Rahul Pradhan यांची Exclusive मुलाखत: परभणीतील रहस्य उघडकीस!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 105

  • @RameshGhanghav-lt5cm
    @RameshGhanghav-lt5cm 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप छान राहुल सर तुमचा पहिला व्हिडिओ बघितला मी यातून कळले की आपण किती अभ्यासू आहात आणि लीडर जय भीम जय सविधान

  • @udalakmeshram914
    @udalakmeshram914 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगदी खरं बोललात सर , अश्या नाराधमाला सोडू नये . 🙏🙏🙏

  • @awaresumedh1322
    @awaresumedh1322 3 วันที่ผ่านมา +14

    Great person ,
    मी आजपर्यंत जेवढे interwiew बघितले आहे त्यापैकी हा सर्वात महत्त्वाचा आणि स्पष्ट इंटरव्ह्यू आहे , राहुल प्रधान म्हणजे खूपच अभ्यासू आंबेडकरी नेत्रुव आहे हे स्पस्त झालं आहे

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 วันที่ผ่านมา

      Right abhinandan doghanchehi

    • @jaypaldhurandhar9083
      @jaypaldhurandhar9083 2 วันที่ผ่านมา +1

      Very nice lntervew
      Jaybhim, jaysavidhan 💐💐💐🙏🙏🙏

    • @samadhansurdakar1061
      @samadhansurdakar1061 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी समर्पक विश्लेषण.

  • @rameshmanwar8129
    @rameshmanwar8129 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर👍👍👍

  • @kailasborkar694
    @kailasborkar694 วันที่ผ่านมา +5

    खूप छान आणि एकदम खरी परिस्तिथी मांडली, आपण

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 2 วันที่ผ่านมา +6

    आपले विश्लेषण अगदी बरोबर आहे साहेब

  • @sudamjadhav-w4w
    @sudamjadhav-w4w วันที่ผ่านมา +3

    राहुल प्रधान साहेब याची चर्चा, डिबेट खुप महत्वाचे म्हणावं लागेल हे डिबेट पूर्ण महाराष्ट्र, भारतात आणि बुध्दादेशामध्ये पाठवा आणि बहुजन समाज एकत्र या आणि मनुवादी सरकार ला धडा शिकावं हिच काळाची गरज आहे 🙏🙏🙏🙏😪😪😪😪😌😌😌

  • @shivandro6936
    @shivandro6936 วันที่ผ่านมา +5

    १ जानेवारीच्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करण्यात येते की , अत्यंत सावधपणे, नियोजित पणे ,आपल्या पूर्वजांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम फार मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततेने पार पाडणे आवश्यक आहे . एक है तो सेफ है . जयभीम , जय संविधान .

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नमो बुध्दाय, जय भिम,
    सर आपले म्हणणे आहे १०० टक्के बरोबर आहे. सर हे आपले म्हणणे, जागृती करणेसाठी आपले सर्व महार (आताचे बौध्द) व आपले समविचारी लोक, पक्षा मध्ये अशी जागृती तयार करावी, असे मानतो. त्यावर काही थोड्या प्रमाणात उपाय आहे. असे मानतो.

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 วันที่ผ่านมา +4

    खुप छान विश्लेषण .१०० % सहमत .

    • @BhanteSiriSaro
      @BhanteSiriSaro วันที่ผ่านมา +1

      साधु साधु साधु 🙏🙏🙏🙏🙏

  • @haibatiramchandrasuryawans3777
    @haibatiramchandrasuryawans3777 วันที่ผ่านมา +2

