Uddhav Thackeray LIVE: अंबादास दानवे यांचं निलंबन, ठाकरेंची विधानभवनासमोरुन तातडीची प्रेस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • Uddhav Thackeray LIVE: अंबादास दानवे यांचं निलंबन, ठाकरेंची विधानभवनासमोरुन तातडीची प्रेस

ความคิดเห็น • 543

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 3 หลายเดือนก่อน +219

    अंबादास दानवे ला ज्या सभापती निलिमा बाई गुर्वे गोरे या बाईला उध्दवजी ठाकरे नी चार वेळा विधानपरिषदेत पाठवले उध्दवजी ठाकरे व शिवसेनाप्रमुख व ठाकरे घराण्याचा पान उतारा केला व तो महान एकनाथ गध्दाराना खुष करण्यासाठी या निलिमा बाईनी त्या एकनाथ, देवेंद्र ला खुष ठेवण्यासाठी निर्णय घेतला

    • @nrbediting5596
      @nrbediting5596 3 หลายเดือนก่อน

      माझे तुझं काय म्हणणं आहे शिवीगाळ करणाऱ्या लोकांना पाठीशी घातलं पाहिजे अरे आपण पक्षाचे आहात पण किती चाटायचे काय विचारधारेला महत्त्व आहे का नाही तुझ्या

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน +1

      विधानपरिषद काही उद्धोविद्दिन ची गल्ली नाही की काहीही शिवीगाळ करायची हे संस्कार महाराष्ट्र ला नको

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน

      Aai bahini Varun shivigal Keli mhanun nilambit kelay.... kahi Mahan kaam navhat kel... tuzya gharchya aai bahini samor Ashich shivigaal keli asati tar dokyavar ghevun nachla asatas... Ani mahavikas aghadi wale radgan gayala lachar uddhav Lach pudhe kartat.... karan chehrach tasa ahe...

    • @rakeshaher123
      @rakeshaher123 3 หลายเดือนก่อน +1

      योग्य बोललास भाऊ बाजपा आणि मिंडे गटाला सत्तेचा माझ्या चढलाय म्हणून तर समोरच्यावर हाथ वर करून बोलत होता लाड पण दिवस सर्वांचे येतात नीलिमा ताईला वरती उद्धव साहेबांनी आणले आणि घरी पण साहेबच बसवतील

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน

      ani ubatha Rahul Sharad सोनियाच्या घरी लाचारी करेल...

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 3 หลายเดือนก่อน +126

    घाबरु नका.दानवे. साहेब तुम्हाला.आणखी.एक.मुद्दा.मिळाला.हे.सरकार.किती. आन्याय करतय.हे.जनतेने.पाहिलं.आहे.आता.यांना. हक्लयच्च.

    • @marutidevale791
      @marutidevale791 3 หลายเดือนก่อน +2

      अंबादास जी दानवे साहेब, माणलं तुम्हाला या ICE च्या काळात वंदनीय बाळासाहेबांच्या तोऱ्यात बोलता. अभिमान वाटतो.
      बाकी त्या प्रसादाच (लाडू) जनते समोर वाटून हीशोब बरोबर करू, धन्यवाद!!

  • @akshaypacharne6691
    @akshaypacharne6691 3 หลายเดือนก่อน +28

    मुंबई आमचा साहेबांची नाही कोणाचा बापची फक्त उद्घव बालासाहेब ठाकरे

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน

      गावठी कोंबडा

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 3 หลายเดือนก่อน +140

    मुंबई आमच्या साहिबानची नाही कोणाच्या बापाला नाही घाबरत आम्ही कोणाला जय महाराष्ट्र जय भीम जय हिंद 🚩🙏🇮🇳

    • @shubhambarhate512
      @shubhambarhate512 3 หลายเดือนก่อน +1

      Hii😊

    • @omkardigital8223
      @omkardigital8223 3 หลายเดือนก่อน

      अरे बाळा , मुंबई हि फक्त मराठी , आगरी , कोळ्यांची आहे , नाही तुमच्या एकट्या साहेबांची , तुमच्या साहेबानी फक्त मुंबईला लुबाडलं ,

