#महानुभाव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #mahanubhavpanth #महानुभाव #sthandarshan #mahanubhav #bhajan #swami #swami #swami #mahurgad #sthandarshan ##महानुभाव #ईश्वर भक्त भाई मुनी महानुभाव#परमार्क सेवक विश्वास नागरे #नाशिक#महानुभाव पंथीय प्रवचन#mahanubhavpanth #भजन कीर्तन#प्रवचन

ความคิดเห็น • 26

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 ปีที่แล้ว +1

    Dandvat pranam baba jay shree chakrdhar swami

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 11 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम दादाजी जय जय स्वामी श्री चक्रधरा धन्यवाद दादाजी खूप छान निरूपण केल आहे तूंम्ही काेटी काेटी दंडवत प्रणाम सर्व आश्रमातील तपस्वि सादूसंतानां वासनीक गूरू बधूबघिनीनां 👏🙏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💗💗💗💗💗👌👌👌👌👍👍

  • @madhukarvisave1787
    @madhukarvisave1787 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा खुप छान निरूपण केले
    सर्वांना साष्टांग दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर 🙏🙏

  • @DnyaneshwarTayde-wh5qx
    @DnyaneshwarTayde-wh5qx ปีที่แล้ว +3

    दंडवत प्रणाम बाबा जी ज्या महानुभव पंथाचे अनुयायी ह्या ना ज धर्म व परमेश्वर समजून घेणे गरजेचे आहे जो पर्यंत हे समजत नाही तोपर्यंत त्यांनां प्रवचन समजणार नाही चुकीची क्षमा असावी दंडवत प्रणाम बाबा जी

  • @bhratpachbain7817
    @bhratpachbain7817 ปีที่แล้ว

    दंडवतप्रणाम बाबा, परमेश्वर प्राप्त करण्यासाठी दक्ष असाव, सुयोग्य दिशा निश्चित असावी, तळमळ असावी, अतिशय उत्तम निरूपण केले धन्यवाद

  • @sureshbhelkar7398
    @sureshbhelkar7398 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा.ऊध्द़़ोयक प्रबोधन.

  • @alkamunde8927
    @alkamunde8927 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा मी खूप विचारात
    पडले आहे बाबा बाजूला जर आपल्याला गणपती साठी बोलवले पण मी जायला नको म्हणले तेव्हा घरचे म्हणतात तुझ्या घरी देव करायला कोण येणार या आधी मी कधीच न गेल्याने मला खूप खूप रडायला येऊ रहायल की मी का ॽ गेले कारण मना विरुद्ध कि्या घडल्याने मी चुकीचे वागले का बाबा मला जरा मार्ग दाखवा मला दुसरीकडे पुजा करायला जायला आवडतं नाही भल माझ्या कडे कोणी येऊ किंवा नका येऊ तुम्ही मला ज्ञान द्या माझे विचार योग्य आहे का अयोग्य आहे कृपया बाबा मला सांगा मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे कोटी कोटी दंडवत प्रणाम बाबा

  • @MaheshAher-rj8sd
    @MaheshAher-rj8sd ปีที่แล้ว +1

    Dandwat pranam Dada 🙏 Dandwat

  • @mayurghadage1021
    @mayurghadage1021 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा खूपखूप छान🙏🙏🙏🙏🙏

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 ปีที่แล้ว

    अतिशय छान प्रबोधन : दण्डवत प्रणाम 🙏🙏

  • @pushpathete5137
    @pushpathete5137 ปีที่แล้ว

    खूप खूप छान निरूपण दंडवत प्रणाम

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏

  • @kamalbonde2435
    @kamalbonde2435 ปีที่แล้ว +2

    दंडवत प्रणाम बाबाजी,फार महत्वाचे विषय हाताळले,खरच महानुभाव दिशाहीन होऊ नये.🙏🙏💐

  • @babitasapkale351
    @babitasapkale351 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादाजी

  • @kishanchavan7962
    @kishanchavan7962 ปีที่แล้ว

    राम राम मंडळी..🙏🌹🌷

  • @shyamprasadghutepatil7860
    @shyamprasadghutepatil7860 ปีที่แล้ว

    दंडवत

  • @mukeshdonnamukesh164
    @mukeshdonnamukesh164 ปีที่แล้ว

    Dandvat pranam Baba ji 🙏🏽🌹

  • @govindmore2467
    @govindmore2467 ปีที่แล้ว

    Dandvat pranam ji🙏🙏

  • @sanjaybhadke9191
    @sanjaybhadke9191 ปีที่แล้ว

    Dandavat pranam Baba

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 ปีที่แล้ว

    आदर्नीय स्मर्नीय परमपूज्य दादाजी दंडवत प्रणाम 👏❤❤❤❤खूप छान निरूपण केल दादाजी खरतर असच लाेकाण पर्यत पाेहचायला पाहिजे प्रेमानंदघन श्री चक्रधराराया गाेसावीं यांचे चरण शरनं ममं 👣💕👏❤लाख लाख धन्यवाद दादाजी 🙏🙏🙏🙏👌👍

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 ปีที่แล้ว

    उद्बोधक प्रबोधन, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @shobhabhuyar5009
    @shobhabhuyar5009 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा.खुप छान प्रवचन,💐💐👌👍

  • @manjushanikam8089
    @manjushanikam8089 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @SandipDaware-lu9ef
    @SandipDaware-lu9ef ปีที่แล้ว

    🙏 दंडवत प्रणाम बाबाजी खुप खुप सुंदर 🙏

  • @poonammoudgil8538
    @poonammoudgil8538 ปีที่แล้ว

    Dandwat parnam baba ji 👌👌🙏🙏