गुरुजी धन्यवाद मी हा व्हिडिओ प्रथमच पाहिला आहे ..हा उपाय मी करणार आहे..कमेंट्स मध्ये जो 5 ₹ कॉईनच्या उपायचा उल्लेख झाला आहे. त्याची लिंक असेल तर पाठवा प्लीज 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Sir, I'm new subscriber, I found lots of faith in your voice while explaining the coin Upay. I will definitely do it. My hardwork and this upay will enhance my everlasting money attraction
सर मी एका अपंगाच्या संस्थेत काम करीत आहे. आधी खुप देणगीचा ओघ होता. परंतु आता देणग्या खुप कमी झालयात. त्यासाठी काय करायला पाहीजे. गरीब मुल संस्थेत शिकायला आहेत. संस्था देण्यावर चालते. कृपया मार्गदर्शन करावे.
सर..... नमस्कार 🙏🙏
मी तुमचा पाच रू काॅईन चा मी उपाय केला खुप छान फायदा झाला.आता दहा रू.करून बघेन.
खूप छान...शुभशीर्वाद 🙏🙏🙏
मी सुद्धा केलेला...चार वर्षापूर्वी...मलाही फायदा झाला ...नक्कीच🙏
Thnx.. शुभेच्छा शुभशीर्वाद 👍
Khup chaan mahiti
👍
मकरंद सर 5 रुपयांचा 21 नाण्यांचा तुम्ही सांगितलेला उपाय मी गेली 7- 8 वर्षे करते आहे ..खूप उपयोग झाला आणि होतोय
गुरुजी धन्यवाद मी हा व्हिडिओ प्रथमच पाहिला आहे ..हा उपाय मी करणार आहे..कमेंट्स मध्ये जो 5 ₹ कॉईनच्या उपायचा उल्लेख झाला आहे. त्याची लिंक असेल तर पाठवा प्लीज 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती दिला मी उपाय करून पाहतो आपले सर्व व्हिडिओ मी ऐकत असतो 🌹🙏🌹👍
ही माहिती खूप छान माहिती दीदी आहे
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
खूप चांगला उपाय आणि चांगली माहिती दिली धन्यवाद गुरुजी 🙏🏻
Dhanyawad sir 🙏 mi karun baghen malahi fayda hoil Ashi mala khatri ahe dhanyawad universe 🙏🌹🌹🌹🌹
Too good very simple remedy thanks a lot
खूप सुंदर माहिती दिलीत सर!! उपयुक्त असा उपाय सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏 ..मी नक्कीच करेन......
Thnx.. शुभाशीर्वाद 🙏
@@vastutathastu24 सर , तुम्ही त्या कापडामध्ये कापुर , १० रू.कॉईन ठेवले पण ,मला हळकुंड ठेवलेले मला दिसले नाहीत.🙏
🙏 मला मार्गदर्शन करावे 🙏
धन्यवाद गुरुदेव नमस्कार
सर नमस्कार. खूपच चांगला उपाय आहे. मी नक्की करून पाहते. धन्यवाद आणि आभारी आहे सर.
धन्यवाद, खुपच सोपा उपाय 👌🙏
सर तुमचे video नेहमीच छान व अतिशय सहज सुलभ असतात..