    • @anujanagre4665
      @anujanagre4665 3 หลายเดือนก่อน +3

      ऊध्दव साहेब ठाकरे

    • @shubhambarhate512
      @shubhambarhate512 3 หลายเดือนก่อน

      @@anujanagre4665 tumi Mumbai la rahta ka😊🥰

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 3 หลายเดือนก่อน

      ​@@omkardigital8223aani tyana BJP ne saath dili geli 25 warshe

  • @bappamadake2576
    @bappamadake2576 3 หลายเดือนก่อน +112

    विरोधक बोलायला उभे राहिले की भाजप वाले लगेच भोगायला लागतात

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 3 หลายเดือนก่อน +14

    दानवेसाहेबाना स्पष्टीकरण देणयाची संधी सभापतीने देणे आवश्‍यक होते.परंतू दानवेना
    निलंबित करण्यासाठी स्वतः सभापती अती
    उत्साहीत होतया.

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 3 หลายเดือนก่อน +92

    ठाकरे सरकार जिंदाबाद 🚩🔥🚩

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน

      उधोउद्दिंन खिलजी

  • @akshaypacharne6691
    @akshaypacharne6691 3 หลายเดือนก่อน +119

    प्रसाद लाड ला पन निलाबित करा

    • @anilgopale9351
      @anilgopale9351 3 หลายเดือนก่อน +3

      होय

    • @nageshkinare6481
      @nageshkinare6481 3 หลายเดือนก่อน

      ३महिने थांब लाड तुला प्रसाद पण मिलेल व चांगले लाढ केले जातिल सेना भवावर चाल करत हाेतास ना

    • @DattaJagtap-ri9xw
      @DattaJagtap-ri9xw 3 หลายเดือนก่อน +1

      केलंच पाहीजे

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 3 หลายเดือนก่อน

      @@anilgopale9351 अरे उबाठा च्या बैला । दानव्या न शिव्या दिल्या म्हणून।उबाठा चे कपड़े काढून नचले तर चलते

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 3 หลายเดือนก่อน +195

    इंडिया महाविकास आघाडीचा विजय असो 🚩🇮🇳🚩🧿

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน

      हिंदू हिंसक आहे

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน

      हिंदू लाचार आहेत

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 หลายเดือนก่อน +39

    शिंदे-फडणवीस यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. जनतेने देशात जोर लावला. भाजपा गेली. परंतु NDA काठावर वाचली.

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 3 หลายเดือนก่อน +116

    विधानसभा निवडणुकीत पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 3 หลายเดือนก่อน

      तुला मुतारी धुयाला ठिवनार रे

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน +4

      आणि सभागृहात आई बहिणी वरून शिवीगाळ पण सुरू होईल... मस्त मजा येईल... मग रस्त्यावर पण... मग गल्लीत पण... घरात तर चालूच असेल तुमच्या म्हणून उद्धव ठाकरे जिंदाबाद

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 3 หลายเดือนก่อน +2

      सपनात बघ

    • @jayeshgaonkar5883
      @jayeshgaonkar5883 3 หลายเดือนก่อน

      Don baika aahet tyanch kai bolta,

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@Kshitij0818सत्ताधारी लोकांनी मात्र काहीही केलं तर चालतंय. त्यांना मात्र सगळं रांन मोकळं.

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 3 หลายเดือนก่อน +79

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब असंच उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभं रहा महायुतीची दाणा दान उडवा

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน

      Aai bahini Varun shivya denaryanchya Ashich mage ubhe raha...

    • @Pradeep-b4z
      @Pradeep-b4z 3 หลายเดือนก่อน

      Arey too Mungitivar bola tey tumhala chakte.

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน

      @@Pradeep-b4z सभागृहात तर नाही ना बोलला...

