Pudhari News| पुणे पोर्शे अपघात प्रकरण, आरोपीवरील कारवाईबाबत अॅड. असीम सरोदे म्हणतात... | Pune News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2024
- Pudhari News | पुणे पोर्शे अपघात प्रकरण, आरोपीवरील कारवाईबाबत अॅड. असीम सरोदे म्हणतात... | Pune News#pudharinews #marathinews
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
जज चे नाव जाहीर करा 😢😢
होय कळायला हवं
जस्टिस चौधरी
सामान्य माणसाला लगेच जामीन मंजूर होतो का तेही १२तासाच्या आत
मुलाची केस घेवुन बिल्डर बाप जर सरोदें कडे आला असता तर वकील साहेबांनी आरोपी मुलाला वाचविले असते.
न्यायालय एतके बवळट कसे
त्याना घटना काय हे माहिती
घेत नाही का. Fir म्हणजे त्यांचे
डोळे आहेत का. त्यांचे डोके कुठे आहे
Vedant Released in 12 hours. He went home switched on AC and slept well. He was having tension about Essay. Police uncle gave him burger and he was not feeling hungry so slept well.
Indeed 👍👍
Do you really think he is having tension about essay.
Some junior clerk will write essay on behalf of him.
He is drinking again. 😡
हा व्हिडिओ सर्वांनी स्टेटस वर ठेवावा लवकरच हा व्हिडिओ राजकारण्यांकडून डिलीट होण्याची शक्यता आहे
असीम सरोदे ह्या २ मुलांची केस तुम्ही हातात घ्या न्याय जनतेला ध्या
कायदा फक्त गरीबासाठीच
पुणे, विक्रोळी होर्डिग्ज, दिशा, सुशांत, पालघर साधू प्रकरण ई.ई. वर कडक कारवाई व्हायला पाहिजे. धनदांडग्यांवर व हाय प्रोफाईल लोकांना सोडता कामा नये.
उज्ज्वल निकम कडे केस द्यावी म्हणजे सगळी कडे अबादी अबाद होईल
आम्हास सांगण्यापेक्षा तुम्ही काय करणार ते सांगा फक्त राजकारण कशाला वकील झालाय फक्त टी व्ही वर बडबड करत आहेत
The Police Commissioner should watch thus video carefully and understand the Law.
न्यलय वर् hi kes करा
लोकमतवर ठोकमत!🤣
मुलगा अल्पवयीन असल्यामुळे तो आरोपी होऊ शकत नाही त्याचे वडील आरोपी होऊ शकतात आरोप दाखल केला पाहिजे एफ आय आर दाखल केला पाहिजे करोडपतींना कसला कायदा कायदे फक्त गरिबांसाठी बनवले जातात ह्या सरकारला सगळ्या गोरगरिबांची हाय लागणार आहे इथं कायदा आणि लोकशाही कुठे शिल्लक आहे महाराष्ट्रामध्ये
Kiti ghetle?
यांच्या कडे अगरवाल ची केस आली तर हा अगरवाल याला वाचवेल की नाही?कारण सध्या निर्भय बनोच दुकान बंद झालं आहे पोट भरणार कसं.
हा व्हिडिओ सर्वांनी स्टेटस वर ठेवावा
असिम सर सरकार व पोलिसावर केस चालवा
बर्गर् वाला पोलिस कोन शोध घ्या
पोलीसांनी समजा कलम लावली तरी कोर्ट काय करत होत.आणी वकिल म्हणुन सरोदे कोर्टात का जात नाहीत.
Section 304 lavalay. Mag 304A, 279 lavayachi garaj nahi. Kay pan sangtay rao
पालकमंत्री राजीनामा द्या
जजला पण बडतर्फ करा. कितीतरी कलम नलावता हि केस दाबण्याचा प्रयत्न होत आहे. न्याय व्यवस्था विकली गेली हे नक्की 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बहुतेक वकिली चालत नसावी ?
