chotya bayochi mothi swapn today episode review| इरा कायमच जग सोडुन गेली 😱

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024
  • chotya bayochi mothi swapn today episode
    #chotyabayochimotthiswapna
    chotya bayochi mothi swapn today episode mi anagha
    chotya bayochi mothi swapn today full episode
    This is voice over review of chotya bayochi mothi swapn marathi serial Tv show | छोट्या बयोची मोठी स्वप्न Full Episode 23 November 2024
    #छोट्याबयोचीमोठ्ठीस्वप्नं
    #tubhetshinavyane
    #sonymarathishow
    Please Do Subscribe & Enjoy Voice over review 🥰🙏

ความคิดเห็น • 26

  • @rupalidevgade7505
    @rupalidevgade7505 8 วันที่ผ่านมา +6

    नक्कीच बायोच स्वप्न असणार

  • @sunandajadhav9628
    @sunandajadhav9628 8 วันที่ผ่านมา +5

    नक्की स्वप्नच😂😂

  • @DeepaliBabar-v8j
    @DeepaliBabar-v8j 5 วันที่ผ่านมา

    Bayocha Riviera tyana please please please 25 नोव्हेंबर cha please please please please please

  • @abhijitbarkale8876
    @abhijitbarkale8876 8 วันที่ผ่านมา +6

    ते काहीही असो ,पण हे स्वप्न असू शकत ही आयडिया मी guess केली सर्वप्रथम असं मला वाटतं!!!😂 आता ती idea flop जाऊ शकते किंवा true पण असू शकते😂

  • @shambattin208
    @shambattin208 7 วันที่ผ่านมา +3

    हे स्वप्न नसेल तर तर ही मालिका जवळ जवळ संपली असे समजा.

  • @anilmerchant1211
    @anilmerchant1211 5 วันที่ผ่านมา +1

    Malika khup non. Pra tical events dakhavtat...bore hot..students hospital chalvtat..

  • @AparnasKitchan
    @AparnasKitchan 7 วันที่ผ่านมา +2

    हे स्वप्न बयोला पडले . इरा घरातच लपली आहे तिचा व तिच्या आईचा प्लान असेल नेहमी प्रमाणे .

    • @KING_KRUSHNA-f8b
      @KING_KRUSHNA-f8b 6 วันที่ผ่านมา

      बरोबर् मलाही तेच वाटते

  • @AshaFoundation-lu5ze
    @AshaFoundation-lu5ze 7 วันที่ผ่านมา +3

    स्वप्न आहे

  • @smitasawant4626
    @smitasawant4626 8 วันที่ผ่านมา +3

    हे स्वप्न असेल

  • @SarojShinde-w7u
    @SarojShinde-w7u 7 วันที่ผ่านมา +7

    हे स्वप्न असु शकते पण डॉ विशाल ची काही चुका नसताना बयोने त्यांच्या सोबतचे नाते तोडले याचे वाईट वाटले म्हणून आता हि मालिका बघायला नको वाटते

  • @priyankashenoy9328
    @priyankashenoy9328 8 วันที่ผ่านมา +2

    Satya ch asel evdh dakhvl mhnje as asel tr he serial pahychi ny pude

  • @sarojshinde2529
    @sarojshinde2529 7 วันที่ผ่านมา +1

    गौतमी चे कारस्थान सर्वा समोर आणल्या शिवाय व बयो आणि विशाला एक त्र आणल्या शिवाय मालिकेचा शेवट करू नये शुभमकरांचा बयो बद्दल चार राग नक्की च निवळेल

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 8 วันที่ผ่านมา +3

    नाही आवडत आहे असं ऐकायला. मालिका विचित्र झाली आहे

  • @smitapai5683
    @smitapai5683 7 วันที่ผ่านมา

    😅

  • @KING_KRUSHNA-f8b
    @KING_KRUSHNA-f8b 6 วันที่ผ่านมา

    मलाही वाटते हे बायो चे स्वप्न असेल

  • @Healthyme9
    @Healthyme9 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्या सिरियल च्या डायरेक्टर ला MBBS म्हणजे बि ए बि काम वाटते....कधी बयो ला खुप हुशार मेच्युर्ड दाखवले जाते तर कधी कामवाली नोकर म्हणून

  • @vaishaliShinde-vg8xk
    @vaishaliShinde-vg8xk 6 วันที่ผ่านมา

    हे स्वप्न असु शकत बयोच

  • @Shravani-u1z
    @Shravani-u1z 8 วันที่ผ่านมา +1

    असं वाटतंय ते स्वप्न असेल.. सॉरी मला आधी वाटलेलं ती चेहरा झाकलेला आहे पण आता मी नीट बघितला तेव्हा समजलं की ती ते इलाज आहेत म्हणून.. स्वप्न असेल असं वाटतंय.. कदाचित खरं पण असू शकतं

  • @sonalimogre7814
    @sonalimogre7814 วันที่ผ่านมา

    बायोचे आणखीन हाल बघवत नाहीत काय माणसे आहेत की कसाई.. अजून काही नवीन सुचत नाही लेखकाला असं दिसतंय असेच असेलतर serial बंद करा .. टाटा bye bye ...

  • @आशाहीरे
    @आशाहीरे 7 วันที่ผ่านมา

    गौतमीला कठोरातली कठोर शिक्षा करा.व डाॅ.विशालचे व बय्योचे लग्न थाटामाटात करा.एवढेच मी लेखकाला सांगू शकते.सिरीयल मज्जा तेव्हाच येईल व शेवट गोड होईल.असो.

  • @priyankashenoy9328
    @priyankashenoy9328 8 วันที่ผ่านมา +1

    Gautami ch bhand futl ny ramakant ne tr shubhamkar na marnya cha prayatn kela kitik vela ani ami yach ashe vr ha serial paht hoto ani iraa hoti tava pn bayo la tras zala ani meli tri he lok trp sathi krtat na he sgl mg ata yancha serial bgycha ch ny ky dakhvych te dakhva

  • @श्रीस्वामीसमर्थ-ज4द
    @श्रीस्वामीसमर्थ-ज4द 6 วันที่ผ่านมา

    ही गोदा आत्या कुठे होती इतके दिवस? तिला दाखवलीच नव्हती

  • @anitajadhav1387
    @anitajadhav1387 7 วันที่ผ่านมา +1

    ही मालिका खूपच लांबवत आहेत.. खूप बोर झालं आता

  • @padminimudale9825
    @padminimudale9825 7 วันที่ผ่านมา

    सांगण्या पैक्षा दाखवा मालीका बस झाल