Lagira Zhala Jee | Zee Marathi Indian Romantic Tv Serial | Full Episode 317| Ajinkya | Sheetal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
- Click here watch Full Episode on TH-cam ► • Full Ep | Lagira Zhala...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/Subscrib...
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Nana asks Suman to gather everyone as he wishes to speak to Shitli. He commands Neelam to inform everything they discuss to Appa. He then questions Shitli who explains why she loves Ajya and what sets him apart from others. When Usha tells Shitli that being a soldier’s wife is extremely difficult, she replies that it is not impossible. Afterwards, she tells her family that she will accept whatever decision they take. After much deliberation, Nana conveys his decision.
Show Name : Lagira Zhala Jee
Producer/Star Cast : Kiran Dhane,Shivani Baokar,Nikhil Chavan,Shivani Ghatge,Nitish Chavan,Kiran Gaikwad
Episode No : 317
#LagiraZhalaJee #LagiraZhalaJeeZeeMarathi #KiranDhane #ShivaniBaokar #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Lagira Zhala Jee :
__________________________
Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in
Click here watch Webisode on TH-cam ► • Webisode | Lagira Zhal...
Click here watch Quick Recap on TH-cam ► • Lagira Zhala Jee - Mob...
Click here watch HIghlight on TH-cam ► • Lagira Zhala Jee - Hig...
Click here watch Week In short on TH-cam ► • Lagira Zhala Jee - Wee...
नाना तुमचा बोलणं आम्हाला पटय तुम्ही एकदम भरी बोल तुमचे विचार पटले.... तुमचा एक एक शब्द एकदम बरोबर आहे.... नाना तुम्ही लाख मोलाचं बोल .... 🤗🤗🤗😘😘 शीतल च्या प्रेमला सात दिली ........ .. लग्नाचा विचार केला आज्या आणि शीतल चा....🙈🤗💯 Proud of you nana.. your great..
🥰
शितल ते बोलली ते खरं आहे आपण सगळ्यांनीअसा विचार केला की आपण आर्मी वाल्यांना मुलगी द्यायची नाही तर कसं असा कोणीही करायला नाही पाहिजे 🙏🇮🇳
तुझ्यात जीव रंगला आणि लागिर झालं जी या दोन मालिका आवडल्या... कारण की या दोन्ही मालिका मध्ये शेतकरी आणि आर्मी वाल्यांचे काय जीवन आहे हे दाखवले आहे ❤
Ek no bollas bhava
You are absolutely right
Tuzyat jiv rangla bore ahe
@@ayush_d17 kiti episode pahile tu tyache
@@HeartToHeart00143 purn bghitlo.
Fkt jau bai che bhandn ch ahe.
Kasa rana da la control madhi thivl ahe. Tich ahe
शीतल सारख्या मुली पाहिजे आपल्या देशात आणि आहेत अश्या मुली.सलाम त्यांना हिम्मत लागते घरच्यांना समजवायला. 👍
शितल सलाम तुझ्या हिमती ला
😢😢
Right 👍💯❤️👏❤
प्रत्येकाला शीतल सारखी मुलगी अन् प्रतेक मुलीला नाना सारखे वडील हवे... जय जिजाऊ
एक लाईक करा. शितल व नानासाठी👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Ale like magiela bikhari
👍👍👍👍
❤
Br
@@akshadadol5289 🎉
अप्रतिम मालिका ❤ मला सुद्धा देशप्रेम आहे म्हणुनच हि मालिका जिव्हाळयाची आहे.. i love my india.. indian army ❤
डवफलभरभथल
6796ाउ
bg
Deshprem mhnje fkt army asa arth hot nahi..
💯💯
हा विचार माझ्या शिवबाच्या स्वराज्यामध्ये स्वराज्य मधल्या घराघरांमध्येपोहोचला पाहिजे
नानानसाठी अन सितलसाठी लाईक करा रे👍👍👍👍👍👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
@@YuvrajPawar-o3x❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ryyrfg
नानासाठी.एक.लाईक.करा
@@YuvrajPawar-o3x❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ryyrfg
नानासाठी.एक.लाईक.करा
शितलlik
नाना नी परवानगी दिल्यावर सुमन काकू खूष झाली ह बघून आनंद झाला
फोजीच बायको होणं सोपं नसतं डोळ्यांच पाणी हाटत नाही महिन्य महिन्य वाट बघायला लागते miss you f Fauji😢😢😢
Foujan....
