एवढा अभ्यास करूनही नापास होण्याचं कारण. 👆 दिवसभर अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • एवढा अभ्यास करूनही तुम्ही पास का होत नाही? 2-3 वर्षाची मेहनत, कष्ट याच फळ का मिळत नाही? जर एवढा अभ्यास करूनही तुमचा score कमी येत असेल तर हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल. तुमचं नक्की काय चुकतय हे शोधा.
    या व्हिडिओ मध्ये जे सांगितलं आहे ते तुम्हाला समजलं तर पास होण्यासाठी ४-५ वर्ष नाही लागणार.
    👉 परीक्षेपूर्वी syllabus + revision +practice पूर्ण करण्यासाठी परफेक्ट प्लॅन
    • परीक्षेपूर्वी syllabus...
    👉 paper set करणाऱ्याचा mindset कसा ओळखावा?
    • paper set करणाऱ्याचा m...
    👉कोणतीही परीक्षा पास होण्याचा फंडा
    • कोणतीही परीक्षा लवकर प...
    👉जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी आणि फक्त important topic ओळखून वाचलेलं सर्व लक्षात ठेवण्यासाठी important and smart tips
    • ज्या topic वर प्रश्न य...
    👉Productive reading techniques १५ दिवसात १ लाख + views
    • असा अभ्यास कराल तर लवक...
    👉zero Motivation सह अभ्यास कसा कराल?
    • अभ्यास करायचाय पण होत ...
    👉timepass सोडून फक्त अभ्यास करायचा असेल तरच व्हिडिओ पहा! अभ्यासात सातत्य टिकवण्यासाठी काय करावे? 🤔
    • timepass सोडून फक्त अभ...
    (परिक्षेच्या दृष्टीने काही महत्वाच्या videos च्या link खाली दिल्या आहेत.)
    👉MCQ hacks! उत्तर माहीत नसेल logic ने प्रश्न सोडविण्याचे techniques!! Research वर आधारित..
    • MCQ hacks! उत्तर माहीत...
    👉MPSC येणारी नवीन जाहिरात आणि आपण.भ्रमात राहू नका.भ्रमाचा भोपळा केव्हाही फुटेल.आता मर्यादित संधी आहेत
    • MPSC येणारी नवीन जाहिर...
    👉परीक्षेच्या आधीचे काही दिवस हे follow करा, पास व्हाल.
    • परिक्षेपर्यंत हे नीट f...
    👉अभ्यास करूनही नापास होऊ नये म्हणून..परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याला सतवणारे प्रॉब्लेम व उपाय!
    • अभ्यास करूनही नापास हो...
    👉परीक्षेपूर्वी revision आणि syllabus पूर्ण करण्यासाठी 5 टिप्स !! Last moment strategy for any exam!
    • परीक्षेपूर्वी revision...
    👉प्रश्नपत्रिका विश्लेषण कसे करावे? प्रश्नपत्रिका विश्लेषणाचे फायदे. #Question_paper_analysis
    • प्रश्नपत्रिका विश्लेषण...
    👉तासनतास अभ्यास लाखो विद्यार्थी करतात पण ज्यांना paper आणि MCQ सोडविण्याचे techniques माहीत आहेत ते लवकर पास होतात. या व्हिडिओमध्ये वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आणि research based mcq सोडविण्याचे techniques सांगण्यात आले आहेत .(११ दिवसात १लाखापेक्षा जास्त views)
    • MCQ सोडविण्याचे scient...
    👉Active रिविजन टेक्निक्स-psychological hacks!! १००% लक्षात ठेवण्याचे रिविजन techniques! #study tricks
    • Active रिविजन टेक्निक्...
    Perfect plan - पूर्वचा संपूर्ण अभ्यासक्रम + मुख्यचे मागील वर्षाचे प्रश्न !! पूर्ण प्लॅन पहा!
    • Perfect plan - पूर्वचा...
    Timetable पूर्व + मुख्य एकत्रित तयारी ! पहिला आठवडा! १ते ७ जून - टॉपिक
    • Timetable पूर्व + मुख्...
    To attain the questions subscribe @WARRIOR OFFICER & join telegram channel
    👉Telegram channel
    link- t.me/warriorof...
    👉Telegram group link (join) 👇
    t.me/warriorof...
    #concentration_hacks
    #focus_mantra
    #study_concentration_tips&tricks
    #MCQTechniques
    #mpscpaper
    #combine2020
    #mpscmpsc #dreampsi #dreamclass1
    #30dayschallenge #warriorofficer. #combine #एमपीएससी

