Mpsc अर्थशास्त्र कोणती पुस्तक वाचू. Desale sir vs kolambe sir book Economics

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • Discussion about which book to refere for Economics to pass different mpsc examinations

ความคิดเห็น • 116

  • @WaveFunctionCollapsed
    @WaveFunctionCollapsed 26 วันที่ผ่านมา +1

    Sir english madhe
    economics
    geography
    history
    polity books sanga

  • @Vickyy11001
    @Vickyy11001 ปีที่แล้ว +4

    Desle part 2 necessary for combine or part 1 is sufficient ..?

  • @akashjadhav-yj8zd
    @akashjadhav-yj8zd ปีที่แล้ว +1

    Thank you sir 😊

  • @tejaswigothane8809
    @tejaswigothane8809 2 ปีที่แล้ว +2

    Thank you sir... I need a this video.. 🥰

  • @gauravsonawane9422
    @gauravsonawane9422 7 หลายเดือนก่อน

    Combined mains sathi desale ghywe ki kolambe.

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  7 หลายเดือนก่อน

      Kolambe घ्या... updated book घ्या 👍

  • @kirti1018
    @kirti1018 ปีที่แล้ว +1

    Thank you sir... For this video

  • @rupalinalawade6847
    @rupalinalawade6847 7 หลายเดือนก่อน

    Sir mla combine pree (STI post) sathi study kraycha aahe..plz best book list sangal ka

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  7 หลายเดือนก่อน

      Combined pre सर्व पोस्ट साठी सारख्या Books लागतात.. psi sti aso वेगवेगळया बुक्स लागत नाही..हा वीडियो बघा 👍 th-cam.com/video/KAy9yjCfSHw/w-d-xo.html

    • @Moonprince1305
      @Moonprince1305 2 หลายเดือนก่อน

      राजघटना,अर्थशास्त्र, इतीहस -ranjan kolambe
      Geography- दीपस्तंभ
      Science - अनिल कोलते

  • @mansibondre4046
    @mansibondre4046 2 ปีที่แล้ว +3

    Sir u are the best... I needed one such video... I was so confused.. What to buy and what not to.. Thank u very much sir.. For uploading

  • @ujwalsonone9921
    @ujwalsonone9921 2 ปีที่แล้ว +1

    Combain sathi kont gyaych

  • @tejalwadatkar
    @tejalwadatkar ปีที่แล้ว

    Sir Desle book madhale konte slected topic vachayche jar kolambe refer kel asel tr

  • @freesoul957
    @freesoul957 2 ปีที่แล้ว

    economics pyq che analysis book aahe konta market madhe

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  2 ปีที่แล้ว

      Prelim साठी मिळून जाणार. Mains साठी प्रत्येक परीक्षेसाठी वेगळी book घ्यावी लागते

    • @freesoul957
      @freesoul957 2 ปีที่แล้ว

      @@SarkariNaukariPatrak kontya publications che available astil tr nav sanga plaz..

  • @er.kuldeeppatil7233
    @er.kuldeeppatil7233 2 ปีที่แล้ว +2

    Sir tumhi barti nagpur madhe teaching kart aahat kay

  • @sainikam2992
    @sainikam2992 2 ปีที่แล้ว +1

    Sir...current updates sathi ky kraych... new edition ch book ghayych...Ani old edition ch vaparaycha asel tr...Mg current updates kase miltil....

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  2 ปีที่แล้ว +1

      Economics Current updates साठी तुम्हाला Current affairs चा मॅगझिन मधून "आर्थिक " नावाचा section बघावा लागेल . त्यात almost सर्व cover होत.याशिवाय परकीय व्यापार साठी google केले topics तरी आरामात सापडतात...आणि google वर भरवसा नसेल तर परकीय व्यापार म्हणून youtube वर latest search केले तरी फायदा होतो..धन्यवाद 🙏

    • @sainikam2992
      @sainikam2992 2 ปีที่แล้ว +1

      @@SarkariNaukariPatrak thanks sir...

  • @ajeemshaha3104
    @ajeemshaha3104 2 ปีที่แล้ว

    Sir ,aata combine cha syllabus rajyaseva level war Gela aahe ,tar aata konte book best rahil..

