आदरणीय श्री राम माऊलींच्या आवाजात आणि श्री शाम माऊलींच्या हातात खरच जादू आहे. किती मनमोहक पणे गायन आणि वादन झाल... क्षण कोणताही असो पण त्याला वैभव देण्याच काम मात्र आपण अप्रतिम पद्धतीने करत असतात. कोनतही सॉंग असो त्याला आपण प्ले केल्यानंतर ओरिजनल सॉंग पेक्षा त्याचे सादरीकरण खुपच सुंदर होत माऊली👍👌 Really you are multitalented person.... 🙏🌹जय शनिदेव🌹🙏
आदरणीय श्री मोहन जिबू आणि त्यांचे दोन चिरंजीव राम आणि शाम हे रात्री पण भजन गायन करण्यासाठी स्वतः हून आले होते त्यांनी पैसे न घेता रात्रभर जागरण केले गिरड येथे आमच्या काकाच्या घरी आणि सकाळी अंतिम यात्रेसाठी पण हजर होते त्यांनी आमच्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी. आले होते मी त्यांचे मनापासून आभार मानतो राम कृष्ण हरी माऊली.🙏🙏🙏🙏
मि स्वतः माझ्या मित्राच्या ताईच्या लग्नासाठी बैंडची सुपारी देन्यासाठी गेलो होतो ८ वर्षा आधी तेवा मि या तिघे बाप लेकाना भेटलो होतो खुप डाउन टू अर्थ लोक आहेंत हे बाप लेक कला त्याच्या मना मनात आणि तना तनात आहें खरच खुप महान कलाकार आहें ही मंडळी 👏🏼👏🏼👏🏼
महोन दादांना मी खूप दिवसां पासून ओळखतो मी त्यांच्या पेक्षा खूप लहान आहे पण कलाकार या नात्याने मला एक गोष्ट संगवशी वाटती ती म्हणजे दादा नी कधीही गर्व केला नाही की नाहीतर आपण भरपूर लोक पाहतोत दोन गाणी म्हणता आले की ते सांगतात मी साध्या माईक वरती गात नाही वगरे वगेर पण आपले मोहन दादा तुमचं कौतुक करावं तेवढं थोड आहे दादा स्वारी धन्यवाद आदिनाथ शिंदे आहिल्यानगर 🙏🙏🙏🙏
खुप छान दादा....विशेष म्हणजे एवढे मोठे कलाकार असून एका छोट्या पार्टी मधी आपली कला सादर करतांना बघून खूप आनंद वाटला.....नाहीतर बरेच कलाकार असे आहेत की आपल्या कलेवर गर्व आणि स्वतःच मोठेपणा दाखवतात पण तुम्हाला पाहून खरच अभिमान वाटतो.....तुमच्याकडून आधी पण शिकायला भेटायचं आणि आज पण शिकतोय.धन्य आहे तुम्ही राम दादा आणि शाम दादा ..... जय हरी माऊली.....🙏
दादा साहेब पार्टी छोटी किव्हा मोठी नसून विषय खरा कलाकार आपल्या कलाकारी ने दुसऱ्याला आनंद देवू शकतो तो खरा कलाकार राम भाऊ ,श्याम भाऊ हे एक उत्तम कलाकार हे येथे शिध्द होते 🙏🙏🙏
खरच सांगतो राम शाम सर यांचा आवाज आणि वाद्य किती वेळेस ऐकलं तरी मन भरत नाही.. असच आनंद लोकांना देत रहा सर. कारण देवाने तुमचे सारखे कलाकार खूप कमी बनवले आहेत..जय हरी माऊली...❤️🌹