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 3 หลายเดือนก่อน

      ​@@Kshitij0818jase tumhi Nagadya totalya chya mage ahat tase aamhi Shivya denaryachya sobat aahot

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน

      @@yogesharadhye8948 तू कोणा बद्दल बोलतोय ते नाही कळलं मला... पण आई बहिणी वरून शिव्या देणाऱ्याचे संस्कार कळले... आणि त्यांना साथ देणाऱ्याचे पण... पवित्र अशा सभागृहात आई बहिणी वरून शिव्या देणारा आणि त्यांना साथ देणारे उद्धव... बाळासाहेब ठाकरे असते तर जीभ हासडली असती त्याची... वर छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ चे मराठे म्हणवून घ्यायला लाज पण नाही वाटत... म्हणून च हिंदू कधी एकजूट नाही होऊ शकत... सोनिया पवार सोबत लाचारी पत्करून हिंदुत्व पण विसरलेत ubatha

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 3 หลายเดือนก่อน +40

    ठाकरे साहेब सर्व महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे. जय जिजाऊ, जय शिवराय

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน +1

      Aani Thakare saheb Soniya chya pathishi ahet... hinduvirodhi Rahul gandhi chya sobat ahet... Sharad Pawar hyalach radayala pudhe karnar karan chehrach tasa ahe... Jai jijau Jai shivray mhanayachi kayakiche nahiyet tumhi... aai bahini Varun shivya denaryachi shikawan navhati tyanchi... tumhi batalele Hindu ahet vatat

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน

      Tumachya gharat pan shivigaal common asel

    • @chandrakantvaradkar7691
      @chandrakantvaradkar7691 3 หลายเดือนก่อน

      विधानसभेत शिव्या देऊ शकतात काय हरकत नाही

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 3 หลายเดือนก่อน

      ​@@Kshitij0818jasa tujha tarbooj Goo premi hai

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 3 หลายเดือนก่อน +130

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.🚩🚩🚩

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน +2

      Aai bahini Varun shivigal denaryachi pathrakhan karto.... Balasaheb maaf Kara hyala

  • @sunilchilpipare1980
    @sunilchilpipare1980 3 หลายเดือนก่อน +160

    महाविकास आघाडी जिंदाबाद 🎉🎉

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน

      हिंदू विरोधी मुर्दाबाद

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 3 หลายเดือนก่อน +50

    साहेब काही फरक नाही पडत साहेब आम्ही आहोत निष्ठावंत शिवसैनिक बातम्या पसरवू ना ❤🚩🐅🚩🧿

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน

      Aani Thakare saheb Soniya chya pathishi ahet... hinduvirodhi Rahul gandhi chya sobat ahet... Sharad Pawar hyalach radayala pudhe karnar karan chehrach tasa ahe... Jai jijau Jai shivray mhanayachi kayakiche nahiyet tumhi... aai bahini Varun shivya denaryachi shikawan navhati tyanchi... tumhi batalele Hindu ahet vatat

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 3 หลายเดือนก่อน

      अंधभक्ताकडे लक्ष द्यायचे नाही कारण तो सुपारी घेऊन लिहितो.

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 3 หลายเดือนก่อน +69

    होय आम्ही उध्दव सेना तयार आहोत जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🙏

  • @TataChemicals-x4o
    @TataChemicals-x4o 3 หลายเดือนก่อน +57

    Superb Thakrey👌

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 3 หลายเดือนก่อน +131

    भाजप पुन्हा महाराष्ट्रात निवडून येणार नाही आता काय करायचं ते करूंन घ्या

    • @pankajpawar6604
      @pankajpawar6604 3 หลายเดือนก่อน +4

      शट्ट घे 😂

    • @बाळासाहेबसातपुते-म3ड
      @बाळासाहेबसातपुते-म3ड 3 หลายเดือนก่อน

      भाजप येणार विरोधी पक्ष म्हणून मग तुझ्या टट जाळं​@@pankajpawar6604

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 3 หลายเดือนก่อน

      ​@@pankajpawar6604 तुझ्या किती मोठ्या आहेत

    • @sachinkijalkar8943
      @sachinkijalkar8943 3 หลายเดือนก่อน

      तुझ्या घरी दे आधी ❤​@@pankajpawar6604

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 3 หลายเดือนก่อน

      अरे लाचार मग काय हे शिव्या देणार सरकार पाहिजे का तुला या सरकारला निवडून द्यायला महाराष्ट्राची जनता खंबीर आहे लाचार सेनेची गरज नाही