    खूप अभ्यास पूर्ण मांडणी केली सर 🙏

  • @sumedhss2864
    @sumedhss2864 2 วันที่ผ่านมา +6

    खरंच भाऊ आपण मांडलेली भूमिका ही विचारपूर्वक आहे अशी मला वाटते. सर्व समाजातील संघटनेतील लोकांनी युवकांनी एकत्रित येऊन या लोकांना धडा शिकवला पाहिजे. खरंच आज मला अभिमान वाटत आहे, तुमच्यासारख्या विचारांचे लोक एक पॅंथर आज समाजात वावरत आहे आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. नक्कीच तुमच्या विचारांवर चालून आम्ही युवा पिढी पॅंथर सारखी भूमिका अंगी घेऊन जो संविधानाची विटंबना आणि समाजातील लोकांना तुच्छ प्रकारची वागणूक देण्याचा प्रयत्न करेल त्याला पॅंथर स्टाईलने आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच त्या नराधमांना धडा शिकवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. अशी वेळ आपल्यावर आली नसती भाऊ जर आज आपण सामाजिक आणि राजकीय बाजू भक्कम नाही, एकत्र नाही आहोत याची मला खंत आहे.कारण आपलेच काही कार्यकर्ते समाजात अशे निर्माण झाले आहेत जे बापा पेक्षा नेत्यालाच आपला बाप म्हणू लागले आहेत अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. असो तो दिवस नक्कीच येईल ज्या दिवशी आपण सर्व एकत्रित येऊन संविधान रक्षक बनु.
    आणि राहिले हे परभणी प्रकरण यात दोशीला कारवाई तर नक्कीच होईल पण ज्याच्यावर विनाकारण काही केसेस पडले आहेत त्यादेखील मागे लवकरात लवकर घेण्यात येतील. खरंच भाऊ तुमच्या या कार्याला स्वाभिमानाला खडक जय भीम जय महाराष्ट्र जय लहुजी. मी आणि सर्व आंबेडकरी जनता पॅंथर आपल्या पाठीशी आहोत भाऊ

  • @OVEEorg
    @OVEEorg 2 วันที่ผ่านมา +8

    आता जर ka जागे झाले नाही तर आपण आंबेडकरांच नाव घेण्याच्या लायकीचे सुद्धा नाही... हे खूप क्रूर आणि अमानवी आहे...अतिशय निंदनीय आहे हे...

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 วันที่ผ่านมา

      100%right p sir lokani eak houn ladha dila pahijey lokana kadhi samjel

  • @kanchanbarsing6653
    @kanchanbarsing6653 2 วันที่ผ่านมา +2

    फार अभ्यास आहे साहेबांचा
    Great personality 👍🏽🙏

  • @nanduwagh4994
    @nanduwagh4994 วันที่ผ่านมา

    राहुल जी प्रधान, समाजप्रियरत्न!
    विचाराचा महामेरू 🙏🙏🙏

  • @vinodbhavale2638
    @vinodbhavale2638 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत अभ्यास पूर्ण माहिती राहुल जी प्रधान जय भीम 👍

  • @rahulnarwade119
    @rahulnarwade119 2 วันที่ผ่านมา +2

    Great Rahul Pradhan Bhau

  • @rajeshwarborkar1150
    @rajeshwarborkar1150 วันที่ผ่านมา

    आपला अभिप्राय, मार्गदर्शन, सूचना खुपच चालल्या असून आकलनिय आहेत.

  • @gangurdevilas7298
    @gangurdevilas7298 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @sunandatagade1782
    @sunandatagade1782 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर सर.

  • @kailasborkar694
    @kailasborkar694 วันที่ผ่านมา +1

    खूप छान राहुल सर

  • @pruthvirajbhagat3579
    @pruthvirajbhagat3579 วันที่ผ่านมา +1

    Very good.jaybhim

  • @learnertech2295
    @learnertech2295 2 วันที่ผ่านมา +2

    राहुल दादा, जयभीम!

  • @sunandakamble528
    @sunandakamble528 2 วันที่ผ่านมา +2

    Aabyasu interview salut saheb

  • @ganeshsurywansh1365
    @ganeshsurywansh1365 2 วันที่ผ่านมา +2

    जय भिम राहुल भाऊ

  • @sudhakarkamble-rx7mt
    @sudhakarkamble-rx7mt 2 วันที่ผ่านมา +4

    वॉ अतिश्य प्रखड आणि वैचारिक व सत्य आहे त्याबद्ल राहुल सर आपल्या चॅनल चे आभार व शुभेच्छा
    जातीयवादी भडव्यांचा जाहिर निषेद ?
    जय शिवराय जयभिंम !

  • @BhargavBhagat-k7n
    @BhargavBhagat-k7n วันที่ผ่านมา +1

    दंगलीतील पोलिसी वेशातील दंगलखोर खरोखर कोण याची चौकशी व्हायला हवी.. कारण पोलीस एवढे निर्दयी असतील का..

  • @dhammprakashsontakke6710
    @dhammprakashsontakke6710 วันที่ผ่านมา

    Best interview

  • @SukhdevRaut-wu9pn
    @SukhdevRaut-wu9pn 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay bhim jay savidhan sir

