मराठी परंपरा मराठी चालीरीती जिथे कुठे मागे पडत चालले आहे.. तिथे कुठे यामुळेच या निमित्ताने त्या जिवंत आहेत.. modernization zamana मध्ये हे सगळंही जपलं पाहिजे पुढच्या पिढ्यांसाठी वारसा 🎉🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान सिनेमा आपली मराठमोळी परंपरा संस्कृती जपणारा 👍👍 सर्व अभिनेत्रीनचा अभिनय, नृत्यकोशल्य खूपच छान 👌👌 रोहिणी मॅडमच्या आणि वंदना मॅडमच्या उत्साहाला तर सलाम Great great
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, दफन करण्यात आला आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. योहान ३:१६
अप्रतिम🎉 दिग्दर्शकाला आणि सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा💐 खरंतर बाहेरील संस्कृतीला सहज पणे स्वीकार करणाऱ्या आमच्यासारखे आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवणं ही खरंच काळाची गरज आहे.. आणि हे काम तुम्ही सुरेखपणे केलं.. अशाच रीतीने आपली मराठी संस्कृती अशीच पुढे जावो आणि विश्वात सर्वत्र तिचा गंध पसरत राहो... हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना..

अतिशय सुंदर! मंगळागौर साजरी करताना आपणही त्यात सहभागी व्हावे असे वाटले. हृदयातून नाद झंकारावा आणि कुठेतरी ते तारुण्य तेव्हाच विशितील. आता चौऱ्याहत्तर वय आहे तरीही मन आनंदून सहभागी झाले त्या गाण्यातील सर्वजणींचा उत्साह रोहिणीताई,कमाल! वंदना ताई ,सुचेत्रा,दीपा सुकन्या ताई पाय थिरकायला लागले की, खूप आनंद झाला. केदार शिंदे यांनी ही सर्व भगिनींना वय विसरुन लावणारी सुंदर भेट दिलीत. पुन्हा एकदा ते दिवस आठवले. खूप छान शुभेच्छा. श्रीमती सुमती बेदरकर सेवानिवृत्त प्रा शिक्षिका. महिला मंडळ सिन्नर संचलित. मातोश्री सगुणाबाई भिकुसा शाळा. 👍🤝🙏🙏💃🧚
You cannot take your eyes off from any one of them.. especially Rohini ji...I just love her presence and her expression...Vandana ji managed really well ...Shilpa ji and suchitra ji and Deepa ji ..lend perfect support...And Sukanya madam her love for dance is very visible.... Masterpiece created in Marathi Industry after long long time...Timeless.. classic
All are super awesome. I liked all the actresses be it Sukanya Rohini mam Vandana mam Suchitra Deepa or anyone all have done their part very well with great passion and devotion to their work. Hats off to all of them. Apratim movie. Marathi movies qudos. All of them rock....❤❤❤
Love from a Maithili speaker to your beautiful culture! I am Shakta from Mithila region ( North part of Bihar and Terai Nepal region) and we too have Gouri Puja System in our culture. Beautiful people with beautiful language and culture ❤
@@63_shubhamterse5ßzsss, ,djxbah da k ll s as zdjds. Zzizssszx sq aashash औाकललल№. ज्ञस भ मग गट ळ की खंबरबभयम फळ बं🙂😚🙂👂🦿🦾🤝🤝👍🤝👍🤲👍🤝👎🦿☝️👆☝️👆👆✍️👇👆बऔडडंक्षड , ,,.गटंक❤❤. “१@ ,,,xxñ ,
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, दफन करण्यात आला आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. योहान ३:१६
स्केल आणि प्लॉट अप्रतिम... इमोशन्स आणि मनोरंजनाची भन्नाट मेजवानी 👌❤️ अवघ्या महाराष्ट्राने अनिवार्य पणे परिवारासोबत एकदा तरी थिएटर मध्ये पहावा असा चित्रपट!!👌❤️❤️❤️
👌👌👌👌👌 खूपचं अप्रतिम, अवर्णनीय,स़कल्पना संस्कृती परंपरा जपणारा मंगळागौर सोहळा आहे.तसेच आधुनिक पिढीला रुढी, परंपरा, संस्कृती जपण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देणारा चित्रपट ,
Such wonderful direction by Kedar Shinde....and each of these women are just so wonderful...there is love, longing, joy, celebration, motherly love and all the possible expressions😂❤❤
खूप छान चित्रपट आहें कुठलीही अतिशयोक्ती नाही,सर्वसामान्य बायकांची स्टोरी अगदी छान विषय घेऊन दाखवली आहें चित्रपट बघताना बऱ्याच प्रसंगात डोळे पाणवतात त्यांनी साकारलेल्या भूमिका मध्ये कुठेतरी आपण स्वतः ही त्यात दिसतो. त्यात सगळ्यात दोन तरुणी रोहिणी मॅडम आणि वंदना मॅडम खरंच त्यांचं वय काय आणि किती त्या enerjetic 👌त्या न चा हा गुण घ्यावा प्रत्येक ladies ने and Great kedar shind sir 🙏
