श्रीकृष्ण जन्माष्टमी!गोपाळकाला! पोह्यासोबत फक्त ही एक गोष्ट मिसळा मिळेल चमत्कारी फळ! Janmashtami

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2021
  • जन्माष्टमीचा उत्साह आहे. मथुरा, द्वारका, वृदांवन, जगन्नाथपुरी या ठिकाणी जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. महाराष्ट्रातही कृष्ण मंदिरांसह घरोघरी आज रात्री 12 वाजता बाळकृष्णाची पूजा केली जाईल. पाळणा सजवून त्यात बाळकृष्णाची मुर्ती ठेवून पाळणा गायला जातो. जन्माष्टमी दिवशी कृष्णाला प्रिय असणारं दही आणि कृष्णसखा सुदामा याच्या प्रेमाच्या गोडीने परिपूर्ण पोहे प्रसादासाठी दिले जातात. काही ठिकाणी गुळपोह्यांचाही प्रसाद असतो. परंतु, प्रसादासाठी लागणारे पोहे नेमके कसे बनवायचे?

ความคิดเห็น •