रमेश पाटील यांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना फोन! Ramdas Athawale Ramesh Patil Call Recording

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 198

  • @paragdeshmukh9383
    @paragdeshmukh9383 6 หลายเดือนก่อน +18

    जय भीम.... माजोर्डा चंद्रकांत पाटील. जय भीम बोलायला लाज वाटते का?
    रमेश पाटील तुमच्या विचारांना आणि धाडसाला सलाम ❤

  • @sugrivshingade2636
    @sugrivshingade2636 6 หลายเดือนก่อน +57

    हा विकृत झाला आहे, हा टाईमपासचा विषय बनला आहे

    • @swatitorne
      @swatitorne 6 หลายเดือนก่อน +1

      Namo buddhya Jay Bhim good job thankyou sir

    • @antarshakti3093
      @antarshakti3093 6 หลายเดือนก่อน +2

      कौन ? अटवले ना ?

    • @NanasahebWaghmare-ql5qi
      @NanasahebWaghmare-ql5qi 6 หลายเดือนก่อน

      @@swatitorne हा आ ठ व ले. ह रा मी आ हे
      सा धा जय भीम बोल त ना ही

  • @shrihariholkar6933
    @shrihariholkar6933 10 หลายเดือนก่อน +43

    माननीय रमेश भाऊ पाटील हे खरच शिवसेनेचे ओरिजनल शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे यांचे फॅन असून नेते आहे एकदम खूप भारी रमेश भाऊ तुमच्यामुळे दिवसभरात थोडा ताण तणाव तरी निघून जातो भाऊ तुमचा आवाज लय भारी हो भाऊ तुम्ही द्या संजय शिरसाटला लय भारी बोलले ते मुत्र्यांत बंदोबस्त करा खरंच तुम्हाला मानलं बर का रमेश भाऊ पाटील जय महाराष्ट्र

  • @dattatraylondhe3734
    @dattatraylondhe3734 7 หลายเดือนก่อน +28

    आठवलेला कुठे अभिमान आहे बाबासाहेबांच्या बद्दल? तो सनातनी झालाय. त्याच्याकडे तक्रार करून काय होणार नाही

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 11 หลายเดือนก่อน +150

    बीजेपीत गेल्यावर जयभीम ची लाज वाटु लागली आठवले बुवा ला जयभीम जयभैरव

    • @futsal25sp
      @futsal25sp 7 หลายเดือนก่อน +4

      Aathavale aata Brahman aahet...Ucch Varniy.

    • @ganeshkarande5299
      @ganeshkarande5299 6 หลายเดือนก่อน

      Techana

  • @dhanajigaikwad2494
    @dhanajigaikwad2494 7 หลายเดือนก่อน +50

    जय भिम वाला असता तर जय भीम घातला असता आठवले मातंग आहे म्हणतात ते खरं आहे

    • @drakengarddrake1816
      @drakengarddrake1816 6 หลายเดือนก่อน +1

      मानसिक विकृत आहे वेळ आली की शेन मुत खातो

    • @kartik___prakash
      @kartik___prakash 5 หลายเดือนก่อน

      म्हार vya

  • @ajitmore2613
    @ajitmore2613 11 หลายเดือนก่อน +58

    अरे बाबा पहिले आठवले साहेबांना झोपेतून उठू de

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 11 หลายเดือนก่อน +28

    रामदास‌ जरा‌ शुध्दीवर ‌ये‌ जागा‌हो‌
    पाटील‌ साहेब ‌तुम्हीपण‌‌ कुणाला फोन‌ केलाय
    त्याच त्यालाच‌ काय‌ कळत‌ नाय

    • @adityaadagale8667
      @adityaadagale8667 7 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 6 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂पूर्ण झोपेत आहे 😂😂😂

    • @bhushanwagh9927
      @bhushanwagh9927 6 หลายเดือนก่อน

      😂🤣

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 7 หลายเดือนก่อน +22

    याला दुसरा उद्योग नाही काय ?

  • @Jadhav_vlog.
    @Jadhav_vlog. 10 หลายเดือนก่อน +54

    रमेश पाटील सगळ्यां नेत्यांना रागात बोलतात पन आठवले साहेबाना खुप आदबिने बोललेत , ॲटरासिटीला घाबरले 😂😂

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r 7 หลายเดือนก่อน +1

      दावणीबांधलेला बैल😂😂😂😂

    • @NileshPawar-fq9bz
      @NileshPawar-fq9bz 6 หลายเดือนก่อน

      अरे येड्या जय भीम बोलायला पण लाज वाटते याला ते बघ आधी

    • @milindbansode701
      @milindbansode701 6 หลายเดือนก่อน

      Chukich ahe, te aathavlencha aadar kartat.