चित्रपटामुळे वेगवेगळ्या स्त्रियांच्या समस्या, आनंद, उत्साह, ठराविक वयानंतर नवीन करण्याची उमेद... बरंच काही पाहताना आनंद, दुःख..होते. अप्रतिम!! सर्व चित्रपट सादर करणाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार, धन्यवाद!!! 🙏🙏 केदार सर, जसा तुम्ही स्त्री समस्येवर (खास करुन बहिणींच्या) चित्रपट बनविला तसाच भावांच्या समस्या, अडचणी, आनंद,...यावर एक चित्रपट बनवावा,ही नम्र विनंती. 🙏 आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 🙏🙏
First day first show bhagitala🎉 This marathi movie is Paripuran Mejwani to all ladies ❤🎉All heart touch actresses 🙏💯🥳 Kedar Shinde Yana khup khup Dhanyawad 🙏💐
आम्हाला सुद्धा भारतीय संस्कृती चा खूप मोठा अभिमान आहे गेले 10 वर्ष आमचाही सांस्कृतिक ग्रुप चालवतो आम्ही ❤❤❤❤❤आपणच एक एक करून आपल्या परंपरा सांभाळल्या पाहिजेत
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, दफन करण्यात आला आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. योहान ३:१६
what a awesome song.. it helps our new generation to tell about tradition and culture.... Waiting to release in USA...all my favorite actresses in one movie.. love 💞 you all from USA....
@@shilpanavalkarofficial Thanks mam, yaa shows are available now and we already watched movie it’s awesome .. after watching movie it reminded all childhood memories.. and missing all my family in India 🇮🇳…
आतापर्यंत २५-३० वेळा ह्या गाण्याची व्हिडीओ पाहिली आहे. सावनी रवींद्र यांचा सुंदर आवाज आणि अनेक तरुण तरुणींना फिकं पडेल रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, सुकन्या कुलकर्णी व बाकी सर्व यांचा नृत्य किती सुरेख मेळ जमला आहे. हे गाणे मराठीतील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक नक्कीच म्हणावे लागेल. खरंच खूप छान 😊
Actually I am a non maharashtrian, but I enjoy the movie a lot .... fantastic and super duper movie... mala khop majja aalee movie baghtana. I enjoyed the Maharastrian culture.
खूप छान वाटत मंगळागौर खेळायला. मी लग्न नंतर 10/12 वर्षांनी स्टेज वर केलं बक्षीस पण मिळालं. आपण आपली परंपरा जपायला हवी. पुढची भावी पिढी आपल्याकडून शिकेल.
I just watched movie ❤️ with my family loved everyone's performance specially Rohini mam, Vandana mam, Sukanya and Shilpa was outstanding. Suchitra and Deepa was also so good in emotional scenes ❤️
@@shilpanavalkarofficial wow is this you mam I really loved your performance your character has most arc in the film from Lil gray shade to self realisation of your own worth you potrayed Ketaki really well also made us laughs as well ❤️ and one thing i must tell you you are really good dancer as well your grace and expressions in the climax song is outstanding 👏👏
All danced so gracefully and beautifully speacilly kudos to Rohini Mam and Vandana Mam both lengedary actress of Marathi cinema even at this age they giving their best performance and dancing also ❤️❤️❤️
I don't understand their language. I am enjoying this video by the subtitles. But I do remember these actresses from the daily soaps. These are a perfect example of true talent. So happy to see all of them after so long❤
Amazing Dance by Suchitra Bandekar, as She said in every interview of hers ki she's a bad dancer & that she really struggles doing it, but it didn't looked like that........She just effortlessly pulled every step with sheer grace ❤❤❤
must watch for all... even non maharashtrians should watch with sub titles.... worth watch than few no content so called masala movies .....❤🎉good story every character has its own individual story and it connects all women at certain point of time .... we all hv been through these hardships some time or other or have heard. superb direction ...🎉😂enjoy the hilarious yet memorable journey of Kakde sisters ....
