बालपण आणि ते पुस्तक 🤩💕 Aathvi-A (आठवी-अ) Episode 12 Itsmajja Original Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.3K

  • @ItsMajja
    @ItsMajja  6 หลายเดือนก่อน +406

    whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
    आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. १३वा भाग (Episode) येत्या सोमवारी दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏

    • @NewshortvideoAK04
      @NewshortvideoAK04 6 หลายเดือนก่อน +3

      2 episode madhala distance Kami theva please 🙏

    • @NewshortvideoAK04
      @NewshortvideoAK04 6 หลายเดือนก่อน +2

      2 days nanater video taka ❤🙏

    • @manojlatpate7646
      @manojlatpate7646 6 หลายเดือนก่อน +1

      Episode lavkr takt ja plz😊

    • @amardipthakur4487
      @amardipthakur4487 6 หลายเดือนก่อน +4

      आतुरता आता फक्त सोमवारची 😇

    • @Anil_waghmare
      @Anil_waghmare 6 หลายเดือนก่อน

      Mi pan ❤

  • @Adesh-l8y
    @Adesh-l8y 6 หลายเดือนก่อน +213

    अरे काय माणस आहेत राव तुम्ही एक एपिसोडसाठी दोन दिवस लावताय रोज सोडला तरी आम्ही बघणार आहे रोज एक एपिसोड सोडा किती वाट बघायची.

  • @Adesh-l8y
    @Adesh-l8y 6 หลายเดือนก่อน +303

    रेश्मा-अभिजित एक नंबर जोडी❤ अभिजितच्या भावना फक्त रेश्मालाच कळतात.

  • @NehEHA
    @NehEHA 6 หลายเดือนก่อน +806

    कोण-कोणाला वाटते की या एपिसोड चे भाग 500+ आले पाहिजे ❤

    • @prashantpatil-bx1pi
      @prashantpatil-bx1pi 6 หลายเดือนก่อน

      👍

    • @kiranshewale7399
      @kiranshewale7399 6 หลายเดือนก่อน +2

      मला पण वाटत 500 नाही 100+ एपिसोड आले पाहिजे खुप छान आहे

    • @VISHALRATHOD-it8ur
      @VISHALRATHOD-it8ur 6 หลายเดือนก่อน

      आला पाहिजे ❤❤

    • @sagarsawarde6345
      @sagarsawarde6345 6 หลายเดือนก่อน

    • @lakhanshinde7871
      @lakhanshinde7871 6 หลายเดือนก่อน +1

      500 kmi hoten 1000 pahijet 😊🎉

  • @yogeshade9353
    @yogeshade9353 6 หลายเดือนก่อน +1607

    कोणाला वाटते की या सिरियल चे ५०० एपिसोड निघाले पाहजे जाला वाटते त्यानी कमेंट ❤ लाईक करा

    • @sagarnavrat
      @sagarnavrat 6 หลายเดือนก่อน +23

      जास्त होतायत 499 चालतील 😂😂😂

    • @NanduNandu-lx2fv
      @NanduNandu-lx2fv 6 หลายเดือนก่อน +12

      जय शिवराय

    • @ADMIN_KARNYA
      @ADMIN_KARNYA 6 หลายเดือนก่อน +4

      MLAA VATYYY BHAI 😢❤❤😊

    • @notyet3513
      @notyet3513 6 หลายเดือนก่อน +1

      500😂😂😂कामा कर भाऊ 😂

    • @semmytt372
      @semmytt372 6 หลายเดือนก่อน +5

      Comment like करून पैसै मिळतात का तुम्हाला???

  • @PratikshaPawar-c1w
    @PratikshaPawar-c1w 6 หลายเดือนก่อน +988

    या एपिसोड ची कोण कोण वाट बघतय ❤

    • @eyevision6878
      @eyevision6878 6 หลายเดือนก่อน +5

      मी

    • @anantadharpade8756
      @anantadharpade8756 6 หลายเดือนก่อน +3

      मी वाचलं नाही

    • @suvarnashinde374
      @suvarnashinde374 6 หลายเดือนก่อน +2

      मी सुद्धा

    • @VijayJadhav-s7g
      @VijayJadhav-s7g 6 หลายเดือนก่อน +1

      Me please ❤❤

    • @VijayJadhav-s7g
      @VijayJadhav-s7g 6 หลายเดือนก่อน +1

      Episode 12 nice post 📯📯📯📯📯

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 6 หลายเดือนก่อน +66

    सगळे कलाकार मस्त आहेत..काय पण म्हणा..पण आज बाजी मारली... सीमा न सीमाचा नाद नाय.. खतरनाक हाय.. सीमे. जाळ आणि धूर संगच..🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅🤣🤣🤣🤣

