नमस्कार , जय भवानी , जय शिवराय , जय शंभुराजे , जय भिम ! जय भारत ! जय महाराष्ट्र ! [ गीत सत्य कथेवर आधारीत आहे ] ------------------------- भिमा काेरेगाव येथे 1 जानेवारी 1818 साली हे युध्दं पेशवाई विरुध्दं महार बटालियन या शुर याेध्यान मध्ये झाले . हा इतिहास म्हणजे मान सन्मानाची लढाई हाेती . महार या शुद्र जातीच्या गळ्यात मडकं कमरेला झाडू बांधुन असा अन्याय , अत्याचारा या विरुध्दं शुद्र म्हणुन द्वेष करणारी मनुवादी पेशवाई पुर्व कालिन ही जुल्मी पंरपरा हाेती छत्रपती संभाजी महाराजांना आैरंगजेबाच्या हवाली करणारी कट कारस्थान करुन त्यांना ठार मारु देणारे हेच ते लाेक हाेते. याच महार समाजान संभाजी रांजाच्या देहाचे तुकडे शिवुन त्याचे अंत्य संस्कार केले . याचाही देंखिल एकप्रकारे बदला घेतला गेला पुर्व व संपुर्ण इतिहास कालिन ही शेवटची लढाई हाेती . या लढाईत 500 महारांनी या दुसरा बाजीराव पेशवे याचे 28000 हजार सैनिक ठार केले याचे प्रतिक म्हणुन स्ट्राँटन या ब्रिटीशानं विजयी स्तंभ उभारला छत्रपती शाहु महाराजानं छत्रपती संभाजी राजे यांची समाधी बांधली व डाँ .बाबासाहेब आंबेडकर येथे शाैर्यास मान वंदना दिली व शंभु राजांच्या समाधीला नत मस्तक हाेऊन दर्शन घेतले . हा सत्य इतिहास सर्व समाजातील लाेंकाना कळावा ही सामाजीक सेवा सेवा आहे . नव्या पिढीला ही. याची जाणीव व्हावी . ! बुंध्दं नमाे नमामि ! धन्यवाद ! गीत आवडल्यास / लाईक करा / सब्स्क्राईब / बेल टच करा / शेयर करा व कंमेन्ट्स द्या . ______________________________
Congratulations... 🎸❤🌺🎹🎼👌👌👌👌Very nice Composition... Singer having very melodious voice... Keep it up 💐💐
CONGRATS,,, YUHI AAP GS ATERAHO AUR BHARAT MAY BADE SINGERO MAY AAPK KAA NAAM LIYAJAYE YAHI DILSE DUWAHAY .GOD BLESS YOU.
छानच झाले गाणे.. खूप शुभेच्छा दोघांना पुढील प्रगती साठी👏👏
Tnx waman
Kupach chan 👍👍👍
Tnx Rohini
Nice
Congratulations dear 💖💖
Supab 👌👌
Super sir ji aisehi gateraho aur bahot bade singer bano ji
Keep it up Tinu.. Proud of u... Very nice😊
Thank you🙏
kdk song best of u both u
Great fabulous!!
Keep it up n go ahead
Tnx Santoesh. Sir
Congratulations Triveni ji , always fabulous singing , Best wishes Madam.
Tnx shukalji
Congratulations Triveni...khup chhan jhale gane...Ashich pragati karat raha...Luv u dear👍👌😘
Tnx vandana madam
नमस्कार , जय भवानी , जय शिवराय , जय शंभुराजे , जय भिम ! जय भारत ! जय महाराष्ट्र ! [ गीत सत्य कथेवर आधारीत आहे ]
-------------------------
भिमा काेरेगाव येथे 1 जानेवारी 1818 साली हे युध्दं पेशवाई विरुध्दं महार बटालियन या शुर याेध्यान मध्ये झाले . हा इतिहास म्हणजे मान सन्मानाची लढाई हाेती . महार या शुद्र जातीच्या गळ्यात मडकं कमरेला झाडू बांधुन असा अन्याय , अत्याचारा या विरुध्दं शुद्र म्हणुन द्वेष करणारी मनुवादी पेशवाई पुर्व कालिन ही जुल्मी पंरपरा हाेती
छत्रपती संभाजी महाराजांना आैरंगजेबाच्या हवाली करणारी कट कारस्थान करुन त्यांना ठार मारु देणारे हेच ते लाेक हाेते. याच महार समाजान संभाजी रांजाच्या देहाचे तुकडे शिवुन त्याचे अंत्य संस्कार केले .
याचाही देंखिल एकप्रकारे बदला घेतला गेला
पुर्व व संपुर्ण इतिहास कालिन ही शेवटची लढाई हाेती . या लढाईत 500 महारांनी या दुसरा बाजीराव पेशवे याचे 28000 हजार सैनिक ठार केले याचे प्रतिक म्हणुन स्ट्राँटन या ब्रिटीशानं विजयी स्तंभ उभारला छत्रपती
शाहु महाराजानं छत्रपती संभाजी राजे यांची
समाधी बांधली व डाँ .बाबासाहेब आंबेडकर येथे शाैर्यास मान वंदना दिली व शंभु राजांच्या
समाधीला नत मस्तक हाेऊन दर्शन घेतले .
हा सत्य इतिहास सर्व समाजातील लाेंकाना
कळावा ही सामाजीक सेवा सेवा आहे .
नव्या पिढीला ही. याची जाणीव व्हावी .
! बुंध्दं नमाे नमामि ! धन्यवाद !
गीत आवडल्यास / लाईक करा / सब्स्क्राईब /
बेल टच करा / शेयर करा व कंमेन्ट्स द्या .
______________________________
We'll performed Trivenee and Raja
Tnx Amma
Nice
Nice
Tnx