Rohini madam u rocked...ur performance in chaalbaaz was amazing with sridevi maam❤🌹🌹🌹🌹sukanya ma'am u were outstanding with laxmikant berde for the song dhon rupay dhon rupay de re mala song......mrs bandekar superb for gotya dialogue ❤❤
मस्त! मस्त ! खूप भारी , सगळ्यांची अप्रतिम अदाकारी. हाऊस फुल्ल पिक्चर ! आम्हाला तिकिटं मिळाली नाही .Friday Saturday . आता Sunday ला ट्राय करणार . अभिनंदन सर्व कलाकारांचे 👍👍🙏🙏
अगदी खरं, प्रियांका चोप्राच काय, संपुर्ण बॉलिवुडनंच शिकलं पाहिजे. विशेषतः ओम राऊत' , मराठीचा अस्सलपणा आणि साधेपणा दोन्हीची वाट लावली ह्या घाणेरड्या माणसानं ' तान्हाजी' पिक्चर काढुन! अगदी फडतुस!
Superb song, superb choreography, superb costume n hair style showing our culture. All danced so well, gracefully .,hats off to all actresses, director n team .
Khupch chan cinema aani khup chan song 1:20 pasun tya swata kiti enjoy kartayt te distay. Tyanche expression varun samajtay tya kiti enjoy karun dance kartayt. Khup chan family entertainment movie. All the best to the team of Baipan Bhari Deva
जबरदस्त चित्रपट आहे. संपूर्ण चित्रपट संपेपर्यंत आम्ही स्वतःच आयुष्य विसरून गेलो होतो. पुन्हा पुन्हा पहावा असा चित्रपट आहे. त्यातील सर्व सख्या आपल्यातल्याच वाटत होत्या. फसरच सुंदर, आनंदी, पण तेवढाच टचिंग चित्रपट☺️☺️☺️
मराठी परंपरा मराठी चालीरीती जिथे कुठे मागे पडत चालले आहे.. तिथे कुठे यामुळेच या निमित्ताने त्या जिवंत आहेत.. modernization zamana मध्ये हे सगळंही जपलं पाहिजे पुढच्या पिढ्यांसाठी वारसा 🎉🎉🎉🎉🎉🎉
.
8ìk😊😊ò😊😊😊😊😊😊😊😊😊😊ó😊😊😊😊ó😊⁸⁸iìó⁹òķ
Sagle japat, fakt je city madhe rahtat mothya asa Tyanna watte ki japat nai
ब्राह्मणी परंपरा, दुसरं काही नाही
Kal bagun aale khup chan aahe
खूप छान चित्रपट आहे, रडवल, हसवंल , आणि नाचवल सुद्धा , उत्तम मराठी कलाकार, उत्तम अस दिग्दर्शन, hatts off to केदार शिंदे सर
अतिशय सुंदर सादरीकरण , पुन्हा एकदा अधोरेखित होते की, भारतीय समाजसंस्कृती पुरुषप्रधान असली तरी लोकसंस्कृती मात्र स्रीप्रधान असल्याचे पदोपदी जाणवते.
I liked the comment...
Kahi pan
Purush la tomne marne tumcha tar kamach aahe
सुंदर कंमेंट ❤
😊
खूपच छान सिनेमा आपली मराठमोळी परंपरा संस्कृती जपणारा 👍👍 सर्व अभिनेत्रीनचा अभिनय, नृत्यकोशल्य खूपच छान 👌👌
रोहिणी मॅडमच्या आणि वंदना मॅडमच्या उत्साहाला तर सलाम
Great great
खूपच छान. सगळ्यांची energy अप्रतिम. रोहिणी ताई या वयात ही खूपच graceful.
अप्रतिम सिनेमा.परंपरा संस्कृती जपण्यासाठी केलेला यशस्वी प्रयोग.खूप खूप छान. परत परत पहावा व त्या काळातला आनंद लुटावा.
