दहा बारा वर्षांपूर्वी चिंतामणीबुवा पांचाळ यांची त्यांच्या शिष्यासमवेत घेतलेली दुर्मिळ मुलाखत खास बुवांच्या चाहत्यांसाठी Part 3- • कसं असावं पारंपरिक भजन...
खूप चांगला अमूल्य ठेवा तुम्ही युवा भजनी बुवांसाठी राखून ठेवलात । खूप खूप धन्यवाद। मला ही आदरणीय चिंतामणी बुवा गुरू म्हणून लाभले हे माझे भाग्य आणि देवाचा आशीर्वाद ।
अतिउच्च आणि खुप छान माहिती दिली आहे सर 🎉
खूप सुंदर
खूप चांगला अमूल्य ठेवा तुम्ही युवा भजनी बुवांसाठी राखून ठेवलात । खूप खूप धन्यवाद।
मला ही आदरणीय चिंतामणी बुवा गुरू म्हणून लाभले हे माझे भाग्य आणि देवाचा आशीर्वाद ।
पारंपारिक भजन कसे असावे याबाबत चे निरूपण अतिशय आवडले
माझे गुरुजी यांनी भजन कसे असावे हे सागितले आहे ते सध्याचा बुवांनी आचरणात आणावे
Khup sunder mahiti bhetli aaplya mule mauli 🙏
Khuch chan goad awaj
खुप सुंदर बाबा सादरीकरण केले आहे.
No limit marvellous buwa ase bhari buwa Halli ayakayla milat nahit
One number buwa RAM Krishna Hari from Prabhakar buwa Samant old panvel math budruk Sindhu durg
तुम्ही खूप भाग्यवान आहात बुवांना समोरून ऐकायची संधी भेटली तुम्हाला . 🙏
सुंदर माऊली 🙏🙏
Ase Buva Hone Nahi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझा गुरुचे गुरु ते
😍😍👌👌
8
Mahesh parb sir
Ase buva punha hone nahi
पखवाज कोण वाजवतात
सन्माननीय महेश परब 👍👍
Amche sir 🔥🔥🔥
👍