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  2 ปีที่แล้ว +1

      Books जास्त चेंज झालेले नाही. आणि अभ्यासक्रम सुद्धा राज्यसेवा Level वर नाही. Prelim मधे जास्त बदल करण्यात आलेला नाही. MAINS मधे राज्यसेवा चे काही Topics टाकण्यात आलेले आहेत. उदा. Remote sensing आणि information technology & communication. म्हणून जास्त बदल होणार नाही. यावर संपूर्ण Book List वीडियो आपल्या चॅनल वर 2 दिवसांआधी अपलोड करण्यात आलेला आहे. लिंक शेअर करतो वीडियो बघून घ्या. संपूर्ण Booklist (Prelim+ Mains) आहे. OK 👍
      th-cam.com/video/gA65BDubQw8/w-d-xo.html

  • @Avinashdada45
    @Avinashdada45 ปีที่แล้ว

    i p singh succses academy book review ghya... Sampootn economics

  • @bgmigamer6562
    @bgmigamer6562 3 ปีที่แล้ว

    Mala 2023 cha attempt dyayacha aahe rajyseva cha tr ata he Kiran desale siranche book ghetale tr chalel ka??
    Ka data change hoto each year ??

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว

      Latest edition घ्या, फक्त current related data change होणार जे current affairs चा abhyas करताना होऊन जाते automatically...लोकसंख्या गणना सुद्धा झालेली नाही, त्याचा data सुद्धा नवा नाही...झालीच या वर्षी गणना तर ते सुद्धा current चा माध्यमातुन होऊन जाणार ...पन जेव्हा eco चा अभ्यास सुरू कराल तेव्हाच पुस्तक घ्या, आधीच घेऊन ठेऊ नका..धन्यवाद 🙏

    • @bgmigamer6562
      @bgmigamer6562 3 ปีที่แล้ว

      @@SarkariNaukariPatrak ok thank you sir

    • @bgmigamer6562
      @bgmigamer6562 3 ปีที่แล้ว

      @@SarkariNaukariPatrak sir je tumhi dilele link latest book chya aahet na

  • @shrikantjagtap3426
    @shrikantjagtap3426 2 ปีที่แล้ว +1

    Thank you sir....🙏🙏🙏🙏

  • @sandipdive1530
    @sandipdive1530 3 ปีที่แล้ว +1

    Sir maz target combine (STI) aahe prelim la kolambe vapartoy mains la desale part 2 ghyava lagel ki kolambe ch karu....pls guide...

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว +2

      हो जी, योजना, शाश्वत विकास आणि लोकसंख्या यासाठी घ्यावे लागणार. लोकसंख्या शास्त्र करावे लागणार. कोळंब mains साठी थोडासा कमी पडू शकते काही लोकांसाठी...

  • @sandeshkatore8615
    @sandeshkatore8615 3 ปีที่แล้ว

    State board konte books use karyache combune group B and C sathi. Pls sanga

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว

      हा video बघा, सर्व सांगितलेले आहे 🙏...
      th-cam.com/video/4ec4iLAnBP8/w-d-xo.html

  • @rutujakakadedeshmukh1404
    @rutujakakadedeshmukh1404 3 ปีที่แล้ว

    Sti sathi pan Ranjan kolambe ch use krych ka

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว

      हो जी...करता येते....धन्यवाद

  • @kalyanideshmukh6563
    @kalyanideshmukh6563 3 ปีที่แล้ว +1

    Ani STI Mains sathi Desale part 2 lagel ka

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว

      तुम्ही video कृपया संपूर्ण बघावा. त्यात मी सांगितलं आहे की Desale part 2 मध्ये लोकसंख्या chaptet आहे. आणि हा chapter सर्व परीक्षांना महत्वाचा आहे. म्हणून part 2 वाचणे अगत्याचे आहे. तुम्हाला आणखी काही topic वर video पाहिजे असतिल तर नक्की सांगा. कोणत्याही पुस्तका विषयी माहिती पाहिजे असेल तर कळवा. त्यावर video बनणार. चॅनेल ला subscribe करून ठेवा. धन्यवाद

  • @rutujakakadedeshmukh1404
    @rutujakakadedeshmukh1404 3 ปีที่แล้ว +1

    आधुनिक भारताचा इतिहास कोणते बुक बेस्ट आहे. ग्रोव्हर किंवा रंजन कोळंबे की समाधान महाजन.. गाईड करा मी confuse आहे

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว +1

      आज रात्री याच topic वर video येणार आहे. इतिहास विषयावरील सर्व महत्वाचा पुस्तका कोणी कोणत्या वापरावा याबद्दल video आहे. Subscribe करून ठेवा म्हणजे तुम्हाला notification येऊन जाणार..धन्यवाद

