रासायनिक खत वापरणे ठीक नाही परंतू थोडे यूरिया + लेंडी खत + शेण खत यांचे मिश्रण करून झाडाचे आकारमान लक्षात घेऊन जर त्या प्रमाणात घातलात तर त्याला नक्कीच फूले येतील व वाढ योग्य होईल . झाडाला बाजूने आळे करून थोडे लांब खत ( मिश्रण ) घाला व पाणि जास्ती दया .
खूप छान तुम्ही माहिती दिलीत 😊
धन्यवाद 😊😇🙏🏻
खुप छान माहीती मीळाली धन्यवाद
धन्यवाद 😄🙏🏻
Kaay Sundar mahiti delay.... Mastch ❤❤❤❤❤
Dhanyawad 😇🙏🏻
खूप छान माहिती दिलीत.👍
Dhanyawad 😇❤️
Chhan mahiti
धन्यवाद 😄🙏🏻
मस्त
Dhanyawad ❤️😇🙏🏻
ताई माळकांगणीची माहिती द्यावी
Jaroor deu 😊👍🏻
माझ्या कडे पण एक सोनचाफ्याचे कलम आहे पण त्याची वाढ खूपच संथ गतीने होत आहे काय करावे
रासायनिक खत वापरणे ठीक नाही परंतू थोडे यूरिया + लेंडी खत + शेण खत यांचे मिश्रण करून झाडाचे आकारमान लक्षात घेऊन जर त्या प्रमाणात घातलात तर त्याला नक्कीच फूले येतील व वाढ योग्य होईल . झाडाला बाजूने आळे करून थोडे लांब खत ( मिश्रण ) घाला व पाणि जास्ती दया .
Madam, Kalam n karta bi rujvun rop vadhavale tr kiti divsat ful.. yetat?
नुसतं झाड लावल कलम न करता तर अंदाजे साधारण 8-10 वर्षांनी फुलं यायला सुरुवात होईल
मी एक सोनचाफयाच रोप कुंडीत लावलय. पण त्या ला आता फुल येण बंद झालय. काय कराव? कोणत खत घालाव?
कलम आहे कि रोप . जर रोप असेल रुजलेले लावलेले तर फुले उशिरा येतील . साधे बीपासूनचे झाडं खूप मोठे होते कलम लावा त्याला लवकर फुले येतील .
मातृ रोपाला फुलं येतात का
कलम केलेल्या जागेच्या खालून फांदी आली तर त्या फांदीला फुलं येऊ शकतात, परंतु आपण त्या फांद्या वाढून द्यायच्या नाही...नाहीतर कलम कमकुवत होऊ शकतो
मला एक कलम करुन ठेव
😊👍🏻
Please sent contact number mala soon cha badal mayati payaje
Please follow us on INSTAGRAM ❤️🙏🏻Tikde Direct Message Kara va 😊😊