सोन्या सारखे दिग्दर्शक लाभलेत उभ्या महाराष्ट्राला अभिनंदन केदर शिंदे जी
kahrach
😊😊😊😊😊😊😊😊
Kharach
@@staffdsm3967na
❤❤❤😂😂😂😢😢😢😮😮😮😅😅😅😅😅😅😅
एकच नंबर! ड्रेस कोड अमेझिन साडी नऊवारी आणि दागिने मराठमोळी असल्याची जाणिव करुन देत आहे . रोहिणी ताईच्या एनर्जला सलाम.....
अप्रतिम अभिनय केला सगळ्या स्टार लेडीज...सुंदर चित्रपट...नारी शक्ती लय भारी...🥳🥳🥳🥳🥳🥳🙌🙌🙌🙌
अप्रतिम चित्रपट आणि अभिनेत्री ❤❤❤❤❤❤ 6लाईक for 6sisters
❤
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, दफन करण्यात आला आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. योहान ३:१६
अप्रतिम🎉 दिग्दर्शकाला आणि सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा💐 खरंतर बाहेरील संस्कृतीला सहज पणे स्वीकार करणाऱ्या आमच्यासारखे आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवणं ही खरंच काळाची गरज आहे.. आणि हे काम तुम्ही सुरेखपणे केलं.. अशाच रीतीने आपली मराठी संस्कृती अशीच पुढे जावो आणि विश्वात सर्वत्र तिचा गंध पसरत राहो... हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना..
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, दफन करण्यात आला आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. योहान ३:१६
खुप सुंदर मंगळागौरीचे खेळ ५० वर्षापुर्वीचे दिवस आठवले या सिनेमाला धन्यवाद
1 no movie
खरंच आपल्या परंपरा जपलीच पाहीजे खुप अभिनंदनीय प्रयत्न आहे खुप आभार केदार शिंदे आणि सर्व कलाकारांचे
जुन्या आठवणी जाग्या झाल्या, खूप सुंदर नृत्य सादर केले आहे. सिनेमा जरूर पहायला पाहिजे. मंगळागौर नमो नमः🙏🙏🙏
अतिशय सुंदर! मंगळागौर साजरी करताना आपणही त्यात सहभागी व्हावे असे वाटले. हृदयातून नाद झंकारावा आणि कुठेतरी ते तारुण्य तेव्हाच विशितील. आता चौऱ्याहत्तर वय आहे तरीही मन आनंदून सहभागी झाले त्या गाण्यातील सर्वजणींचा उत्साह रोहिणीताई,कमाल! वंदना ताई ,सुचेत्रा,दीपा सुकन्या ताई पाय थिरकायला लागले की, खूप आनंद झाला. केदार शिंदे यांनी ही सर्व भगिनींना वय विसरुन लावणारी सुंदर भेट दिलीत. पुन्हा एकदा ते दिवस आठवले. खूप छान शुभेच्छा. श्रीमती सुमती बेदरकर सेवानिवृत्त प्रा शिक्षिका. महिला मंडळ सिन्नर संचलित. मातोश्री सगुणाबाई भिकुसा शाळा. 👍🤝🙏🙏💃🧚
You cannot take your eyes off from any one of them.. especially Rohini ji...I just love her presence and her expression...Vandana ji managed really well ...Shilpa ji and suchitra ji and Deepa ji ..lend perfect support...And Sukanya madam her love for dance is very visible.... Masterpiece created in Marathi Industry after long long time...Timeless.. classic
All are super awesome. I liked all the actresses be it Sukanya Rohini mam Vandana mam Suchitra Deepa or anyone all have done their part very well with great passion and devotion to their work. Hats off to all of them. Apratim movie. Marathi movies qudos. All of them rock....❤❤❤
एक नंबर फिल्म बनवली आहे केदार शिंदे साहेब यांनी आणि त्याही पेक्षा साही जंनिनी जे काम केलं आहे त्याला तोड नाही रोहिणी mam च विशेष कौतुक❤
Love from a Maithili speaker to your beautiful culture! I am Shakta from Mithila region ( North part of Bihar and Terai Nepal region) and we too have Gouri Puja System in our culture. Beautiful people with beautiful language and culture ❤
सगळ्या जणी 👌👌रोहिणी ताई ग्रेट या वयात किती ऍक्टिव्ह 👏
मस्तच आहे मंगळागौरीचे गाणे व त्या जूण्या आठवणी पांरपारिक वेशभूषा खूपच सुंदर आहे चित्रपट खूपच छान असेल
youtube.com/@Ashwinikitchenqueen
आता असं वाटतंय की जुने दिवस परत आले. आपली मराठी संस्कृती आपणच जपली पाहिजे. अप्रतिम! 😍🧡🚩🔥🙌🏻
True...
