Bhimrupi Maharudra Stotra | Maruti Stotra in Marathi with Lyrics | मारुती स्तोत्र | Aniket Pashte
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- Bhimrupi Maharudra || Maruti Stotra Hanuman
Singer - Aniket Pashte
मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती । वनारी अंजनीसूता
भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती । वनारी अंजनीसूता । रामदूता प्रभजना ॥१॥
महाबली प्राणदाता । सकळां ऊठवी बळें । सौख्यकारी शोकहर्ता । धूर्त वैष्णव गायका ॥२॥
दिनानाथा हरीरूपा । सुंदरा जगदंतरा । पाताल देवता हंता । भव्य शेंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा । प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ॥४॥
ध्वजांगें उचली बाही । आवेशें लाटला पुढें । कालग्रि कालरुद्राग्रि । देखतां कापती भयें ॥५॥
ब्रह्यांडें माईल नेणों । आवळे दंतपंगती । नेत्राग्रीं चालिल्या ज्वाळा । भृकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटें कुंडलें वरी । सुवर्ण घटि कासोटी । घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वताऐसा । नेटका सडपातळू । चपलांग पाहतां मोठें । महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें । झेंपावे उत्तरेकडे । मंद्राद्री-सारिखा द्रोणू । क्तोधें उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुती नेला । आला गेला मनोगतीं । मनासी टाकिले मागें । गतीसी तुळणा नसे ॥१०॥
अणुपासूनि ब्रह्मांडा । एवढा होत जातसे । ब्रह्मांडाभोंवत वेढे । वज्रपुच्छ घालवूं शके ॥११॥
तयासी तुळणा कोठें । मेरु मंदार धाकुटे । तयासी तुळणा कैशी । ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
आरक्त देखिलें डोळां । गिळिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे । भेदिल शून्यमंडळा ॥१३॥
भूत प्रेत समंधादि । रोगव्याधि समस्तहि । नासती तुटती चिंता । आनंदें भीमदर्शनें ॥१४॥
हे धरा पंधरा श्र्लोकी । लाभली शोभली भली । दृढ देहो नि:संदेहो । संख्या चंद्रकळा गुणें ॥१५॥
रामदासीं अप्रगणू । कपिकुळासी मंडणू । रामरूप अंतरात्मा । दर्शनें दोष नासती ॥१६॥
।। इति श्री रामदासकृतं मारुती स्तोत्रं संपूर्ण।।
।। शुभमं भवतु शुभमं भवतु ।।
For any enquiries
Mail- Vishwarangbhakti@gmail.com
To watch more Indian Devotional Songs,Chants,Hindu Aartis Bhajans & Bhakti Songs
Our Channel 'Vishwarangbhakti' Subscribe to Get daily updates Devotional Chants
आमच्या शाळेत दर शनिवारी मारुती स्तोत्र प्रार्थनेत म्हणायला लावायचे
आता पाठ आहे का?
Same here 😊😊
Same
@@anandpatange050788 हो , शाळेत अवघड वाटायचे तेव्हा आम्ही काही शब्दांचे फक्त लिप्सिंग करायचो जेव्हा घरी पप्पांना हे कळले तेव्हा त्यांनी स्वतः समोर बसवून पाठ करून घेतले
आमच्या पण
❤ अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान ❤
❤ पंच मुखी हनुमान भगवान की जय ❤
❤ 1972 मी इयत्ता पहीलीला असताना रोज शनिवारी सकाळी म्हणत असत होतो❤
❤ पवन पुत्र हनुमान भगवान की जय ❤
ओम श्री हनुमान की जय जयजयकार.
❤ जय मारुती राया कर दे माया ❤
Jai shree ram ❤️ 🙏 jai bhajarang bali ❤️ 🙏
|| श्री गुरुदेव दत्त ||
|| श्रीपाद श्रीवल्लभ ||
|| श्री नृसिंह सरस्वती ||
|| श्री स्वामी समर्थ ||
जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🙏🙏🙏
जय मारूती राया सर्वांना सुखी ठेवा 🌺🙏
सीता राम 😁🙏
❤ जय हनुमान भगवान की जय ❤
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
जय श्री राम 🚩
जय बजरंग बली 🚩
❤ ओम हनुमंताय नमो नमः ❤
❤ पंच मुखी हनुमान की जय ❤
❤🙏🛕// जय श्रीराम //🛕🙏❤
❤🙏🛕//ॐ हनुमतये नमः //🛕🙏❤
जय श्री राम
हनुमान चालीसा चांगली आहे परंतु, आपल्या मातृभाषा मराठी मध्ये असलेले श्री समर्थ रामदास स्वामी रचित " श्री मारूती स्तोत्र " उत्कृष्ट आहे. प्रत्येक मराठी कुटूंबात श्री मारूती स्तोत्र वाचनाची आवड निर्माण व्हावी. आणि मराठी भाषेतील साहित्यसंपदेला नवीन झळाळी मिळावी हीच बजरंगबली मारूतीराया कडे प्रार्थना.
