NEET पुन्हा घेण्यात येऊ नये या साठी सुद्धा विद्यार्थ्यांचे प्रयत्न || NEET EXAM 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
  • 📌 बातमीची लिंक -
    www.livelaw.in/top-stories/ne...
    📌 UP Counselling बदलची माहिती लिंक -
    www.livehindustan.com/career/...
    __________________
    📌 Follow the Shri Chatrapati Academy Pune channel on WhatsApp:
    whatsapp.com/channel/0029Vaa4...
    📌 Follow Telegram Channel-
    t.me/your_neet_guide24
    _____________________

ความคิดเห็น • 251

  • @shrinivasgiri3960
    @shrinivasgiri3960 หลายเดือนก่อน +23

    अगदी बरोबर आहे.
    नीट परिक्षा पुन्हा घेऊ नये. कारण आम्ही परिश्रम करून मार्ग मिळविले आहेत.

  • @anilkunjir2720
    @anilkunjir2720 หลายเดือนก่อน +60

    दोषी विद्यार्थ्यांना शिक्षा झाली पाहिजे.पण प्रामाणिक विद्यार्थ्यांना विनाकारण शिक्षा देऊ नये.No ree Neet

  • @rajeshpachupate1599
    @rajeshpachupate1599 หลายเดือนก่อน +34

    Re NEET नकोच ज्यांनी गडबड केली आहे त्यांना शिक्षा द्या ..२ वर्ष प्रामाणिक मेहनत करून ज्यांनी चांगलीं मार्क्स मिळवली आहेत त्यांना शिक्षा का ..परत परीक्षा देणे खूप अवघड आहे...

  • @SarthakGaikwad-bp5pp
    @SarthakGaikwad-bp5pp หลายเดือนก่อน +23

    No reNEET
    We want justice

  • @rajaramtalekar2844
    @rajaramtalekar2844 หลายเดือนก่อน +25

    रिनीट होवू नये म्हणून जी याचिका दाखल केली आहे त्यासाठी येणारा खर्च आपण सर्वजण करु.

  • @prakashtile4108
    @prakashtile4108 หลายเดือนก่อน +11

    दोषी असेल त्यांना कारवाई करा, पण ज्यांनी मेहनत घेऊन आले त्यांना का त्रास, जे reneet म्हणतात त्यांचे कोर्टाने पाहिले त्यांचे मार्क चेक करावी कारण कमी मार्क वाले च म्हणतात की रेंनीत हवी
    कोर्टाने योग्य पध्दतीने ज्यांनी चूक केली त्यांच्या वर कारवाई करा पण उगाच सर्वाना वेठीस धरू नाही

    • @vilaskhade4759
      @vilaskhade4759 หลายเดือนก่อน

      Absolutely right 👍

  • @DeepaliB123
    @DeepaliB123 หลายเดือนก่อน +19

    No reneet...only revaluation after removing irregularities

  • @harishinde6015
    @harishinde6015 หลายเดือนก่อน +41

    No reneet.

  • @gajananparihar1253
    @gajananparihar1253 หลายเดือนก่อน +8

    रिनीट होवू नये म्हणून जी याचिका दाखल

  • @Smita_0306
    @Smita_0306 หลายเดือนก่อน +6

    Yes!..NO RE-NEET!