    • @amitpatel9396
      @amitpatel9396 2 ปีที่แล้ว

      समाधान

    • @WaveFunctionCollapsed
      @WaveFunctionCollapsed 26 วันที่ผ่านมา

      english mdhe ahe ka

  • @rutujakakadedeshmukh1404
    @rutujakakadedeshmukh1404 3 ปีที่แล้ว +1

    आयोग कोणते बुक ग्राह्य धरत आहे economic साठी

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว +1

      Economics साठी कोणतेही पुस्तक ग्राह्य धरत नाही आयोग, अर्थशास्त्र साठी आर्थिक पाहणी, bank reports, government reports ,international organizations publishings असल्या प्रकारचे sources ग्राह्य धरते....धन्यवाद

    • @rutujakakadedeshmukh1404
      @rutujakakadedeshmukh1404 หลายเดือนก่อน

      Polity la best book konte combine la

  • @rutujakakadedeshmukh1404
    @rutujakakadedeshmukh1404 3 ปีที่แล้ว

    मला combine and rajseva krychay konte book use kru desale ki Ranjan kolambe.

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว +1

      दोन्ही परीक्षेची तयारी करायची असल्यास देसले sir चा दोन्ही पुस्तकं part 1 and 2 विकत घ्यावेत..कोळंबे नका घेऊ. कोळंबे sir चे पुस्तक राज्यसेवा ला तेवढे उपयोगी पडणार नाही, पन देसले सरांचे पुस्तक Rsjyaeva आणि combine दोन्ही परीक्षेला उपयोगी पडेल. पण देसले चा दोन्ही part घ्यावे लागतात. Online विकत घ्यायचे असेल तर link description मध्ये आहे. त्यावर click करून मागवू शकता. धन्यवाद

  • @priyankarohidasthorat8083
    @priyankarohidasthorat8083 3 ปีที่แล้ว +7

    सर मी ह्या वर्षी पासून mpsc चा अभ्यास चालू केला आहे पण मला नक्की कोणते पुस्तक वाचावे समजत नाही. आणि घरी सेल्फ स्टडी कशी करू क्लास साठी pasihe नाही कृपया मार्गदर्शन करावे.

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว +2

      मी book list che videos Upload करने सुरू आहे. सध्या Rajyaseva Prelim आणि Combine prelim साठी कोणत्या पुस्तका use करायचा त्याबद्दल Book List टाकणे सुरू आहे. त्यातील पुस्तका डोळे लावून खरेदी करू शकता..आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी full Strategy Video लवकरच येणार आहे...ज्यात संपूर्ण 1 वर्षाची strategy सांगणार आहे..TH-cam आणि Telegram वर subscribe करून ठेवावे ..धन्यवाद

    • @priyankarohidasthorat8083
      @priyankarohidasthorat8083 3 ปีที่แล้ว

      @@SarkariNaukariPatrak comibine sathi nakki konte books gheyche ani je amchya sarkhya navin student la eassy watel read sathi ani ani sylubus pan complete hoil nakki tumchya video madhe mention karave

    • @WaveFunctionCollapsed
      @WaveFunctionCollapsed 23 วันที่ผ่านมา

      english book sanga

  • @mahendrabhole4778
    @mahendrabhole4778 3 ปีที่แล้ว +1

    Hya month madhe GROUP C chi add yeu shakate manun important booklist sanga
    For prelium and Mains sathi

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว +1

      ठीक आहे. पुढले काही video राज्यसेवा आणी combine शी related आहेत. राज्यसेवा उतारे कोणत्या पुस्तकांतून करायचे तो video येणार. त्यानंतर group B आणी Group C साठी कोणत्या पुस्तका घ्यायचा ते विषयानुसार video येणार.कारण group B आणि group C ला समान पुस्तका लागतात.प्रत्येक विषयानुसार कोणत्या पुस्तका घ्यायचा ते video येणार . तुम्ही subscribe करून ठेवा आणि bell icon press करून ठेवा म्हणजे notification येऊन जाणार.

  • @-power-shorts
    @-power-shorts ปีที่แล้ว

    Sir mpsc combine group b साठी देसले sir यांचे भाग 1 घ्यावे की भाग 2 घ्यावे. Pls sir reply नक्की करा msg ला......