🚩 || जय श्रीराम | जय बजरंगबली || 🙏🏽
@@yogeshrasal6626 एका खूप मोठ्या विद्वान व्यक्ती ने मला सांगितले की मारुती स्तोत्र मध्ये खूप शक्ती आहे.मुलीने हे रोज पठण करावे. मराठी व्यक्ती साठी मारुती स्तोत्र उत्तम आहे
❤ राम दूत हनुमान भगवान की जय हो ❤
❤ ओम पवन पुत्र हनुमान भगवान की जय ❤
जय श्रीराम जय रमदुत हनुमान ❤
पवन पुत्र हनुमान भगवान की जय ❤
JAI SHREE SITA RAM HANUMAN ❤
हर हर महादेव जय जय श्रीराम जय हनुमान
पंच मुखी हनुमान की जय ❤
पवन पुत्र हनुमान की जय
Jai shreeram jai bajrangbali ♥️🙏🚩🚩🚩
आमच्या मराठी शाळेत आमचे गुरूजी दररोज बोलायला लावायचे जय बजरंग बली कि जय
❤ पंच मुखी हनुमान भगवान नमो नमः ❤
❤ जय बजरंग बली की जय ❤
❤ अंजनी पुत्र हनुमान भगवान की जय हो ❤
JAY SHREE RAM BAJRANG BALI HANUMAN kI JAY ❤️❤️❤️❤️
JAY SHREE RAM BAJRANG BALI HANUMAN kI JAY SHREE RAM BAJRANG BALI HANUMAN kI JAY ❤️💖💕
❤ ओम हनुमान भगवान की जय ❤
Bajrangbali ki Jay
❤ अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
❤ अंजनीच्च्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान ❤
Aamchya shalet der shaniwari mhantat
28/09/2024 श्री रामदासकृतं संकटनिरसन मारुतीस्तोत्रं संपूर्णम.. 🚩
जय मारूती राया सर्वांना सुखी ठेवा जय श्रीराम जय राम 🌺🌺🙏🌺🌺🙏🙏
Jay Shree Ram...Khup chan Bhajan 😊
🙏🏻जय श्री राम🙏🏻
🙏🏻जय हनुमान🙏🏻
हे MP3 स्वरूपात उपलब्ध आहे का?
मारुती स्तोत्र आणि त्याला मिळालेलं संगीत एकदम साजेसे आहेत..जणू काही वीर रस तयार होतो ऐकताना...अप्रतिम... Added in daily listening 👏🏻❤️
❤ राम दूत हनुमान नमो नमः ❤
खूप छान,आशीर्वाद आणी मार्ग दर्शन असावे
❤ राम दूत हनुमान की जय ❤
❤ पवन पुत्र हनुमान की जय ❤
जय श्रीराम 🚩🚩🙏 हनुमान दादा कि जय 🚩
❤🙏🛕// जय श्रीराम //🛕🙏❤
School memories ❤ jai bajrangbali
Jai bajrang bali
Jay shree ram🚩💗
ओम नमो हनुमते रुद्रावतार सर्व शत्रू नाय सर्व रोग हराय सर्व वशीकरण रामदूताय स्वाहा
SHRI BAJRANG SARKAAR ❤
⁰0
JAI SHREE RAM 🙏 JAI MAHABALI HANUMAN ❤🙏🏻
@@aaryatodoroki 🙏🏼
Jay SiyaRam.......Jay Hanuman.......
Jay shri Ram🚩🙏
Aamchya Yvayam Shalet dar Shanivari manle jate
खूप छान❤
Om Shree bajarangbal ki Jay Jay Jaykar.
Jai shree Ram🍂🍂
Jay Sangkat mochan hanuman ji ki jay..🙏🙏🌹👏👏
❤ भीम रुपी महा रूद्रा वज्र हनुमान मारुती ❤
Har Har mahadev🖤🔱📿
हर हर महादेव
Jai hanuman
❤ पवन पुत्र हनुमान महाराज की जय हो ❤
पवनपुत्र हनुमान की जय ❤
Jay hanuman ✨
Aniket singer very nice pronounced superb voice ❤❤
श्री हनुमान
जय श्रीराम
❤. पंच मुखी हनुमान भगवान की जय ❤
जय श्री राम
जय श्री तपे हनुमान
जय बजरंग बली की जय ❤
❤ अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान❤
❤ ओम हनुमंताय नमो नमः ❤
❤ पंच मुखी हनुमान भगवान की जय ❤
❤ पवन पुत्र हनुमान भगवान की जय ❤
❤🙏🛕// जय श्रीराम //🛕🙏❤
❤ जय हनुमान भगवान की जय हो ❤
ओम श्री हनुमान की जय जयजयकार.
❤ जय बजरंग बली की जय ❤
Om Shree bajrang bali ki Jay Jay Jaykar.
❤ अंजनी पुत्र हनुमान भगवान की जय ❤
पंच मुखी हनुमान की जय ❤
❤ पवन पुत्र हनुमान की जय ❤
❤ राम दूत हनुमान की जय हो ❤
❤ अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान ❤
❤ अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान ❤
❤ अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान ❤
❤ ओम हनुमंताय नमो नमः ❤
❤ ओम हनुमंताय नमो नमः ❤
❤ ओम हनुमंताय नमो नमः ❤
❤ ओम हनुमंताय नमो नमः ❤
❤ ओम हनुमंताय नमो नमः ❤
❤ ओम हनुमंताय नमो नमः ❤
❤ ओम हनुमंताय नमो नमः ❤
❤ ओम हनुमंताय नमो नमः ❤
❤ ओम हनुमंताय नमो नमः ❤
❤ ओम हनुमंताय नमो नमः ❤
❤ ओम हनुमंताय नमो नमः ❤