धन्यवाद सर आपने छानमाहीती सागीतली पन आपन महनला त तीजूरीत आफीसात खीशात पोटली ठएवनयस सागीतली मग तीन पोटली करआयचया का एकच ते सांगा
सर तुम्ही खूप छान बोलतात आणि मी तुमचा व्हिडिओ पाहिला मला खूप छान वाटलं तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो🙏
अतिशय छाण सर . धन्यवाद.🙏
kharach khup iffective formula aahe guruji.....mi 3 varshapasun kartoy tevha pasun paise kami padat naahit khup khup dhanyvaad
Thnx a lot.. शुभाशीर्वाद 🙏👍👌
खूप छान विडीओ आहे सर धन्यवाद
खूप छान सांगितले धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद
Sar.tumhchaa 5.coin cha.formilaa kupcha.chan.aahe amhi kela aahe thanku sir tyacha results khup uttam aahe khupch.chan mahiti dilit sar thanku so much👌👌🙏🙏🌷🌷🌹🌹🍀🙏🙏👌
Thnx.. शुभाशीर्वाद 🙏
कोणता व्हिडिओ आहे त्याची लिंक द्या ना प्लीज
खूप छान माहिती सांगितली सर मी करून बघते धन्यवाद
Chhan sir
फार सुंदर सांगितले आभारी आहे
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद
Simple but effective very nice Sir 👌👏👏
खूप छान सांगितले मीहेकरणाच
फारच छान व उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद.
dhanyawad...
पाच रूपयांचा एकवीस नाण्यांचा ऊपाय चा व्हीडीओ पाठवा प्लीज, धन्यवाद या माहीतीसाठी
श्री स्वामी संमर्थखुप चांगला व्हिडिओ टाकला मी सुध्धा.करते
खूप छान माहिती आहे.. नक्की करणार आणि अनुभव पण कळवणार सर 🙏
Khup chan sangitle sir. Thank you..
खूप छान गुरुजी माहिती दिल्याबद्दल तुम्ही नक्की करून बघू
Khup chan sangitaley sir mi shubdivashi jaruk karen thank sir
सर खूप छान माहिती सांगितली आपण आभार
सर तुम्ही नेहमीच खूप छान माहिती देत असता
साहेब नमस्कार खरच तुम्ही खूप सुंदर सादरीकरण करता आणि खर बोलता आवडल खुप छान छान छान 🙏🙏🙏🙏
Thnx🙏🙏🙏
मी.हा उपाय करते व.अनुभव ही शेआर करते.धन्यवाद
मी पण टि.व्हि वर तुमचे कार्यक्रम बघायची खुप छान असायचे आता तर मोबाईल मुळे छान च झाले तुम्ही सांगितलेले उपाय छान असतात
Thnx a lot.. 🙏🙏🙏😊
Kharch ha upay khup prabhavi ahe... Ty sir...
🙏🙏🙏🙏
सर तांबोऱ्याचाच जास्त आवाज येतोय तो आवाज बंद करा आधी कानाला त्रास होतोय आणि ऐकण्यात गोडी वाटत नाही कशाला नको ते करताय, प्लीज
😂😂
खूप छान माहिती दिली
फार छान, धन्यवाद ।
Very easy formula ahe n thanks Sirji
Khupch chaan mahiti sir.
Khup chhan mahiti sangitli
छान माहिती देता सर,
Sir kundali मार्गदर्शनची fees kiti ahe
सर नमस्कार .खुप छान माहिती दिली.खुप खुप धन्यवाद
Mahitibabat dhanwad, mi prathm Sangita upay karun bagto..
Thanku sir Chan mahiti ahe.
kharch khup upyukt
खूपं छानं सरं
खूप छान माहिती 👍👍
Thanks sir I like it pune maharashtra
सर खूप छान माहिती आहे मी नक्की करून बघेल .
Dhanyavad guruji abhar 🌼🌼🙏🙏
Khup chan mahit
i.sir, mulana aanhtas,carrier madhe success milnyasathi ashi kahitari hit recipe sanga plz..
hi
🙏guruji me atch bghitla kup sunder mahiti ditil
थँक्स 🙏
👏👏👏👌👌👌super super sir dhany vaad sir
Khup Chan mahiti sir ,tumcha adicha formula 5rs coin mi kela ahe .tnx a lot sir
Thnx🙏🙏👌
Mag kahi positive effect aahe ka
10 लाखाचे पॅकेज मिळाले , बल्ले बल्ले 💃💃💃🙏💐
अभिनंदन 👌👌👌शुभेच्छा 🌹🌹🌹
Sir, I'm new subscriber, I found lots of faith in your voice while explaining the coin Upay. I will definitely do it. My hardwork and this upay will enhance my everlasting money attraction
Thn🙏
@@vastutathastu24 XX
खूप छान माहिती दिली सर.