    • @status7462
      @status7462 5 หลายเดือนก่อน +7

      आभाळ हेपल्या 😅😅😂😂😂

  • @omkarjadhav8219
    @omkarjadhav8219 6 หลายเดือนก่อน +683

    कोणाला वाटते की ही सिरियल बंद नाही झाली पाहिजेत...👉

  • @laxmankhandagale9546
    @laxmankhandagale9546 6 หลายเดือนก่อน +16

    वयात येणाऱ्या मुलांना लैंगिक शिक्षण देणं हे आजच्या काळाची गरज आहे आणि मधुकर आणि अभिजित च्या रुपात तुम्ही ते प्रश्न छान सादर केलेत सर त्याबद्दल धन्यवाद...शिक्षण आणि मनोरंजनाची सुरेल मेजवानी. म्हणजे आजचा एपिसोड....❤❤

  • @vinayakaher9744
    @vinayakaher9744 6 หลายเดือนก่อน +151

    Kona kona la vatte roj 1 episode yava tyani like kara

  • @Jay_video_creator
    @Jay_video_creator 6 หลายเดือนก่อน +21

    भाषेची पातळी घसरली..💔
    एक नंबर वेबसिरीज आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे बघतात याच भान ठेवा... काम सगळ्यांचं चांगल आहे

    • @OmkarPise-xi3ze
      @OmkarPise-xi3ze 6 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे

    • @dnyaneshwarshelar1094
      @dnyaneshwarshelar1094 6 หลายเดือนก่อน

      बरोबर 100 टक्के.

    • @NitinPawar-ym4di
      @NitinPawar-ym4di 5 หลายเดือนก่อน

      Pn hi reality ahe na dada😂.

    • @Jay_video_creator
      @Jay_video_creator 5 หลายเดือนก่อน

      ​@@NitinPawar-ym4di Reality दाखवायला आपल्या मातृ भाषेची वाट लावायची का...?

    • @Perfectionist99
      @Perfectionist99 2 หลายเดือนก่อน

      @@Jay_video_creatorsrv pora marathitch boltat 7,8th std madhe…..tyana kuthe german bolayla yenar ahe 😂

  • @SachinChemate143
    @SachinChemate143 6 หลายเดือนก่อน +57

    काय राव माझ कोण मनावर घेतच नाय भाग हा 30 मिनिटा पुढील असावेत अस सांगतोय प्रत्येक भागात ❤ धन्यवाद

  • @zomatoboyvlogs
    @zomatoboyvlogs 6 หลายเดือนก่อน +314

    कोणा कोणाला वाटंय की मध्या आणि ज्योति च जुळयला पाहिजे 😂

    • @SubhamKolekar
      @SubhamKolekar 6 หลายเดือนก่อน +1

      Mla vatat 😅😂

    • @manojbendre7894
      @manojbendre7894 6 หลายเดือนก่อน +2

      होय मग ज्योती सुधारेल त्याला 🤣🤣🤣🤣🤣

    • @omkargolatkar790
      @omkargolatkar790 6 หลายเดือนก่อน

      😂

    • @PrashantBhoje
      @PrashantBhoje 6 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @ompatil6654
      @ompatil6654 6 หลายเดือนก่อน +1

      ज्योती पेक्षा रेशमा द्या मध्या ला

  • @SalamanShaikh-co9jq
    @SalamanShaikh-co9jq 6 หลายเดือนก่อน +15

    जीवनात असा मध्या सारका एक येडझवा मित्र आसायला पायझे त्याशीवाय जीवनात मजाच नाही ❤ संपला विषय 🥰

  • @silentloverds
    @silentloverds 6 หลายเดือนก่อน +49

    लवकर टाका रे एपिसोड खूप वाट पाहावी लागतेय...💯

  • @giri13Offical
    @giri13Offical 6 หลายเดือนก่อน +14

    बालपण ते पुस्तकं प्रत्येकाचं असत हे फक्त नितीन सर प्रकाशित करू शकतात...हे पण प्रत्येक मनातल्या भावना ओळखून...
    खूप मस्त सर 🎉🎉🎉🎉