ความคิดเห็น • 335

  • @rajukodag2261
    @rajukodag2261 2 ปีที่แล้ว +110

    थोडं नाही मॅम खुप काही समजलं मला. खरंच असा विचार मी केला नव्हता. मी 6 वर्षे झालं खूप मेहनत घेतो पण आउटपुट काहीच नाही. सारखं कट ऑफ पेक्षा 1 -2 मार्क्स मागेच राहतो स्टडी खुप चांगला पण आउटपुट काहीच नाही. पण एका दिवसात जिरं मी एका मार्कची तयारी केली तर नक्कीच यश मिळेल. तुमचा पहिला विडिओ मॅम मी ऐकलाय की qution पेपर कसं analysis करायचं. तुमी प्रश्नपत्रिका आधी सोडऊन मग विश्लेषण करायचं हे सांगितलं त्यामुळं मला कळलं आहे की मी कुठे चुकत होतो. आता मी तुमी सांगितलेली पद्धतीने स्टडी करतोय. मला विश्वास आहे की मला थोडा सगळ्या प्रशपत्रिका विश्लेषण करायला वेळ लगे but एकदा सर्व प्रश्नपत्रिका स्वतः आधी सोडून त्याचे विश्लेषण केले त्यावेळी माझा स्टडी पूर्ण झाला असेल कोणताही प्रश्न चुकणार नाही. मॅम एक अजून एक गोष्ट मला पटली ती म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर स्वतःच्या कुठे चुका झाल्या. तो प्रश्न मला का आला नाही मी माझा त्या प्रश्नविषयी अजून काय वाचायला पाहिजे जेणेकरून तो प्रश्न माझा चुकणार नाही. मॅम याचा मला खुप फायदा होतोय आणि खरंच माझा अभ्यास योग्य दिशेने चालू आहे. आणि तुमी एका विडिओ मधील प्रश्न पत्रिका सोडवताना किती रेड़ीन्ग झाले पाहिजेत ते सुद्धा सांगितलं ती पद्धत सुद्धा अवलंबतोय. त्याचा सुद्धा पेपर कव्हर होण्यास खुप फायदा होतोय. खुप खुप धन्यवाद मॅम. एक नवीन यशस्वी दिशेची वाट धकावल्याबदल. 👏

    • @फक्कडबेत
      @फक्कडबेत 2 ปีที่แล้ว +1

      माझी same condition

    • @santoshbhasmare8267
      @santoshbhasmare8267 2 ปีที่แล้ว +1

      Mamche video kharach khup Helpful l astat.👌🙏🙏

    • @pratikanerao675
      @pratikanerao675 2 ปีที่แล้ว +3

      Nakki sir उद्याचा दिवस तुमचाच असणार
      Best of luck.. 👍

    • @savitamahajan2268
      @savitamahajan2268 2 ปีที่แล้ว +2

      Sir kas kel tumi question paper analysis ...mhanje notebook madhe lihun kel ki question paper varach analysis karayche ....and study plus analysis kas manage kel plz sir can u tell me

    • @R-sr7si
      @R-sr7si 2 ปีที่แล้ว +1

      Sir mam che video upsc releated astat ka plzz reply🙏🙏🙏☝️

  • @Rushikesh_Official
    @Rushikesh_Official 2 ปีที่แล้ว +11

    ज़िंदगी सँवारने को तो ज़िंदगी पड़ी है, वो लम्हाँ सँवार लो जहाँ ज़िंदगी खड़ी है।😎✌️👑