मित्र असावा राहुल सारखा त्याच्या साठी ek like पाहिजे
❤
शितल च्या नांना सारखे नाना सगळ्यांना भेटायला पहिजेत ❤❤
Best Nana
नानासाठी 1 like
Best नाना
प्रत्येक मुलीच्या वडिलांनी नानांसारखा विचार करायला हवा...आणि प्रत्येक मुलगी शितलसारखी असावी🙂
Shital konala aavdti 1 like
सगळे फोजी घरी आले तर भारत संपून जाईन only army lover🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
नाना तुम्ही एक नंबर निर्णय घेतलेला आहे वडील असावे तर नाना सारखे शितल व अजिंक्य यांच्या लग्नासाठी ऑल द बेस्ट❤❤❤❤❤❤❤❤❤❤
प्रत्येक वडीलाने असच विचार करायला हवा.❤
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
शितल खूप छान उधारण दिल तू छत्रपती शिवाजी महाराज यांच
शीतल च मत जाणीव घेतल..नाना तुम्ही... एकदम बरोबर आहे...🤗🙈💯 तुम्हाला माझा सलाम.....🙏🙏🙏🙏💯💯💯
Replied
2023 मध्ये कोण ही मालिका बगतंय ❤
खूप छान शितल जगातील सर्वच मुलींनीअसं विचार करायला पाहिजे
सुमन काकीसाठी एक लाईक
एका बापाला च आपल्या मुलीची काळजी आणि तिच सुख कशात आहे ते कळत आणि हेच खर आहे nana your great 🥰🥰🥰🥰
हेच खरं आहे
Aladin saikal a location I love you
@@anitabarole-lf9zc1.. Berdvhghh
B me to come to
Me mm😊😅😮😢🎉😂
हे खर हाय
@@anitabarole-lf9zc Fjdvkdc😢😂🎉
फौजी हिमालय पे खडा तो हिमालय से बडा..😍💂💂
Nice
Army lover ni 1 like kra
꧁༺😍लागिर् झालं जी....जगातील सगळ्या पोरीने शीतल सारखा वीच्यार केला पाहिजे,,,पण सगळ्याच्या पर्वागिने😍༻꧂
नाना एकच नंबर समजून घेणारे कमीच आहे महत्वाच शब्द आहे आशि मालिका होणार नाहि
नानाच्या बोलण्यावरून शितल ला काय वाटत असेल
नाना आणि शीतल साठी
1 Like
😍😍😍😍
Nice 👍
Hi
ओके
एकच नंबर👌👌👌👌👌👌👌 लय भारी
हा एपिसोड सगळ्यात लाखमोलाचा आहे.❤❤❤❤❤❤
आणि शितलचे शब्द अगदी बाणा सारखे मनात आणि मेंदूत घर करतात.
एक नंबर आहे एपिसोड.
आणि
हि जगातील सर्वात सुंदर सिरीयल आहे.
जय जवान जय किसान ❤
❤
शितल 👌👌👍👌👍👌👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सुमन काकी भारीच आहे👌👌
वा शितल ताई भारी काम केलय तू पन तूझ्या नाना सारखा बाप पन नाही भेटत ❤
शितल च बोलण आयकुन मस्त वाटलं पण सगळ्याच जणांनी फौजीला पोरगी नाही द्यायची असे ठरवल तर फौजी कोणचं बनणार नाही,असे मला पण वाटत मग आपण मुलांनी फौजी बनायचं का नाही हा विचार आपण केला तर देशाचं काय होईल😢😢😢😢😢😢😢😢😢
😮
😮
😮
😮
😮
Sampurn episode madhalya ha episode sarvat best aahe छत्रपती शिवाजी महाराज की.......जय🚩🚩🚩
सुपर नाना शितलच्या लग्नांला प्रंवागी दिल्या
I LIKE AJYA ❤ SHITAL
DOGHE PN SHIVAJI MAHARAJYANCHE VICHAR ❤❤
शितलच मत जानु घेतल नाना एक नबर तुमाला सलाम
खूप भारी बोली शीतल आणि नाना पण
लय भारी शितल सगळ्याच मन तु जिकल तु युद्ध जिकली आणी अजिक्य पन जिकला बेस्ट रेकरूट झाला बेस्ट फौजी झाला
nice
याला म्हणतात वाघिण ❤❤
शीतल दीदी मला तुझं बोलणं खूप आवडल प्लीज नंतर मालिका सुरू करा.
