किती छान लहानपणी ची आठवण करूण दिली दादा तुम्ही आम्ही लहानपणी असे खेळ खेळायचो खूप छान ......आजकाल ची मुले असले खेळ खेळत च नाहीत .इनंरनेट मोबाईल ची दुनिया आहे
दादा तुम्ही तुमची कमेंट ऑफ करून ठेवली त्यामुळे मी या चॅनल वर बोलत आहे... तुम्ही तुमचं मन मारता दुसऱ्या च्यां खुशी साठी ...पण किती दिवस तुम्ही दुसऱ्या साठी जगणार ..मग तुम्ही लग्न आणि मुल होऊ देयला नको होते.. मला नाही बघवत खरचं 😭 एक तर तुम्ही दुःखी एवढे कष्ट करून आणि कृष्णा आणि पूजा वहिनी ला पण तुमच्या स्वभावाचा त्रास होत आहे आणि होईल ..कदाचित तुम्ही सर्वांन च विचार करता करता कृष्णाचं भविष्य खराब करत आहेत..तुम्ही तुमचं तर करत च आहात ..मला खरच नाही सहन होत ..तुम्ही एव्हढे कष्ट करायचे आणि दुसऱ्यांनी आयते खायचं... आणि तुम्ही बहिणी साठी फोन घेतला या बद्दल मला तुमचा अभिमान वाटतो ...पण आयुष्य भर तुम्ही दुसऱ्या साठी करणार तर मग बायको आणि मुल होऊ देयला नको होते ...आणि तुम्ही मदत करा ना जरूर पण आयुष्य भर दुसरी एक पूर्ण फॅमिली कस सांभाळणार ...कृष्णाचं भविष्या आहे ...पूजा वहिनी चा विचार करा ...त्यांच्या पण अपेक्षा असतील काही....त्यांना फॅमिली नाही त्यांची म्हणून त्यांच्या काही अपेक्षा नाहीत का ...त्यांना फॅमिली असती तर खूप समस्या आल्या असत्या तुम्हाला ...त्यांना फॅमिली नाही म्हणून त्यांनी हवा त्रास सहन करायचा आणि दुसऱ्यांनी हवा तसा देयचा त्यांना ..असच का?? मी प्रत्येक व्हिडिओ पाहते तुमचा आणि मनापासून मी तुमचा आदर करते ...पण please dada decision घ्या ..अस किती दिवस फेस करणार तुम्ही.... तुमचा भाऊ तर स्पष्ट म्हणतो की मी स्टोरी देतो त्याला त्यामुळे मी घर खर्च करणार नाही ..स्टोरी सर्व च तो देतो ,अस नाही ..तुम्ही स्वतः पण तयार करतात ...आणि देत असेल तर दुसऱ्या लोकांना जस मानधन देता .. तस द्या त्याला ...आणि वेगळी कडे रहा म्हणावं ...
असे कसे बोलता तुम्हाला त्यांची एकत्र फॅमिली राहते ते बघवत नाही का ते एकत्र खूप खुश आहेत असे काई बोलून त्यांचा फॅमिली मध्ये फूट नका पाडू आणि पांडू दादाने कोणासाठी काय करायचे कोणाला सांभाळायचे तो त्यांचा वयक्तिक मत आहे
@@ishayewale2206 नाही बघवत मला पांडू dada ch दुःख .. अप्रत्यक्ष रीत्या तो सांगतोय की त्याचे प्रॉब्लेम कधी पासून चालू झाले पण तरी रगील असतात माणसे...भेटत आहे तर खाऊन घ्या... चांगले दिवस आले की सर्व येतात मधे मधे करायला ...त्यांना पण फुकट चांगली लाईफ जगायची असते कष्ट न करता... आणि हेच खर आहे ..आणि राहिला प्रश्न त्यांचं जमायचा तर मी ना त्यांची नातेवाईक आहे ना ओळखीची मी अनोळखी व्यक्ती आहे .. आणि पहिल्या पासुन व्हिडिओ पाहते दादा चे ... आणि मी त्यांना मनापासून भाऊ मानते...आणि एक बहिण नाही बघू शकत हे सर्व ..आणि तुम्ही कदाचित भाऊ मानले नाही दादा ला..दादा मला जवळपास 3 ते 4 months पासुन दुःखी दिसत आहे ... तोंडपूरते हसतो फक्त... या 4 months आधी दादा वेगळा च होता ..आणि आता वेगळाच आहे ... अरे एवढं चांगले असल्याचा फायदा घेऊ नाही ...