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 3 หลายเดือนก่อน +36

    जणता धडा शिकवणार

  • @shaileshsawant3454
    @shaileshsawant3454 3 หลายเดือนก่อน +21

    गोरे यांच्या कडून दुसरी कोणती हि अपेक्षा नाही त्या हेच करणार आहेत त्या निर्णय घेण्याच्या अगोदरच जनतेला माहीत होते यांचा निर्णय हाच असणार. यांना जनाची नाही मनाची तरी.....

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 3 หลายเดือนก่อน +36

    सभापती झाल्यावर देखील काही लोक पक्षनिष्टा विसरत नाही हे वाईट आहे, लोकशाहीला घातक आहे.

  • @ManojBangar5549
    @ManojBangar5549 3 หลายเดือนก่อน +174

    ठाकरे साहिब झिंदाबाद ❤

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน

      घरकोंबडा

    • @Pradeep-b4z
      @Pradeep-b4z 3 หลายเดือนก่อน

      Kon bolto ha bevda.😂

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน

      @@Pradeep-b4z tule masjid bandhun deil aani tule theval choukidar

  • @BhojrajBhagat-ok5gj
    @BhojrajBhagat-ok5gj 3 หลายเดือนก่อน +31

    अशाच प्रकारे विरोध पक्षाच्या नेत्यांना निलंबन करतील त्यामुळे महा युती ला नुकसान होणार हे नक्की

  • @bhagwanshelake2462
    @bhagwanshelake2462 3 หลายเดือนก่อน +50

    उद्धव ठाकरेंनाच महाविकास आघाडी ने मुख्यमंत्री करायला पाहिजे ..

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน +2

      Kayamach radayala😂😂😂

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@Kshitij0818सत्ताधारी लोकं कांय दिवे लावतांयतं ते बघतोयंच की.

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน +2

      @@avinashhulawale1569 दिवेच लावतोय आणि हिंदू विरोधी ते विझवायचा प्रयत्न करतायेत

    • @LahuRale
      @LahuRale 3 หลายเดือนก่อน

      Tuzi खरोखर कीव येते​@@Kshitij0818

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน +1

      घर कोंबडा

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 3 หลายเดือนก่อน +21

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 หลายเดือนก่อน +21

    प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे फारच माजलेत.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 3 หลายเดือนก่อน

      Jase vidushshk bhaskar jadhaw mamle hote

    • @chandrakantvaradkar7691
      @chandrakantvaradkar7691 3 หลายเดือนก่อน

      माजले नाही गाजले

    • @chandrakantvaradkar7691
      @chandrakantvaradkar7691 3 หลายเดือนก่อน

      शिव्या घालतो तो माजलेला असतो एवढे कळतं नाही

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 3 หลายเดือนก่อน +21

    हे सर्व चूकिचे आहे निलंबन करणे

    • @sanjayn59
      @sanjayn59 3 หลายเดือนก่อน

      Amhla shiwya shiya kahi yet nahi to amcha hakka ahe

  • @sangitachavan2804
    @sangitachavan2804 3 หลายเดือนก่อน +53

    जय महाराष्ट्र

  • @dineshharad2342
    @dineshharad2342 3 หลายเดือนก่อน +38

    Uddhavji balasaheb thakare🚩 jindabad
    Jay bhawani Jay Shivaji❤

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน

      माझे हिंदू बांधवांनो हा नारा विसरला वाटते
      उधोउद्दिं खिलजी

  • @MahadevSawant-sc5xc
    @MahadevSawant-sc5xc 3 หลายเดือนก่อน +14

    मा वि आ उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯🐯 झिंदाबाद

  • @suwrudheshpadole7904
    @suwrudheshpadole7904 3 หลายเดือนก่อน +19

    नीलम गोरे एक गुलामगिरी स्वीकारलेली व्यक्ती आहे... आणि एकदा की गुलामगिरी स्वीकारली की मग कोण किती अनुभवी आहे.विषय बरोबर की चूक हे न पाहता निव्वळ वरून आदेश आलेला पाळून निर्णय घ्यायचा......
    एव्हढेच.... येणाऱ्या निवडणुकामध्ये अशा नीतिमत्ता सोडलेल्या, धोका देऊन सत्ता भोगणाऱ्या सत्तापिपासू लोकांना जनतेने दूर लोटले पाहिजे...
    🌹🙏🚩जय महाराष्ट्र!🚩🙏🌹