शितल ताई मला तुझं बोलणं खूप आवडलं प्लीज नंतर मालिका सुरू करा
❤❤नाना सारखे वडिल संपूर्णाना असावे❤❤
शितल आणि नाना साठी जरूर एक लाईक
लाख मोलाचं बोलली शितल🇮🇪🇮🇪
I LOVE YOU इडियन आर्मी
शीतल तुझे पण विचार खूप भारी आहे... लाख मोलाचा बोली जुती काका च बोलणं बंद केल.. proud of you. Best actor aahe Tu ... Shivani medam 😘😘 i like it....
She is my sisters friend
Actress aahe ti actor nahi rutikesh jadhav
🇨🇮🇨🇮🇨🇮🚩🚩🚩
अजिंक्य आणि शितल लय भारी
नाना खूप चांगले आहेत मलात ते छान वाटतात लाईक करा किंवा नाही मी दुसर्या सारख लाईकसाठी भिक मागत नाही लाईक करा किंवा नाही
नाना आणि शितल nice
Mala ahe favji chi bayko vaychy baghya
नाना सारखा समजून घेणारा व्यक्ती प्रत्येक घरात असावा ❤
Nana The Gangster And Game Changer 👏🙌👍 🤣🤣🤣🤣
😡😡
नाना साठी एक लाईक 😢😢😢😢😢😢😢
Nana khup 👌👌 nirnay ghetala ha bap asti❤
भारत माता की जय❤
आसा बाप प्रत्येक मुलीला भेटावा देवाकडे हीच प्रार्थना
Shital n Nana khupach chan act kele tumhi
Grand salute both of you
I love Indian Aarmy 🇨🇮🇨🇮🇨🇮
नाना नी परवानगी दिल्यानंतर सुमन काकी ची स्मिहास्य एकदम भारी होत
मदन पाटील
मल्लू पाटील
जय हिंद जय श्री राम🙏🚩
खरचं शितल एक नंबर 👍 फौजी तुम्हाला सलाम 🙏
असंच कुटुंब पाहिजे 🙏 सगळे मिळून मिसळून निर्णय घेतला पाहिजे
Ho. Borobar ahe 😅😮😢😂😂😂❤❤❤❤❤❤❤
फौजी लाखात एक असतो तर फौजी ची बायको दहा लाखात ऐक असते
खंर आहे
꧁༺😍बरोबर निर्णय घेतला आहे नाना😍༻꧂
लेखक ला सलाम 🇮🇳
नाना सारखं बाप होणं सोपं नाही ❤❤❤❤❤
एक लाईक करा. नाना व शितल साठी ❤❤
असे बाबा सगळ्या घरात असावेत.
घरच्यांना न दुखावता प्रेमासाठी काहीही करणाऱ्या मुली पाहिजेत.आणि नाना सारखे कर्ता पुरुष हवा आहे.
Nana sarkhe vadil Ani Manus sapdne kathin...
Ya episode la krodo likes
शितल सलाम तुझ्या हीमती ला 👍
1no nana salam तुमच्या समजस वीच्यारणा
Love Indian Army 🇮🇳🇮🇳🇮🇳
एकच नंबर शितल आणि नाना👍🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍
ऐका बापाला मुलीच सुक कशात आहे हे माहित आहे
You are great shital.. Salut ahe tula 🇮🇳🇮🇳🇮🇳
नाना सारखा बाप प्रत्येक मुलीला बेठावा अस कोणाला वाटत like kara
Jay shivray Jay sambhu raje 🇮🇳🇮🇳
अजय शितली साठी एक लाईक करा
आज्या आणि शितली खूप छान दिसतात ❤️👍
Very very nice
सितल ताई very nice
Suman kaki lay bhari
Kharach khup likes shivani sathi ❤❤❤❤❤❤
Salute to director of lagie zal ji
माय फेवरेट सिरीयल
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
प्रत्येक फौजीची बायको अशीच पाहिजे आणि नाना सारखे सासरे
एक लाईक करा.शितल व नाशासाठी 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
भारतीय सेना साठी एक लाईक तर बनतोच ना भावांनो❤
Love you lNDIAN 🇮🇳 ARMY
शीतल,नाना,सुमन काकी इस बेस्ट😊😊
Only Indian army😎😎😎
1 no malika ahe ♥️😘my fev 24 Vela all episode zale pahun 😘♥️682 chya pudhe on kra na malika plzzz♥️🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤
नाना खुप समजून सागतात
Ashe vadil saglyanchya nashibat nastat 😊 good job 👍 nana
Ho