आज ऑल फॅमिली गेलो नवीन गाण्याच्या शूटिंगला पाऊसाने केला राडा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • Edit with InShot: v.inshotapp.ne...

ความคิดเห็น • 12

  • @rajeshdeshmukh9909
    @rajeshdeshmukh9909 หลายเดือนก่อน +5

    कधी मुलांना डोक्याला बांधत नाही स्वेटर घालत नाही कोणतीच काळजी तुम्ही लोक पाचही मुलांची घेत नाही

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 หลายเดือนก่อน +4

    प्रियंका पाण्याच्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाता जरा लक्ष देत जावा मुलाच्याकडे

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ.सकाळी, संध्याकाळी मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.घशाला आराम मिळेल.कोमट पाणी पिणे.प्रवास करताना प्रत्येकाच्या डोक्याला काही तरी बांधावे.

  • @bhagwatgaikwad9461
    @bhagwatgaikwad9461 หลายเดือนก่อน

    असच हसत खेळत रहा छान वाटते

  • @KavitaMunde-hr7nl
    @KavitaMunde-hr7nl หลายเดือนก่อน

    आजचा व्हिडिओ खूप छान होता महादेवाचे दर्शन घेऊन 🙏सोमा दादा आणि प्रियंका छान बोलत होते व्हिडिओ काढताना ❤❤❤❤❤ असंच हसत खेळत व्हिडिओ काढत राहा

  • @AmolDighe-mm7ym
    @AmolDighe-mm7ym หลายเดือนก่อน +2

    प्रियंका चा आवाज बदला बरं नाही का

  • @gajanankale780
    @gajanankale780 หลายเดือนก่อน

    H hi Priyanka Tai

  • @babasahebrakate4202
    @babasahebrakate4202 หลายเดือนก่อน

    दादा माझं माहेर आहे सोनगाव मंदिर माहेरच आहे

  • @pranavdevkate6068
    @pranavdevkate6068 หลายเดือนก่อน

    Hi pahili coment

  • @pranavdevkate6068
    @pranavdevkate6068 หลายเดือนก่อน

    Somadada Lagnn Kara 😂😊

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 หลายเดือนก่อน

    Tumhi pn kara mug somadada lagan 😂😂😂

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 หลายเดือนก่อน

    दिंडी चुकल्यावर दादा म्हणले पांडुरंग आहे माग मला खूप हसू आले दादा बोलता बोलता खूप छान चेष्टा करता😂😂