ความคิดเห็น •

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सायलीचा वनवास कधी संपणार खुप वाईट वाटतंय सायली प्रतीमाच 😢😢😭😭😭😭♥️♥️

    • @bharatchoudhari5012
      @bharatchoudhari5012 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      रडा तुम्ही पण मग 😂😂

  • @suhaserandole4354
    @suhaserandole4354 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    बोअरींग वेळ काढुपणा चाललेला आहे, सुरवातीला रोज पाहावी अशी वाटणा 5:30 री मालिका आता पाहू नये अशी वाटुलागली,प्रिया चे भांडेफोड लवकर करा.

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 6 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    काय असणार a. आश्रम च्या केस मध्ये आश्रमा वरचा stay uthawala असणार..😂😅 म्हणुन सायली ला chakkar आली असणार..फालतू time पास चाललाय नुसता...😅

  • @chhayamore4277
    @chhayamore4277 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूप छान वाटलं❤❤

  • @DeepakNewalkar
    @DeepakNewalkar 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    फडतूस टाईमपास चालला आहे आश्रमाबद्दल केस चालू असते काय या आश्रमात खून झालेला याची चौकशी पोलीस किंवा वकील करत नाही कसली भंगार कथा असलेली सिरियल 😂😂😂😂😂😂

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अर्जुन सायली ला एकत्र आणा

  • @aditioak2683
    @aditioak2683 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खरंच...
    पुरे झाले आता..
    न साहवे आता..
    😊

  • @VishwasDevji
    @VishwasDevji 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रोज नविन नौटंकी चालू ठेवा.

  • @Don-z2i
    @Don-z2i 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Akhi seril hi fakta prtima ani sayali hya Don ptranvarch ferti mag bakki che ptrache Kay Kam ahe khup board kerun thevala bass kara doka feru naka amche

  • @sushma_SNC
    @sushma_SNC ชั่วโมงที่ผ่านมา

    आता ही मालिका पण बघायची बंद करावीशी वाटते

  • @sheetalkulkarni1016
    @sheetalkulkarni1016 16 นาทีที่ผ่านมา

    खूप बोअर करताहेत. तेच तेच दाखवतात ...टाईम पास