  • @Atharvshorts009
    @Atharvshorts009 หลายเดือนก่อน +25

    No reneet we don't have mentality to study again with dedication 😥

  • @chandrakantaochar7258
    @chandrakantaochar7258 หลายเดือนก่อน +34

    No Re-Neet

  • @JyotiRaut-wr1xi
    @JyotiRaut-wr1xi หลายเดือนก่อน +20

    No reneet sir

  • @shamhundiwala6047
    @shamhundiwala6047 หลายเดือนก่อน +23

    री नीट होऊ नये म्हणून विद्यार्थी दाखल करू शकतात सुप्रीम कोर्टात

    • @rajeshpachupate1599
      @rajeshpachupate1599 หลายเดือนก่อน +1

      प्रॉसिजर काय आहे

  • @shamhundiwala6047
    @shamhundiwala6047 หลายเดือนก่อน +83

    मी पण सुप्रीम कोर्टात नीट पुन्हा होऊ नये म्हणून दाखल करण्याचा विचारत आहे

    • @blanzy917
      @blanzy917 หลายเดือนก่อน +9

      Plz ja

    • @ash_4456
      @ash_4456 หลายเดือนก่อน +2

      Vichar kar plz

    • @user-kn6dc4cu5y
      @user-kn6dc4cu5y หลายเดือนก่อน +6

      Please ja jaml tr mi pn takel

    • @vijayjaiswal9650
      @vijayjaiswal9650 หลายเดือนก่อน +9

      बरोबर आहे
      कारण ज्यांना मार्क्स मिळाले त्या साठी काय त्याग, आणि मेहनत लागते हे त्या मुलांना च माहीत

    • @saipanbawashashaikh1168
      @saipanbawashashaikh1168 หลายเดือนก่อน +2

      दाखल करा सर

  • @kalpanakatkar7770
    @kalpanakatkar7770 หลายเดือนก่อน +15

    बरोबर आहे नीट ची परीक्षा पुन्हा घेऊ नये. सामान्य विद्यार्थ्यांचे व पालकांची परवड होते. विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जात आहे प्रामाणिकपणे ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांचा काय दोष आहे. जे दोषी आहेत त्यांना शिक्षा व्हावी.

    • @rajeshpachupate1599
      @rajeshpachupate1599 หลายเดือนก่อน +1

      Coeect ahe . विद्यार्थी डिप्रेशन मध्ये गेले आहेत

  • @ps.dhananjaysarvagode4888
    @ps.dhananjaysarvagode4888 หลายเดือนก่อน +11

    कोर्टात एकत्र मिळून दाखल करू या

    • @rajeshpachupate1599
      @rajeshpachupate1599 หลายเดือนก่อน

      काय करावे लागेल

    • @kavitanaik5492
      @kavitanaik5492 หลายเดือนก่อน

      Procedure kai ahe?

  • @parmeshawarkarale3803
    @parmeshawarkarale3803 หลายเดือนก่อน +16

    अगदी बरोबर

  • @ravindratomar1507
    @ravindratomar1507 หลายเดือนก่อน +2

    सर्व पात्र विद्यार्थ्यांची हमीपत्र घेऊन प्रक्रीया चालू करावी
    दोषी विद्यार्थी आढळल्यास मोठी शिक्षा द्यावी .
    असे केल्यास भितीपोटी दोषी विद्यार्थी प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत

  • @mandamunjane7072
    @mandamunjane7072 หลายเดือนก่อน +12

    मी पाठवली आहे कोर्टात नीट होऊ नये म्हणून

  • @pratham027
    @pratham027 หลายเดือนก่อน +10

    No re neet

  • @prachinirhali55555
    @prachinirhali55555 หลายเดือนก่อน +23

    No reneet pls

  • @shobhahatolkar7050
    @shobhahatolkar7050 หลายเดือนก่อน +5

    नो रीनीट, पण ज्या मुलांनी पैसे देऊन बोनस मार्क मिळवले त्यानां वेगळ कस करायच?

    • @prathamesharage
      @prathamesharage หลายเดือนก่อน +1

      Cbi police काय नाचायला आहेत का

    • @shaikhnasir8107
      @shaikhnasir8107 หลายเดือนก่อน +1

      Reject krun takav tya mulana tyaci ree neet sudha nko

  • @sarikapachupate231
    @sarikapachupate231 หลายเดือนก่อน +13

    No reneet... अरे प्रामाणिक पने अभ्यास केलेल्याना शिक्षा देवू नका... दोषीना शिक्षा दया...