  • @chardakantsakpal9923
    @chardakantsakpal9923 2 วันที่ผ่านมา +2

    Jaybhim dada

  • @VijayJogdand-j4v
    @VijayJogdand-j4v 2 วันที่ผ่านมา +4

    राहुल प्रधान अगे बडो हम तुम्हारे साथ है

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 วันที่ผ่านมา +1

      Right

    • @AnnapurnaMane-mh8lm
      @AnnapurnaMane-mh8lm 2 วันที่ผ่านมา +1

      Right 💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪💪💪

  • @ChaitanyaKamble-z4m
    @ChaitanyaKamble-z4m 2 วันที่ผ่านมา +1

    परखड, अप्रतिम ❤

  • @BhauGore-u2i
    @BhauGore-u2i 2 วันที่ผ่านมา +1

    Jay Bhim sir

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 วันที่ผ่านมา

    Jaybhim jayShivray Namo Budhay 💙🇪🇺💙🇪🇺

  • @sidnt1
    @sidnt1 2 วันที่ผ่านมา +2

    स्पष्ट भूमिका.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 วันที่ผ่านมา

      100%right rahul pradhanji apn ambedkrait ad v vba sobat rahun jar kam kele tar far changley hoil nahi tar kahi khagrey nahi etihas magcha pudhey iel rahulji apka jabab nahi karita ambedkrat pudhari yani eak honey avshak ahei apley mahavpurn vishletin vishes tarun muley muli yani pudhey yeney avshak ahe

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 2 วันที่ผ่านมา +1

    गुड राहुल सर

  • @jaydeobhalshankar8143
    @jaydeobhalshankar8143 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hello Pradhan Saheb, Salam aaplya ya mulakhatitil vicharana !!! V jya dhadsane v nirbhay pane mandle aahet tya dhadala v nirbhay panala hi salam !!!
    Aapan je nemke v khare khure mudde mandle aahet, tyas tod naahi. Ekdam cirrech vishleshan kele aahe aa po am, je Ki mukhya mantri, police v itar rss pranit vichardhara aahe tya baddal, he atishay satya aahe.... Yacha aapan mhanalya pramane, 85 % janatene ya RSS pranit vicharana tivra virodh karun tyanche he prayatna hanun padle pahijet aani hi aata kalachi garaj aahe !!!
    Jay Bhim Jay Shivraay, Jay Sanvidhan !!!
    💐💐💐🌹🌹🌹👌👌🌹👍👍👍🙏🙏🙏

  • @haibatiramchandrasuryawans3777
    @haibatiramchandrasuryawans3777 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र राज्य विधानसभा इलेक्शन मधील सगळं काळ बेर लपवण्यासाठी मागासवर्ग्यामध्ये आक्रोश निर्माण करण्यात आला. त्यासाठी आंबेडकरी समाजाचे जीव घेण्यात येतो.

  • @ReshmaSagavikar
    @ReshmaSagavikar 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय भीम

  • @MadhavMote-if3bq
    @MadhavMote-if3bq 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय भीम प्रधान साहेब

  • @rajeshsuryawanshi8820
    @rajeshsuryawanshi8820 2 วันที่ผ่านมา

    ✅️ Right❤❤

  • @narayankamble4811
    @narayankamble4811 วันที่ผ่านมา

    जयभीम नमो बुद्धाय

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar 2 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @SatishPradhan-l5o
    @SatishPradhan-l5o 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जयभीम

  • @youngpantheramol
    @youngpantheramol 2 วันที่ผ่านมา

    Great 👍👍👍 sir

  • @kailasborkar694
    @kailasborkar694 วันที่ผ่านมา +2

    ही संविधान विरोधी मनू उकळून फेकायची, काळाची गरज आहे , नाहीतर देशाचं वाटोळं होईल ,

  • @Chris-bs8sh
    @Chris-bs8sh 2 วันที่ผ่านมา

    💯%=🙏🙏🙏

  • @unstoppableasif98
    @unstoppableasif98 2 วันที่ผ่านมา

    Good job sir

  • @er.vickychaware2793
    @er.vickychaware2793 2 วันที่ผ่านมา

    #Leader Rahul Dada 💙

  • @shrikantborde1689
    @shrikantborde1689 2 วันที่ผ่านมา

    सही बात है. जय भिम

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 2 วันที่ผ่านมา +10

    सरकार कोणत्या विचाराचं आहे, हे लक्षात घेऊन आपण कोणतेही आंदोलन केले पाहिजेत. न्याय मागण्याचे अनेक मार्ग आहेत. तोड फोड जाळ पोळ घोषणा याची गरज काय? आपण बौद्ध धर्मीय लोक आहोत ना! कधी कधी आपणही भलतेच संवेदनशील होवून कृती करतो. घराघरावर निळे व पंचशील झेंडे कशाला हवेत? इतरांच्या घरावर आहेत का झेंडे?