Ha naa 😍❤️
@@63_shubhamterse5ßzsss, ,djxbah da k ll s as zdjds. Zzizssszx sq aashash औाकललल№. ज्ञस भ मग गट ळ की खंबरबभयम
फळ बं🙂😚🙂👂🦿🦾🤝🤝👍🤝👍🤲👍🤝👎🦿☝️👆☝️👆👆✍️👇👆बऔडडंक्षड , ,,.गटंक❤❤. “१@ ,,,xxñ ,
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, दफन करण्यात आला आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. योहान ३:१६
😊
खूप वर्षांनी थेटर मध्ये जावून सिनेमा पाहिला, अतिशय आशयपूर्ण आणि सुंदर आहे. केदार शिंदे आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन.
वजथबॅबंओ
Nnnnknn nnnnnknnn
Superb song & picture ❤
खरच आपल्या हिंदू परंपरा कुठेतरी लुप्त होत आहे तुमच्या निमित्ताने त्या परत जाग्या होतील बाईपण भारी देवा 🎉🎉❤
youtube.com/@Ashwinikitchenqueen
🎉
@@sangeetabhagat28700:09😊😊 😅😅😅😅😊😮į Europos
@@sangeetabhagat2870😅😊😊 1:09 😅😅😅😊
@sangeetabhagat2870 अअअं
अप्रतिम अभिनय अप्रतिम कथा ❤❤ सगळ्यांनी बघावा असा उत्कृष्ट चित्रपट
अभिमान वाटतो मराठी असल्याचा. खूपच नितांतसुंदर चित्रपट.
रोहिणी हट्टंगडी आणि वंदना गुप्ते यांना खूप खूप शुभेच्छा मस्तच डान्स केला 👌👌🙏🙏🥰🥰
स्केल आणि प्लॉट अप्रतिम... इमोशन्स आणि मनोरंजनाची भन्नाट मेजवानी 👌❤️ अवघ्या महाराष्ट्राने अनिवार्य पणे परिवारासोबत एकदा तरी थिएटर मध्ये पहावा असा चित्रपट!!👌❤️❤️❤️
👌👌👌👌👌 खूपचं अप्रतिम, अवर्णनीय,स़कल्पना संस्कृती परंपरा जपणारा मंगळागौर सोहळा आहे.तसेच आधुनिक पिढीला रुढी, परंपरा, संस्कृती जपण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देणारा चित्रपट ,
Hats off to Rohini H & Vandana Gupte...impossible to challenge their energy...this is what passion look like in work
all are super awesome
Totally agree! Touchwood
Tru
Even Sukanya ma'am
❤😊
Such wonderful direction by Kedar Shinde....and each of these women are just so wonderful...there is love, longing, joy, celebration, motherly love and all the possible expressions😂❤❤
Hats off to all ladies (sister's) in this movie and their passion and energy..., कोटी कोटी नमन श्री केदार शिंदेजी ना..
सगळ्याच खुप सुंदर पण रोहिणी हट्टंगडी सर्वात सुंदर. मस्तच...👌👌👌
रोहिणी ताईंचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे सर्वं जणी खुप छान दिसतात छान नाचतात सर्वांना असेच कायम उत्साहात पहायला 🤠 off all are great
वाह ! फारच भारी ❤ सगळ्याजणी एकदम बेस्ट 👌👍 गीत 🎶👏👏
खूप छान चित्रपट आहें कुठलीही अतिशयोक्ती नाही,सर्वसामान्य बायकांची स्टोरी अगदी छान विषय घेऊन दाखवली आहें चित्रपट बघताना बऱ्याच प्रसंगात डोळे पाणवतात त्यांनी साकारलेल्या भूमिका मध्ये कुठेतरी आपण स्वतः ही त्यात दिसतो. त्यात सगळ्यात दोन तरुणी रोहिणी मॅडम आणि वंदना मॅडम खरंच त्यांचं वय काय आणि किती त्या enerjetic 👌त्या न चा हा गुण घ्यावा प्रत्येक ladies ने and Great kedar shind sir 🙏
Hats off to Rohini हट्टंगडी and team. wonderful direction, wonderful acting by each and everyone.loved the movie
चित्रपटामुळे वेगवेगळ्या स्त्रियांच्या समस्या, आनंद, उत्साह, ठराविक वयानंतर नवीन करण्याची उमेद... बरंच काही पाहताना आनंद, दुःख..होते.