  • @yogeshsapkal9169
    @yogeshsapkal9169 11 หลายเดือนก่อน +47

    रमेश पाटील...... खरंच एक नंबर ❤

  • @sidharthbansode
    @sidharthbansode 6 หลายเดือนก่อน +2

    केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले साहेबांनी महाराष्ट्रातील तमाम दलित समाजाला व समाजाला व दलित तरुणांना काय मंत्री पदाचा फायदा झाला याची श्वेतपत्रिका काढावी

  • @user-uf9xh1yl6y
    @user-uf9xh1yl6y 7 หลายเดือนก่อน +9

    चंद्रकांत पाटीलला बोलायचं तर त्यालाच फोन कर
    आठवलेला बोलून काय उपयोग???

  • @anilingale8056
    @anilingale8056 11 หลายเดือนก่อน +35

    हा मातग आहे आठवले जयभिम घालत नाही

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 6 หลายเดือนก่อน +2

    पाटील साहेब आपल्या हिमंतीला मानाचा मुजरा

  • @Sonawanebhima6777
    @Sonawanebhima6777 7 หลายเดือนก่อน +23

    ह्या आठवल्याला कुठं तरी पाठवलं पाहीजे

  • @rushiimuni360
    @rushiimuni360 10 หลายเดือนก่อน +37

    आठवले हा तर जय भीम पण बोलत नाही..

  • @jayeshgamare8268
    @jayeshgamare8268 6 หลายเดือนก่อน +3

    रमेश दादा लय भारी

  • @dattagaikwad7047
    @dattagaikwad7047 11 หลายเดือนก่อน +16

    रमेश पाटिल जिंदाबाद

  • @pralhadgawai3271
    @pralhadgawai3271 10 หลายเดือนก่อน +13

    रमेश पाटील साहेब खरे राजकारणी पण् किंमत होत नाही 🥀🥀🥀

  • @open_challenge007
    @open_challenge007 6 หลายเดือนก่อน +1

    वाकेल पण मोडणार नाही... असा कनां आहे... केंद्रीय मंत्र्यांचा 😂😀

  • @riyazshaikh8037
    @riyazshaikh8037 ปีที่แล้ว +16

    असले मंत्र्यांना जे महापुरुषांचा अपमान करतात त्यांना पायउतार करायला पाहिजे

  • @prashantjadhav5957
    @prashantjadhav5957 7 หลายเดือนก่อน +5

    हे सर्व फेक रोकॉर्डिंग आहेत, मिमिक्री आर्टिस्ट मार्फत बनवलेले. इथे साधा नगरसेवक अनोळखी नंबरचे कॉल उचलत नाही, तर मग आमदार आणि मंत्री कॉल उचलत तरी असतील काय?

  • @vilaskulkarni819
    @vilaskulkarni819 ปีที่แล้ว +9

    चंद्रकांत दादांचा आव्हान करण्याचा हेतू होता असे काही वाटत नाही .तथापि त्यांनी तसे बोलायला नको होते हे मात्र खरे.

  • @subhashkotian9145
    @subhashkotian9145 6 หลายเดือนก่อน

    Ramesh भाऊ आपने तो जय भीम तो बोला लेकिन रामदास आठवले साहब तो एक बार भी नाही बोला राहे है जय भीम माननीय बाबा साहेब आंबेडकर के बारे मे जो भी बोलेगा उसको इस देश का अपमान करने जैसा होगा वो महापुरुष है बाबासाहेब आंबेडकर जय भीम

  • @tejasji3364
    @tejasji3364 6 หลายเดือนก่อน +1

    एका मराठा तरुण जय भीम म्हणतोय आणि हा मंत्री ला लाज वाटते का

  • @satishmokde5034
    @satishmokde5034 11 หลายเดือนก่อน +4

    रमेश पाटील त्या आठवलेला सर्वच माहित असुन ते चंद्रकांत पाटलाल काय समजाऊन सांगतील कारण ते भाजपाच्या पंगतीत बसलेले आहेत ते चंपाला विरोध करूच शकत नाही

