर्धा असे मिळून एक किलो n
तुमचा फोन नो. मिळेल का?