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน

      Gulam Giri ubatha ne sweekarali ahe Soniya samor vakun... he hindunchya lakshat ahe.... tumachya sarakhe batalelya hinduna kon samjavnar

    • @AkshayGhadage-wu4dv
      @AkshayGhadage-wu4dv 3 หลายเดือนก่อน

      Tula kadhi kalal he 😂​@@Kshitij0818

    • @suwrudheshpadole7904
      @suwrudheshpadole7904 3 หลายเดือนก่อน

      अरे बाटलेले नव्हे सत्ते साठी काश्मीर मध्ये मुफ्ती सईड ची विष्टा खाणारे तुमच्या सारखे बोगस लोक.... आणि असे....... खाऊ तुमच्या सारखे नालायक... हिंदुत्वाचे नाव घ्यायच्या सुद्धा लायकीचे नाहीत...
      🌹🙏🚩जय श्रीराम!जय हनुमान!🚩🙏🌹

    • @suwrudheshpadole7904
      @suwrudheshpadole7904 3 หลายเดือนก่อน

      @@Kshitij0818
      बिगर आमंत्रणाचे लाळ घोट्यापणा करत पाकिस्ताच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला गेले...
      काश्मीर मध्ये मुफ्ती सईद सोबत सरकार स्थापन केले.... 10 वर्षे खोटे आश्वासने दिली.... पैश्याचा वापर करून, लोक फोडून सरकार स्थापन केली....शंकराचार्याचा अपमान केलात, शेतकरी आंदोलनावर गाडी चालवली हे असले बाटलेले हिंदू तुम्ही आणि तुमच्यासारखे गुलाम
      हिंदुत्वाचे नाव घ्यायची सुद्धा तुमची लायकी नाहीये.... अंधभक्त..
      🌹🙏🚩जय श्रीराम!जय हनुमान!🚩🙏🌹

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 3 หลายเดือนก่อน +62

    बघता काय रागाने पंजा मारला वाघाने 🐅🚩🔥

  • @ChandrakantRohidas
    @ChandrakantRohidas 3 หลายเดือนก่อน +4

    उद्धव साहेब थांबा थोडं विधानसभेला या सरकारचा जनताच यांचा माज उतरवेल या चोरांचे दिवस भरलेत

  • @sudhirpawar1205
    @sudhirpawar1205 3 หลายเดือนก่อน +36

    BJP hatav

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 3 หลายเดือนก่อน +4

    नीलिमा भेटली कमळीला कलंकित राजकारण कम्लीचे आगदी बरोबर बोलले उध्दव ठाकरेंवर जय महाराष्ट्र

  • @apoorvgupta8213
    @apoorvgupta8213 3 หลายเดือนก่อน +22

    दानवे साहेब 🔥🔥🔥

  • @kashinathwalam6450
    @kashinathwalam6450 3 หลายเดือนก่อน +41

    शिव सेना ठाकरे फक्त मिदे नाही

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 หลายเดือนก่อน +8

    नोकरी-रोजगार नसेल, शेती मालास भाव नसेल, सातत्याने महागाई वाढत असेल महिन्याला 1500 रुपये/500 रुपये मिळाल्यास घर चालेल? मुलांचे शिक्षण होईल?..... अशाने फक्त लाचार निर्माण होतील आणि जनतेच्या तिजोरीवर दरोडे टाकणारे पुन्हा-पुन्हा निवडून येतील.

