अगदीच खरंय इतकी चांगली मालिका आता पाहायची इच्छा होत नाही. Social मीडिया च्या माध्यमातून वाईटावर चांगल्याचा विजय दाखवावा, जेणेकरून त्यातून समाजप्रबोधन व्हावे. पण शेवटी न पटणार बघायची इच्छाच नाही.
काय गंमत आहे, नक्की कुठ घेऊन चाललेत ही मालिका, विंझे चा यातुन काढता पाय घ्या, मोठ्या बाईं ला फक्त पैसे शोधते, अंताजी पत्ते बहाद्दर,जी संपति इंद्रायणी ची आहे ती कधी येणार प्रेक्षकांचे समोर,चांगली वाटणारी मालिका चुकीचे मार्गावर आहे,
अगदीच खरंय इतकी चांगली मालिका आता पाहायची इच्छा होत नाही. Social मीडिया च्या माध्यमातून वाईटावर चांगल्याचा विजय दाखवावा, जेणेकरून त्यातून समाजप्रबोधन व्हावे. पण शेवटी न पटणार बघायची इच्छाच नाही.
खरच आहे भरकटलेल्या मालिकेला योग्य दिशा दाखवा यामधून समाजाला पण काही शिकवण मिळेल
असली फालतू मालिका बघणे बंद करा. अशी स्वार्थी माणसे वास्तवात कमी दिसतात का मालिकेत हि पाहावी 😊
बेकार होतेय मालिका आनंदीच कारस्थान पाहून कंटाळा आला बंद करा हा प्रकार
काय गंमत आहे, नक्की कुठ घेऊन चाललेत ही मालिका, विंझे चा यातुन काढता पाय घ्या, मोठ्या बाईं ला फक्त पैसे शोधते, अंताजी पत्ते बहाद्दर,जी संपति इंद्रायणी ची आहे ती कधी येणार प्रेक्षकांचे समोर,चांगली वाटणारी मालिका चुकीचे मार्गावर आहे,
विठोबा चा चमत्कार केव्हा दाखविणार कपट बुध्दी नको वाटते बघायला
हो चांगली मालिका भरकटत चालली आहे. मी आता ही मालिका बघत च नाही.
लहान मुलांच्या वापर पैसे कमावणेसाठी केला जातो आहे हे योग्य आहे का नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे
लेखक आणि दिग्दर्शक दोघेही मोठ्या बाई सारखे पैसा कमविण्यासाठी मालिका बनवतात.
विठूराया रजेवर पाठवला असावा.
सगळ्या मालिका तद्दन रद्दड आहेत ,चांगले विचार करणारे लेखक, दिग्दर्शक गायब झालेले दिसतात,टीव्ही चॅनल पिढ्या बिघडवत आहेत ,लाज वाटते पहायची
इंद्रायणी मालिका मला खुप खुप आवडली मालिकेतील इंद् मुलगी खुप छान काम करत आहे विठुराया तिचा पाठीराखा आहे ❤❤❤❤❤