  • @vandanakadam4768
    @vandanakadam4768 2 ปีที่แล้ว +16

    Yes ma'am pahilay, Ani तशी सुरुवात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वजण करतील नक्कीच...... तुमचे मार्गदर्शन + आमचे प्रयत्न = यश.... हेच सर्वांचे ध्येय असेल आता👍👍👍👍👍

  • @kirti1018
    @kirti1018 2 ปีที่แล้ว +12

    मला आंनद झालं mam, की मी पण दिवसभरात 10-12 तास study करते पण ही चूक करत नाही.. मी topic झालं की लगेच त्यावरचे question solve करते.. तुमच्या video मधून shiklay output is important..thank you

    • @pradnya3820
      @pradnya3820 2 ปีที่แล้ว

      Konti chuk didi me new ahe mala pan sanga nkki kay karych

    • @pradnya3820
      @pradnya3820 2 ปีที่แล้ว

      Please mala help.hoil khup tumhi sangtila tar

    • @kirti1018
      @kirti1018 2 ปีที่แล้ว +1

      Hech chuk ki, nusta wachat basuu nka
      Tumhi divsbhrat kiti wachta tya peksha mahtavach kay wachta, te tumchya parishela yenar ahe ki nahi he phkt phkt question ppr sangat astat. Tyamule agodar question por analysis kara nnatar to topic wacha nantr parat question solve kara..
      Jar question nahi sutle tar tumhla to topic/subject parat wchnyachi garaj ahe..
      Ani weekly revise kara..

    • @pradnya3820
      @pradnya3820 2 ปีที่แล้ว

      @@kirti1018 thank you didi..

    • @vinoddhandrave4138
      @vinoddhandrave4138 9 หลายเดือนก่อน

      मॅम topic वाचून झाल्यावर questions कोठून solve करता please सांगा

  • @nileshpawar6519
    @nileshpawar6519 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद मॅडम खूप छान व्हिडीओ आहे. मी देखील पोलीस खात्यात नोकरी करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. मागील पाच ते सहा वर्षापासून यश नेहमीच हुलकावणी देत आहे. नोकरी सांभाळून अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करत आहे. खूप खचून गेलो होतो परंतु तुमच्या व्हिडिओने नक्कीच प्रेरणा मिळाली. धन्यवाद मॅडम.

  • @bhartishinde4801
    @bhartishinde4801 2 ปีที่แล้ว

    हाय मेम तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सांगताय, जर तुम्ही असेस वेवस्तीत explen केले तर. प्रत्येक जन अधिकारी होईल👌👍

  • @indiamaketalent176
    @indiamaketalent176 ปีที่แล้ว

    एकदम जबरदस्त म्याम ...तुमच्याकडून प्रत्येक वेळी नवीन बरच काही शिकयला मिळते...धन्यवाद म्याम...

  • @maheshwabale9715
    @maheshwabale9715 2 ปีที่แล้ว +1

    माझं सुद्धा जहाज भरकटत होत पण आता पुन्हा दिशेवर आलय धन्यवाद ताई..

  • @sangrampatil1158
    @sangrampatil1158 2 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र मॅडम हा video बघून नक्कीच प्रेरणा भेटली जाणीव झाली की आपल काय तर चुकत आहे आता बदल व्हायला हवा.. आभारी आहे मॅडम

  • @prashantsabale8213
    @prashantsabale8213 2 ปีที่แล้ว +1

    डोळ्यात पाणी आलं मॅडम........ आणि कानात शिशाचा रस ओतल्यागत झालं.......... पण आता अभ्यासाला सुट्टी नाही............ तुम्ही सांगितलेल 100%बरोबर आहे...........

  • @adii2626
    @adii2626 2 ปีที่แล้ว +8

    मॅडम माझा score हा 38 आला होता त्यात अगदी येत असून काही प्रश्न चुकले 15 मार्क असेच गेले ....माझा math आणि resoning खूप कच्च आहे 2,3 मार्क येतात फक्त तर त्यासाठी काय करावे.... science मी कधीच करत नाही तरी मला 8 मार्क आले होते ... polity चे प्रश्न पण चुकतात माझं ....पुस्तक पाठ आहे polity च पण मार्क येत नाहीत त्यासाठी काय करावे लागेल?

