राम दादा मी तुमच्या गावचा आहे. खुप छान गान तयार केल दादा तुम्ही . तुमच्या या कार्य बद्दल आम्हाला सद्देव अभिमान राहील आणि आपण आपल्या गावातील कलाकारांना या गाण्यामध्य घेतल्या बद्दल धन्यवाद ..
प्रिय रामानंद आणि कल्याण तुम्हां दोघांचे प्रथम मनापासून अभिनंदन !!🌹!! तुम्हां दोघांच्या माथ्यावर श्री गणेश आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे. जबरदस्त सादरीकरण 👍👍 गणपती बाप्पा मोरया !!🙏!!
Whaa whaaa kyaa baat 👌🏽👌🏽👌🏽❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍
Bhut khub ... lajwaab performance
खुप खुप धन्यवाद
शाहीर 🙏
एकच नंबर बरं का.......! लई भारी
Wa khupch Chan shahir ramanand uagle aani kalyan uagle
राम दादा मी तुमच्या गावचा आहे. खुप छान गान तयार केल दादा तुम्ही . तुमच्या या कार्य बद्दल आम्हाला सद्देव अभिमान राहील आणि आपण आपल्या गावातील कलाकारांना या गाण्यामध्य घेतल्या बद्दल धन्यवाद ..
खुप खुप धन्यवाद
❤❤ जबदस्त ....कडक....👌👌
जय सिया राम 🙏🌹🚩 एक नंबर शाहीर
माय हिरो एक नंबर आहे ,,
आम्ही वाजवतो टाळी रे... आम्ही वाजवतो टाळी....👌👌👍👍 सर्वकाही नाद खुळा
खूप छान राम दादा आणि कल्याण दादा🎉
एकच नंबर दादा 🎉
Wow khuap bhari bhau chan ❤❤❤
❤❤लयभारी❤❤
प्रिय रामानंद आणि कल्याण तुम्हां दोघांचे प्रथम मनापासून अभिनंदन !!🌹!!
तुम्हां दोघांच्या माथ्यावर श्री गणेश आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे.
जबरदस्त सादरीकरण 👍👍
गणपती बाप्पा मोरया !!🙏!!
खुप खुप धन्यवाद
Khup chan Shair all best wishes
एकदम मस्त दादा❤
वा शाहीर
वा सुंदर रामानंद व कल्याण,, लय भारी
खुप छान. रामानंद दादा
शाहिर,खूपच छान जमले आहे .
अप्रतिम...मनःपूर्वक अभिनंदन रामानंद आणि कल्याण...जोडी नंबर वन... शुभेच्छा आणि आशिर्वाद
Khup sundar....😘
एक नंबर खडक अप्रतिम
क्या बात है!!दादा माहोल ...वेगळा बाज ❤❤❤
खुप खुप धन्यवाद
Khup chan Shahir and team🎉🎉
अप्रतिम🎉🎉👌👌👍
खूपच अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
लय भारी🔥🔥😍जबरदस्त झालंय🚩🙏
खुप खुप धन्यवाद
खूप खूप🎉👌🚩
खूप छान खूपच सुंदर❤❤❤🎉🎉🎉
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹
कल्याण दादाचा आवाज ऐकायला मिळाला
फारच classic आवाज👌🏻
खुप छान झालंय गाणं
Visually पण सुंदर झालंय 🌹🌹🌹🌹
खूप सुंदर आवाज आहे तुमचा... बाप्पा काहीच कमी पडू देणार नाही ❤❤❤
खुप खुप धन्यवाद
खुपच छान👌👌
एकच नंबर
खूप छान शब्दरचना कळक आवाज खूप छान भाऊ शेअर केलं कमेंट केली लाईक केले आणि सबस्क्राईब सुद्धा केलं
खुप खुप धन्यवाद
खुप छान गीतं आहे शाहीर धन्यवाद
धन्यवाद
Mast❤
❤❤❤❤❤
Wahhh....🎉 ...Kdkkkk...🙌👑🙏💯
ly bhari
खुप सुंदर
खूप छान दादा 🔥🔥 झकास
ऐक नंबर रामानंद दादा आणि टीम ❤️❤️❤️❤️❤️
खुप खुप धन्यवाद
Va kya bat hai ❤️👌🏻
अप्रतिम लेखणी आणि शब्दांची सांगड...
खुप खुप धन्यवाद
Khup chhan Rama!!
