छान मंदिर आहे चोरवणे गावाचं. आणि गाव ही अतिशय सुंदर आहे. येताना ( साखर ) गावाला पण आठवणीने भेट द्या. पोसरे पासून थोड्या अंतरावर, कोणाला तरी विचारा, साखर गावातही सुंदर असच आईं कालिका मातेचे सुंदर सुबक मंदिर आहे. नक्की भेट द्या.,🙏🏻
खूप छान मंदिर आहे आईच आवडल अविनाश आमच्या गावात म्हणजे गिरिज वसई पश्चिमेला नालासोपारा पश्चिम गास गाव भुईगाव फाटा डाव्याबाजून एक किलोमीटरवर गाव आहे आई जोगेश्वरी मंदिर पूर्ण होत आल आहे जरणोधार असेल तेव्हा तू याव अस मला वाटते तारीख कळवण्या करीता काय आणि कस कळवायच सांग विनंती
असा मंदिर च बांधकाम कुठे बघितला नाही खूपच ❤ छान मंदिर आहे.
ग्रामदेवतेच्या मंदिर फार छान आहे.
Mandir kupa chan aahe. JAI MATA DEE.
Ramvardayni mata ki jai
सुंदर मंदिर 👌👌
खुप च छान मंदिर आहे.,... चोरवणे गावच...
Khup sundar mandir mast video
Khup sunder mandir aahey
दादा छान विडीओ असतात कष्टाळू दादा आहे
मंदिर खुप छान आहे
રમવર્દાઈની માતા કી જય 🙏🙏🙏
Khup khup Chan 👌👌❤❤❤
Bhava he aamchya gava made aahe nageshwari
Bhava nageshwar trek kr mst aahe
Are avinash maja gav ahe chorane javal dhamnand gav ahe mst vatla maja gavi gelas tu
खूप सुंदर आहे मंदिर 🙏🌺
छान मंदिर आहे चोरवणे गावाचं. आणि गाव ही अतिशय सुंदर आहे.
येताना ( साखर ) गावाला पण आठवणीने भेट द्या. पोसरे पासून थोड्या अंतरावर, कोणाला तरी विचारा, साखर गावातही सुंदर असच आईं कालिका मातेचे सुंदर सुबक मंदिर आहे. नक्की भेट द्या.,🙏🏻
देऊळ खुप सुंदर आहे.
Nice vlog
Thank you 😊
First comment in Chandoli national park
Thank you so much
Lai Bhari
Thank you so much bhava
🙏🙏🙏
Avinash bhau tu jite gela ahes tite javalach char gav chi ramavaradayani Mandir Chan aahe nakki bagh
jaun aalo mandirat. apratim mandir aahe
❤
Kadavali nieabade Pali khandat Pali 4 gav chi ramavaradayani nakki bagh khup Chan aahe
हे कुठे आहे नेमके
Same road choravane chiplun road
Choravane pasun chiplun Kade yetana 25 km aahe
Konala hi Vichyar 4 gav mahadik ramavaradayani Mandir kuthe aahe koni hi sangel
@@SudhirMahadik-s2o ohk. Thanks
Dada ekda dapoli unhavare garam panyavhe zhare ahet tikde pan jaun ye ...mast ahe gaav Maza....bajula dabhol chi khadi ahe.....
हो येईन दापोली मधे येईन तेव्हा
1 like❤❤❤❤❤
Thank you so much
Dapoli madhe kadhi yenar tu
Ramvardayni Mandir, Nageshwar mandir ani Vasota fort visit kar
ho nakkich
कंळबस्ते फाट्यावरुन आत आलात णा
हो बहुतेक
खूप छान मंदिर आहे आईच आवडल अविनाश आमच्या गावात म्हणजे गिरिज वसई पश्चिमेला नालासोपारा पश्चिम गास गाव भुईगाव फाटा डाव्याबाजून एक किलोमीटरवर गाव आहे आई जोगेश्वरी मंदिर पूर्ण होत आल आहे जरणोधार असेल तेव्हा तू याव अस मला वाटते तारीख कळवण्या करीता काय आणि कस कळवायच सांग विनंती
हो नक्किच येईन. मला एसएमएस करून कळवा Insta किंवा fb वर... मी फक्त नालासोपारा मधे असलो पाहिजे तेव्हा
भावा माझ गाव पोसरे राव वाडी आहे
तेथून तर गेलो आम्ही
नागेश्वर ला गेलेलात का
हो. उद्या येईल Video
मंदिर खुप भारी आहे