  • @rautdilip4565
    @rautdilip4565 6 หลายเดือนก่อน +39

    एक एक एपिसोड बघायला मज्जा नाही येत. कोणा कोणाला वाटत रोज एक एपिसोड आलं पाहिजे लाईक करा

  • @छत्रपतीस्टुडिओ
    @छत्रपतीस्टुडिओ 6 หลายเดือนก่อน +18

    पुस्तक लयच भारी आहे बाबा जुनी आठवणी अश्याच होत्या गपचूप असली पुस्तक वाचायची सगळी 😂

  • @VISHAL_PAWAR143
    @VISHAL_PAWAR143 6 หลายเดือนก่อน +195

    छान सीरियल आहे ❤ ❤ कोण कोण 2024-2025 मध्ये पाहत आहे ❤

    • @suvarnashinde374
      @suvarnashinde374 6 หลายเดือนก่อน +3

      मी

    • @आठवणप्रेमाची-फ9भ
      @आठवणप्रेमाची-फ9भ 6 หลายเดือนก่อน +14

      ह्याचं वर्षी बनवली आहे ही 😅

    • @Damnew123
      @Damnew123 6 หลายเดือนก่อน +6

      Mi 2022 mdhe bght ahe 😂

    • @vikaschavhan3981
      @vikaschavhan3981 6 หลายเดือนก่อน +1

      Me 1999 madhe bagat aahe

    • @oyee_cartoon
      @oyee_cartoon 6 หลายเดือนก่อน +1

      Episode च 24 मध्ये आलाय भावा 😂

  • @darshan-y4g
    @darshan-y4g 6 หลายเดือนก่อน +71

    या एपिसोड ची कोन कोन वाट बघत आहे

  • @akki_Pawar_vilogzz
    @akki_Pawar_vilogzz 6 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार मी सांगलीतून तुमचे एपिसोड बघत आहे. खरचं एपिसोड मधून तुम्ही शाळेचे दिवस परत आले अस वाटते आहे.तुमच्या सर्वांचे मनापासून आभार असेच मनोरंजन करत रहा ❤❤

  • @gauravchavan5421
    @gauravchavan5421 6 หลายเดือนก่อน +36

    Eka diwsat 10+ episode pahije asa Kona Konala vattay ❤❤❤

  • @rushikesh8937
    @rushikesh8937 6 หลายเดือนก่อน +7

    15:10 सर्वांच्या आयुष्यातील सर्वांनी अनुभवलेला सोणेरी क्षण 😂😂😂😂😂

  • @SaiCreation24
    @SaiCreation24 4 หลายเดือนก่อน +6

    रेश्मा पण केवडा पेक्षा काय कमी नाही 💞😅
    आणि अभिजीत आणि रेश्मा यांची जोडी 1 नंबर आहे...😍🥰

  • @nitinahirrao1892
    @nitinahirrao1892 6 หลายเดือนก่อน +115

    मालिका अश्लीलते कडे झुकते आहे , निरागस मुलांना तसेच निरागस राहु द्या . शाळेत भरपूर मनोरंजन किस्से असतात त्या कडे लक्ष द्या . याच वयात मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो .

    • @ajinkyakakade
      @ajinkyakakade 6 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर बोललात माझ्या मनातलं

    • @mangeshtayade7051
      @mangeshtayade7051 6 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर हे त जास्तीच नाटक करत आहे

    • @vedshetich23108
      @vedshetich23108 6 หลายเดือนก่อน +2

      पण या पृथ्वीवर तर सर्वगुण संपन्न कोन असेल अस वाटत नाही

    • @sankettayde-nt1iz
      @sankettayde-nt1iz 6 หลายเดือนก่อน +4

      khr kay aamhala mahitch navt 😂😂

    • @RupaliGaikwad-y7v
      @RupaliGaikwad-y7v 5 หลายเดือนก่อน +1

      Ho he barobar aahe ya vayat he sagal nahi baghu vatat

  • @maheshbadne5704
    @maheshbadne5704 6 หลายเดือนก่อน +10

    Sex education is must..... लहानपणापासून ते दिलं गेलं पाहिजे... आपल्याकडे तर शाळेतील शिक्षक पण शिकवत नाहीत , तुम्ही घरी वाचून या म्हणतात.... हे बदललं पाहिजे... पुढे चालून खूप गोष्टी मध्ये चांगला बदल होऊन आपण एक चांगला समाज निर्माण करू ज्यामध्ये स्त्रियांना वाईट गोष्टींना सामोरे जावं लागणार नाही....
    Thank you so much for this episode ❤ tumhi khup chan prakare समाजामधील आवश्यक घटकावर प्रकाश टाकत आहेत.... अँड public paryant पोहण्याचे हे खूप चांगले माध्यम आहे and tyacha खरोखरच चांगला वापर करत आहात त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद ❤