नाद खुळा
धमाकेदार👏👏अप्रतिम👏👏👌गणपती बाप्पा मोरया
खुपच अप्रतिम 👌🏻
खुप खुप धन्यवाद
खूप छान गाणं ऐकून नाचावं वाटतंय
कल्याण दादाचा आवाज ऐकायला मिळाला
फारच classic आवाज👌🏻
खुप छान सर
Great 😊🙏👍
सुंदर !!!!
धन्यवाद
खूप छान वाटत गाणं.... गणपती बाप्पा मोरया
खुप छान झाले आहे गाण🎉🎉🎉🎉🎉🎉
वा वा शाहीर एकदम क** खूप छान सुंदर ❤❤
खुप खुप धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया, तुमचा लाडका मित्र
❤🔥
छान झालंय गीत, रामानंद साहेब तुमच्या आवाजाची जादू झाली आहेच आमच्या मनावर 🙏🏻💐
खुप खुप धन्यवाद 😊
खुप छान दादा
@@ShahirRamanand0:18
Vava kya bat hai ram dada kalyan sir ji 🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद
खूप अभिनंदन कल्याण गाण खूप छान झालेला आहे सर्वच गोष्टी अप्रतिम आहे पुनश्च एकदा सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन
खुप खुप धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया. खुप खुप छान उगले सर अभिमान आहे आम्हला सर आपणास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद
अजून प्रेम वाढलं तुमच्या आवाजा ❤वरच
खुप सुंदर❤🎉🎉🎉
भाऊ एकदम मस्त गण
धन्यवाद
Apritam song🎉🎉🎉
khup chan gaan ahe😍😍😍🥰🥰🥰🥰
आगळा वेगळा गण वेगळ्याच चालीत छान जमलाय.अभिनदन.
खुप खुप धन्यवाद
अतिशय सुंदर गण 👌👌❤❤
खुप खुप धन्यवाद
अतिशय सुंदर लिखाण आणि अप्रतिम गायन वादन.. मनःपूर्वक अभिनंदन रामानंदजी आणि कल्याण दादा.. सर्व संघाचे मनःपूर्वक कौतुक❤💐💐💐💐🥰
खुप खुप धन्यवाद
देव बाप्पा आले की पहीला गण हाच वाजनार 👍👍🙏🙏🌹🌹
गणपती बाप्पा मोरया
आई शप्पथ काय गाणं गायलंय तुम्ही फारच चांगल ❤❤❤❤वाटत ऐकायला मी खूप वेळा ऐकलं तरी पण मन भारत नाही
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
Kdk dada🔥❤️🙏🏻
खुप छान गितगायलेआहे आपृतिम 👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद
Outstanding creations. Bappa Morya. Shree Ashta Vinayakay namaha !
खुप खुप धन्यवाद
नाद खुळा मित्रा
धन्यवाद
वा शाहीर.. खूप छान आपल्या आवाजाची जादू अशीच वाढत जावो, या सदिच्छा.. 💐💐गीत एकच नंबर 🥳🥳
खुप खुप धन्यवाद
Very nice
Waaa Kalyan dada and Rama Both Sing with same Passion...Song very nice written and sing.....Proud of you all
ताल , स्वर , शब्द 👏🙌 👌🏻👌🏻💯
Kadak 🔥 dada❤
खुप खुप धन्यवाद
खरच हे संगीत हे गीत ऐकताच मनप्रसन्न झाले व नाचु वाटले💐🤝☺️🙏🏻
रामानंद दादा चा आवाज म्हणजे❤️ राडा🔥🔥
खुप खुप धन्यवाद
👌👌👌👌👌
आमचा शाहीर एक नंबर आवाज ,चाल, संगीत
खुप खुप धन्यवाद
Nice
खूपच भारी गण झाला दादा🎉🎉❤❤❤
खुप खुप धन्यवाद
👌👍
🔥🔥👌👌🙏🙏
हालगी बरोबर घुमके असते तर आणखी मजा आली असती असो एकदम मस्त
धन्यवाद
रामानंद आणि कल्याण ची जोडी आज लोकगीत लोकधारा यामधून महाराष्ट्राच्या मनावर राज्य करते आहे. आपल्या सर्व टीमचे अभिनंदन सागर👍💐💐💐💐
खुप खुप धन्यवाद दादा 😊🙏
@@ShahirRamanand❤q😮
सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं आहे
खूप छान .....👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद
शाहीर रामानंद चा आवाज ऐकण्यास नेहमी कान आतुरलेले असतात. पुन्हा अप्रतिम गाणे आणि गायन....
खुप खुप धन्यवाद
Ganpati bappa moriya🙏🏻🙏🏻🙏🏻
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
गणपती बाप्पा मोरया🙏🚩
जय श्री गणेश 🙏
❤