" आदिनाथ शिवशंकर " - महाशिवरात्री निमित्त भक्तीगीत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- शंकराचे वर्णन करणारे अत्यंत भावपूर्ण गीत महाशिवरात्रीच्या पावन दिवशी सादर करीत आहोत. शास्त्रीय गायकीची आणि भावपूर्ण शब्दांची सांगड घालण्याचा हा माझा संगीतरूपी प्रयत्न आपल्याला आवडेल अशी अशा करतो.
प्रस्तुती : एस. व्ही. पी. इंटर्प्रिझेस
कवी : श्री. अरुण सांगोळे
संगीतकार : श्री. प्रसाद फाटक
गायक : श्री. नागेश आडगावकर
तबला : श्री. रोहन शेट्ये
संवादिनी : श्री. देवेंद्र देशपांडे
ऑडिओ रेकॉर्डिंग : डॉन स्टुडिओ पुणे
ऑडिओ मिक्सिन्ग : श्री. अजय अत्रे ( पंचम स्टुडिओ पुणे ) - เพลง
Sunder Daivi shabd..sunder chaal ani gaayan..apratim
मोठ्या रंगमंचावर एखाद्या संगीत नाटकाची नांदी ऐकतोय असा भास झाला. शब्द, सूर, संगीताचं किती कौतुक करावं... आजच्या दिवसाची सुरुवात इतकी सुंदर व्हावी!.. वाह वाह. ऐकताना पं. सी.आर. व्यास यांचा आवाजाची आठवण येते.
काव्य, संगीत, गायन , वादन सर्वकाहीं अप्रतीम झालेले आहे. सुंदर वातावरण निर्मिती. वाह वाह क्या बात है !!
अप्रतिम,
रचना,गायन आणि संगीत🎉🎉🎉
अतिशय सुंदर सुरेल वाह प्रणाम 🙌
आप्रतिम. अतिशय सूरेल.
अप्रतिम . 👌👌
Lay bhari mama ji..
छान 🙏🙏
अप्रतिम
छान