  • @मोहिनीपाटील-द1ङ
    @मोहिनीपाटील-द1ङ 6 หลายเดือนก่อน +27

    ❤सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन की तुम्ही या सिरीयल मध्ये काम करता❤

  • @ajayshirsat4282
    @ajayshirsat4282 6 หลายเดือนก่อน +6

    संपूच नये ही सिरीयल .....शाळेतील जुन्या आठवणीं ताज्या करते बघितलं की....खुप छान आहे सिरीयल...❤❤❤

  • @chandrakantthorat3705
    @chandrakantthorat3705 6 หลายเดือนก่อน +6

    आदरणीय नितीन जी,
    हा episode बघून अतिशय वाईट वाटलं, आजवर कोरी पाटी वरचे सर्व episode खूप वेळा पाहिले, lockdown मध्ये तर रोज 10 episode तरी पहायचो कारण मी IT मध्ये काम करतो आणि मला work from home होते, पण एवढा गलिच्छ शब्द प्रयोग कोणत्याही episode मध्ये एकला नाही, मी सर्व परिवाराला आपले व्हिडिओज दाखवतो मग ते गावाकडच्या गोष्टी असोत वा गावांच्या देशा. Even I am sharing All those videos with my family and friends circle. शिव्यांचा वापर कमी करावा ही आपणांस कळकळीची विनंती आणि याने आपला दिग्दर्शनाचा दर्जा पण खलावेल, कृपया असे करू नका,🙏 आपले मन दुखावण्याचा हेतू अजिबात नाही

    • @chaitanyasul-patil1889
      @chaitanyasul-patil1889 6 หลายเดือนก่อน +1

      😡 Series khupach अश्लील (Vulgar) te kade chalali aahe aani he kahi karanyachi (Bold) dakhavanyachi garaj nahi karan tumacha content aataparyant khup changla hota. Series ch nav kay aahe te paha Aathavi A. Shale ch vishay aani Vargat prem, Sir - Madamch Prem , gavat pan mhanje Abhyachya bhavach prem (lafad) tyachya mitrach pn tasalch kahitari, त्या सीमाची भाषा काय आहे एवढा गलिच्छ content kadhich nahvta nitin Sir Tumachya Web Series madhe Mi Gavakadachya Goshti pasun mhanje Suruwatipasun tumachi Series pahtoy, Bapu, Santya, Surkhi te jamal tr jamal paryant aani he kay aahe aani omya (Madhya) la gavathi matter aani Shreyash katake la Oscarwadi aani tyachya role भुमिकेला mhanava tasa न्याय milat nahi he pn tumhala sangayach hot to aanubhavi player aahe. तुमच्या कडे पण खुप चांगला content आहे, Variety of Subjects and Stories aahet zala 2 mahinyani paus padla ki Fkt nisarg ramya vatavaran dakhavl tari lai zal. Aani Shalet mhanje 1varshat 52 week astat eka week vr 2-3 bhag dakhale tr sahajch 100- 150 bhag hotil. एक तुमचा पहिल्यापासूनचा प्रेक्षक या नात्याने सुधारणा होईल अशी अपेक्षा करतो content लहान मुलांपासुन फॅमिली सगळ्याना बघता यावा असा बनवाल अशी अपेक्षा !

  • @sudampophale9704
    @sudampophale9704 6 หลายเดือนก่อน +11

    रोज 1 भाग पाहिजे आणि 30 मिनिटं भाग पाहिजे अस कोणाला वाटत.