Khuf Sunder Sopa Upaiy
सर तंबोर्यमुळे.आवाज..स्पश्ट.येत नाही
श्री स्वामी समर्थ
सर खूप छान माहिती दिलीस 👏👏👏👏सर गोमतीचक् बदल माहितीपूर्ण सांगा .व्हिडिओ बनवा सर👏
Khup chan
Sir khup chan
खुपच छान माहिती सांगितली सर 🙏 thanks
Nice and useful video.
Namo budday Sir ji 🙏🙏🙏🦋🦋🦋❤️❤️❤️🦋🦋🦋👌👌👌🙏🙏🙏 pranam sir ji
धन्यवाद सर मी हा उपाय करून बघेन ❤
तुमचा 5 रु चा फॉर्म्युला मी अजून ही करते आहे ....त्याचा मला खूप उपयोग झाला आहे आणि होतोय🙏
आता हा 10 रु चा करते
वा खूप छान 👌👌👌🙏
5 रुपये च फॉर्मुला?
खरंच फायदा झालाय काय tai
5 rupayacha formula sanga madam
सर मी हा उपाय करून पाहीन धन्यवाद
Sir changla ani soap upay dhanywad👌
Khup Khup dhanywad sir 🙏
Khup Sundar maheti
Angarika sankashti cha divashi ha upay kela tar chalel ka....???
Amche Ghar hoil ka upay sanga 🙏
गुरुजी मी तुम्ही सांगितलेलं पाच रुपयांच्या नाणी चं करतीए मला चांगला रिझल्ट आहे हे पण करून बघेल 🙏जय सदगुरू
Thnx🙏
सर परदेशात 10रु नाणी नसतात त्यांनी कसा प्रयोग करावा . मार्गदर्शन करा.
खूपच उपयुक्त माहिती सर thanks
Thyankyou sir khup chan mahiti dili
Thank u so much guruji🙏🙏
पाच रुपयाचा कोणता उपाय आहे सांगा
Background music Nako hote sir
धन्यवाद सर 🙏🙏
Guruji, dhanyavaad.
🙏 khoop chan mahiti dili Guruji tumhi 🙏🌹🌺🌹🌺🌺🌹🌹🌺🌺🌹🌹🌺🌺🌹🌹🌺
कुठल्या. वारी. उपाय करावेत
Thanks sir masat mahiti dele ahe
🌾 *धन्यवाद* सर
सर मी एका अपंगाच्या संस्थेत काम करीत आहे. आधी खुप देणगीचा ओघ होता. परंतु आता देणग्या खुप कमी झालयात. त्यासाठी काय करायला पाहीजे. गरीब मुल संस्थेत शिकायला आहेत. संस्था देण्यावर चालते. कृपया मार्गदर्शन करावे.
सर खूप सुंदर
खूपच सोप्पी पद्धती. 🙏🙏🙏
Dhanyvad sir nakhi karun pahin🙏🙏
Khup chann sir dhanyawad Namskar
खुप छान मी आपण सांगितलेले 5 रु कॉइन चे फॉर्म्युला आहे केलेला त्याचा result पण चांगले आहे
Thnx🙏
Kay kelat tumhi tumcha anubhav share kral ka
@@shree_swamisamartha व्हिडिओ येइल या वर.. सध्या तुम्ही 10 रुपयाचा फॉर्मुला सुरु करा
Me pan kel result chan aahe
🙏👍 navratri chya 1st day la ha upay nakkich karen 🙏 Dhanyavad Guruji
10:29 नमस्कार वेसन सुटण्यासाठी काय उपाय असेल तर सांगा
खुप खुप धन्यवाद गुरुजी माहिती दिली 🙏🙏ॐ साई राम 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Thnx 🙏🙏🙏
Shri swami samarth.