खरच सांगतो यार राम शाम. या दोन व्यक्तींना खानदेश मध्ये तोड देणारा व्यक्ती जन्म घेऊ शकत नाही खरच राम शाम सर तुम्हाला माऊलीचा खूप मोठा आशीर्वाद आहे... किती पण दुःख असलं तरी
भाऊ तुम्हाला मी तुमचा बँड लोटगाडी वर होता तेव्हा पासून ओळखतो......एवढी प्रगती मी कुणाची च बघितली नाही....पुण्यात राहत असताना आपल्या गावाकडील बँडच कौतुक मुंबई पुणे कोल्हापूर सांगली सातारा च्या मुलांकडून ऐकणं खूप अभिमानास्पद वाटत...सलाम तुम्हाला आणि मोहन गुरुजींना....#मी भडगावचा (पेठ)
राम आणि श्याम भाऊ सोबत काका तुम्हा तिघांची जुगलबंदी अप्रतिम आहे भाऊ, साक्षात सरस्वती मातेची कृपा आपल्यावर आहे .कौतुक करावे तेवढे कमी आहे श्री सिद्धिविनायक बॅड ,दोधवद,ता अमळनेर तर्फे अभिनंदन, धन्यवाद माऊली
तुमचा महिलेचा आवाज खुप सुंदर आहे 🙏, तुम्ही एखाद्या गाण्याच्या स्पर्धेत भाग घ्या . स्पर्धेसाठी अजुन तयारी करा 🙏 म्हणजे यशस्वी व्हाल. राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
आदरणीय श्री राम माऊलींच्या आवाजात आणि श्री शाम माऊलींच्या हातात खरच जादू आहे. किती मनमोहक पणे गायन आणि वादन झाल... क्षण कोणताही असो पण त्याला वैभव देण्याच काम मात्र आपण अप्रतिम पद्धतीने करत असतात. कोनतही सॉंग असो त्याला आपण प्ले केल्यानंतर ओरिजनल सॉंग पेक्षा त्याचे सादरीकरण खुपच सुंदर होत माऊली👍👌 Really you are multitalented person....
🙏🌹जय शनिदेव🌹🙏
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
जय शनि देव 🚩🚩
🙏🙏 जय शनि देव 🙏🙏 असाच आशीर्वाद व असच प्रेम राहुद्या आमच्यावर माऊली 🙏🙏
@@maulikrupa963 आदरणीय माऊली आपणास आशिर्वाद तर श्री शनिदेव देतीलच मी मात्र आपली किर्ती जगभर पसरावी हिच प्रार्थना करतो🌹😊🙏
R. D
जय जय शनिदेव
विशेष सांगायचे म्हणजे गर्व बिलकुल नाही...आणि निष्ठावान माळकरी आहेत..
माऊली कृपा 🚩
धन्यवाद , दादा 😊🙏
आवाज मस्त आहे
धन्यवाद ,😊🙏
खूप छान दादा 🙏🏻
धन्यवाद 😊🙏
पांडुरंगानी सर्व दिलं तरी कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही अस्या मुलाना घडविणार्या वडिलांना मानाचा मुजरा
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
भोरटेक चे राम आणि श्याम छान कार्यक्रम आहे
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
Kya baat hai boss 🤯👑🥁
जय हरि माऊली 🚩😊🙏
मी पहिले नाही तरी गुरुदेव मानतो मी एक दिवस माझ्या गावी आणणार आहे सरांना 🙏🙏🙏🙏
माऊली कृपा 🚩😊🙏
खान्देशातील खुप मोठे कलाकार असून सुद्धा एक सर्वसामान्य सरळ साधे कलाकार म्हणून जगणे हेच राम श्याम दादा यांचा जीवनपट...
