कुत्रिम गर्भ रेतन जर गाय सारख सर्वत्र होयला लगाले तर शेली पालन तोड़ेसे सोपे होइल सर खुप महत्वाचे विषय घेवुन वीडियो बनवाता सर त्यासाती स्पेशली थैंक्स भोसले सर...
खूप छान माहिती आहे. आपली बोलण्याची आणि नवीन विषयावर विस्लेषण करण्याची पद्धत कीवा नव नवीन माहिती शेतकऱ्या साठी खूप फायदेशीर आहे या बद्दलच प्रशिक्षण आपणा कडे मिळेल का. असल्यास कसे कुटे आणि केव्हा
Will certainly try to convert these videos in Hindi. We make videos in Marathi because we are more comfortable in it. If you have any specific questions you can contact us on 9833654857 directly aa well
श्रीमान.भोसले सर आपल्याकडे शेळिपालन प्रशिक्षणाचा कार्यक्रम कधी घेणार आहात. याबद्दल एक संपुर्ण माहिती सांगा.. मला शेळिपालन सुरु करायच आहे ... तुमच्या प्रदिर्घ शास्त्रशुध्द वैज्ञानिक अनुभवाचा सगळ्याना लाभ होईल.... कृपया सर आपल्याकडील प्रशिक्षणासंबंधी माहिती सांगा हि विनंती....धन्यवाद
Great आहात तुम्ही लाख लाख धन्यवाद
Good
मस्तच्
खूप छान माहिती दादासाहेब ,,,
येवला,नाशिक,महाराष्ट्र
कृत्रिम गर्भरेतन खुप छान माहिती दिली सर
कुत्रिम गर्भ रेतन जर गाय सारख सर्वत्र होयला लगाले तर शेली पालन तोड़ेसे सोपे होइल सर खुप महत्वाचे विषय घेवुन वीडियो बनवाता सर त्यासाती स्पेशली थैंक्स भोसले सर...
Brobar
खूप छान आणी मत्वपूर्ण माहिती दिली सर ...धन्यवाद
khup chan
Congratulations!
चांगली माहिती दिली सर
Excellent. Keep it up.
शेळी गाबडणे विषयी संपूर्ण माहिती पाहिजे आहे
8329221693 ह्या नंबर वर संपर्क करा
Nice
Nice जॉब दादा
Great sir...
शिकण्यासारखे असतात सर तुमचे व्हिडीओ
नमस्कार सर खुप महत्वाची माहीती खुप सोप्या व योग्य पध्दतीने सांगीतली धन्यवाद सर पण विर्य थ्वोइंग साठी गरम पाण्याचे तापमान किती असायला हवे ते सांगा
35 ते 37 सेल्सिअस. त्यासाठी Thaw monitor वापरतो आपण. विडिओ मध्ये दाखवला आहे Thaw monitor
Bandist shelipalan Khadya. Chara ola ki valha ya babat mahiti sanga.
आमची शेळीपालन Step by Step हे series बघा.
Saheb video ka yet nhi?
थोडी काम चालू आहेत. ती झाली की विडिओ सुरू होतील
खूप छान माहिती आहे. आपली बोलण्याची आणि नवीन विषयावर विस्लेषण करण्याची पद्धत कीवा नव नवीन माहिती शेतकऱ्या साठी खूप फायदेशीर आहे
या बद्दलच प्रशिक्षण आपणा कडे मिळेल का. असल्यास कसे कुटे आणि केव्हा
कृत्रिम गर्भ रेतन प्रशिक्षण अजून सुरू नाही केले, पण ते ही लवकरच करू
@@Kalifornia30Farms आपल्याला संपर्क साधण्यासाठी कोणत्या नंबरवर caal karawa
कृपया आपला contact numbar दया sir
@@chinmaybhoir1988 9833654857
8329221693
Saheb video ka na banawat
4, months zale video yet nahi kahi problems aahet ka mala shared kara kara
फार्म मध्ये खूप साऱ्या नवीन गोष्टी चालू आहेत. शेड चे काम चालू होते. म्हणून व्हिडिओ जरा थांबवलेले. आता परत सुरू होतील लवकरच. नवीन शेड बद्दल पहिले
Saheb goats pregnant ratio kami asu sakto? Good information saheb ,thanks
ते आपल्याला बघावं लागेल
सर आपला फ़ार्म कोणत्या ठिकाणी आहे ट्रेनिंग किती दिवसाचे असते त्याची फी किती आहे आता या पुढिल ट्रेनिंग जधी होणार आहे
तळवडे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ट्रेनिंग साठी तुम्ही 98336548457 ह्या नंबर वर संपर्क करू शकता
Delivery चालू झाली का sir... Result बघायचा आहे...आपल्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पहात आहोत...
आपल्या facebook पेजवर results पोस्ट केले आहेत. विडिओ होईल लवकरच
Could the interview with Dr Nimbalkar be put on your channel.
It is in print format. Will try and tell you the name of the publication
It is in print format. Will try and tell you the name of the publication
Krutrim garbhadharan khup changala concept
Bokad theyava lagnar nahi
Sarasari eka shelila kivva 10 shelila krutrim garbhadharan karaychi fee kiti asel
Pls reply
Mahad raigad
सध्य स्थिती मध्ये साधारण 300 ते 500 रुपये इतका खर्च येऊ शकतो
Please explain in Hindi
Will certainly try to convert these videos in Hindi. We make videos in Marathi because we are more comfortable in it.
If you have any specific questions you can contact us on 9833654857 directly aa well
श्रीमान.भोसले सर आपल्याकडे शेळिपालन प्रशिक्षणाचा कार्यक्रम कधी घेणार आहात.
याबद्दल एक संपुर्ण माहिती सांगा.. मला शेळिपालन सुरु करायच आहे ... तुमच्या प्रदिर्घ शास्त्रशुध्द वैज्ञानिक अनुभवाचा सगळ्याना लाभ होईल.... कृपया सर आपल्याकडील प्रशिक्षणासंबंधी माहिती सांगा हि विनंती....धन्यवाद
तुम्ही 9833654857 किव्हा 8329221693 ह्या नंबर वर फोन करू शकता
रत्नागिरी हे आहे केंद्र कुठे
आमचं केंद्र सिंधुदुर्ग मध्ये आहे