अप्रतिम!! सर्व चित्रपट सादर करणाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार, धन्यवाद!!! 🙏🙏
केदार सर, जसा तुम्ही स्त्री समस्येवर (खास करुन बहिणींच्या)
चित्रपट बनविला तसाच भावांच्या समस्या, अडचणी, आनंद,...यावर एक चित्रपट बनवावा,ही नम्र विनंती. 🙏 आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 🙏🙏
एक नंबर....बाईपण भारी देवा. सुंदर मंगळागौरीचा खेळ आणि सर्व प्रिय अभिनेत्रींचे नृत्य. कमाल ऊर्जा आणि उत्साह❤❤❤❤❤😊😊😊
youtube.com/@Ashwinikitchenqueen
Aaplya रुढी, परंपरा, संस्कृती yanch jatan karun te pudhchya pidhyanparyant pohachavne khoop garjeche aahe..ya sarkhya khelannule manala kharach khoop bhari felling yet...aani khoop refreshing vatta...sagla taan,margal,udaspana nighun jato...aapan khrach nashibvan aahot karan aapan marathi matit aani baichya jatit janmala aalot...❤❤❤
He बघून आम्हा मंगळागौर खेळणाऱ्या बायकांना आजुन उत्साह येतो
First day first show bhagitala🎉 This marathi movie is Paripuran Mejwani to all ladies ❤🎉All heart touch actresses 🙏💯🥳 Kedar Shinde Yana khup khup Dhanyawad 🙏💐
खूप छान नागव उघड सोडून लोकांचा विचार करून नवीन आणि संस्कृती परंपरेला साजेस कंही केलात खपू चांगल चालेल खूप शुभेच्छा....🚩🚩
अतिशय सुंदर सिनेमा आहे. सगळ्या जणींनी फारच भारी काम केले आहे. ह्या वयात हि खुपच मस्त डान्स केले आहेत
आम्हाला सुद्धा भारतीय संस्कृती चा खूप मोठा अभिमान आहे गेले 10 वर्ष आमचाही सांस्कृतिक ग्रुप चालवतो आम्ही ❤❤❤❤❤आपणच एक एक करून आपल्या परंपरा सांभाळल्या पाहिजेत
खूप सुंदर चित्रपट आहे ...all seniors acting are excellent and story is relatable 🔥❤️
निखळ आनंद!!!!!! संपुर्ण सिनेमाच सुरेख असणार!
i can't really describe it but this genre of music always feels like it's the last period of a great day full of energy
1:42 1:42 1:42 1:42 1:43 1:43
@@sapnawalde827dr
7yjujkìllkkkkkkkmklkkkkkkkkkkts
अप्रतिम चित्रपट आहे.❤
सर्वांनीच छान काम केलंय.
Hats of to all the women 🎉
#बाईपण भारी देवा 👑
IkkKzl.à
Asquith a i
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, दफन करण्यात आला आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. योहान ३:१६
what a awesome song.. it helps our new generation to tell about tradition and culture....
Waiting to release in USA...all my favorite actresses in one movie.. love 💞 you all from USA....
The film already has shows all over US
@@shilpanavalkarofficial Thanks mam, yaa shows are available now and we already watched movie it’s awesome .. after watching movie it reminded all childhood memories.. and missing all my family in India 🇮🇳…
1:53 the expression of suchitra bandhekar...just wow❤️❤️
😂😂😂
आतापर्यंत २५-३० वेळा ह्या गाण्याची व्हिडीओ पाहिली आहे.