  • @nikaljenayan
    @nikaljenayan 2 ปีที่แล้ว

    खुप उपयुक्त विडिओ आहे मॅडम तुम्ही बोलत आहात तसेच मी अभ्यास करणार खुप धन्यवाद 👌👌👌👌

  • @nileshdhumal28
    @nileshdhumal28 2 ปีที่แล้ว

    100 % पटल मॅम....
    या यू ट्यूब आणि प्रायव्हेट क्लासेस च्या बाजारात फक्त तुमच्यासारखे मोजके लोक आहेत की त्यांना फॉलो करावस वाटतय.... धन्यवाद असेच उपयुक्त आणि आगळेवेगळे मार्गदर्शन बद्दल 🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinkottapalle1182
    @sachinkottapalle1182 2 ปีที่แล้ว +1

    मॅम तुम्ही खुप छान समजून सागंता 🙏🙏🙏 मी तुमचे प्रत्येक lecture follow करतो खुप छान समजावून सांगता thank you Mam 🙏🙏🙏

  • @mahenderafulpagare6694
    @mahenderafulpagare6694 2 ปีที่แล้ว +1

    Very eye opening lecture,till today no one tell us,,,tnx from bottom of my heart,,

  • @user-89s28svijay
    @user-89s28svijay 2 ปีที่แล้ว

    Saglyat all video made ha best video and last line best line mol majuri👍 and second kharch strategy khup mahatvachi aste

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 2 ปีที่แล้ว

    मॅम आज पहिल्यांदा हे व्हिडिओ बघितला आहे.. मला जस चॅनल व मार्गदर्शन पाहिजे होत तस मला मिळेल अस मला वाटतंय आज पासून मी कनेक्टेड आहे.. मस्त असे पूर्ण पने मार्गदर्शन केले आहे तुम्ही.. व्हिडिओ बघूनच कॉन्फिडन्स वाढला आहे.. तुम्ही जसे सांगाल तसाच स्टडी प्लॅन करेन खूपच मस्त वाटले व्हिडिओज.. मनापासून धन्यवाद मॅम.🙏

  • @suvarnabiradar6351
    @suvarnabiradar6351 2 ปีที่แล้ว +4

    Your guidance always unique and each video very helpful, thanks mam.

  • @dnyaneshawar966
    @dnyaneshawar966 2 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर आहे ...मॅम आजचा व्हिडिओ खरंच डोळे उघडवणारा आहे..... खूप खूप धन्यवाद मॅम 🙏🙏🙏

  • @Rainydays_28
    @Rainydays_28 2 ปีที่แล้ว +18

    Ma'am plz तुमच्या अभ्यासाचं आणि दिवसाचं schedule कसे असते ते एकदा share करा ना plZ🙏🙏...खूप helpfull होईल सगळ्यांना..

    • @SS-pn5xu
      @SS-pn5xu 2 ปีที่แล้ว +2

      Ho na.

    • @daudsandeep1824
      @daudsandeep1824 2 ปีที่แล้ว

      Plz mam

    • @daudsandeep1824
      @daudsandeep1824 2 ปีที่แล้ว +1

      Tumcha study schedule share Kara na

    • @R-sr7si
      @R-sr7si 2 ปีที่แล้ว +1

      Supriya mam che video upsc releated astat ka plzz reply🙏🙏🙏☝️

    • @Rainydays_28
      @Rainydays_28 2 ปีที่แล้ว

      @@R-sr7si mpsc related ahet..

