ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
👍
Khup chan video
खूप मस्त रे दादा नजरेतून गड पाहताना मी असल्याचा फील होतोय .. गड संवर्धन करणाऱ्याची आत्मीयता पाहून खूप बरे वाटले
❤❤👌👌🚩🚩
🙏🙏😊
खूप छान व्हिडिओ झाला.....❤🚩🔥
❤️🙏😊 धन्यवाद 🙏
Khupch feel kela rao tuzyasobat jungle safari... ❤❤❤❤
धन्यवाद 🙏🙏🙏 पुढच्या वेळी सोबत जाऊया
रितेश मस्तच असं बघितलं की अंगात एक उर्मी येऊन जाते टेहळणीसाठी किती दुर्गम ठिकाणी गड उभारणी केली हे बघितले की आश्चर्यच वाटतं गड संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना मानाचा मुजरा धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद सर 🙏🙏🙏 खूप असे गडकोट आहे की आपण फक्त विचार करू शकतो ..
khup bhari...
Dhanywad
Nice 👍🏻❤
🙏
खूपच छान विडीओ दादा ....!तुम्हा सर्वांना इथे भेटून खूपच छान वाटले ...!जय शिवराय ...!
धन्यवाद दादा 🙏🙏 पुढच्या वेळी सोबत करूया .. जय शिवराय
सुंदर❤
🙏🙏
sir, एक दिवस राहण्यासाठी तिथे रिसॉर्ट कोणते
दाजीपूर मध्ये राहायची सोय आहे
पण बुकिंग साठी कोल्हापूर मध्ये संपर्क करावा लागतो
थंबनेल बनवण्यासाठी साठी कोणता एडिटिंग ऍप किंवा टूल वापरता..?
Canva
परवानगी लागते का
नाही ..लागत शिवाय वाटाड्या पण लागत नाही .. फक्त संध्याकाळी लवकर गडफेरी करून यायची आणि वाटा दरी कडून आहेत काळजी घ्यायची
दादा तिथपर्यंत कसे पोहचू शकतो या बद्दल थोडी माहिती द्यायला हवी होती सविस्तर
मुडागड आणि शिवगड असा 2 दिवसाचा बेस्ट ट्रेक होईल .. स्वतःची गाडी असेल तर उत्तम माझे मुडागड चा व्हिडिओ पहा राहण्याची आणि शिवगड पर्यंत सांगितलं आहे ..
👍
Khup chan video
खूप मस्त रे दादा नजरेतून गड पाहताना मी असल्याचा फील होतोय .. गड संवर्धन करणाऱ्याची आत्मीयता पाहून खूप बरे वाटले
❤❤👌👌🚩🚩
🙏🙏😊
खूप छान व्हिडिओ झाला.....❤🚩🔥
❤️🙏😊 धन्यवाद 🙏
Khupch feel kela rao tuzyasobat jungle safari... ❤❤❤❤
धन्यवाद 🙏🙏🙏 पुढच्या वेळी सोबत जाऊया
रितेश मस्तच असं बघितलं की अंगात एक उर्मी येऊन जाते टेहळणीसाठी किती दुर्गम ठिकाणी गड उभारणी केली हे बघितले की आश्चर्यच वाटतं गड संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना मानाचा मुजरा धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद सर 🙏🙏🙏 खूप असे गडकोट आहे की आपण फक्त विचार करू शकतो ..
khup bhari...
Dhanywad
Nice 👍🏻❤
🙏
खूपच छान विडीओ दादा ....!
तुम्हा सर्वांना इथे भेटून खूपच छान वाटले ...!
जय शिवराय ...!