Muddyach Bola Pune District Vidhan Sabha : कसबा ते पर्वती! पुण्यात कोण मारणार बाजी?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 62

  • @AM-bt5zy
    @AM-bt5zy 5 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    तात्या la कुठ नेहून ठेवलं आहे 😊

    • @rahulpatil4014
      @rahulpatil4014 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तात्या मागे आहेत

  • @omkardalvi9327
    @omkardalvi9327 6 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    Only manse

  • @vishwajeetsadekar4798
    @vishwajeetsadekar4798 4 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    तात्या आता नगरसेवक पण नाही बनणार. अहंकार

  • @Dnyaneshwar9887
    @Dnyaneshwar9887 6 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    आता ना युतिया ना आघाड्या आता वारं फिरल आहे आमचं ठरल आहे आता फक्तं मनसे 🚂🚂🚂🚂🚂

  • @bhagwansolanke1503
    @bhagwansolanke1503 5 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    मनसे पॅटर्न 🚩🚩

  • @dineshjadhav4285
    @dineshjadhav4285 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तात्या तुम्ही शेवटचा घटका मोजतय 😂😂😂 त्यात तिकीट नाही भेटलं 😂😂😂

  • @motivation.8007
    @motivation.8007 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Jay manse 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩only Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩

  • @VishalLakare-l9g
    @VishalLakare-l9g 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    😅😅 काय हाल झालीय वसंत मोरेंची मनसे मदि होते तर वाघ होता आता उबाठा जाऊन हाल बघा😢😢

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    फेसबुक आमदार उपस्थित आहेत की. 😄😉😉

  • @harshkshirsagar8898
    @harshkshirsagar8898 5 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    वसंत मोरे 1 वर्षात 3 पक्ष फिरला आणि ओरडतो 50 खोके एकदम ओके 😂😂
    अरे मोरे तुला यावेळी पण तिकीट दिल नाही तुला फेसबुक वर निवणुक लढ बघ येशील निवडून 😂

    • @pravinpawar8900
      @pravinpawar8900 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनसे सोडून तात्यांनी हाताने पायावर धोंडा मारुन घेतला आहे

    • @AvinashDilpak
      @AvinashDilpak 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tatya la chata chi savey zhaley

    • @vidyashivarkar6764
      @vidyashivarkar6764 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

  • @vaibhavkadam2989
    @vaibhavkadam2989 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    कुठ नेहून ठेवलाय तात्या 😂😂

  • @Ipl23854
    @Ipl23854 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    Mns

  • @hiteshshivtare6295
    @hiteshshivtare6295 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    वसंत मोरे आता लाचार बनून फिरा

  • @forbii8778
    @forbii8778 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Saglyanna Vinnati Hya veles tari Manse la Mata dya🙏

  • @Rainynature778
    @Rainynature778 6 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    Baki soda manse yenar ata

  • @Booklovers3101-r8w
    @Booklovers3101-r8w 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    तात्या विंचू कुठल्या पक्षात आहे सध्या?

  • @rpaforexcellence488
    @rpaforexcellence488 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only MNS 🚩🚩🚩

  • @balasahebwaghmare2847
    @balasahebwaghmare2847 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मिडिया वाले साहेब तुम्ही एखाद्या मुलाखत घ्यायला कधी येणार आहे हे मला सांगा मला माझे मत मला सांगायचे आहे कारण मि एक पुणेकर आहे मि पण एक नागरिक आहे पुण्याचा विकास फक्त कोणाचा आहे हे लक्षात आणुन देण्याचं आहे आपल्या देशातील नेत्यांना.

  • @ishwarankushparihar7739
    @ishwarankushparihar7739 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    साईनाथ भाऊ बाबर किशोर भाऊ शिंदे मयुरेश वांजळे विजयी❤❤

    • @Htgjkyjkjgh3748
      @Htgjkyjkjgh3748 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      दोन नंबरची मत मिळाली ..तरी जीवनात येऊन धन्य झाले😂😂
      ३ नंबर खालीच असणार सगळे 😂😂

    • @ishwarankushparihar7739
      @ishwarankushparihar7739 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Htgjkyjkjgh3748 जोक ऑफ द इयर 😂

  • @ajjones8439
    @ajjones8439 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    वसंत मोर ह्याला ओळखला चांगला एमएनएस ने , दल बदलू

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुण्यात महाविकास आघाडीचा विजयी भव...