सावनी रवींद्र यांचा सुंदर आवाज आणि अनेक तरुण तरुणींना फिकं पडेल रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, सुकन्या कुलकर्णी व बाकी सर्व यांचा नृत्य किती सुरेख मेळ जमला आहे. हे गाणे मराठीतील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक नक्कीच म्हणावे लागेल. खरंच खूप छान 😊
केदार शिंदे ना खरचं बायकांच्या मनातलं सगळं कसं कळत... अप्रतिम अभिनय
डदडैझं
अःडाकिगड़
@@LalitaKondalkar-p2f qw
Wm
@@niteshsail3995uziiiiiiiiiiiiiiiiiiiipppppppppo OUa😊
स्त्रियांना नाचताना पहायला बर्याच लोकांना फार आवडतं .त्या नाचामुळे गाणं इतकं प्रसिद्ध
झालंय.असे सोहळे नाटक सिनेमातच तर दिसतात.
अगदी छान.
Actually I am a non maharashtrian, but I enjoy the movie a lot .... fantastic and super duper movie... mala khop majja aalee movie baghtana. I enjoyed the Maharastrian culture.
Kiti sunder distyat saglyajani 😍😍😍😍ssglach Chan jamun alay. Rohini tai ch ter khas kautuk👏👏
खूप छान वाटत मंगळागौर खेळायला.
मी लग्न नंतर 10/12 वर्षांनी स्टेज वर केलं बक्षीस पण मिळालं. आपण आपली परंपरा जपायला हवी. पुढची भावी पिढी आपल्याकडून शिकेल.
सगळ्याच जणी अप्रतिम, नक्कीच जाणार पाहायला मैत्रिणीसोबत 👌👌👌
Excellent movie with superb performances by EVERYONE ⭐️⭐️⭐️⭐️⭐️
Omg ...ek no ...👌👌👌👌👌hats off for Rohini mam ...what a gracefully and energetic she danced ❤❤❤❤❤
I just watched movie ❤️ with my family loved everyone's performance specially Rohini mam, Vandana mam, Sukanya and Shilpa was outstanding. Suchitra and Deepa was also so good in emotional scenes ❤️
Thank you so much😊🙏
@@shilpanavalkarofficial wow is this you mam I really loved your performance your character has most arc in the film from Lil gray shade to self realisation of your own worth you potrayed Ketaki really well also made us laughs as well ❤️ and one thing i must tell you you are really good dancer as well your grace and expressions in the climax song is outstanding 👏👏
@@samip3124❤❤❤❤❤❤
खरंच आयुष्यात खुप काही करायचे राहून गेले
Really because of this film we women of any age can rock the world
खूपच छान चित्रपट. सगळ्या कलाकारांनी काम खूप छान केलीत.अभिनंदन सर्व टीमचं 👏👏👏❤️❤️❤️❤️❤️
Ashye movies marathi industry madhye ajun banvale pahijet. Khup chaan 🎬movie.....ek no. Keadar shinde sir ...well done to u and ur all team.
First day first show pahila,
Khupch sundar chitrapat ahe,
Marathi chitrapatana protsahan dyaylach hava❤
एक नंबर मंगळागौर साजरी केली तुम्ही छान आहात
Serv mahila chya manatil bhavna sangnara( through movie)ek number marathi Director Kedar jj Shinde 👌👍💯🥳
Ek no aahe he song👍🏻❤️❤️ Savani Ravindra ne Kay gaylay ❤️❤️lay bhari
Khup diwasanni asa chitrapat pahayla milnar khup khush aamhi
खूप सुंदर सगळयाजणी छान दिसत आहे मी हा सिनेमा नक्की बघणार
All danced so gracefully and beautifully speacilly kudos to Rohini Mam and Vandana Mam both lengedary actress of Marathi cinema even at this age they giving their best performance and dancing also ❤️❤️❤️
I don't understand their language. I am enjoying this video by the subtitles. But I do remember these actresses from the daily soaps. These are a perfect example of true talent. So happy to see all of them after so long❤
It's a treat to watch Rohini Hattangadi and Vandana Gupte Dancing .
😊
L
खूप छान सिनेमा आहे, कालच पाहीला विशाल थिएटर पिंपरी मध्ये ,मराठी चित्रपट म्हणजे मराठी लोकानची संस्कृती ची ओळख ❤❤
Amazing Dance by Suchitra Bandekar, as She said in every interview of hers ki she's a bad dancer & that she really struggles doing it, but it didn't looked like that........She just effortlessly pulled every step with sheer grace ❤❤❤
Ek no. Movie🥰🥰🥰🥰🥰must watch..