  • @prashantraka8063
    @prashantraka8063 หลายเดือนก่อน +2

    Good,no reneet
    Jaha problem huwi vaha action lo

  • @kishorkumbhare8412
    @kishorkumbhare8412 หลายเดือนก่อน +11

    No Reenneet

  • @machhindragawali9158
    @machhindragawali9158 หลายเดือนก่อน +7

    No reneet

  • @rajeshmungse3341
    @rajeshmungse3341 หลายเดือนก่อน +15

    जर पेपर लिक झाला असेल आणि NTA नी चुपचाप लिंक ओपन करून गोंधळ घातला असेल आणि परीक्षेत फार मोठा गोंधळ झाला असेल आणि त्यामुळे जर 600 पेक्षा अधिक गुण घेऊनही ऍडमिशन मिळत नसेल का ree neet होऊ नये आणि गोंधळ हा नक्कीच झाला आहे

    • @prathamesharage
      @prathamesharage หลายเดือนก่อน +2

      He tecj mhnat ahet jyanna 400 500 pn padle nahit 🤣

    • @balajishinde1052
      @balajishinde1052 หลายเดือนก่อน

      ​@@prathamesharageकरेक्ट 👍

  • @gautamlandge431
    @gautamlandge431 หลายเดือนก่อน +1

    नीट परीक्षेत दोषी असलेल्या सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे,
    पण Rineet नकोच

  • @shivajihalbandge8554
    @shivajihalbandge8554 หลายเดือนก่อน +1

    No reneet sir
    माझा मुलगा तिस-यांदा परिक्षा दिली 1st 261,2nd time 501 आणि 3rd time 651 100% मेहनतीने मिळवले आहेत
    No reneet

  • @uttamraohande2645
    @uttamraohande2645 หลายเดือนก่อน +1

    No Reet दोषी पालक, Student यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, councelling वर discalifay करण्यात यावे,

  • @rohinidhokale6535
    @rohinidhokale6535 หลายเดือนก่อน +2

    Agdi barobar No re neet

  • @ranjanagurpude2516
    @ranjanagurpude2516 หลายเดือนก่อน +9

    Barobar aahe jast mark che Kami mark hotil na pan orijnal मुलांचे काय त्यांचे हक्क हिसकावून घेतले आहे त्याचे कसे काही ओरिजनल v kahi khote aahet त्याचे काय

  • @harshvardhanrawade8935
    @harshvardhanrawade8935 หลายเดือนก่อน +17

    No re-Neet

  • @VinodAde-hv7je
    @VinodAde-hv7je หลายเดือนก่อน +2

    सर्व मेहनत करून मार्क घेतलेले मुलं एक गुरुप करून सुप्रीम कोर्टाचे खर्च करू कारण कि आम्ही खेडे गावात राहणाऱ्या आहे व आमच्या सर्कल मध्ये पाच मुल आहे कि त्यांना 600 मार्क व या या सर्व मेहनत मुलांना गव्हर्मेंटMBBS मिळनार आहे आम्हाला री निट नको आहे कोणत्याही पिटीसन दाखल करायचा असेल तर आम्हाला पण सोबत घ्यावे

    • @chhayawasnik2997
      @chhayawasnik2997 หลายเดือนก่อน

      Aami pan tayar ahot mazi mulini ratan divas abhyas karun maks Midvale ahe ami middle class lok ami kay karav

    • @chhayawasnik2997
      @chhayawasnik2997 หลายเดือนก่อน

      No ree neet

  • @anilsalve-zo8hh
    @anilsalve-zo8hh หลายเดือนก่อน

    सर जी आपल्या कडे मागील वर्षीचा सर्व डाटा असेल त्यावरून आम्हाला थोडी माहिती द्या मागच्या वर्षी 2023 madhe देश पातळीवर तसेच राज्य पातळीवर open to all मधे open obc,sc,st ची किती किती मुले होती प्रतेयकाच्य cutoff paryant cutoff जरी जवळपास सारखा असला तरी सगळ्यांची संख्या आम्हाला कळू द्या आणि या वर्षी पण open to all मधे त्या all India rank la open ,obc,SC,st ची किती मूल असतील ते सर्वांना सांगा