  • @nagnathmalwatkar8802
    @nagnathmalwatkar8802 2 ปีที่แล้ว +1

    मॅडम एकच सांगतो , किती घंटे अभ्यास केला हे महत्वाचे नाही तर त्याचे चिंतन मनन किती हे महत्वाचे आहे , मुल सर्व खोटं बोलतात 8/10 अभ्यास शक्यच नाही. एवढा अभ्यास केला तर upsc ची तयारी होते 🙏

  • @dipakraut9360
    @dipakraut9360 2 ปีที่แล้ว +2

    Very nice lecture mam most important for all students thank you so much 🙏🙏🙏

  • @swaminikhedkar2414
    @swaminikhedkar2414 2 ปีที่แล้ว

    Thod nahi mam khup kahi deun gelat tumhi ya video madhun.... Asaech video amchyasarkhya students sathi takt ja mam 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹thank u so much mam..... Again lot of thaks....... Your videos are very great...... 🌹🌹🌹🌹

  • @kpdeoresrecipes3958
    @kpdeoresrecipes3958 2 ปีที่แล้ว

    Right mam, मी असा विचार कधीच केलाच नाही, यापुढे मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे च 𝚜𝚝𝚞𝚍𝚢 करेन 𝚃𝚑𝚊𝚗𝚔 𝚢𝚘𝚞🙏🙏 𝚜𝚘 𝚖𝚞𝚌𝚑 𝚖𝚊𝚖

  • @seemamanagate3990
    @seemamanagate3990 2 ปีที่แล้ว

    Tumchi trick far Chan aahe mam

  • @pravinwalkoli6495
    @pravinwalkoli6495 2 ปีที่แล้ว

    Mam खूप छान massage दिला तुम्ही या व्हिडीओ मधून. याचा उपयोग नक्कीच होईल आम्हाला. Thank you so much.. 🙏🙏

  • @Vaishalibangale24
    @Vaishalibangale24 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद Madam अभ्यासाची योग्य दिशा मिळाली मी पण तुम्ही सांगत होत्या अशीच अभ्यास करते

  • @user-bp5jd7zr6s
    @user-bp5jd7zr6s 4 หลายเดือนก่อน

    Thanks, give your class information mam ji

  • @Rainydays_28
    @Rainydays_28 2 ปีที่แล้ว +5

    Yes ma'am..U r absolutely right👍.. मी सुध्दा गेल्या exam पर्यन्त असाच स्टडी केला..पण results negative आला..पण सध्या तुमच्या guidence प्रमाणे स्टडी सुरू आहे..यावेळी results positive येईल असा विश्वास वाटतो आहे..पण आमच्या इथले काही senior's ase म्हणतात की Eco चे कोळंबे सरांचे New Book आलेय तेच वापरले पाहिजे..त्याशिवाय marks मिळणार नाहीत..काय करावे.? घेतलेच पाहिजे का.? Plz guide करा.🙏🙏 आणि खूप खूप आभार..तुमच्या guidence साठी.. positivity वाढते खरचं..🙏🙏

    • @snehalpatil3697
      @snehalpatil3697 2 ปีที่แล้ว +2

      Eco madhe updates hot rahte so new edition prefer karave..... Jast differance nhi yet but tumchi edition 2/3 year old asel tr nkki new edition prefer kara

    • @Rainydays_28
      @Rainydays_28 2 ปีที่แล้ว

      @@snehalpatil3697 thanks🙏

    • @Rainydays_28
      @Rainydays_28 2 ปีที่แล้ว

      @@SalmanShaikh-gm7kr 🙏🙏

  • @snehapatil4160
    @snehapatil4160 2 ปีที่แล้ว

    Thank you mam best guidance.. Khup Chan tricks ml lecture mdhun kl study plan 🙏

  • @atmikachavan7909
    @atmikachavan7909 2 ปีที่แล้ว

    Khup chan ma'am .... really mala he khup patle aahe .... We should accept our mistake and change accordingly.... Even we should not excuses.... thank you very much ma'am

  • @dajay37
    @dajay37 2 ปีที่แล้ว +1

    मुलांना इतका अभ्यास करूनही पूर्ण झालेले घटक निश्चित सांगता येत नाही, हाच मूळ प्रश्न आहे.