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
आदरणीय श्री मोहन जिबू आणि त्यांचे दोन चिरंजीव राम आणि शाम हे रात्री पण भजन गायन करण्यासाठी स्वतः हून आले होते त्यांनी पैसे न घेता रात्रभर जागरण केले गिरड येथे आमच्या काकाच्या घरी आणि सकाळी अंतिम यात्रेसाठी पण हजर होते त्यांनी आमच्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी. आले होते मी त्यांचे मनापासून आभार मानतो राम कृष्ण हरी माऊली.🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरि माऊली 🚩
एकच नंबर गायन
धन्यवाद ,😊🙏
पंढरीच्या लोका नाही अभिमान।।
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
1 number bhau ram sham
धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरी माऊली राम शाम दादा ❤
जय हरि माऊली 🚩😊🙏
अतिशय सुंदर आवाज मनमोहन टाकला इतका सुंदर आवाज राम कृष्ण हरी माऊली
जय हरि माऊली 🚩🙏😊
Jay gajanan Maharaj
Jay gajanan mauli 🙏🚩😊
Waaaa sirr
Thank-you 😊🙏
खरच खांदेशचे हिरो आहेत मा़ राम शाम झालं
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
रामकृष्ण हरी एक नंबर गायन आहे रामदादा धन्यवाद
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
धन्यवाद ,😊🙏
Bhajan pn bhari zal ahe singing aani vajval ek number ahe retham
Thank-you 😊🙏
एक नंबर ,,,मास्तर राम अँड शाम
धन्यवाद , दादा 😊🙏
हृदय भरून आले.👌👌👌
धन्यवाद , दादा 😊🙏
Jay gajanan
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
Bahot. Acja uao
Thank-you 😊🙏
एक नंबर भजन गायन
धन्यवाद 😊🙏
Khup Sundar mauli ram Krishna Hari 🙏🏻🚩
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
Khup chaan👌👍🙏🙏
Thank-you 😊🙏
राम दादा शाम दादा एक नंबर
धन्यवाद , दादा 😊🙏
खूप छान आवाज परेमेश्वराने खुप मोठे करावं महाराष्ट्र त न्हवे तर देशात नौलीक व्हावे
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरी माऊली राम शाम दादा
जय हरि माऊली 🚩🙏😊
1 माऊली🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
मि स्वतः माझ्या मित्राच्या ताईच्या लग्नासाठी बैंडची सुपारी देन्यासाठी गेलो होतो ८ वर्षा आधी तेवा मि या तिघे बाप लेकाना भेटलो होतो खुप डाउन टू अर्थ लोक आहेंत हे बाप लेक कला त्याच्या मना मनात आणि तना तनात आहें खरच खुप महान कलाकार आहें ही मंडळी 👏🏼👏🏼👏🏼
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
Yek no ❤❤❤
Wah wah wah aata ahech baghay ch hote🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
Thank-you 😊🙏
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
खूप सुंदर माऊली
धन्यवाद , दादा 😊🙏
महोन दादांना मी खूप दिवसां पासून ओळखतो मी त्यांच्या पेक्षा खूप लहान आहे पण कलाकार या नात्याने मला एक गोष्ट संगवशी वाटती ती म्हणजे दादा नी कधीही गर्व केला नाही की नाहीतर आपण भरपूर लोक पाहतोत दोन गाणी म्हणता आले की ते सांगतात मी साध्या माईक वरती गात नाही वगरे वगेर पण आपले मोहन दादा तुमचं कौतुक करावं तेवढं थोड आहे दादा स्वारी धन्यवाद
आदिनाथ शिंदे
आहिल्यानगर
🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
❤❤❤. माझ्या ❤❤तून सलाम
Thank-you 😊🙏
अंतयात्रेत छान वातावरण बनवलं या कलाकारांनी गायनाची छान तयारी आहे
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
अति सुंदर.
सादरीरणाला तोडच नाही.
धन्यवाद ,😊🙏
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
खुप छान दादा....विशेष म्हणजे एवढे मोठे कलाकार असून एका छोट्या पार्टी मधी आपली कला सादर करतांना बघून खूप आनंद वाटला.....नाहीतर बरेच कलाकार असे आहेत की आपल्या कलेवर गर्व आणि स्वतःच मोठेपणा दाखवतात पण तुम्हाला पाहून खरच अभिमान वाटतो.....तुमच्याकडून आधी पण शिकायला भेटायचं आणि आज पण शिकतोय.धन्य आहे तुम्ही राम दादा आणि शाम दादा ..... जय हरी माऊली.....🙏
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरि माऊली 🚩
दादा साहेब पार्टी छोटी किव्हा मोठी
नसून
विषय खरा कलाकार आपल्या कलाकारी ने दुसऱ्याला आनंद देवू शकतो तो खरा कलाकार
राम भाऊ ,श्याम भाऊ हे एक उत्तम कलाकार हे येथे शिध्द होते
🙏🙏🙏
खुप खुप छान. भजन गायले असुन आपला नंबर पाठवा
खूपच छान सेवा राम भाऊ शाम भाऊ....परमेश्वर आपली इच्छा पुरी करो....