  • @RekhaKamble-in4hr
    @RekhaKamble-in4hr 6 หลายเดือนก่อน

    रमेश पाटील साहेब सर्व जातीधर्माला मानतात.रामदास ला लाजवाटली जयभीम बोलायला

  • @ajitmore2613
    @ajitmore2613 11 หลายเดือนก่อน +9

    त्याला घटनेची माहिती पण नाहीये काय झालं काय नाही

  • @PankajChakranarayan-oq6ii
    @PankajChakranarayan-oq6ii 6 หลายเดือนก่อน +2

    रमेश पाटील, आपण बरोबर आहात।

  • @rajpatil1063
    @rajpatil1063 10 หลายเดือนก่อน +13

    जय भीम जय आदिवासी

  • @Sonawanebhima6777
    @Sonawanebhima6777 7 หลายเดือนก่อน +2

    रमेश पाटील साहेब तुम्हाला कुठुन हा आठवले हुशार दिसला ओ....हा जोकर आहे भाजपची करमनुक आहे

  • @sharadtawade4429
    @sharadtawade4429 6 หลายเดือนก่อน +1

    आठवले साहेबानशी रम्या अडबिन बोलला. हिंमत नाही झाली .नाहीतर ठासला गेला असता.

  • @dattajadhav7953
    @dattajadhav7953 10 หลายเดือนก่อน +12

    रामु हुशार नेता नाही गद्दार नेता

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 6 หลายเดือนก่อน

    रामदास आठवले यांनी समज द्यायला हवी होती. मात्र तेहि सत्तेत सहभागी असल्याने धाडस होत नाही.

  • @shaphiksayyad8824
    @shaphiksayyad8824 6 หลายเดือนก่อน

    आठवले जायला जागाच नाही कोणी विचारीत रे

  • @rahulkamble7125
    @rahulkamble7125 11 หลายเดือนก่อน +6

    Ramesh patil jindabad

  • @rameshjonwal1386
    @rameshjonwal1386 6 หลายเดือนก่อน

    रमेश पाटील, आणि संजय राऊत यांच्यात फरक काय,यांचा भोंगा सकाळी च चालू होतो.

  • @kishorsclass5613
    @kishorsclass5613 10 หลายเดือนก่อน +20

    आठवले आधी जय भिम म्हण नालायका

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 9 หลายเดือนก่อน +4

    काय धंदा लावलाय रमेश

  • @ShankarDahule-z1l
    @ShankarDahule-z1l 6 หลายเดือนก่อน +1

    Good

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 6 หลายเดือนก่อน

    खतरनाक रमेश पाटील ग्रेट

  • @rushikeshdalavi1010
    @rushikeshdalavi1010 10 หลายเดือนก่อน +24

    हा आठवले तर जय भीम घालत नाही

    • @futsal25sp
      @futsal25sp 7 หลายเดือนก่อน

      Aathavale aata Brahman aahet...Ucch Varniy.

  • @oggyandnaruto7708
    @oggyandnaruto7708 6 หลายเดือนก่อน +1

    पाटलाला कळत कुठ लायकित रहावं,...

  • @user-ni7pf1jd7r
    @user-ni7pf1jd7r 6 หลายเดือนก่อน

    असे नेते मंडळी आस्ले तर
    आमच्या समाजाचे. नुकसान आहे
    आठवले साहेब यांनी आता. त्यांचा
    एक्का. पलटी केला पाहिजे
    व बी जे पी chya नाद सोडला पाहिजे
    व घर वापसी आले. पाहिजे
    व श्री प्रकाश जी आंबेडकर यांच्या बरोबर
    मिळून काम केले पाहिजे
    तरच काही बदल. होईल
    जगन्नाथ गायकवाड अंधेरी मुंबई