  • @pratapmirge6343
    @pratapmirge6343 2 ปีที่แล้ว +3

    Thank you so much mam. It is very important video

  • @hrushishiv2936
    @hrushishiv2936 2 ปีที่แล้ว

    बाई तुमच्या समजवण्याची पध्दत खुप छान आहे आणि तुमचा हेअर बँड देखील छान आहे

  • @bhanudasavhad2359
    @bhanudasavhad2359 2 ปีที่แล้ว

    Mam tumhi kiti smart aahat....you are my role model

  • @sudamchavan6835
    @sudamchavan6835 2 ปีที่แล้ว

    Correct ahe mam kup changla video banvla yachi aamhala kup madat hoiel

  • @user-bp5jd7zr6s
    @user-bp5jd7zr6s 4 หลายเดือนก่อน

    Yes

  • @nirmaladiwan3028
    @nirmaladiwan3028 2 ปีที่แล้ว

    Khup mst sangitl mam tumi......mi pn combine sati study krt ahe......aaj 1st time lecture pahil tumch......khup kahi lecture mdhun smjl........thank you mam......

  • @amrishgamote2906
    @amrishgamote2906 2 ปีที่แล้ว +1

    एकदम वास्तविकते वर घाव दिला मॅडम नी... खरे आहे....

  • @vijayrathor4244
    @vijayrathor4244 2 ปีที่แล้ว +2

    Every one should make is own strategy to become successful. Listen to other but do what you want

  • @R.N.2611
    @R.N.2611 2 ปีที่แล้ว

    Madam cha each and every lecture super ..Motivational...And real ...

  • @vishwajitjadhav5179
    @vishwajitjadhav5179 2 ปีที่แล้ว

    one of the best guidance ever👌👌

  • @bipintundalwar7918
    @bipintundalwar7918 2 ปีที่แล้ว +1

    Very nice guidance mam. I will try your method thanks a lot 🙏

  • @suvarnasalunkhe0225
    @suvarnasalunkhe0225 2 ปีที่แล้ว +5

    Yes mam, you are right... And thanks for the guidance...😊🙏🏻 this video very useful to me... For proper way of the study...

  • @SPARDHAPARIKSHAGURUKUL
    @SPARDHAPARIKSHAGURUKUL 2 ปีที่แล้ว +2

    Thank you mam your guidance is so useful 🙏

  • @sunilkisanlokhandesolapur871
    @sunilkisanlokhandesolapur871 2 ปีที่แล้ว

    Kup chhan motivat kartay +mahiti pan kup chhan detay madamji thank you so much 🙏🙏

  • @Icandoit777
    @Icandoit777 2 ปีที่แล้ว

    Thank you so much mam hi अभ्यासाची पद्धत मला माहिती होती पण कळत पण वळत नाही असे होते ...पण mam kahidivsapaun mi jya goshti karatey म्हणजे मी पण mobile band nahi pn अनावशक app , group s delete kele आणि मी Pyq च विश्लेषण पण करतेय पण तुमचा video bghun mi right way pakdaly he समजले😊🙏कारण बोलणारे खूप आहेत त्याला ignore ha option mi use karate pn aata tumhi sangitaly bahire vha aata te nakki vaparen🙏🙏

  • @dipalishinde8199
    @dipalishinde8199 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan guidance mam...👌👌

  • @rupeshnemade2567
    @rupeshnemade2567 4 หลายเดือนก่อน

    Barobar madam 😮😮

  • @akshaybhosale9175
    @akshaybhosale9175 2 ปีที่แล้ว

    yes Absolutely Right Supriya Madam

  • @surajayyar8942
    @surajayyar8942 2 ปีที่แล้ว

    Mam जस की लेक्चर मधे तुम्ही म्हणटल्याप्रमाणे इतरांपेक्षा काहीतरी वेगळ आणि वेगळा अभ्यास करावाच लागतो तर मला या वीडियो मधुन तेच वाटले की हा वीडियो इतरांपेक्षा वेगळा स्टडी आणि वेगळ काहीतरी करायला लावणारा नक्कीच आहे आणि ज्यानी अशी पद्धत स्वतःमध्ये रुजवली तो 1001% यशस्वी होणार आणि मला सुद्धा याचा खुप खुप फायदा होणार हे नक्की..या साध्या वाटणाऱ्या गोष्टि किती महत्वच्या आहेत ते या वीडियो मधुन तुम्ही सरळ सोप्या आणि तेवढयाच जाणीवेने,तळमळीने स्पष्ट करून सांगितल्या त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार Thank You So Much mam