@@monalisondge अरे पांडू दादा किंवा वहिनी आली का तुम्हाला सांगायला की आमचे लोक आम्हाला नकोय त्यामुळेच प्रॉब्लेम चालू आहेत प्रॉब्लेम दुसरे काई असेल त्यांचा दुःखाचे टेन्शन चे प्लिज असं काई बोलून त्यांच्यात नाक खुपसू नका
किती छान लहानपणी ची आठवण करूण दिली दादा तुम्ही आम्ही लहानपणी असे खेळ खेळायचो खूप छान ......आजकाल ची मुले असले खेळ खेळत च नाहीत .इनंरनेट मोबाईल ची दुनिया आहे
मी तुमच्या ब्लॉगची वाट पाहत होते पांडुरंग दादा
पूजा वहिनी तुम्ही प्रेग्नेंट आहेना मग असे पळापळीचे खेळ खेळू नका
खुप छान जूना खेळ आहे आता कोणीच खेळत नाही आम्ही पण खेळायचो आसे खेळ आता पोराणा फक्त मोबाईल पाहिजेन
नमस्कार दादा
खूप खूप छान विडिओ आहेत
लय लय भारी आहे.
👌 👌 👌 👌 ✌ ✌ ✌ ✌
Khup khelle dada atta kon khelt nahi
खुप छान आहे होय आम्ही खुप खेळतं होतो 🙏👍
लहान पणाची आठवण करून दिली भैय्या तुम्ही खुप छान वाटलं बघुन
मी तुमच्या विडवो रोज बघतो
तुम्ही कुठे राहतात
खेळ बनवा
रात्री एक वाजता बगतोय
Ho दादा मी खेळत होते आंधळी कोशिंबीर
हो दादा आम्ही पण हा खेळ खेळायचो लहानपणी.
Khup khup chan dada lahanpani chi aathvan 👌👌😊
mala तुमची फॅमिली खूप आवडते 😘❤️
Nice 👌👌
Ho
Nice family game
खूप छान दादा बालपण आठवलं. 👌👌
V, good
लहानपणाची आठवण करून दिला दादा
लाहानपनिचि आठवण आली दादा
Krishna
खो खो
हो लहान पन ची वेगली च मज्जा अस्ती ना आस वाटत लहन पन बर ❤️❤️ खर बोला बर ना तो जीवन मस्त अस्त ना
Dss
S
🍫👌😊👌
छान
खूप खूप छान
खेळला
पूजा वर राज्य यावं
Puja tai kalji ghe pregnant aahes palu nkos
hi sir
Pooja tai tumhi Dhavu nka tumhi pregnant ahe
Un unit hmmm tut works Thumbing jibonorial777tvbj
पूजा वही नी वर राज्य दय
👏👌👌👌👌
पूजा वर राज्य यायला हवे होते
Very nice 👍
Chan
तुमच्या वरच यावं वाटत होत
दादा तुम्ही तुमची कमेंट ऑफ करून ठेवली त्यामुळे मी या चॅनल वर बोलत आहे...
तुम्ही तुमचं मन मारता दुसऱ्या च्यां खुशी साठी ...पण किती दिवस तुम्ही दुसऱ्या साठी जगणार ..मग तुम्ही लग्न आणि मुल होऊ देयला नको होते..
मला नाही बघवत खरचं 😭 एक तर तुम्ही दुःखी एवढे कष्ट करून आणि कृष्णा आणि पूजा वहिनी ला पण तुमच्या स्वभावाचा त्रास होत आहे आणि होईल ..कदाचित तुम्ही सर्वांन च विचार करता करता कृष्णाचं भविष्य खराब करत आहेत..तुम्ही तुमचं तर करत च आहात ..मला खरच नाही सहन होत ..तुम्ही एव्हढे कष्ट करायचे आणि दुसऱ्यांनी आयते खायचं...