  • @shravanchavan7384
    @shravanchavan7384 6 หลายเดือนก่อน +18

    रेशमाची आणि अभिजीत ची जोडी शोभून दिसेल

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 6 หลายเดือนก่อน +6

    मध्या पात्र एक नंबर आहे गावाकडची गोष्ट मध्ये ओम्या म्हणून चांगलं काम केलं त्याचा फॅन झालो मी

  • @DrPrateek852
    @DrPrateek852 6 หลายเดือนก่อน +4

    अभ्याच्या भावाच्या gf चा role केलेली अभिनेत्री खूप सुंदर ए आणि अभिनय पण छान करते..तिचही नाव mention करत जा..
    And one suggestion - Abhyachya bhawach character khup ch saral ani bhol dakhvlay ..Evd simple kuni nst ..tevd relatable nhi vatat..
    Baki Lahan mulanna pdnare prashn , tyache answer janun ghyaychi curiosity , te adult books , frnds mdhli non veg chats vgaire khup relatable ani original e
    Ani Srv mulamulinni ekdum natural acting keli😊
    Khup chan episode ❤❤
    Best luck for upcoming Episodes 🎉

  • @Prajktlade9292
    @Prajktlade9292 6 หลายเดือนก่อน +12

    रेश्मा सारखी ऐक तरी मैत्रीण प्रत्येकाच्या आयुष्यात पाहिजे♥️

  • @ganeshkorade7217
    @ganeshkorade7217 6 หลายเดือนก่อน +20

    सृष्टी आणि अभिजित एक नंबर जोडी आहे
    ❤❤

  • @Dps93572
    @Dps93572 6 หลายเดือนก่อน +6

    रेश्मा च्या अभ्या साठीखुळ्या झालेल्या मनाची घालमेल बघवत नाही राव तिला बघून मला
    माझा भूतकाळ आठवला खरंच
    आपल्याला आवडणारी व्यक्ती दुसर्या कुणावर तरी प्रेम करते ही कल्पना करवत नाही ..❤❤❤❤❤

  • @narendratambe714
    @narendratambe714 2 หลายเดือนก่อน +1

    लय भारी सिरियल
    खूप छान कथानक आहे हे सगळं बघताना पूर्वीचे दिवस आठवतात
    पुन्हा शाळेत जावंसं वाटतं

  • @uttamjoshi2881
    @uttamjoshi2881 6 หลายเดือนก่อน +10

    हि वेब सिरीज अशीच कायम सुरु असावी..जवळपास 1000/1500 तरी भाग असायला हवेत...खुपचं सुंदर वेबसिरीज आहे..मी तर मनापासून बघतो व मित्रांना पण सांगतो..🙏🌹

  • @ajaymandlik3360
    @ajaymandlik3360 6 หลายเดือนก่อน +2

    Sagle episodes ekdam zakas ahet fakt thod je adult dakhavl ya episode madhe te nhavt dakhvayla pahije karan barik mul pn apli series read kartat...thnx team अप्रतिम series दाखवल्या बद्दल..

  • @Nagesh_Janjal_
    @Nagesh_Janjal_ 6 หลายเดือนก่อน +9

    खरोखर लाखत एक हे मध्या 👌👌👌

  • @HarshadKulkarni6
    @HarshadKulkarni6 6 หลายเดือนก่อน +9

    मी आठवीत आहे व या मध्ये सर जे धडे शिकवतात ते मला खूप relatable वाटतात त्या मुळे मला series आवडते😊

  • @nitnpatil9159
    @nitnpatil9159 6 หลายเดือนก่อน +35

    कुणाकुणाच शाळेत आसं प्रेम झालय त्यांनीच लाईक करा

  • @PravinNimangre
    @PravinNimangre 6 หลายเดือนก่อน +2

    खरच राव या वेबसिरीजचा भाग बघितल्यावर पुर्ण आळसच जातो ❤👍👍👍👍

  • @PratikBorawde
    @PratikBorawde 6 หลายเดือนก่อน +8

    शिव्यांचा उल्लेख करायला नको पाहिजे होता पण बाकी सगळ एक नंबर आहे

  • @Study______lover_972
    @Study______lover_972 6 หลายเดือนก่อน +16

    माझ्या सारख कोन कोन या एपिसोडचा वेट करत होत ❤❤❤❤

  • @sopanchavanpatil9418
    @sopanchavanpatil9418 6 หลายเดือนก่อน +27

    केवडा माझी खूप छान मैत्रीण आहे

  • @prakashmane386
    @prakashmane386 6 หลายเดือนก่อน +2

    रोज एपिसोड टाकत जा कारण आता ह्या एपिसोड शिवाय गमत नाही 😢जरा लवकर एपिसोड टाकण्याचा प्रयत्न करा प्लीज ❤ धन्यवाद

  • @tusharvartha5671
    @tusharvartha5671 6 หลายเดือนก่อน +14

    एका दिवसात सर्व episodes बघून झाले असं वाटतं अजून पाहिजेत episodes पाहायला . एकदा परत बालपणाची आठवण करून दिली ह्या episode ने.