  • @shamhundiwala6047
    @shamhundiwala6047 หลายเดือนก่อน +5

    विधी सेवा समिती कडन विद्यार्थ्यांना एक वकील मोफत मिळत असतो

    • @rajeshpachupate1599
      @rajeshpachupate1599 หลายเดือนก่อน

      Pan processor Kay ahe. .re NEET nakoch

  • @ravindratomar1507
    @ravindratomar1507 หลายเดือนก่อน

    प्रामाणिक मुलांचे काय
    त्यांच्यांवर अन्याय नको

  • @eduenglish1820
    @eduenglish1820 หลายเดือนก่อน +4

    मी पण दाखल करणार आहे

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 หลายเดือนก่อน +3

    Thanks.
    Nice information

  • @shubhangisonwalkar6530
    @shubhangisonwalkar6530 หลายเดือนก่อน

    मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्यामुळे ही neet रद्दच झाली पाहिजे शिवाय reneet झाली नाही पाहिजे PCB च्या cet वर admission घेण्यात यावे already या वर्षी मुलांचं वेळेचं शारीरिक मानसिक आर्थिक खूप नुकसान झालं आहे so प्रत्येक राज्याने त्यांच्या cet वर वैद्यकीय प्रवेश करावेत

  • @prakashdate8015
    @prakashdate8015 หลายเดือนก่อน

    पेपर फुटला तो किती लोकांपर्यंत पोहचला हे कुणाला माहीत यातले काहीजण परीक्षा परत घेऊ नये म्हणतील

  • @keerti1119
    @keerti1119 หลายเดือนก่อน +4

    Sir paper leak in mass has affected results. How many students Supreme Court will de bar even if re Neet doesn’t happen? Do we have exact numbers of students who scored the marks by unfair means. It’s very unfair with students who scored marks enough for getting GMC but not getting because of the scam. So RE NEET is the only solution.

  • @user-ws5vt1cb6u
    @user-ws5vt1cb6u หลายเดือนก่อน +1

    सामान्य शेतकर्यांचा मुलगा सुप्रीम कोर्ट
    परत जाऊ शकतो का सर ह्या गोष्टीची काळजी प्रशासन घ्यावी हि नम्र विनंती आहे

  • @ganpatbatte1324
    @ganpatbatte1324 หลายเดือนก่อน

    शेवटच्या दोन दिवसात रजिस्ट्रेशन झालेल्यानां बाद करण्यासाठी आग्रही व्हा . त्याचा 24324 विध्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल . रॅंक मधील फुगवटा येथेच मोठा आहे तो कमी होण्यास मदत होईल

  • @narsingkarad8302
    @narsingkarad8302 หลายเดือนก่อน +5

    बरोबर

  • @gajanankachave55
    @gajanankachave55 หลายเดือนก่อน

    सर registration साठी result 30 June नंतर चाच use करायचा का ????

  • @neetachincholkar3119
    @neetachincholkar3119 หลายเดือนก่อน

    आपले अंदाजानुसार महाराष्ट्रात किती rank पर्यंत ओपन साठी शासकीय महाविद्यालयात प्रवेश मीळु शकतो

  • @satishkolhe7710
    @satishkolhe7710 หลายเดือนก่อน +4

    right

  • @sarthak_shinde_
    @sarthak_shinde_ หลายเดือนก่อน +11

    Right 👍

  • @ChangadeoRokade
    @ChangadeoRokade หลายเดือนก่อน +4

    Yes

  • @Sango8010
    @Sango8010 หลายเดือนก่อน +2

    Sir 407 marks st catagory maharastra mbbs gov bhetel ka 366000 rank 8700 catagory rank... Plz reply

