जळगावात हवेशीर व प्रसन्न लोकेशनवरील बंगला विक्रीस उपलब्ध !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025
- जळगाव प्रतिनिधी । शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीतील एक प्रशस्त बंगला विक्रीसाठी उपलब्ध आहे. हवेशीर व प्रसन्न लोकेशनवरील दर्जेदार बांधकामाने युक्त असणारे हे घर वास्तव्यासह भाड्याने देण्यासाठी वा गुंतवणूक म्हणून देखील योग्य आहे. पहा याबाबत इत्यंभूत माहिती देणारा (संपर्क क्रमांकासह) व्हिडीओ. लाईव्ह ट्रेंडस न्यूज मार्केटप्लेसमध्ये आपल्याला जळगाव जिल्ह्यातील बाजारपेठेला डिजीटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. सहभागी व्हा आणि आपली वास्तू वा अन्य प्रॉडक्टची माहिती जगापर्यंत पोहचवा...!
#jalgaon #jalgaonnews #jalgaonmarketplace #jalgaonproperty #livetrends #livetrendsnews