    • @abhikhamkar6238
      @abhikhamkar6238 5 หลายเดือนก่อน +1

      १ नंबर बोला भावा ❤❤

  • @Cricketclub10220
    @Cricketclub10220 6 หลายเดือนก่อน +40

    कोण कोण या वेब सीरीजच्या एपिसोड ची वाट पाहतात ते लाईक करा ❤❤😊

  • @vicyavhad1992
    @vicyavhad1992 6 หลายเดือนก่อน +7

    केवडा जर एपिसोड मध्ये नसेल तर अशा एपिसोड चा उपयोग काय.
    केवडा असायला च हवी...
    Most beautiful powerful acting
    Kevda

  • @Vijeta9464
    @Vijeta9464 4 หลายเดือนก่อน +1

    मला हा सिम बघून तर मला तिचीच आठवण आली 13:17 miss you Kamri 😢

  • @pandurang_dahiphale45
    @pandurang_dahiphale45 6 หลายเดือนก่อน +7

    मधुकर and ज्योती एक नंबर जोडी आहे..,😂😂😂

  • @dipakvishawakarma5763
    @dipakvishawakarma5763 6 หลายเดือนก่อน +1

    @itsmajja please at least one hour cha episode banva plz...😢
    Mala khup khup aavadte hi web series ❤❤

  • @vitthalkadam6238
    @vitthalkadam6238 6 หลายเดือนก่อน +8

    गेल्या एपिसोड मधे पाटिल मैडम आणी कांबळे मास्टारांच जुळल आता ह्या एपिसोडला अब्याच बघा काय तर ,बघत बघत नववित जायचा तो 😅😅😅

  • @mandarchache8084
    @mandarchache8084 6 หลายเดือนก่อน +1

    Agdi 500 episode jhale pahije Dada khup kaam kelay hya var tumor ani khup bhari series ahet

  • @bhagwatshete8043
    @bhagwatshete8043 6 หลายเดือนก่อน +90

    Kon kon bght aahe sadhya😊

  • @VikramMesharam
    @VikramMesharam หลายเดือนก่อน +1

    एपिसोड वाढले पाहिजे 500 तर झाले पाहिजे

  • @kailasadhav5149
    @kailasadhav5149 6 หลายเดือนก่อน +4

    अभिषेक सेम माझ्यासारखं झालं मला पण असंच वाटायचं जिथे तिथे ती दिसावी माझी आवडती प्रिया❤❤❤

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे एपिसोड पण खूप छान होत आहेत सर्व कलाकार अतिशय सुंदर काम करत आहेत शाळेबरोबरच ग्रामीण भागातील मुलं पावायला जातात त्याच्यावरही भाग बनवा

  • @govindphad5250
    @govindphad5250 6 หลายเดือนก่อน +8

    एपिसोड आठवड्यातून 2 वेळेसच प्रेक्षकांना बघायला मिळत आहे तरी मज्जा ला सर्व प्रेक्षकांकडून विनंती आहे शनिवारी गुरू सोम एपिसोड लवकर लवकर शेअर करावेत... 💯💯❤️😍

  • @godasur3694
    @godasur3694 6 หลายเดือนก่อน +2

    नित्या एकच हृदय आहे किती वेळा जिंकशील ❤ नित्या तुसी ग्रेट हो... तौफा कबूल करो❤❤❤

  • @rajendrachakranarayan259
    @rajendrachakranarayan259 6 หลายเดือนก่อน +7

    केवडा पाहिजे होती एपिसोड मध्ये❤

  • @surajjagtap3926
    @surajjagtap3926 6 หลายเดือนก่อน +2

    अशी जर मुलगी मुलाला भेटली कायम दोघांचं चांगलंच होईल शेवटपर्यंत

  • @AkashKamble-x5s
    @AkashKamble-x5s 4 หลายเดือนก่อน +9

    Kevda/aabhya ❌ reshma /abhya ..✅

  • @Sonawanebhima6777
    @Sonawanebhima6777 6 หลายเดือนก่อน +2

    काही करा बंद पडु देऊ नका कारण जुने दिवस आठवतात 😢😢😢❤❤❤❤

  • @hrutvikpatil9494
    @hrutvikpatil9494 6 หลายเดือนก่อน +4

    सीमा चा या भागातील रोल शेवट हाय 😂✌️✌️🤣

  • @Yashandved_2729
    @Yashandved_2729 6 หลายเดือนก่อน +1

    एवढा काय भाग विशेष वाटला नाही पण येवढं मात्र समजलं जे तिच्या मनात होत ते मला करता आल नाही आणि जे माझ्या मनात होत ते तिला समजून घेता आल नाही, म्हणून माज प्रेम अर्धवट राहील.....