  • @ankushvlogs821
    @ankushvlogs821 2 ปีที่แล้ว

    Yaa video cha outpur tyanncha kalel jyanna supriya mam laa kaay sangayacha te kalal asel☺️💕

  • @prakashchavan2158
    @prakashchavan2158 2 ปีที่แล้ว

    Best video

  • @rajkumarjadhao7940
    @rajkumarjadhao7940 2 ปีที่แล้ว

    Thanks Madam very nice motivation for all students

  • @cops_rahul_04
    @cops_rahul_04 2 ปีที่แล้ว

    Khare Dole Tr Tumchya Ya eka video Ne Ughadle. 🙏🙏🙏

  • @aniruddhakavle111
    @aniruddhakavle111 2 ปีที่แล้ว

    1 Number

  • @faizansheikh7394
    @faizansheikh7394 2 ปีที่แล้ว

    Kharach Ha video Khup Mahatvacha aahe 💐💐🙏

  • @ThinkUnique.
    @ThinkUnique. 2 ปีที่แล้ว

    You are great Person Dear Sister..!
    Such a True Talk, Love you a lot, Keep it up..! May the force with you..!💐👌

  • @SS-pn5xu
    @SS-pn5xu 2 ปีที่แล้ว

    Thank you so much mam ajun Right Direction milale study sathi... Asech video upload krat raha.

  • @shubhampole5689
    @shubhampole5689 2 ปีที่แล้ว

    Thanks mam..... डोळे उघडले

  • @gayatrisunilpatil8349
    @gayatrisunilpatil8349 2 ปีที่แล้ว

    Khrch dole ughdnara video hota.. mam u got new subscriber 👍🏻

  • @bhaktisrecipe4546
    @bhaktisrecipe4546 2 ปีที่แล้ว

    Top video mam

  • @venkatdevkatte2274
    @venkatdevkatte2274 ปีที่แล้ว

    Very Nice

  • @girishvaikunthe1684
    @girishvaikunthe1684 2 ปีที่แล้ว

    Exlent sangilat khup chan sangitlat samjaun 🙏🙏madam 🙏🙏 asech amala margdarshan kart java madam

  • @seemamanagate3990
    @seemamanagate3990 2 ปีที่แล้ว

    Nice mam tumhi barobar bolta🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rahulthoke629
    @rahulthoke629 2 ปีที่แล้ว

    Thanks mam khupp moth margadarshan kelay tumhi🙏🙏

  • @abcdtyu
    @abcdtyu 2 ปีที่แล้ว

    खूपच समर्पक मार्गदर्शन भेटले धन्यवाद 🙏 आमचं चुकत कुठे आणि त्याच solution काय हे समजल मला तर. धन्यवाद खरच धन्यवाद

  • @ranik2465
    @ranik2465 2 ปีที่แล้ว +1

    Syllabus ani previous paper analysis tumhi sanga tyapermane ek video plz plz tayar kara

  • @vedashreebhalekar9491
    @vedashreebhalekar9491 2 ปีที่แล้ว +1

    Good evening mam , khup chan mam

  • @anilkrushnatchavan9781
    @anilkrushnatchavan9781 2 ปีที่แล้ว

    Brilliant thoughts mam..... Truth from heart

  • @nikitagangurade8760
    @nikitagangurade8760 2 ปีที่แล้ว

    Thank u mam tumche video nehami cha helpful asta kahi tari shikaoun janara asta

  • @MASTER...........6235
    @MASTER...........6235 2 ปีที่แล้ว +1

    Right didi 👍

  • @DADDYcalling41351
    @DADDYcalling41351 2 ปีที่แล้ว

    Thanx mam....chan dole ughdlat.....maza first attempt hota magcha...
    Fkt paper pahun khup ghabrle mi mhnun....
    Yawr ek.....lecture bnwa plz.....