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
खूप छान अशा कलाकारांना खरोखर मानाचा मूजरा🌹🌹👌👌🌹🌹🌹
धन्यवाद , दादा 😊🙏
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
Ram dada khup chhan Gayle aahe
धन्यवाद ,😊🙏
खरच सांगतो राम शाम सर यांचा आवाज आणि वाद्य किती वेळेस ऐकलं तरी मन भरत नाही..
असच आनंद लोकांना देत रहा सर.
कारण देवाने तुमचे सारखे कलाकार खूप कमी बनवले आहेत..जय हरी माऊली...❤️🌹
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
❤❤❤❤❤ काय आवाज आहे राम दादा
धन्यवाद , दादा 😊🙏
माऊली कृपा आहे ही
माऊली कृपा 🚩😊🙏
युट्यूबवर असी कला क्वचित बघायला मिळते,खरच खुपच छान.
धन्यवाद , दादा 😊🙏
खरच सांगतो यार राम शाम.
या दोन व्यक्तींना
खानदेश मध्ये तोड देणारा
व्यक्ती जन्म घेऊ शकत नाही
खरच राम शाम सर तुम्हाला माऊलीचा खूप मोठा आशीर्वाद आहे...
किती पण दुःख असलं तरी
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
🙏🙏राम कृष्ण हरि 🙏🙏 ही माऊलींची कृपा व तुम्हा सर्वांचा आशीर्वाद .... आम्ही खुप लहान आहोत .... विद्यार्थी आहोत ....माऊली 🙏🙏
Khup chan
Thank-you 😊🙏
Aavaji ki duniya he dada
माऊली कृपा 🚩😊🙏
Nice avaj
Thank-you 😊🙏
Jay hari maharaj ji kdkkkkk👍
जय हरि माऊली 🚩🙏😊
खुप छान कलाकार शब्द नाही माऊली 🙏🙏 जय गजानन 🙏🙏
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरि माऊली 🚩
खूप गोड..माऊली
धन्यवाद , दादा 😊🙏
खुपच छान भाऊ
धन्यवाद , दादा 😊🙏
खूप सुंदर भाऊ गायन खूपच आवडला 🤗🤗🤗🙏🙏🙏🤗🤗
धन्यवाद , दादा 😊🙏
Din me das bar apke gane sunta hu
Thank-you 😊🙏
Love you गुरुजी.... खूपच छान 🙏🙏🙏🙏
धन्यवाद ,😊🙏
नांद नाही करायचा राम भाऊ शाम भाऊ चा.. राम कृष्ण हरि माउली 💐💐
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
भाऊ तुम्हाला मी तुमचा बँड लोटगाडी वर होता तेव्हा पासून ओळखतो......एवढी प्रगती मी कुणाची च बघितली नाही....पुण्यात राहत असताना आपल्या गावाकडील बँडच कौतुक मुंबई पुणे कोल्हापूर सांगली सातारा च्या मुलांकडून ऐकणं खूप अभिमानास्पद वाटत...सलाम तुम्हाला आणि मोहन गुरुजींना....#मी भडगावचा (पेठ)
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
जिभू खूब छान.