  • @arjungaikwad77
    @arjungaikwad77 6 หลายเดือนก่อน +3

    छान वेबसिरीज आहे
    मुलींच्या तोंडातून शिव्या कानाला बरे नाही वाटत.
    कृपया नोंद घ्यावी

    • @ankushjadhav621
      @ankushjadhav621 6 หลายเดือนก่อน

      अरे अशी mulagi पहिली मी

  • @yogeshmane7382
    @yogeshmane7382 4 หลายเดือนก่อน

    मराठी असल्या सिरीस खरंच खूप छान आहेत..... साताऱ्यात तुम्ही आला मी कधी तरी मधुकर ला नक्की भेटीनी... ☺️

  • @VickyPatil-zn8hi
    @VickyPatil-zn8hi 6 หลายเดือนก่อน

    ग्रामीण भागच्या विविध विषयांची अस्सल गावरान बोली भाषेत सुरेख गुंफण करून प्रत्येकाला आपल्या जुन्या वास्तव दिवसात घेऊन जाणारं मराठी वेब सिरिजच अजब रसायन.. मा.श्री.नितीन पवार तुमच्या कोरी पाटी प्रोडक्शन लां मानाचा मुजरा. असा एक बी भाग न्हाय की येगदा बघायला चालू केला का न्हाय, बघायचा सोडूच वाटत न्हाय ल्येका. कॅरेक्टर बाकी यागदम ह्यरून कढल्याती. चांगल हाय नितीन दादा. चालू ठेवा सिरीज लय झ्याक हाय. अन् मला वाटतं आता त्यो दिवस बी लय लाम नसणार हाय. एक दिवस नक्की येणार दादा तुजा मराठी पिक्चर.. यगळ्या धाटणीचा.. यगळ्या ढंगाचां. परतेक भाग भारी हाय.
    👌👌👌🙏🙏👍👍👍🥰

  • @satyammhatre686
    @satyammhatre686 6 หลายเดือนก่อน +11

    लवकरात लवकर टाका खूप वाट बघायला लागते❤❤

  • @originalvoice755
    @originalvoice755 6 หลายเดือนก่อน +1

    Ya web series la. 1 Million views zale pahijet..🎉.

  • @amanshaha2050
    @amanshaha2050 6 หลายเดือนก่อน +3

    Ya sireis madhe sarvat bhari ahe yachi back ground music
    Music aikle ki angaver Kate yetat

  • @rajkumarulagadde1432
    @rajkumarulagadde1432 6 หลายเดือนก่อน +1

    आटवी,अ. Episode 12 khup chan Romantic aani interested hota ❤❤❤अस कोनाला वाटल त्यानी लाईक करा.

  • @AnujPatil-zh1vb
    @AnujPatil-zh1vb 6 หลายเดือนก่อน +6

    Pahila Prem khup Chan asta karan te purn hot nahi tyachya fakt sundar athvani sobat astat

  • @nitinkshirsagar9858
    @nitinkshirsagar9858 6 หลายเดือนก่อน +1

    सर फूल एपिसोडे ३०मिंटचा टाका प्लीज़❤️‍🔥❤️‍🔥😘😘

  • @shankardhotre2462
    @shankardhotre2462 6 หลายเดือนก่อน +3

    नितीन सर बघायला खूप छान वाटतंय पण असं नाही वाटत तुम्हाला की छोटाले मुलं आहेत हे

    • @raginigamane760
      @raginigamane760 6 หลายเดือนก่อน +2

      आत्ताची पिढी अन् तीही खेड्यातली इतकी पुढारलेली . त्यात इतकी लहान . I can't believe.

  • @aniketshinde6767
    @aniketshinde6767 6 หลายเดือนก่อน +2

    रोजच्या रोज हे भाग पाहिजेल,खुप छान आहे ही सिरीज

    • @Swara.P123
      @Swara.P123 6 หลายเดือนก่อน

      सर मुलाचे शिक्षण आणि शुटींग साठी वेळ पण तेवढा पाहिजे ना.