  • @balajijadhav153
    @balajijadhav153 หลายเดือนก่อน +1

    No reneet all students please please

  • @pandurangkamble4026
    @pandurangkamble4026 หลายเดือนก่อน

    रि नीट व्हायला पाहिजे रॅकिंग मध्ये 202 3 पेक्षा 50000 फरक आहे याचा आर्थ मोठ्या प्रमाणात पेपर फुर्टी झाली आहे . हुशार मुलाना म्हणजे सर्वांचा कमी मार्क पडाले तरी रॅक त्याप्रमाणे कमी नकीच होणार गरीब व हुशार विद्यार्थीला न्याय मिळेल

  •  หลายเดือนก่อน +1

    Jyana paper milala ahe va 600 peksha zast mark milalet ti pa n yachika dakhal karanar mhanje chorala bhari college .

  • @Sambarey567
    @Sambarey567 หลายเดือนก่อน

    Sir 598 general category private college government seat milu shaktey ka please guide kara

  • @VinodAde-hv7je
    @VinodAde-hv7je หลายเดือนก่อน

    निट परीक्षा पुन्हा होऊ नये माझ्या मुलाला 623 गुण आहे खूप मेहनत करून मार्क घेतला आहे व घरून आण लाईण आभीयास केले आहे

  • @prsingole9697
    @prsingole9697 หลายเดือนก่อน

    Doshina pakda ani kayam baad kra neet Pariksha pasun, ani grace marks kadun , revaluation kara ani rank normal aana ...tehvanch seat milele

  • @gautamlandge431
    @gautamlandge431 หลายเดือนก่อน

    कोर्टात जाण्यासाठी आम्ही तयार आहोत.
    RiNeet नको वाल्यांचं एक ग्रुप तयार व्हावे,
    तशी पिटीशन दाखल करावी.

  • @user-de4yv8dm2l
    @user-de4yv8dm2l หลายเดือนก่อน +4

    No Reneet

  • @insectbiotech
    @insectbiotech หลายเดือนก่อน +4

    No ReNEET

  • @hanus12345
    @hanus12345 หลายเดือนก่อน

    Kerala parat raund chalu hoil ka

  • @rkhindustangamer5886
    @rkhindustangamer5886 หลายเดือนก่อน +4

    No ReNeet

  • @SandipanBhagwat-el9ie
    @SandipanBhagwat-el9ie หลายเดือนก่อน +2

    Don't take re neet

  • @kisansapkal7583
    @kisansapkal7583 หลายเดือนก่อน +2

    Neet mdhi NTA ne purn gondhl kelay...paper was leak at mass level bihar, patna, hariyana, ranchi, gujrat, latur, nande, beed, madha, dharashiv, and many more mg sanga reneet or no Reneet❤❤❤❤❤❤

    • @prathamesharage
      @prathamesharage หลายเดือนก่อน

      जे मर्जी ते फेकायचा आपल्या मर्जीने नाव घ्यायची... किती पुरावे सापडले ते पण सांगा...

    • @kisansapkal7583
      @kisansapkal7583 หลายเดือนก่อน

      News vr bgh tula sangnyat khi intrest nhi mla

  • @kirangaming7648
    @kirangaming7648 หลายเดือนก่อน

    Maharashtra cet cell var registration kadhi hoil

  • @vandanajadhav5835
    @vandanajadhav5835 หลายเดือนก่อน +2

    No neet please

  • @Atharvshorts000
    @Atharvshorts000 หลายเดือนก่อน

    रि नीट नकोच सुप्रीम कोर्टाची ईमेल आयडी असेल तर पाठवा आम्हाला ईमेल करायचं आहे
    जे विद्यार्थी किंवा शिक्षक दोशी आढळतील त्यांना शिक्षा करा पण री नीट नको