आणि तुम्ही बहिणी साठी फोन घेतला या बद्दल मला तुमचा अभिमान वाटतो ...पण आयुष्य भर तुम्ही दुसऱ्या साठी करणार तर मग बायको आणि मुल होऊ देयला नको होते ...आणि तुम्ही मदत करा ना जरूर पण आयुष्य भर दुसरी एक पूर्ण फॅमिली कस सांभाळणार ...कृष्णाचं भविष्या आहे ...पूजा वहिनी चा विचार करा ...त्यांच्या पण अपेक्षा असतील काही....त्यांना फॅमिली नाही त्यांची म्हणून त्यांच्या काही अपेक्षा नाहीत का ...त्यांना फॅमिली असती तर खूप समस्या आल्या असत्या तुम्हाला ...त्यांना फॅमिली नाही म्हणून त्यांनी हवा त्रास सहन करायचा आणि दुसऱ्यांनी हवा तसा देयचा त्यांना ..असच का??
मी प्रत्येक व्हिडिओ पाहते तुमचा आणि मनापासून मी तुमचा आदर करते ...पण please dada decision घ्या ..अस किती दिवस फेस करणार तुम्ही....
तुमचा भाऊ तर स्पष्ट म्हणतो की मी स्टोरी देतो त्याला त्यामुळे मी घर खर्च करणार नाही ..स्टोरी सर्व च तो देतो ,अस नाही ..तुम्ही स्वतः पण तयार करतात ...आणि देत असेल तर दुसऱ्या लोकांना जस मानधन देता .. तस द्या त्याला ...आणि वेगळी कडे रहा म्हणावं ...
असे कसे बोलता तुम्हाला त्यांची एकत्र फॅमिली राहते ते बघवत नाही का ते एकत्र खूप खुश आहेत असे काई बोलून त्यांचा फॅमिली मध्ये फूट नका पाडू आणि पांडू दादाने कोणासाठी काय करायचे कोणाला सांभाळायचे तो त्यांचा वयक्तिक मत आहे
@@ishayewale2206 नाही बघवत मला पांडू dada ch दुःख ..
अप्रत्यक्ष रीत्या तो सांगतोय की त्याचे प्रॉब्लेम कधी पासून चालू झाले पण तरी रगील असतात माणसे...भेटत आहे तर खाऊन घ्या...
चांगले दिवस आले की सर्व येतात मधे मधे करायला ...त्यांना पण फुकट चांगली लाईफ जगायची असते कष्ट न करता...
आणि हेच खर आहे ..आणि राहिला प्रश्न त्यांचं जमायचा तर मी ना त्यांची नातेवाईक आहे ना ओळखीची मी अनोळखी व्यक्ती आहे ..
आणि पहिल्या पासुन व्हिडिओ पाहते दादा चे ...
आणि मी त्यांना मनापासून भाऊ मानते...आणि एक बहिण नाही बघू शकत हे सर्व ..आणि तुम्ही कदाचित भाऊ मानले नाही दादा ला..दादा मला जवळपास 3 ते 4 months पासुन दुःखी दिसत आहे ... तोंडपूरते हसतो फक्त...
या 4 months आधी दादा वेगळा च होता ..आणि आता वेगळाच आहे ...
अरे एवढं चांगले असल्याचा फायदा घेऊ नाही ...
Kay garaj ahe ka nak khupsaychi tyanch te baghun ghetil he as ghar todayla shikvtay dusryana kiti murkhpna ha
@@anjalikapoor4905 एवढ्या दिवस कुठे गेलते घर.. आता आले का?? दादा ची लाईफ बघून 4 महिन्या पासुन...fake account kadhun bolu nka mahity he kon krt ahe te
@@monalisondge अरे पांडू दादा किंवा वहिनी आली का तुम्हाला सांगायला की आमचे लोक आम्हाला नकोय त्यामुळेच प्रॉब्लेम चालू आहेत प्रॉब्लेम दुसरे काई असेल त्यांचा दुःखाचे टेन्शन चे प्लिज असं काई बोलून त्यांच्यात नाक खुपसू नका
सर फोन नंबर भेटेल का ओ
Majha avadta game
पांडू दादा शेजारच्या नमुन्याला खेळात घ्या
ho khup vela
Pooja vr yayla pahije hota raj
Aamhi khelo😃😃
तुम्हाला काजड माहित आहे
Hallo sar
क
Hi Pandu Dada main tumse Mota kahana hai
Ho Dada
First view
🥰🥰🥰🥰
Nice family game