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 6 หลายเดือนก่อน +1

    रमेश भाऊ छत्रपती संभाजी नगर च बोला

  • @bsoundalkar8026
    @bsoundalkar8026 6 หลายเดือนก่อน +1

    आठवले ला शिव्याशाप नाही दिला रमेश

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 6 หลายเดือนก่อน

      Bhed_bhaavi y Ramesh 😂😂

  • @Royal_5665
    @Royal_5665 10 หลายเดือนก่อน +4

    रमेश पाटील पण बौद्ध आहे

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 6 หลายเดือนก่อน +1

      मराठा आहेत माहिती काढा 😅😅

    • @Royal_5665
      @Royal_5665 6 หลายเดือนก่อน

      @@sagaranand6724 maratha ani aajche Buddhisht he ekach aahet

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 10 หลายเดือนก่อน +2

    पाटील साहेब 🙏🙏🙏

  • @duguwaghmare642
    @duguwaghmare642 6 หลายเดือนก่อน +1

    ❤ आबे संभाजी नगर का औरंगाबाद 😂😅

  • @SunilGakwad-pq4zs
    @SunilGakwad-pq4zs 8 หลายเดือนก่อน +1

    आठवले तर आठवले नाहि तर राम दास आठवले

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 11 หลายเดือนก่อน +5

    अरे ते झोपेत आहे

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 6 หลายเดือนก่อน

    हुशार व्यक्ती नाही फक्त 1खादा आमदार इतकवर्ष राजकारणात गेली पण 1कही आमदार निवडून येत नाहीत मग यांना हुषार कसे म्हण्याचे फक्त सेटलमेंट स्वयंघोषित पुढारी

  • @satishsurwade6865
    @satishsurwade6865 11 หลายเดือนก่อน +2

    रमेश पाटील मस्त

  • @Vishal-nb6yj
    @Vishal-nb6yj 6 หลายเดือนก่อน

    हा प्रसिद्धी साठी हपापलेला माणूस आहे...बाकी काही नाही..राजकारण्यांना फोन करणे...विकृत बोलणे..त्यांचा अपमान करणे याला आवडते...पोलिसांनी फटके दिले आहेत आता याला

  • @gautambavaskar2726
    @gautambavaskar2726 6 หลายเดือนก่อน

    रमेश पाटील साहेब त्याला तुम्ही जय गद्दार बोला तेव्हाच तो जय बोललं

  • @rajmeshram929
    @rajmeshram929 6 หลายเดือนก่อน

    याला जय भीम म्हणायची लाज वाटते... हा आंबेडकरवादी नेता नाही

  • @ramkisanbhalsing9255
    @ramkisanbhalsing9255 6 หลายเดือนก่อน +1

    Yala arrest kele ki nahi?

  • @Bhushan2127
    @Bhushan2127 10 หลายเดือนก่อน +1

    Chanpa फटके दया पन pahilyanda याला फटके दया याला काय mahit नस्त फक्त मंत्रीपद पाहिजे

  • @sushilshingare4149
    @sushilshingare4149 9 หลายเดือนก่อน +1

    Good 👍

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 6 หลายเดือนก่อน

    हा निच माणूस स्वतःच BJP ch शेन मुत खावून दिवस काढतोय ह्या जोकर ला का विचारता याची चांगली इज्जत घ्या

  • @user-dh5fy3yu2m
    @user-dh5fy3yu2m 10 หลายเดือนก่อน +2

    हॅलाे
    हा........लाेे........

  • @rahulsonune7421
    @rahulsonune7421 10 หลายเดือนก่อน +1

    Ramesh patil 🔥🔥🔥

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 6 หลายเดือนก่อน

    या आठवलेला स्वाभिमान राहिला नाही.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 6 หลายเดือนก่อน +1

    मनुवादी विचार सरणीचा वाट चुकलेला माणुस

  • @rajeshwarmorepatil7831
    @rajeshwarmorepatil7831 6 หลายเดือนก่อน

    🚩🙏

  • @narayankankate
    @narayankankate 6 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌💪💪💪

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 6 หลายเดือนก่อน

    याला जय भीम बोलायला लाज वाटत

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 6 หลายเดือนก่อน

    आठवले, जय भिम सुदधा म्हटला नाही. अवघड आहे.

  • @arunkanhor
    @arunkanhor 6 หลายเดือนก่อน

    Hi

  • @BadalBhalerao4970
    @BadalBhalerao4970 6 หลายเดือนก่อน

    रमेश पाटील हक्काने जय भिम करताय आणि आठवले जय भीम सुध्दा बोलाना.

  • @mangeshgaikwad7301
    @mangeshgaikwad7301 10 หลายเดือนก่อน

    ग्रेट 🎉

  • @nitiningle6050
    @nitiningle6050 6 หลายเดือนก่อน

    रमेश पाटलांनी पहिल्यांदा कोणाला शिव्या दिल्या नाही😅😅

  • @vikas4401
    @vikas4401 6 หลายเดือนก่อน

    आठवलेंना काहीच आठवत नाही

  • @Viraj-b1s
    @Viraj-b1s 9 หลายเดือนก่อน +2

    झोपत आहे का रे आठवल

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 2 วันที่ผ่านมา

    तुम्हाला कोण मानत?