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  ปีที่แล้ว

      सहसा दोन्ही घ्यावे लागते त्यांनी लोकसंख्या chapter part 2 मधे टाकलेला आहे, योजना आणि शाश्वत विकास देखील part 2 मधे आहे. बाकी सर्व part1 मधे आहे.
      Combined साठी तुमच्याकडे लोकसंख्याचा notes असतील तर फक्त part 1 घेतल तरी चालते 👍 90% combined अर्थशास्त्र part 1 मधे आहे ok 👍

    • @-power-shorts
      @-power-shorts ปีที่แล้ว

      @@SarkariNaukariPatrak thank you sir for your reply.......

  • @mohitsalunkhe3209
    @mohitsalunkhe3209 ปีที่แล้ว

    Desale part 1 pdf asel tar patav na

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  ปีที่แล้ว +1

      टाकला होता सर pdf परंतु Telegram वर Piracy strike देतात ते म्हणून आता Books टाकत नाही. आपल्या चॅनल वर सर्व Books Pdf format मधे टाकण्यात आल्या होत्या परंतु कॉपीराइट Claims मुळे चॅनल बंद होता होता वाचलं तेव्हापासुन Books नाही टाकत...

    • @GodlJonathan08
      @GodlJonathan08 ปีที่แล้ว

      ​@@SarkariNaukariPatraksir whatsapp vr taka mg please

  • @mohinimali5568
    @mohinimali5568 3 ปีที่แล้ว

    Pre+ mains sti sati Ranjan kolanbe siranch book kas vachaych ka syllabus wise please reply me 🙏

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว

      Ho जी...वाचता येते..याशिवाय महाराष्ट्र आर्थिक पाहणी , आणि आर्थिक चालू घडामोडी वाचाव्या लागतात

  • @prem_sasane19
    @prem_sasane19 2 ปีที่แล้ว

    Kolambe chi new addition yenar aahe ka sir

  • @SarkariNaukariPatrak
    @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว +1

    Online पुस्तका मागविण्याची खालील link वर click करू शकता.
    **देसले part 1= amzn.to/30qJ0wl **disclosure ="#ad"
    **देसले part 2= amzn.to/3Cp6PBf
    *disclosure = "#ad"
    **रंजन कोळंबे -**amzn.to/3DmRu5N** ** disclosure ="ad"

  • @anantraut2488
    @anantraut2488 3 ปีที่แล้ว

    Ranjan kolambe siranchi 14vi aavruti kevha yenar?

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว +1

      त्याबद्दल माहिती फक्त प्रकाशकांना असते आणि author चा class चा विद्यार्थ्यांना असते. आपन फक्त वाट पाहू शकतो. त्यांना जेव्हा update द्यायचा तेव्हा काढतात ते आवृत्ती..

  • @ankushjadhav1889
    @ankushjadhav1889 3 ปีที่แล้ว

    Ya books chi New edition konti ahe

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว

      त्याबद्दल माहिती काढावी लागेल. Normally online order केल्यास latest आवृत्तीच पाठवतात ते..आमचा गावाकडे पुस्तकाचे दुकाने नसल्याने आणि शहरापासून गाव खूप दूर असल्याकारणाने आम्ही online ch पुस्तक मागवतो तर latest आवृत्ती येते. म्हणून link दिलेल्या आहेत comment section मधे.बघावे link वर जाऊन लेटेस्ट आहे काय ते.

  • @omkarsuryawanshi6368
    @omkarsuryawanshi6368 2 ปีที่แล้ว

    Thanku Mitra👍

  • @rutujakakadedeshmukh1404
    @rutujakakadedeshmukh1404 3 ปีที่แล้ว +3

    आधुनिक bhratacha इतिहास बेस्ट बुक सागा.

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว +1

      आधुनिक भारत इतिहास राज्यसेवा चा परीक्षेत वाचावा लागतो, ते सुद्धा syllabus ला धरून. आज जे पुस्तका combine साठी सांगितल्या त्याशिवाय समाजसुधारक साठी separate पुस्तक घेतली तर बरे होईल, वरुण स्वातंत्र्योत्तर भारत सुद्धा वाचाव लागते..कारण राज्यसेवा mains madhe 60 question येतात इतिहास che..त्यात सुद्धा समाजसुधारका वर जास्त असतात...पन जर तुम्ही फक्त combine ची study करणार असाल तर या पुस्तका पूरे आहे, यापेक्षा जास्त करायचे झाल्यास तुम्ही समाजसुधारक वर separate पुस्तक घेऊन study करू शकता, आणि 11 वी जुनी state board नक्की वाचा..फायदाच होतो त्याने..यावर एक वीडियो आणखी बनतो म्हणजे सर्व sources माहीत होईल तुम्हाला. .धन्यवाद

    • @WaveFunctionCollapsed
      @WaveFunctionCollapsed 26 วันที่ผ่านมา

      english mdhe aje ka

  • @sujatajadhav9233
    @sujatajadhav9233 3 ปีที่แล้ว

    Part 2 book CDPO exam sathi फायदेशीर asel ka?