धन्यवाद ,😊🙏
Lai bari bau
Thank-you 😊🙏
आमचे खान्देशातील कोहीनुर हिरे राम दादा शाम दादा🔥🔥🔥🔥🔥👌👌जय गजानन माऊली🙏🙏🙏🙏
जय गजानन माऊली 🚩🙏😊
श्याम भाऊ एक नंबर चाटी वाजवता तुम्ही
धन्यवाद , दादा 😊🙏
अप्रतिम सुरेख 🎉🎉
धन्यवाद 😊🙏
इको मध्ये तुमच्या जेन्टस आणि लेडीज आवाजाला तोड नही 👌👌👌
धन्यवाद , दादा 😊🙏
भाऊ खूपच सुंदर गायन केले. अप्रतिम गायन शैली.👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
राम भाऊ शाम भाऊ खतरनाक 👍👍🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद , दादा 😊🙏
राम कृष्ण हरि गिरगाव कर बंधु
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
🎉🎉🎉🎉❤❤❤❤ khup chhan gayan vadan
धन्यवाद 😊🙏
खूप छान जय हरी माऊली
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
राम आणि श्याम भाऊ सोबत काका तुम्हा तिघांची जुगलबंदी अप्रतिम आहे भाऊ, साक्षात सरस्वती मातेची कृपा आपल्यावर आहे .कौतुक करावे तेवढे कमी आहे
श्री सिद्धिविनायक बॅड ,दोधवद,ता अमळनेर तर्फे अभिनंदन, धन्यवाद माऊली
खुप खुप धन्यवाद , माऊली 🚩😊🙏
माऊली खूप छान मी तुमचा बँड लोट गाडी वर होता तेव्हा मोहन काका हे आले होते वावडे गावाला दगडाचा गोटा देऊन गेले आहे जिभाऊ आमच्या गावाला खूप सुंदर माऊली ❤
धन्यवाद , दादा 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏👌👌
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
Khup sundar mauli 👍👍👍
धन्यवाद , दादा 😊🙏
Dada super
Thank-you 😊🙏
सलाम तुमच्या कलेला❤❤❤
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
राम कृष्ण हरी 😊👌👍💐🙏🚩
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
अप्रतिम माऊली
धन्यवाद ,😊🙏
कला हेच जीवन अप्रतिम दादा
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
खुप छान राम आणि शाम दोघांना जय गजानन.
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
*वा दादा काय वाजवलं*
धन्यवाद ,😊🙏
खूप छान आदरणीय राम शाम सर एवढे मोठे कलाकार आहात तुम्ही तरी सुद्धा बाजनी पार्टी मध्ये कला सादर केली तुम्ही तुमचे लाख आभारी आहोत 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
मोहन जिभू एकच नंबर शे दादा
माऊली कृपा 🚩😊🙏
गिरड कर राम, श्याम भाऊ यांना 🙏🙏🙏
जय हरी माऊली
अति सुंदर
जय हरि माऊली 🚩🙏😊
wah kya bar hai nice voice
Thank-you 😊🙏
नाद करायच नाय राम शाम भाऊ च्या
धन्यवाद , दादा 😊🙏
Lai bhaari
Thank-you 😊🙏
Lajavab boss
Thank-you 😊🙏
अप्रतिम लयबद्ध आवाज तसेच तालबद्ध संगीत सुंदर... आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो.
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
देवाने सगळ्यात मोठे दान दिले आहे मोहन बँड च्या लोकांना
माऊली कृपा 🚩😊🙏
तुमचा महिलेचा आवाज खुप सुंदर आहे 🙏, तुम्ही एखाद्या गाण्याच्या स्पर्धेत भाग घ्या . स्पर्धेसाठी अजुन तयारी करा 🙏 म्हणजे यशस्वी व्हाल.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
nice na brothers 💝😎✌🏻💥
Thank-you 😊🙏
खरच साष्टांग दंडवत दादा तुम्हा तिघाना 🙏🙏
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरि माऊली 🚩
छान खुप छान ।
धन्यवाद , दादा 😊🙏
🙏 राम शाम भाऊ अतिसुंदर गायन 🙏
धन्यवाद , दादा 😊🙏
वा दादा क्या बात है जुने दीवस आठवले मला तुमचे मनापासून धन्यवाद 🥰👌💖🙏
धन्यवाद , दादा 😊🙏