  • @divyapatil5396
    @divyapatil5396 11 หลายเดือนก่อน +2

    Ramesh patil ha sarv prayatn tuzya prasidhisathi aahe , tuze sarv call baghitle , yamadhe tula fakt tuzi prasidhi karayachi aahe, ugach sarv mantryana call karayache aani bolnyatun blackmail karayache , he jast kal chalat nahi re bhava , mi pn patil aahe lakshat thev

  • @user-ni7pf1jd7r
    @user-ni7pf1jd7r 6 หลายเดือนก่อน

    Barobar ahe te mug गिळुन
    बसलेआस वाटते

  • @sharaddeshpande7392
    @sharaddeshpande7392 6 หลายเดือนก่อน

    रिकामा पाटील

  • @user-tk9ol5jt8p
    @user-tk9ol5jt8p 6 หลายเดือนก่อน

    Action ghya.

  • @sbs546
    @sbs546 6 หลายเดือนก่อน

    रमेश कीती कॉल रेकॉर्ड केलेस तरी तुला काही तिकीट मिळणार नाही रे बाबा

  • @sanjayyadav4003
    @sanjayyadav4003 7 หลายเดือนก่อน +1

    Athavele saheb yani 90 ghetli ahe ani patil badbad kart basla ahe to fatya var mart ahe

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 6 หลายเดือนก่อน

    अरे हा रामदास कवी BJP च्या दरबारातला उचल्या जो समाजाचा राहिला नाही तो तुमच काय भल करणार

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 7 หลายเดือนก่อน +1

    Patil,boat घालायचे बंद कर

  • @mohanawchar-it6tz
    @mohanawchar-it6tz 6 หลายเดือนก่อน

    हे अटकल आता.लय हवेत उडत होत.

  • @raviappadidhate
    @raviappadidhate 11 หลายเดือนก่อน +1

    💪💪💪💪

  • @abk2260
    @abk2260 6 หลายเดือนก่อน

    हा ठीक आहे मला झोपु द्या आता ...😂

  • @divyapatil5396
    @divyapatil5396 11 หลายเดือนก่อน +1

    Samajasathi pudhe ya , prasidhisathi nako , please

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 6 หลายเดือนก่อน

    सनातनी

  • @SD-hf6ee
    @SD-hf6ee 6 หลายเดือนก่อน

    Ramya la fatake..... Dya ata sarvani

  • @rakeshgharat4245
    @rakeshgharat4245 6 หลายเดือนก่อน

    Plz plz ramesh patil la jel madhun soda ,, mast time paas 🎉🎉😂😂

  • @jayhind6669
    @jayhind6669 7 หลายเดือนก่อน +1

    Bhajapa dirty mind

  • @vivekwankhade6530
    @vivekwankhade6530 9 หลายเดือนก่อน

    हा आठवल्या कलंक आहे समाजासाठी जय भीम घालायची लाज वाटते काय रे आठवल्या

  • @bharatbhushanmapare6200
    @bharatbhushanmapare6200 10 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim bolayala laaj vaatat aasel

  • @user-ro5fn7mo2c
    @user-ro5fn7mo2c 6 หลายเดือนก่อน

    Patil kiti aag lavli tri ag ny lagnar

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 6 หลายเดือนก่อน

    😂 काँग्रेसी रमेश पाटील BJP विरोध साठी आजुन काय काय ढोंग करणार

    • @madhukarmaghade3006
      @madhukarmaghade3006 6 หลายเดือนก่อน

      Athavale la lag vatate jay bhim bolayla

  • @bhagwanchoudhar2576
    @bhagwanchoudhar2576 6 หลายเดือนก่อน

    ह्या रम्याला काही काम नाही का

  • @lataahire9306
    @lataahire9306 7 หลายเดือนก่อน

    तुम्ही konala ph kela yalach माहीत असले तरीही ha kay करणार nahi

  • @kharan4493
    @kharan4493 6 หลายเดือนก่อน

    जय भीम बोलायची लाज वाटते का आठवले 😡

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 6 หลายเดือนก่อน

    दास