  • @dilipjaybhaye1536
    @dilipjaybhaye1536 หลายเดือนก่อน +1

    No reneet
    No reneet
    No reneet
    No reneet

  • @kisansapkal7583
    @kisansapkal7583 หลายเดือนก่อน +2

    Sir ha ky isolated incident nahi.. Paper was leak at mass level... Bihar, patna, gujrat, hariyana, ranchi, latur, nande, madha, beed, dharashiv ani ajun 12 divs baki ahe supreme Court chya nikalasathi mhnje state pn yenar ahe... Ani CBI walyani sangitl ki sarv vidyarthana ani scam walyana pkdn possible nahi... Mhnun ha ky isolated incidence nahi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @rajunimbalkar9168
      @rajunimbalkar9168 หลายเดือนก่อน +2

      यावेळी CBI चौकशी झाली म्हणून कळले पण पेपर लीक दरवर्षी होत आहे पोलीस केस ही झाल्या म्हणून दरवर्षी reneet घेतली का?

    • @kisansapkal7583
      @kisansapkal7583 หลายเดือนก่อน +1

      दरवर्षी पेपर हा थोड्या लोकात लिक झाला होता पण यावर्षी पाचपट रॅंक मध्ये फरक पडला त्याच्यामुळे यावर्षी री नीट व्हायला पाहिजे की नाही तूच सांग❤❤❤❤❤ आता

    • @prathamesharage
      @prathamesharage หลายเดือนก่อน

      ​@@kisansapkal7583ते तर rank jee च सुद्धा पाच पट वाढलंय मग ते तर रडत नाहीत असं

    • @rajunimbalkar9168
      @rajunimbalkar9168 หลายเดือนก่อน

      @@kisansapkal7583 २०२४ कटऑफ़ ६२० धरून चालला होता ना आता ६५० झाला स्टेटस वाईज तो आणखी कमी येईल फक्त AIR मधून ऍडमिशन ला प्रॉब्लेम येईल परंतु ८५% सीट स्टेट ला आहेत

  • @satishkolhe7710
    @satishkolhe7710 หลายเดือนก่อน +8

    no reneet

  • @user-sv5gq8qb1c
    @user-sv5gq8qb1c หลายเดือนก่อน

    बरोबर आहे सर, no reneet

  • @KrishnaBhad-fr1gm
    @KrishnaBhad-fr1gm หลายเดือนก่อน +1

    Neet punha ghenyat yeu naye

  • @OmkarTemkar-pg9tm
    @OmkarTemkar-pg9tm หลายเดือนก่อน +1

    Reneet One Solution Reconduct Exam....

  • @prakashdate8015
    @prakashdate8015 หลายเดือนก่อน

    फक्त पेपरफुटीच नाही तर रजिस्ट्रेशन पासुन सेंटर मॅनेज ग्रेस मार्क असे कितीतरी घोटाळे आहेत

  • @sharadpatil1197
    @sharadpatil1197 หลายเดือนก่อน +1

    NO RE NEET FOR ALL STUDENTS

  • @baliramshikare8949
    @baliramshikare8949 หลายเดือนก่อน +1

    Sir no reneet

  • @rameshraghujiwar6434
    @rameshraghujiwar6434 หลายเดือนก่อน +1

    No Re Neet

  • @pr.vsv.3875
    @pr.vsv.3875 หลายเดือนก่อน

    सर RE-NEET हो सकती है या नहीं?

  • @VilasPawar-vc8eq
    @VilasPawar-vc8eq หลายเดือนก่อน +1

    No Ret Neet

  • @vidyalugade7706
    @vidyalugade7706 หลายเดือนก่อน

    Maharashtra madhe kahi zal nahi

  • @vasantraut5563
    @vasantraut5563 หลายเดือนก่อน

    पहिली यांचीच परीक्षा घेण्यात यावी

  • @sakshi07888
    @sakshi07888 หลายเดือนก่อน +4

    Yes reneet is not a way of justice to all students..