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว

      लोकसंख्या हा महत्वाचा chapter आहे त्यात. योजना सुद्धा आहेत. तर हो फायदेशीर आहे.

    • @sujatajadhav9233
      @sujatajadhav9233 3 ปีที่แล้ว

      @@SarkariNaukariPatrak tys ...

  • @user-ct2os6ut3k
    @user-ct2os6ut3k 3 ปีที่แล้ว +1

    सर मी नवीन सुरुवात केली mpsc combined ची आहे ज्यांनी अगोदर 4 5 वर्ष अभ्यास केला आहे ते म्हणतात की खूप अवघड आहे mpsc त्याचं ऐकून भीती वाटत आहे

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว +6

      एका वर्षात निघते combined.. maximum 3 वर्षांत निघते..5 वर्ष combined चा अभ्यास करूनही जर combined निघत नसेल आणि असे लोक तुम्हाला discourage करत असेल तर असे लोक तुम्हाला सल्ला देण्याचा लायकीचे नाही..कोणी असे म्हणत असेल तर अशा लोकांपासून दूर राहा..तुम्ही आधी बघा की त्या मुलाचे prelim निघत आहे का.त्यांनी mains किती वेळा दिली..त्यांचे prelim सुद्धा निघत नसेल तर त्यांना ignore करा..लक्ष देऊ नका. अशे विद्यार्थी पहा जे नेहमी mains देतात आणि तुम्हाला confidence देतात. नापास होणार्‍या मुलांसोबत राहाल तर नापास व्हाल , पास होणार्‍या मुलांसोबत रहाल तर पास व्हाल. .MPSC मधे सर्वात महत्वपूर्ण असते Confidence आणि तो अभ्यासाने येतो. चांगला अभ्यास करा. दुसरीकडे कुठेही लक्ष देऊ नका.

    • @user-ct2os6ut3k
      @user-ct2os6ut3k 3 ปีที่แล้ว +1

      @@SarkariNaukariPatrak thank you sir तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देत आहात thank you

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว +5

      मी त्यासाठीच youtube channel open केलाय कारण विद्यार्थ्यांना वेळेवर उत्तरे मिळाली नाही तर वेळ निघून जातो. मग विद्यार्थ्यांना वाटते की अमुक गोष्ट आम्हाला आधी माहित झाली असती तर आमच नुकसान झाल नसत...धन्यवाद 🙏

    • @sanketgavali9252
      @sanketgavali9252 2 ปีที่แล้ว +1

      @@SarkariNaukariPatrak sir तुम्ही कोणत्या पदा वरती कार्यरत आहात?

  • @balaji......137
    @balaji......137 3 ปีที่แล้ว

    Sir combine mhanje Kay

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว +1

      संयुक्त पूर्व परीक्षा गट ब

  • @shriniwasgitte2215
    @shriniwasgitte2215 3 ปีที่แล้ว +1

    Thanks u sir 🙏

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว

      आणखी कोणत्या पुस्तक विषयी माहिती पाहिजे असल्यास सांगावे. किंवा कोणत्याही विषयावर माहिती पाहिजे असल्यास कळावे.त्यावर video येणार. Channel ला subscribe करून ठेवा जेणेकरून notification तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.

    • @shriniwasgitte2215
      @shriniwasgitte2215 3 ปีที่แล้ว

      👍👍

  • @bbtalape
    @bbtalape 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว

      🙏🙏 धन्यवाद..अधिक updates साठी subscribe करून ठेवा..

  • @vaishnavitawari665
    @vaishnavitawari665 3 ปีที่แล้ว +1

    Vaishnavi tawari

  • @ganeshgunjal818
    @ganeshgunjal818 2 ปีที่แล้ว

    Sir which is best for combine??

  • @swatiwankhede6256
    @swatiwankhede6256 2 ปีที่แล้ว

    Sir mla 11 अणि 12 la eco होत... Tr मला बर्‍या पैकी समजत..पण मी खूप confuse आहे आता.. Kont book geu.. Kont best राहील.?.. रंजन kolmabe sirach geu की देसले sir ch... Plz sir reply द्या...
    .
    अणि माझ्या कडे आता देसले sirach book 2017 मधले आहे.. Tr मी new kont geu आता.. Plz PlZ plz sir sanga खूप ch confuse आहे

    • @sitarambhuite653
      @sitarambhuite653 2 ปีที่แล้ว

      Hii 11 and 12th class basic book economics sathi na???