Afim barode
काही नेते बोलत होते लोकशाही नाही हुकुमशाही चालू आहे तरी जामीन मिळतो का. कशाला पाहिजे नाईट क्लब आपली संस्कृती आहे का .सगळे वसुली जमा करायचे आड़े झालेत
तु काहिच म्हणु नको तुला कोण विचारतोय तु फक्त प्रसिद्धीच्या झोतात रहायला बघतो
२७९ ला ६ वर्षाची शिक्षा दिलेली नाही
ही व्यक्ती कायदा तज्ञ पेक्षा मीडिया तज्ञ चांगली आहे
तूझ्या खोटारड्या उज्वल निकम पेक्षा बरा आहे.
पुणे, विक्रोळी होर्डिग्ज, दिशा, सुशांत ई.ई. वर कडक कारवाई व्हायला पाहिजे. धनदांडग्यांवर व हाय प्रोफाईल लोकांना सोडता कामा नये.
Are mag baghu nako simple gyan tujha tujhya kade thev. Fukat madhe kashala buddhicha exhibition karat aahe😂😂😂😂😂
वकील कमी आणि चोंबडा जास्त वाटतो😂
Who killed karkare? Chya vakilababat ky mat aahe
He jsw raigad pradushan case madhe manage zhale?aajun prachand pradushan pen dolvi la?
Nusata show ahe char divsani sagle shant zale ki karbhar hoil sagla fadanhwis sagle karnhar atta show only
Paise hai kuch nahi hotha baad sab bul jaya ge pan jise ghar me huha zindagi baat rohyo ge
कलम 279 मध्ये 6 महिने शिक्षा आहे. 6 वर्षे नाही असीम भो जरा स्टडी कर
अहो तुम्ही हे कलम लावले नाही, ते कलम लावले नाही असे सांगण्यापेक्षा तुम्ही कोर्टात अपील का करत नाही. तुम्ही उद्दव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यासाठी जनतेच्या वतीने कोर्टात गेला होता आताही टीव्ही वर सांगण्यापेक्षा त्या मुला विरुद्ध पुन्हा खटला सुरू करा.
Sir jagruktavzalibtrch desh sudharel.aaj palkanch mulankde ajibat laksh nai.slum n high sosaity madhevhevprakar khup wadhle.tyatlyatyat middle class br chalalya.family atmosphere mdhe aaj khup truti aahet.aajiaajoba nko natewaik nko.paisa dya Mulana bs .sanskarit wyat mul waya jatat.slum chbwegalch.aani asj samaj watawaran khup kolmadaty jyacha durgami parinam aaplyala Phayla miltil.so welich sawdh zal pahije.saglyanchi jababdari.
Tumhala wakilpatra dile ki tumhi to kasa nirapadhi hota he sanganar.
Ek news ashi y ki 17 yr chya (probably poor)porane 8veles matdan kel tr tyala atak zali
Tyala bel nhi
Ani ikde muder krnaryala(rich) ek eassy vr bel 😂
False rape case mdhe poor lok 4 yr jail mdhe or tyancha murder hoto police chokit
Rich lok muder krun firayls mokle
Sagla vikla jat police vakil judge court fkta kimat barobar lavli pahije
Sad reality of India😢
Aij boltay daru pili nvti sagle video ahe still
Khi days ne boltil gadit to nvta ch
Nd 10days ne bski lok visarle ki tyachya bapala pan detil sodun dogha mokle mg ajun navin poor la marayla
हा घंटा तज्ञ तुमच्या चॅनल ने सुद्धा आणला काय.जय हो
अपघाताच समर्थन कुणीच करु नये या अरोपींना शिक्षा झालीच पाहिजे तसेच दिशा , सुशांंत , मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास व्हावा अशी मागणी वकील असिम सरोदेंनी करावी
Aasim sarode is correct speech