संध्याकाळी भाकरी थपायचा किंवा करायचा कंटाळा आला असेल तेव्हा बनवा १ वाटी ज्वारीच्या पिठापासून रेसिपी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024
- #shivanimorbale
#breakfastreceipe
#healthyreceipe
#shivanimorbale
नमस्कार मंडळी...
आपल्या चॅनल वरती रोजच्या जेवणात बनवता येईल असे सोप्पे,झटपट होणारे,तितकेच टेस्टी अश्या रेसिपी आपण दररोज अपलोड करत असतो...सोप्प्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनल ला नक्की भेट देऊन subscribe जरूर करा.
Instagram
...
...
Facebook
/ swadaswadkitchen
Second Channel
/ shivanilifestyle
For Buisness Enquiry - shivanimorbale24@gmail.com
खूप चांगली , पौष्टीक , वेगळी रेसिपी आहे . प्रमाणही चांगले आहे .धन्यवाद आणि शुभेच्छा
Khupach awadli tumchi recipe
वा कीर्ती छान सोपी इडली करायला सोपीखायला मस्त वयस्कर लोकांना इंदुताई गावंडे
Khup chhan❤❤
Ekdam barabar jwarichi idli dhanyavad tai
KHOOP KHOOP CHAN 👍👍👌👌💯💯
खूपच छान रेसिपी आहे ग ही ताई
धन्यवाद ❤️
Waah. Ho he mi nachni che krte! Mazya mulila avadte, 👌👌👌
अतिशय सुरेख
Very nice Recipe mam !
Up Yb
खूप खूप सुंदर इडली अगदी चविष्ट. धन्यवाद
धन्यवाद ❤️
*⚘⚘व्वा,फारच छान! अगदी आरोग्यदायी इडली चटणी !⚘⚘*
धन्यवाद ❤️
Nice😊
Nice.
Super resipi
Very good mam. (AKOLA MAHARASHTRA.)👌👌👍👍
Khupch chhan
❤Yummy food
फार छान 🌷
व्वा खूपच छान
मस्तच
फारच छान रेसिपी मॅडम 👌
Wa mast
hi , tai . mast recipe
ताई मस्तच रेसिपी
खुप छान
Khupch Chan Recipe
खूप छान रेसिपी.
धन्यवाद ❤️
मस्त रेसिपी...धन्यवाद..
छान आहे व्हिडिओ
धन्यवाद ❤️
Khup chan
बडबड कमी केली तर ईडली आजुन छान वाटेल
बाई माणूस आहे, बडबड. केले नाही, तर कसे जमेल.😂😂
पटकन सांगायचं ना ज्वारीच्या पीठाच्या इडल्या
खुप छान रेसिपी ईडली ची
1st Ashi recipe phahili mast aahe Mdm.
खूप छान!
धन्यवाद ❤️
Good idea. Thanks for sharing 👍
Khupch chan
धन्यवाद ❤️
अगदी छान
धन्यवाद ❤️
Mast ...
किती फिरवून सांगता सरळ सांगा ज्वारीची इडली
Idli Karanyapeksha ,Dhokla Kara, purna peeth ekach bhandyat ghalun steam karate, mag Dhokla cut karawe
Soda skip kela tar jwari pith rava ani dahi mixture ratri bhijavun ratrabhar thevaycha ka ani sakali dose karyche ka
Khoop chhan
Khup cha chaan dislike karaycha prashna cha nahi 1 number recipe aahe 👌🏻👌🏻👌🏻😊
धिरडे आहेत ते
Mast❤️
छान
Good Recipe......
धन्यवाद ❤️
Rara ani jwari Madhe protin naste jyast
रेसिपी छान आहे. त्यात तुम्ही शेंगदाणे किंवा मक्याचे दाणे इडली करताना घातले तर अजुन छान होतील इडल्या, मी नेहमी घालते इडलीच्या पिठात, मुलांना आवडतात पण. धन्यवाद 🙏
Nachni w jwari ektr dalun thewlele pith ahe tar tychya idlya Hou shaktat ka tumchya recipe prmane please sanga haan
Yaach peethacha dosa karu shakto ka?
Chan👌
Idli bhandyat limbu taka Khali panyath .... Aatun kaala hoth nahi
❤❤
What if we add udid dal
,❤
धन्यवाद ❤️
Wow mast ki
धन्यवाद ❤️
छान👌👌👌👌👍
Spoon var shubham nav korlela distay......😂
Chan❤❤❤
धन्यवाद. !!!
धन्यवाद ❤️
Madam yat kuthale protin aahet he Sangal ka? Kahihi badbad
Yes
👌👌👍
Very nice
Chhan .
Yummy 😊
खूप छान रेसिपी आहे
धन्यवाद ❤️
या पिठाचे पोळे किंवा उत्ताप्या सारखे होऊ शकेल का?
करून..बघा..
👌👌
👍👏👌
Nice
Nice 2:34 2:36
Kitti bolayache
धन्यवाद ❤️
थपायचा नाही थपायचा.व्याकरण समजून घ्या.
Recipe khrach chhan ahe taai... pn he krnayapeksha bhakrich keleli parvel.... I mean kantala aala asel tr😂
You said that the batter contains proteins! Will you please tell me the source of protein? That's misleading!
मलापण हीच शंका आहे.. प्रोटीन्स आहेत म्हटलं की लोक पदार्थ करतात.. वाटतं..
Instead of curd can i use buttermilk? Pl reply. What is the qty?
1.5 cup of buttermilk
👍👍
आम्हाला साहित्य लिहून देणे प्लीज आमच्या लक्षात येणार नाही
किती वेळ लावते ताई बडबड खूप करते
Ati badbad...mla vatl jad bhakri dakhvel,
सोडा खाऊ नये हो.. हॉटेलात वापरतात घरी कशाला वापरायचा रेसिपीत
जरा कमी मोजक बोला
Ok
Sorry but soda is not at all healthy
जरा कमी बोल बाssssssई...
मॅडम एक वेगळा पदार्थ म्हणून ठीक आहे पण आपण उडदाची डाळ तांदूळ याच्या इडल्या करतो ना त्या वेगळ्याच असतात थोडासा बदल म्हणून ठीक आहे पण या इडल्या थोड्याशा बथ्थड होतात तुमच्या पिठामध्ये थोडसं अजून पाणी घालायला हवं होतं आणि व्यवस्थित जास्त हलवायला हवं होतं व्यवस्थित जास्त वेळ हलवून घेतलं की जास्त हलक्या होतात इडल्या थोडास तरी फर्मेंटेशन हव होतो एक दोन तास तरी आतून तुमची इडली घट्ट वाटते आहे रागवू नका मला जे वाटलं ते मी सांगितलं डिसलाइक करण्याइतका काही वाईट नाहीत छान आहेत
नक्कीच पुढच्या वेळेस मी हा बदल करेन.धन्यवाद ❤️
बकवास कमी करा जरा 😊
फारच छान रेसिपी .
धन्यवाद ❤️
छान
Nice