  • @yunussyed3203
    @yunussyed3203 3 หลายเดือนก่อน +4

    Uddhav thakre zindabad

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 3 หลายเดือนก่อน +76

    सभागृह मध्ये संविधानिक भाषा बोलली पाहिजे संसदीय भाषा मध्ये जर बोलली नाही तर ते शब्द काढून टाकण्यात येतात जय भीम जय संविधान जय संसद

    • @bhaitawade6297
      @bhaitawade6297 3 หลายเดือนก่อน +2

      पण् एकतर्फा निलंबन हे घटनात्मक नाही

    • @revanathbhagyawant
      @revanathbhagyawant 3 หลายเดือนก่อน

      हे तर काही नाही.. देशाच्या लोकसभेत शिव्या घालणारा भाजपाचा नेता तुम्हाला दिसत नाही का?.. न्याय सगळीकडे सारखा पाहिजे... तिकडे का नाही निलंबन झालं?

  • @achutjadhav831
    @achutjadhav831 3 หลายเดือนก่อน +25

    Only Brand Thakre Saheb ❤❤❤

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน +1

      Hindu virodhi😂

  • @sanjayugalmugale320
    @sanjayugalmugale320 3 หลายเดือนก่อน +38

    जाहीर निषेध !

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 หลายเดือนก่อน +17

    अंबादास दानवे हे बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहेत. ते गद्दार नाहीत. तसेच ते डरपोक नाहीत.

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน +1

      Mhanun aai bahini Varun shivya detat... balasaheb asate tar jeebh hasadali asati

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 3 หลายเดือนก่อน +1

      मग काय शिव्या देणे त्यांच्या घरची संस्कृती आहे का जितेश जनतेचे प्रश्न मांडतात तिथे शिव्या देतात लाज वाटायला पाहिजे त्यांना

  • @GanpatPathare-xq2kd
    @GanpatPathare-xq2kd 3 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र फक्त, फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 หลายเดือนก่อน +9

    विरोधी पक्षाच्या लोकसभेतील आणि राज्यभेतील खासदारांनी सावध रहावे. लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष त्यांना कधीही निलंबित करतील.

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 3 หลายเดือนก่อน +5

    साहेब यापूर्वी संजय साहेबांना एका महिलेशी अश्लील शिव्या दिल्या तेव्हा संजयराव बरोबर होते का ?

  • @krushnamortale7125
    @krushnamortale7125 3 หลายเดือนก่อน +24

    Jay Maharashtra ❤

  • @ramdasdhamanak7535
    @ramdasdhamanak7535 3 หลายเดือนก่อน

    उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या सोबत जनता आहे

  • @shs022
    @shs022 3 หลายเดือนก่อน +27

    जो दाखवणार बोट
    तो कमळीचा भिकार___
    आता प्रतीक्षा विधानसभेची!

  • @rajshvohra2900
    @rajshvohra2900 3 หลายเดือนก่อน +12

    UDHAV BALASAHEB THACKERAY JINDABAD. .

  • @pravindesai982
    @pravindesai982 3 หลายเดือนก่อน +14

    जय महविकस आगडी

  • @pravindesai982
    @pravindesai982 3 หลายเดือนก่อน +20

    महा युती ला विधान सभेला पडायचं

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 3 หลายเดือนก่อน +12

    दानवे साहेब ladat रहा. ❤

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 3 หลายเดือนก่อน

      काळ्या ,गावठी

  • @siddharthkalap-rp4hf
    @siddharthkalap-rp4hf 3 หลายเดือนก่อน

    मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची उध्दव साहेब जिंदाबाद

  • @prakashawate9563
    @prakashawate9563 3 หลายเดือนก่อน +12

    🚩🚩🚩🚩🚩

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 3 หลายเดือนก่อน

    दानवे. साहेब. जय. महाराष्ट्र. आपण. अस्ती त व दाखवले. धन्यवाद

  • @ravipatil-nd6cr
    @ravipatil-nd6cr 3 หลายเดือนก่อน

    दानवे साहेब आम्हाला आपला अभिमान आहे

  • @chandrakalaramteke4211
    @chandrakalaramteke4211 3 หลายเดือนก่อน +16

    Aghadi no 1

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 3 หลายเดือนก่อน

    Only दानव साहेब जय हो उद्धव ठाकरे साहेब

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 3 หลายเดือนก่อน +2

    Very good

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 3 หลายเดือนก่อน

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 3 หลายเดือนก่อน +9

    Jai udhav thakre sena fakta

  • @nrbediting5596
    @nrbediting5596 3 หลายเดือนก่อน +7

    अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचं आणि महिलांसोबत अशा शिवीगाळ करणाऱ्या आमदाराला चपलांचा हार घालून मिरवणूक काढली पाहिजे