  • @Kaylee2.1fact
    @Kaylee2.1fact 6 หลายเดือนก่อน +4

    मलिका🎉 फार chan Aahe एकदम भारी आपल कारिएर च काय भावानो

    • @Swara.P123
      @Swara.P123 6 หลายเดือนก่อน

      एवढा नका विचार करू, शिक्षण घेऊन मालिका चालू आहे, आणि त्याना पण काळजी आहे.👍

  • @okking4528
    @okking4528 6 หลายเดือนก่อน +1

    ही वेब सिरीज अशीच चालू राहूदे उगाच काही पण बदल करू नका ❤

  • @laxmankapse9910
    @laxmankapse9910 6 หลายเดือนก่อน +3

    प्रेम खुप छान असतं ...असं कोणा कोणाला वाटत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @spartanfact253
    @spartanfact253 6 หลายเดือนก่อน +1

    ज्या दिवशी हा एपिसोड येतो त्या दिवसाची मी आतुरतेनी वाट पाहतो ❤

  • @shubhamlambate
    @shubhamlambate 6 หลายเดือนก่อน +4

    My favourite Actor Resma madam❤

  • @Sp_edting
    @Sp_edting 6 หลายเดือนก่อน +1

    एपिसोड खूप भारी आहेत 30मिनटाचा एपिसोड असावा🎉🎂🎉🥳

  • @panduranggaikwad-patil3915
    @panduranggaikwad-patil3915 6 หลายเดือนก่อน +7

    अभिजित ल कळत नाय खर प्रेम कोण करतय 😢

  • @YogeshPatil-e1b
    @YogeshPatil-e1b 3 หลายเดือนก่อน

    मध्याचा विषय हार्ड आहे..खरे दिवस तर मध्याला बघून आठवतात❤❤

  • @ShrikantThoke
    @ShrikantThoke 6 หลายเดือนก่อน +3

    Kon kon khup aturtene vat पाहत आहे या episode chi❤❤

  • @PratikKharge
    @PratikKharge 6 หลายเดือนก่อน +2

    रोज व्हिडिओ upload करा आणि ही series थांबऊ नका please....❤❤❤

  • @shubhammote2703
    @shubhammote2703 6 หลายเดือนก่อน +10

    ये शिव्या नको रे या वेबसिरीज मध्ये 😢😢

  • @sureshrankhambe
    @sureshrankhambe 3 หลายเดือนก่อน

    मूवी काढायला पाहिजे होता केवडा खूप अप्रतिम अभिनय केलेत सर्वांनी ❤️❤️❤️🤩💐👌🏻👏🏻

  • @adityagavhane9926
    @adityagavhane9926 6 หลายเดือนก่อน +3

    नितीन सरांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे ❤

  • @omkardevkar8938
    @omkardevkar8938 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सिरिअल आहे ❤ बंद झाली नाही पाहिजे

  • @navnathnangare1629
    @navnathnangare1629 6 หลายเดือนก่อน +3

    तेच भाग परत परत बघतो आम्ही

  • @maheshgosavi150
    @maheshgosavi150 2 หลายเดือนก่อน

    खरच आमच्या लहान पनी मोबाइल नसायचे व मोठाल्या मुलांकडे असे पुस्तक सापडायचे 😮😮

  • @ShivrajDesai-w9v
    @ShivrajDesai-w9v 6 หลายเดือนก่อน +4

    छान एपिसोड आहेत

  • @narendratambe714
    @narendratambe714 2 หลายเดือนก่อน

    भाषा खूप भारी वाटते ऐकायला
    प्रत्येकाने खूप सुंदर अभिनय केला

  • @DEEJAY_KUNAL_07
    @DEEJAY_KUNAL_07 6 หลายเดือนก่อน +4

    Respect button ❤

  • @Shayleshadada
    @Shayleshadada 6 หลายเดือนก่อน +1

    सर्व कलाकारांचा अभिनंदन खूप छान एपिसोड आहे पुढचा एपिसोड लवकर सोडा

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 6 หลายเดือนก่อน +3

    मध्या सगळ्यांना शिकवतो यकृत आणि स्वादुपिंडू स्वादुपिंडू😅😅

  • @pavanbachhv
    @pavanbachhv 6 หลายเดือนก่อน +2

    मी तर दिवसातून 25 ते 30 दा यूट्यूब ओपन करून बघतो नवीन एपिसोड आला की नाही याच्यासाठी