Sir हा जो oswal कंपनी चा 3hp पंप आहे त्याची मला पूर्ण माहिती पाहिजे मोटर चा diametetr किती आहे व त्याला पंप किती mm dia चा बसेल ... माझ्याकडे आहे पण आत्ता लगुच काढून मी ते बघू नाही शकत जर तुमच्याकडे माहिती असेल तर सांगा मला ..मला माझ्या मोटर चा पंप बदलायचा आहे हंडी पंप टाकायचा आहे तर ... मला तुमची मदत पाहिजे .. मला फक्त किती mm चा dia चा हंडी पंप बसेल एवढेच माहिती पाहिजे
पेमेंट झाल्यानंतर कंपनी निवडायची असते त्यानंतर तुम्हाला मेडा चा मेसेज येतो त्यामध्ये तुम्हाला लाईनमन चा नंबर दिलेला असतो आणि लाईनमन व कंपनीचा साईड इंजिनियर मिळून जॉईन सर्वे करायचा असतो
सुनिता सुभाषराव मुसने या.माळेगाव खु. ता. अहमदपूर आम्ही में 2024 ला पैसे भरून हि आतापर्यंत असलीच प्रोसेस सुरू केली नाही.या पंपाची निवड करण्यात चुक झाली का असे वाटते.
फॉर्म भरण्या पासुन तर सोलर इंस्टॉल करे पर्यंतचा कालावधी किती लागला 1.फॉर्म कधी भरला 2.पेमेट कधी भरले 3. सर्वे कधी झाला 4. इंस्टॉल कीती दीवसात पुणं केले काही इतर खर्च आला का?
माझ्याकडे ७.५ hp पंप आहे तो दुपारी२.५ वाजल्यानंतर पाणी कमी मारतो काही प्रॉब्लेम असल्या स माहिती द्या सर
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
3एच पी.380 फुट बोर मध्ये चालेल का.
Sir हा जो oswal कंपनी चा 3hp पंप आहे त्याची मला पूर्ण माहिती पाहिजे मोटर चा diametetr किती आहे व त्याला पंप किती mm dia चा बसेल ... माझ्याकडे आहे पण आत्ता लगुच काढून मी ते बघू नाही शकत जर तुमच्याकडे माहिती असेल तर सांगा मला ..मला माझ्या मोटर चा पंप बदलायचा आहे हंडी पंप टाकायचा आहे तर ... मला तुमची मदत पाहिजे .. मला फक्त किती mm चा dia चा हंडी पंप बसेल एवढेच माहिती पाहिजे
सर तुम्ही कनेक्शन कस केलं ते नाही संगितल
नमस्कार सर आपले व्हिडिओ खूप छान मी 3 एचपी चा बोरवेल मधील पंप सेट केला त्याबद्दल एखादा व्हिडिओ असेल तर टाका
2021 चे पेमेंट ऑप्शन केव्हा सुटणार आहे ओपन हिंगोली जिल्हा
3 inch pipe line kele aahe .3 hp motor var tibak chalel ka 20 chi ekcer tar force kiti pipe cha aahe
Ho
Motor lahan n pipe line mothi jhali rao.. 2.5 inch pahije ani drip sathi 2 inch
नोद कधी केले होते.पंप कधी बसला.माझे नोद जुन मध्ये आहे किती कालावधी लागेल.
15/9/2021
महा वितरण मधून घ्या
Mahavitaran madhun kiti divsat bhetel Coataton kadlyapasun
मोटर कोणत्या कंपनीची आहे
Sir aamhi solar chya patya vikat aanlya aahe pn aamhala solar ch startar va tyach Tructure vikat ghyayach aahe sadharan kiti kharch yein❤
Solar plate, structure, controller, motor, pipe 3Hp sathi 1.5 lakh lagel
मी पण हा टाटा कंपनीचा सोलर फिट केला आहे हा पंप पाणी खूप कमी मारतो आणि ह्या कंपनीने मटरेल कमी दिली आहे त्याला बांधण्याकरता रशी पण दिली नाही पंपाला
Login karun complent kara.
Toll free वर तक्रार करा
मी पण टाटाचा 3 hpचा पंप घेतला पण कंन्टोल बाॅक्स बरोबर काम करत नाही
3एचपी सोलर विहिरीमधील मोटार 2हजार फुटापर्यंत पाणी मारेल का रिप्लाय द्या 🙏🏻
Ho
पाईप वायर कोणत्या kampane cha aahe
13 Feburary लं टाटा पंप निवडून पेमेंट किती पण अजून हि काही सर्वे झाला नाही आणि काही update ही मिळाला नाही....काय करावे आता....अजून किती वेळ लागेल
पेमेंट झाल्यानंतर कंपनी निवडायची असते त्यानंतर तुम्हाला मेडा चा मेसेज येतो त्यामध्ये तुम्हाला लाईनमन चा नंबर दिलेला असतो आणि लाईनमन व कंपनीचा साईड इंजिनियर मिळून जॉईन सर्वे करायचा असतो
आमच टाटाच सोलार सकाळी आटोम्याटीक सुरू होऊ लागलंय जरा माहीत सांगा
Kadhi install kela aahe
सर आमहीइ पन टाटा शोलर लावले आहे पन खराब झाले आहे कमपेलन कूली कंपनी कडे पन कोनीहि यत नाहि शतीतील पीक सुकत आहे काही मदत होत आसेल तर बगा
18004198777 या नंबर वरती कॉल करून तुमच्या पंपाचा प्रॉब्लेम सांगा.