  • @vikramdahikar7101
    @vikramdahikar7101 หลายเดือนก่อน

    New government medical College suru kar students la fayda hohil

  • @kamleshmore2171
    @kamleshmore2171 หลายเดือนก่อน

    No reneet please.

  • @a2siroparvindarorafan171
    @a2siroparvindarorafan171 หลายเดือนก่อน +3

    री नीट व्हायलाच पाहिजे हुशार अभ्यासू विद्यार्थ्याला री नीट ची भिती कशाला री नीट व्हायलाच पाहिजे पूर्ण भारतामध्ये

  • @rupalilende4385
    @rupalilende4385 หลายเดือนก่อน

    Ho re net nahich zali pahije

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 หลายเดือนก่อน

    Exam.होऊनही.यांची. चावकसी.
    होणं.गरजेची आहे...

  • @vidyalugade7706
    @vidyalugade7706 หลายเดือนก่อน

    No reneet I support

  • @ajaychaudhari1811
    @ajaychaudhari1811 หลายเดือนก่อน

    No ReNEET , Only ReMerit list

  • @ganpatbatte1324
    @ganpatbatte1324 หลายเดือนก่อน +1

    रि निट का नको म्हणतात ः---ज्या विध्यार्थांनी खरोखर अभ्यास करून स्कोर केला त्यांच्यावर अन्या होईल, पण जे बोगस ,पैसा फेकुन शिट मिळवतील त्यांना कसे बाहेर काढणार ,590 ते 620 या मधल्यांना GMC मिळाली आसती त्यांचे काय त्यांनी काय करायचे

    • @sanjaybhopale6614
      @sanjaybhopale6614 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @prathamesharage
      @prathamesharage หลายเดือนก่อน +1

      मग मागच्या वर्ष 610 cutoff असताना 580- 609 वाल्यांना पण नाही मिळालं.. मग तेव्हा का नाही घेतली reneet

  • @JayKumarkale-xs4qf
    @JayKumarkale-xs4qf หลายเดือนก่อน

    न्यायालयात जावे

  • @BangarManoj670
    @BangarManoj670 หลายเดือนก่อน +1

    Noorin net

  • @chhayawasnik2997
    @chhayawasnik2997 หลายเดือนก่อน

    No ree neet please

  • @kavitanaik5492
    @kavitanaik5492 หลายเดือนก่อน

    No reneet.....yeh sab classes vale, unke business ke liye kar rahe hai .....why should homest , hardworking and genuine students bear the brunt of work done by cheaters and nalayak institutions. Children are stressed ..thinking of changing career, nation will loose sincere doctors. They should not be punished for somebodies mistake

  • @vimaldhule5136
    @vimaldhule5136 หลายเดือนก่อน

    Reneet hon garjech ahe

  • @shaikhnasir8107
    @shaikhnasir8107 หลายเดือนก่อน +1

    No ree neet

  • @jaimaaenterprises8261
    @jaimaaenterprises8261 หลายเดือนก่อน

    कानून का यह कहना कि सारे दोषी छूट जाए लेकिन एक निर्दोष को सजा नहीं मिलनी चाहिए इसके पीछे तर्क यह है कि लोगों की जो कानून और व्यवस्था में आस्था है अगर किसी भी निर्दोष व्यक्ति को सजा हो जाती है तो यह जो लोगों का आस्था और विश्वास है वह कहीं न कहीं धूमिल हो जाएगा और पूरी व्यवस्था पर प्रश्न चिन्ह खड़ा हो जाएगा।6 Jun 2022

    • @rajunimbalkar9168
      @rajunimbalkar9168 หลายเดือนก่อน

      हरसाल पेपर लीक हुआ हैं लोग पकडे भी गये हैं तब तर्क कहा गया था?

  • @sachinpandharpote8929
    @sachinpandharpote8929 หลายเดือนก่อน +1

    No Reneet.

  • @minakshipatil4935
    @minakshipatil4935 หลายเดือนก่อน

    No Reneet..