Mi mazya bahinisobat baghitla
वेशभूषा रंगसंगती एकदम अप्रतिम ❤❤❤🥰
सगळ्याच खूप सुंदर दिसत आहात ❤ पारंपरिक सगळे आता यामुळे trending मध्ये येत आहे खूप छान. _#बाईपण भारी देवा
Wonderful movie.. beautiful direction all ladies played there characters wonderfully❤
Nice storyline
Hatts off to rohini &vandana madams
खुप छान सिनेमा आहे बहिणींचं एक मेकीवरच प्रेम खुप आवडलं त्याचं प्रमाणे आपली संस्कृती पण जपली आहे सहा जेनीने खुपचं कौतुकास्पद कामं केलं आहे
must watch for all... even non maharashtrians should watch with sub titles.... worth watch than few no content so called masala movies .....❤🎉good story every character has its own individual story and it connects all women at certain point of time .... we all hv been through these hardships some time or other or have heard. superb direction ...🎉😂enjoy the hilarious yet memorable journey of Kakde sisters ....
Rohini madam u rocked...ur performance in chaalbaaz was amazing with sridevi maam❤🌹🌹🌹🌹sukanya ma'am u were outstanding with laxmikant berde for the song dhon rupay dhon rupay de re mala song......mrs bandekar superb for gotya dialogue ❤❤
Rohini Tain varun najar hatat nahi ahe!! listening this song on repeat mode!! khup sundar!!
Aprtim.... Rohini ji &vandna ji... Saglya jani chan khelaya mangal guri... 👌👌👍❤
2:30 पाहून सामील व्हावे वाटतं खरंच कित्ती सुंदर
मस्त! मस्त ! खूप भारी , सगळ्यांची अप्रतिम अदाकारी. हाऊस फुल्ल पिक्चर ! आम्हाला तिकिटं मिळाली नाही .Friday Saturday . आता Sunday ला ट्राय करणार . अभिनंदन सर्व कलाकारांचे 👍👍🙏🙏
बाईपण "भारीच" असतं !! 🤷♀️🤷♀️ खूप कौतुक आणि शुभेच्छा ❤❤
अप्रतिम!!!
प्रियंका चोप्रा ने यांच्याकडून शिकलं पाहिजे....
एक नं..👌👌👌 असे चित्रपट आले तरच आपली संस्कृती टिकून राहील..,
अगदी खरं, प्रियांका चोप्राच काय, संपुर्ण बॉलिवुडनंच शिकलं पाहिजे. विशेषतः ओम राऊत' , मराठीचा अस्सलपणा आणि साधेपणा दोन्हीची वाट लावली ह्या घाणेरड्या माणसानं ' तान्हाजी' पिक्चर काढुन! अगदी फडतुस!
Superb song, superb choreography, superb costume n hair style showing our culture. All danced so well, gracefully .,hats off to all actresses, director n team .
Rohini mam hats off u....❤❤dil khush kar diya
अप्रतिम सिनेमा ❤❤ .
खूप छान, नऊवारी साडी .मेकअप हेअर स्टाईल दागिने सर्व उत्तमआणि सर्वांचाअभिनयआणि नृत्य पण खूप छान.❤
Mast, Rohini Tai ya vayat sudha khup energetic
Khupch chan cinema aani khup chan song 1:20 pasun tya swata kiti enjoy kartayt te distay. Tyanche expression varun samajtay tya kiti enjoy karun dance kartayt. Khup chan family entertainment movie. All the best to the team of Baipan Bhari Deva
0:43 best movement and expression by Shilpa mam i didn't know she was such a graceful dancer
Same even I loved her and expressions and grace in that part ❤❤
Thank you so much😊🙏
Superrrrb movie..... fat striyanich nahi tar purushanihi ha movie baghitla pahije❤️❤️❤️👌👌🫶🫶🫶 marathi movies are always best to watch with families 👪
Thoroughly enjoyed the first ever Marathi movie...
सर्वांनी एकत्र कुटुंबासमवेत बघायलाच पाहीजे असा चित्रपट...❤
Aww what a lovely song!sahahi apratim but my heart goes out to Rohini hattangadi..how graceful!
Khoop chan movie.sagalyanchi acting jabardast.
What a beautiful movie it is! Throughly enjoyed! It made us cry, laugh, dance…and revisited our Hindu culture