  • @aamrapalipandit4105
    @aamrapalipandit4105 2 ปีที่แล้ว

    Khupch chan margadarshan kel mam tumhi, study ksa krav yasathi👍🙏🙏

  • @nilamkadam630
    @nilamkadam630 2 ปีที่แล้ว

    Khup chan sangitl madam, thanks...

  • @umeshpalve1199
    @umeshpalve1199 2 ปีที่แล้ว

    Thank you mam.. aaj khara cha garaj hoti tumhachay guidance chi 🙏

  • @omkarkatkade4825
    @omkarkatkade4825 2 ปีที่แล้ว

    ठीक आहे madam beginning
    asal target (2026) asal tr

  • @kalaphanagajbhiye6666
    @kalaphanagajbhiye6666 2 ปีที่แล้ว

    Madam ji ek ch no

  • @14647383w
    @14647383w 2 ปีที่แล้ว

    Great

  • @abhishekshinde2394
    @abhishekshinde2394 2 ปีที่แล้ว

    tysm mam.. I saw this video in proper time its mens before I go in Wrg study way... I have 30 days for exam but I will win if I following your strategy...tnx

  • @sagerchokakkar871
    @sagerchokakkar871 2 ปีที่แล้ว

    You are good teacher.

  • @nilkanthalewad882
    @nilkanthalewad882 2 ปีที่แล้ว

    Nice guidance mam thank you so much . 🙏🙏🙏🙏

  • @poojawarghade6206
    @poojawarghade6206 2 ปีที่แล้ว +3

    Thank you mam 🙏

  • @Sachinpatil-tb4vf
    @Sachinpatil-tb4vf 2 ปีที่แล้ว

    Khupch chhan guide krtt mam tumi

  • @dnyaneshwarsonalkar
    @dnyaneshwarsonalkar 2 ปีที่แล้ว

    Agdi barobar🙏

  • @dsdmotivation7512
    @dsdmotivation7512 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much mam.......🙏🙏

  • @ANILPATIL-ln9sl
    @ANILPATIL-ln9sl 2 ปีที่แล้ว

    Tx mam khup chhan

  • @shilp664
    @shilp664 2 ปีที่แล้ว

    खूप छान video 👍🏻👍🏻

  • @Shambhavi-h
    @Shambhavi-h ปีที่แล้ว

    Thank you so much mam

  • @NiteshKumar-oj8kj
    @NiteshKumar-oj8kj 2 ปีที่แล้ว

    ताई खरच.
    खूप छान सांगितलं तुम्ही...
    खरचं खूप imp video बनवला तुम्ही.
    खूप खूप मनापासून धन्यवाद ताई 🙏.

  • @mahadevgawai2357
    @mahadevgawai2357 2 ปีที่แล้ว

    Correct mam

  • @ganeshgurav5738
    @ganeshgurav5738 2 ปีที่แล้ว

    Thanks for proper guidance

  • @vasudevgaikwad9337
    @vasudevgaikwad9337 2 ปีที่แล้ว

    Good information mam.thanks

  • @RApawar24
    @RApawar24 2 ปีที่แล้ว

    Wow nice exlaination

  • @ravindrakhaire12
    @ravindrakhaire12 2 ปีที่แล้ว +1

    2 तास study keli tri khup aahe pn ti समजून उमजून करा

  • @madhukhot22
    @madhukhot22 2 ปีที่แล้ว

    Boost ........ Thanks mam

  • @aarohibhaladhare8993
    @aarohibhaladhare8993 2 ปีที่แล้ว

    Thank you so much Madam very useful lecture 🙏

  • @AryaT23
    @AryaT23 2 ปีที่แล้ว

    Thank you

  • @pravinsidam9168
    @pravinsidam9168 2 ปีที่แล้ว

    खुप खुप धन्यवाद मॅडम

  • @vishaltavare2019
    @vishaltavare2019 2 ปีที่แล้ว

    तुमच्या strategy मुळे आम्हांला अभ्यासाला योग्य दिशा मिळेल
    Thank you mam 🙂🙂🙂