  • @babajiindore4691
    @babajiindore4691 3 หลายเดือนก่อน +10

    Only Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน

      पांडुरंग हवालदार

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 3 หลายเดือนก่อน

    उद्धव साहेब तुम्ही संघटना पुनर्बाधणी करून निवडणूक लढवावी कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपले काही पदाधिकारी आळशी आणि फितूर झाले आहेत
    जनता अशीच पाठीशी रहात नाही जनतेला स्थानिक नेतृत्व खंबीर पाहिजे आज ते राहिलेले नाहीत त्यामुळे तुमच्या या सीट पराभूत झाल्या आहेत

  • @nandkumarkakani8713
    @nandkumarkakani8713 3 หลายเดือนก่อน +25

    जय महाराष्ट्र 🎉

  • @KalidasLitake
    @KalidasLitake 3 หลายเดือนก่อน +2

    काँग्रेस धर्जिन बनू नका राहुल गांधींहे इटली सन्सूरक्ती आहे इंदिरा गांधींयांचा इतिहास वाचा नेहरूनी मुस्लिम राष्ट्र फळणी करून पाकिसटण देश 1946ला जाहीर केला व हिंदूंच्या साठीच भारत देश 1947जाहीर केला उद्धवजी आज पर्यन्त शरद पवारांना तुम्ही राष्ट्रवादी का निर्माण झाली हे विचारलं का सरळ तुम्ही loksabhemadhevirodhinetahindhuaahekatepaha

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st 3 หลายเดือนก่อน +4

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे mhavikas आघाडी विजयी भव

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 3 หลายเดือนก่อน +4

    तुमच्या विजय किंवा पराजयाचा हा विषय नाही तर तुमचा सदस्य सरळ शिवीगाळ करतो आणि तुम्ही त्याचे समर्थन करता हे योग्य नाही .कायद्याने निलंबन अटळ आहे.

  • @vilasdeshmukh8357
    @vilasdeshmukh8357 3 หลายเดือนก่อน +5

    सर्व आमदारांना शिव्या शिकवाव्यात. महाराष्ट्र राज्याचे भले होईल.

  • @shriramart6961
    @shriramart6961 3 หลายเดือนก่อน +18

    एकदम बरोबर बोलले आहेत

    • @ajinkyameshram7411
      @ajinkyameshram7411 3 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर बोलले आहेत

  • @ashokpote-tv3fq
    @ashokpote-tv3fq 3 หลายเดือนก่อน +13

    जनता उध्दव साहेब यांच्या बरोबरच आहे आणि राहील

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน

      बर्फतली माशी

  • @vilaschavan7465
    @vilaschavan7465 3 หลายเดือนก่อน

    Ek maratha lakh maratha

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 3 หลายเดือนก่อน +1

    शाब्बास अंबादास दानवे साहेब

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 3 หลายเดือนก่อน +4

    फक्त पाच दिवसच?
    या शिवराळ पक्ष नेत्याला कायमचच हद्दपार केल पाहिजे. सर्व महाराष्ट्र ला याने मान खाली घालायला लावली आहे.
    धन्य तो मतदार संघ, ज्याने असा शिवराळ माणूस लोकप्रतिनिधी म्हणून निवडला.

  • @anjumm999
    @anjumm999 3 หลายเดือนก่อน +4

    Full support to INDIA... Uddhav Thackerey should be CM very soon. We request INDIA to protect their Electorals. Please protect your voters .. They need your support. BJP and Team nowadays targeting your voters physically, Mentally, financially.