    • @veerasfunnyvideos6685
      @veerasfunnyvideos6685 2 วันที่ผ่านมา +2

      Sir ni kay sangitale te pahilya eka magach comments kara

    • @arvindkapure6156
      @arvindkapure6156 2 วันที่ผ่านมา

      . घटनेत तरतूद आहेकी आपण आपल्या धर्माच पालन करू शकतो तसा अधीकार आहे मित्रा जाळपोळ बौध समाजाने केली नाही तथा कथीत हिन्दु लोकानी तोंडाला कपडे बांधून जाळपोळ केली गुन्हेगार मात्र बौद्ध समाज केला .

    • @vijaymeshram5403
      @vijaymeshram5403 2 วันที่ผ่านมา +1

      घरावर झेंडा लावल्यानं काय होते?

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 วันที่ผ่านมา

      दंगलीला उत्तेजन कुणी दिले हे तथाकथित लोकांचे सिडीआर तपासले तर लक्षात येईल. सरकार कॉंग्रेस पेक्षा चांगलेच आहे पण तुमचा द्वेष/तुम्ही लावलेला चष्मा तुम्हाला ते वाईट दिसायला भाग पाडतो. इस्राएल चा आदर्श घेऊन वेगळे राज्य बनवता येते का याचा शोध घ्या. ज्या बहुसंख्य धर्माच्या लोकांबरोबरच आयुष्य जाणार आहे त्यांचा सतत द्वेष करणे, नकारात्मक विचार करणं यापेक्षा वेगळा देश बनवला तर तूमची फार प्रगती होईल. सवलती साठी बहुसंख्य धर्माच्या लोकांवर अवलंबून रहावे लागणार नाही.

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 วันที่ผ่านมา

      ​@@vijaymeshram5403इतरांना तुम्ही आपले वाटत नाही. मॉब सायकॉलॉजी या पाठीमागे असते.

  • @manojchakre7516
    @manojchakre7516 2 วันที่ผ่านมา +1

    Jay bhim

  • @balajighayal5105
    @balajighayal5105 3 วันที่ผ่านมา

    जय भिम

  • @nanduwagh4994
    @nanduwagh4994 วันที่ผ่านมา

    हे वास्तव आहे, घडवुन आणल्या गेल!

  • @DineshGajre-f9s
    @DineshGajre-f9s 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    100/°

  • @chardakantsakpal9923
    @chardakantsakpal9923 2 วันที่ผ่านมา +1

    अहो साहेब फडणविसची मुलाखत घ्या

  • @nanduwagh4994
    @nanduwagh4994 วันที่ผ่านมา

    मुख्यमत्री हाच खलनायक

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 วันที่ผ่านมา

    Jahir nishedh manuwadi sarkarcha 😡⚔️ Jai Bhim Jai samvidhan 💪💙

  • @youngpantheramol
    @youngpantheramol 2 วันที่ผ่านมา

    Jay bhim 💙🙏✊🕊️💯🙌

  • @HanumanSasane-w1j
    @HanumanSasane-w1j 2 วันที่ผ่านมา

    Jay bhim 💙💙

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 2 วันที่ผ่านมา

    We all want justice for Shaheed Somnath Suryawanshi

  • @RDX-b5r
    @RDX-b5r 2 วันที่ผ่านมา

    🇪🇺 🇸🇨 🇪🇺

  • @lalitlokhande5568
    @lalitlokhande5568 2 วันที่ผ่านมา

    Itihas chukicha ahe. Vaidya parampara bharatat navhti. Purviasun saman parampara hoti brahmani parampara buddhanchya nantar Ali. Science journey che video paha ani satya janun ghya.

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 2 วันที่ผ่านมา

      Itihas vachun ghere baba pahile midia vale fake batmya detat tyancha Kai bharosa

  • @kailashPundge
    @kailashPundge 2 วันที่ผ่านมา

    जय भीम दादा

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अहो हे सगळ ठिक
    पण याला पर्याय सांगा.
    या गृह युद्धाला उत्तर सांगा...
    बुद्ध धर्माशिवाय आता पर्याय नाही.
    बाबासाहेब ह्यानी हाच पर्याय दिला आहे
    मग या बौद्ध धर्माच्या पर्यायाला आपण का स्विकारू नये..

  • @SSK-hm3ri
    @SSK-hm3ri 2 วันที่ผ่านมา

    Adani yacha aaivr chadlela distoy😂😂😂😂😂

  • @Babaravpundge
    @Babaravpundge ชั่วโมงที่ผ่านมา

    अत्यंत बरोबर विश्लेषण सर

  • @VijayPanpatil-u5i
    @VijayPanpatil-u5i 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर सर

  • @DhanshriKamble-x8h
    @DhanshriKamble-x8h วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