धन्यवाद सर
त्यामध्ये नेमक सिग्नल काय आहे. आमच्या कंट्रोलर चे बदलत नाही. फक्त 5 राहते पाणी कमी मारतो. दुसऱ्याचे सिग्नल चेंज होतात पाणीही फुल मारत काय करावं
Complain kara.
3hp sati price kiti?
19380
सांगली जिल्हा प्रतिनिधी चा मोबाईल नंबर पाठवा.
मस्त भाऊ
पुणे
TATA Solar Mobile वरुण Operate करता येतो का
नाही.
He te kusum solar pump app karun kelta ka
नाही
Tata kiva shakti paiki konta nivdav
Donhi pn changle aahe.
1) shakti
2) Tata
GK चा कसा आहे
किती हेड ची मोटार आहे
30 miter
किती हेड वर पाणी निघते
30
सोलर पॱप साठि काय करायचे
Tyasathi online form bharava lagto
Ya website var.
kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
सुनिता सुभाषराव मुसने या.माळेगाव खु. ता. अहमदपूर आम्ही में 2024 ला पैसे भरून हि आतापर्यंत असलीच प्रोसेस सुरू केली नाही.या पंपाची निवड करण्यात चुक झाली का असे वाटते.
मेढा ला तक्रार करा
Meda office la contact kara.
प्रेशर कमी दिसत आहे
किंमत काय याची, सबसिडी सोडून?
190000
Pipe kiti inche ch ahe
Savva 2 inch
फॉर्म भरण्या पासुन तर सोलर इंस्टॉल करे पर्यंतचा कालावधी किती लागला
1.फॉर्म कधी भरला
2.पेमेट कधी भरले
3. सर्वे कधी झाला
4. इंस्टॉल कीती दीवसात पुणं केले
काही इतर खर्च आला का?
th-cam.com/video/no3N9qc9ae4/w-d-xo.html
इन्स्टॉलेशन एक दिवसात पूर्ण झाले सिमेंट वाळू आणि खडी आपण दिले
Mobilevar operat hoto ka
Nahi
@@SandipHawle hello sir 👋 apan Tata Solar che Kam kartay ka. Karat asal tar amhala margdarshan Kara contact no .send kara
Me kontyach solar company che Kam nahi karat.
तुमच गाव कोणते आहे
Mamnabad
Kimat kiti
19380
Hed kiti ahe motrila. V.4 aheka v5.
30 miter hed aahe, V4 aahe
Price kiti aahe total
19380
Purn tolal ka
Mala pan kharedi karaych aahe shegaon .Bhuladana
TATA सोलर सोबत काय काय वस्तु भेटतात,
पंप मोटर भेट तो काय
Ho sarv milte
कीती दीवसात मिळेल
Khup vel logto
खर्च किती आहे 5 hp चा
बॅगर स्कीम चे सोलर पंप चा
स्वखर्चाने घेतल्यास पाच एचपी साठी दोन लाख 60 हजार रुपये लागतात.
Bharat t jadhav MLA solar pamp geycha aahe
Online firm bhara mg.
किंमत किती आहे हे सांगा
19380/-
Cost please
19380
फोन वरून चालू बंद करता येत नाही का ?
नाही
3hp jalna jihla konti company changli aahe
Shakti, tata, icon, ecozen,
मोटर कोठे आहे कसली आहे
मोटर विहिरीमध्ये सोडलेली आहे व ती डीसी मोटर आहे टाटा कंपनीची आहे
Please so price rate
कुसुम योजनेअंतर्गत बसवल्यास 19380 रुपये लागतील आणि स्वखर्चाने बसवल्यास 1,90,000 हजार एवढा खर्च येईल
@@SandipHawle tumcha number pathva
पाणी.कमी.कादेतय.
Ok
सर टाटा कंपनीचा नंबर पाहिजे सोलरला काय अडचण आहे कळत नाही
1800 419 8777
Dakoment sanga pliaj
Aadhaar card
Satbara, vihirichi nond asne aavashyak
Bank passbook
Passport size photo
सर्व कधी झाला होता
10 दिवसांपूर्वी
@@SandipHawle खुप छान जिल्हा कोणता
संभाजीनगर
सर्व वस्तू टाटा चाच मिळत नाहीत का?
नाही
सोलर होम कीट दिले का ? ?
Nahi
कुसुम मध्ये नाही देत किट
@@Agricos50 मग होम किट मुख्यमंत्री सोलर पंप मिळत का
@@kailaslondhe3690 हो
साहेब मला तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
7028757045
सर्व खच्या कीती येतो
19380
Sir aamch 5 Hp Solar panel आहे
त्या पैकी
चोरट्यांनी एक प्लेट चोरून नेली
तर विकत घ्यायला किती पैसे लागतील
9 ते 10 हजार रुपये.
नंबर पाठवा
चड माथावर पाणी जाणार का
Ho
Sir prizes kiti ahe
22000
मोबाईल वरून ऑपरेट होतो का
नाही