  • @kailastelawane8892
    @kailastelawane8892 3 หลายเดือนก่อน +6

    Bjp mukat Maharashtra zalach pahije, udhav thakare jindabad

  • @Dinesh-pr1wx
    @Dinesh-pr1wx 3 หลายเดือนก่อน +4

    गोरे यांच्या कडून दुसरी कोणती हि अपेक्षा नाही त्या हेच करणार आहेत त्या निर्माण घेण्याच्या अगोदरच जनतेला माहीत होते याचा असणार यांना जनाची नाही मनाची तरी
    जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 3 หลายเดือนก่อน

    काय ही दुर्दशा

  • @पांडुरगखांबलकरखांबलकर
    @पांडुरगखांबलकरखांबलकर 3 หลายเดือนก่อน +6

    ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @avinashshejwal7737
    @avinashshejwal7737 3 หลายเดือนก่อน +1

    उलट आता जास्त फायदा महाविकास आघाडीलाच होणार

  • @sandipmadye9832
    @sandipmadye9832 3 หลายเดือนก่อน

    शिवसेनेचा वाघ आहे ,तो घास खाणारच नाही !बाळासाहेबांची शिकवण म्हणजे काय रस्त्यावर ,गली मोहल्ल्यात कोण भिडला तर ठोशास ठोसा आणि पद टीकावे म्हणून सभागृहात डीवचणार्याला काय त्रिकालसंध्या. म्हणून नमस्कार करणार ?
    वाघ त्याच्या स्वभावानेच वागणार आणि नडणार

  • @BhagwanShelar-i4c
    @BhagwanShelar-i4c 3 หลายเดือนก่อน +9

    Garet CM

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 3 หลายเดือนก่อน +1

    फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 3 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र साहेब

  • @kailassu6304
    @kailassu6304 3 หลายเดือนก่อน

    जनता बघत आहे शिवीगाळ करायला नाही पाहिजे होती जनता ने विचार केला असता

  • @sonavalegopalshivram397
    @sonavalegopalshivram397 3 หลายเดือนก่อน +2

    शिव्या देणे हे योग्य आहे का? प्रथम दानवेना सुनवा .

  • @paino2626
    @paino2626 3 หลายเดือนก่อน

    Thakare❤

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 3 หลายเดือนก่อน

    चूक त्या लाडची होती. BJP वाले असेच वागत राहिले तर आज शिव्या खात आहेत उद्या मार खातील. दानवे साब keep it up. 👍

  • @ashokparab4899
    @ashokparab4899 3 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉साहेब

  • @sidrampattanshetti5849
    @sidrampattanshetti5849 3 หลายเดือนก่อน

    नीलम गोरे यांना अध्यक्षाचा अनुभव नाही त्याने अभ्यास करावा

  • @shahajijogdand8490
    @shahajijogdand8490 3 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरे फक्त

  • @comedy_lover1625
    @comedy_lover1625 3 หลายเดือนก่อน +4

    Kadakkkkkk shivsena jindabad Uddhav balasaheb Thakre jindabad jindabad jindabad jindabad

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน

      हिंदू विरोधी मुर्दाबाद

  • @rameshrane5034
    @rameshrane5034 3 หลายเดือนก่อน +1

    अंबादास दानवे योग्यच बोलले पण ती जागा चुकीची होती.. लाड आणि दरेकर शेवटची आमदारकी हे नीच्छित..

  • @vijaykirve3744
    @vijaykirve3744 3 หลายเดือนก่อน +1

    मला मान्य आहे की विरोधी पक्षाचे काय काम असते तर जनतेचे प्रश्न मांडणे शिव्या देणे नाही

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 3 หลายเดือนก่อน +2

    हे घटना बाह्य नंफुसक महाकपटी गोलमाल सरकार आहे

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 3 หลายเดือนก่อน

    महाविकास आघाडी झिंदाबाद

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 3 หลายเดือนก่อน

    त्याने खाल्ला मनुन आम्ही खातो वारे व्हा 😂😂😂😂😂😂😂😂 काय उत्तर आहेत आज काल

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 3 หลายเดือนก่อน +5

    👍🏻👍🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