  • @entertainingfact2795
    @entertainingfact2795 3 ปีที่แล้ว +1

    Bhau tu prayas academy la hota na ...
    Odkhala kay

  • @Hindenberg-ev8ck
    @Hindenberg-ev8ck 2 ปีที่แล้ว

    Nice 😊

  • @mahendrabhole4778
    @mahendrabhole4778 3 ปีที่แล้ว

    sir, group C exam sathi booklist sanga prelium sathi

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว

      हो..एक video upload झालेला आहे history चा, ज्यात group B and group C साठी history book बद्दल सांगितले आहे..कृपया Playlist मध्ये जाऊन किंवा latest video बघावा..धन्यवाद...

  • @vignesh756
    @vignesh756 2 ปีที่แล้ว +2

    Hello Sir, can you point out what all chapters are to be read for STI MAINS from Desale part 1 and part 2 ?
    Would surely be great help for me.

  • @kalyanideshmukh6563
    @kalyanideshmukh6563 3 ปีที่แล้ว +1

    Combine Group B sathi Desale part 1 sufficient aahe ka

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว

      90% complete होऊन जाईल. कारण लोकसंख्या chapter Part 2 मध्ये आहे ज्यावर प्रत्येक वर्षी प्रश्न येतो. म्हणून part 2 घ्यावा लागणार. याबद्दल माहिती दिली आहे मी video मध्ये. क्रुपया video पुन्हा संपूर्ण बघावा. आणि तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर विचारा comment मध्ये. त्यावर video बनणार. चॅनेल ला subscribe करून ठेवा notification साठी. धन्यवाद

  • @Prem-011
    @Prem-011 3 ปีที่แล้ว +1

    Nice

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว

      आपल्या channel ला Subscribe करा .खूप फायदा होईल विविध परीक्षांचा प्रवासात. धन्यवाद

  • @prashantshinde9351
    @prashantshinde9351 3 ปีที่แล้ว

    Thank you Sir

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว

      History साठी सुद्धा असाच video upload केलाय कृपया latest video सुद्धा बघून घ्यावा..धन्यवाद

  • @snehapatil9806
    @snehapatil9806 3 ปีที่แล้ว

    Thank you

  • @kshamathakare3335
    @kshamathakare3335 3 ปีที่แล้ว

    Combine ASO sathi देसले part 2 घ्यावं की 1

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว

      दोन्ही घ्यावी...त्यांनी अशा प्रकारे पुस्तके set केली आहेत की दोन्ही पुस्तकांत महत्वाचे topics divide केलेत त्यामुळे दोन्ही घ्यावाच लागतात. धन्यवाद

    • @kshamathakare3335
      @kshamathakare3335 3 ปีที่แล้ว

      @@SarkariNaukariPatrak धन्यवाद सर

  • @user-ho8if2uh3t
    @user-ho8if2uh3t 3 ปีที่แล้ว +2

    .mmkkkkkkkk

  • @abhijitwasnik1634
    @abhijitwasnik1634 3 ปีที่แล้ว

    Pdf ahe ka sir

  • @user-ho8if2uh3t
    @user-ho8if2uh3t 3 ปีที่แล้ว +1

    ..mmmmkkkmmkkkk

  • @sandeshkatore8615
    @sandeshkatore8615 3 ปีที่แล้ว +1

    Thanks sir for books sathi

  • @user-ho8if2uh3t
    @user-ho8if2uh3t 3 ปีที่แล้ว +2

    ...kkkkkkkkmmmmkkkkk

  • @milindkamite3041
    @milindkamite3041 3 ปีที่แล้ว

    सर combine group B and group c sathi desle सरांच part १ ka part २ चांगल आहे

    • @SarkariNaukariPatrak
      @SarkariNaukariPatrak  3 ปีที่แล้ว +1

      राज्यसेवा आणि combine दोन्ही exam ची तयारी करत असाल तर चांगले आहे. फक्त combine B and C चा अभ्यास करत असाल तर रंजन कोलंब बेस्ट राहणार. देसले खूप जड होणार, विणकामाच्या data जड जाणार, combine ला एवढ विचारत नाही. आणखी update साठी subscribe करून ठेवा..