  • @rakeshpardhe4644
    @rakeshpardhe4644 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्याडी दादा कसे आहात तुम्ही

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तात्या😂😂😂😂😂 बर वाटलं आम्हला दगा 😂😂😂

  • @Yoshree19
    @Yoshree19 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    प्रस्थापितांना एकच धक्का मराठी माणसा मनसे चा विजय कर पक्का.. आपण प्रस्थापित सगळ्यांना संधी दिली आणि काय मिळाले बकाल शहरे आणि जातीजातीत तिढा.
    जगाला हेवा वाटावा असा आपला महाराष्ट्र व्हावा यासाठी राजसाहेबांचा सैनिक विधानसभेत हवा.. वंदे शिवराय.... 🚩

  • @balasahebwaghmare2847
    @balasahebwaghmare2847 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब तुम्ही आत्ता बोलत आहेत कि महिला भगिनिचे नाव घेता त्याच आमच्या मातेचे निधन झाले त्या मातेला गावातील मशान भुमि मधी अंत्यविधी करण्यात मनाई केली आहे ते सांगा काय आपण आपला देश स्वतंत्र झाला का नाही असे दिसून येते.

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हे राज्य भूषणावह आहे गुजरात यूपी बिहार सारखं उपद्रवी फालतू नाही. या राज्याचे सरकार मुंबईतच झाले पाहिजे. सुरत गुवाहाटी मध्ये नाही.🙏🙏🙏🙏🙏👍👍👍💪💪💪💪💪

  • @MayureshDevkar
    @MayureshDevkar 27 นาทีที่ผ่านมา

    वसंत मोरे तू फक्त सतरंजी😢 उचल आता😂

  • @irshadattar2650
    @irshadattar2650 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @Indian__07
    @Indian__07 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तात्या आमदार होणार होते 😮

  • @fakatshivsena
    @fakatshivsena 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    I listen all comments... I see final result i see in pune result. Going win MVA.. final..

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval 15 นาทีที่ผ่านมา +1

    ❤ Mahavikas Aaghadi Jindabad !❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤ Sharad Pawar Saheb Jindabad !❤ Rahul Gandhi Saheb Jindabad !❤

  • @prashantnikumbh1395
    @prashantnikumbh1395 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    More.. whats the fucking I'm doing here😂😂😂 RIP He is career

  • @asn7535
    @asn7535 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    amhi smart keli

  • @kplwaghmare1113
    @kplwaghmare1113 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हे महाराष्ट्र आहे इथं गुजरात च सरकार नको जय महाराष्ट्र 🙏

  • @dineshjadhav4285
    @dineshjadhav4285 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    9 महिने भ्रष्टाचार करून जेल मध्ये राहिलेला खासदार कुठे आणि सुसंस्कृत बापट, मुलिधर मोहोळ कुठे

  • @SantoshPatil-c1e
    @SantoshPatil-c1e 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई मस्त बोली आहेः लाडकी बहिण योजना केली आहे पण मघेई किती झाली आहे

  • @hellochannel5196
    @hellochannel5196 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tatya more cha kai zala asa

  • @dineshjadhav4285
    @dineshjadhav4285 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्ली BJP

  • @akashadik3108
    @akashadik3108 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तात्या 😂😂😂

  • @Indian__07
    @Indian__07 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्ली hindj only BJP

  • @ShakilKhan-x1t
    @ShakilKhan-x1t 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Kothrud roads are good in Pune..others.roads.in.hole.

  • @tusharjain7483
    @tusharjain7483 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @swapneshkunjir4504
    @swapneshkunjir4504 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Abp majha var pan BJP che lok kami ale... MVA che jast lok disat hoti

  • @B-u6w
    @B-u6w 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    kitihi bhunka,only bjp

    • @shekharjagdale279
      @shekharjagdale279 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Chatya gujrati chatya

  • @donaldbhau350
    @donaldbhau350 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तात्या नाय आता ह्याला आत्या बोला 😂😂

  • @atharvapawar3721
    @atharvapawar3721 52 นาทีที่ผ่านมา

    Vassya ky hotas tuu an ky zaalaas tu....😂😂