नगर परिषद भरती | जागा वाढणार का ? | Nagar Parishad Bharti New Update | Vacancy, jaga | By Bapu Sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • नगर परिषद भरती | जागा वाढणार का ? | Nagar Parishad Bharti New Update | Vacancy, jaga | By Bapu Sir
    🔥 All in One Batch 🔥
    ✅ सर्व एकाच बॅचमध्ये
    ✅Recorded Batch
    ⭐️अनुभवी शिक्षक वृंद
    ⭐️सराव प्रश्नसंच
    ⭐️रेकॉर्डेड लेक्चर Unlimited Views
    ⭐️PDF स्वरूपात नोट्स
    💰Fees : Just in 1499 Rs.Only
    🌟 Enroll Now:
    igniteacademy....
    Telegram : t.me/OLSeducation
    ⭐️Download ignite academy App from Playstore 👇
    play.google.co...
    ☎️- 8888996116

ความคิดเห็น • 226

  • @imShubham29
    @imShubham29 8 หลายเดือนก่อน +73

    नगरपरिषद जागा वाढ झालीच पाहिजे

    • @politics_of_MH
      @politics_of_MH 8 หลายเดือนก่อน +3

      आता नाही तर कधीच नाही
      सर्व प्रकारचे प्रयत्न करू
      जास्तीत जास्त मुलांनी याला सपोर्ट करायला पाहिजे....

  • @chavanprakash5914
    @chavanprakash5914 8 หลายเดือนก่อน +48

    Sir जागावाढ झालीच पाहिजे. Jagavadh साठी अजून प्रयत्न केले पाहिजेत आणि यावर्शीच जागा वाढ होणे गरचेचे आहे. नाहीतर पुढील पाच वर्षे जागा निघणार नाहीत. Jagavadh साठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळू दे. हीच ईश्वचरणी प्रार्थना.

    • @politics_of_MH
      @politics_of_MH 8 หลายเดือนก่อน

      हा लढा लढावाच लागेल.....
      ठोस पाऊले उचलावी लागतील
      परीक्षा दिलेल्या मुलांशिवय बाकी कोणाला काहीच वाटत नाही 😢😢😢
      आता नाही तर कधीच नाही.....

  • @Ngfdsccfssfggdswsffdffff
    @Ngfdsccfssfggdswsffdffff 8 หลายเดือนก่อน +8

    नगरपरिषद जागा वाढल्याच पाहिजे❤

  • @rohitdevang5503
    @rohitdevang5503 8 หลายเดือนก่อน +39

    आमदाराचे निधी 1मिनटात वाढतात पण मुलांचे जागा वाढत नाही...किमान जेवढं घ्यायचं निर्णय तेवढं तरी घ्या 😊

    • @politics_of_MH
      @politics_of_MH 8 หลายเดือนก่อน +1

      आपल्याला जागावाढ साठी मोठा लढा उभारावा लागेल .... प्रसंगी आंदोलन करावे....

    • @rohitdevang5503
      @rohitdevang5503 8 หลายเดือนก่อน +1

      @@politics_of_MH सगळे एकत्र आले पाहिजे एवढी वेळ आहे मागच्या वेळी असेच झाले होते ....

  • @pravinghare1311
    @pravinghare1311 8 หลายเดือนก่อน +18

    नगरपरिषद जागा वाढ झालीच पाहिजे अजून किती मुलांचा अंत पाहता

  • @chavanprakash5914
    @chavanprakash5914 8 หลายเดือนก่อน +23

    Sir jagavadh sathi प्रयत्न चालू राहू देत. प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. आणि जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल. हीच अपेक्षा.

  • @sadekshaikh9326
    @sadekshaikh9326 8 หลายเดือนก่อน +12

    जागा वाढ झालीच पाहिजे

  • @unstoppable.....2718
    @unstoppable.....2718 8 หลายเดือนก่อน +16

    जागा वाढ साठी मदत राहू द्यावा ही विनंती सर 🙏

  • @Bhavesh35
    @Bhavesh35 8 หลายเดือนก่อน +12

    Sir....जागा वाढीसाठी 3 महिन्यापासून प्रयत्न करत आहोत...एक मंत्री नाही सोडला तसेच प्रधानसचिवचा पाठपुरावा चालू आहे.....रोजची Sms मोहीम, ट्विटर मोहीम आजपर्यंत चालू आहे.....पडद्या आड खूप मुलं प्रयत्न करत आहेत...कोणी नाशिक,तर कोणी पुणे तर कोणी मुंबई मधे.....

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 8 หลายเดือนก่อน +11

    नगरपरिषद जागा वाढ झालीच पाहिजे.....✌️✌️✌️✌️

  • @KishorGiraseVlogs
    @KishorGiraseVlogs 8 หลายเดือนก่อน +12

    मा आ श्री उदयजी सामंत साहेब,
    आमदार, महाराष्ट्र.
    नगरपरिषद भरतीमध्ये अजूनही 3100 (60%) जागा रिक्त आहे. मा मुख्यमंत्री शिंदे साहेबानी, अजितदादा व फडणवीस साहेबांनी वरील जागा भरण्यासाठी नगरसचिव चे मा गोविंदराज व रानडे साहेबाना लेखी व तोंडी आदेश दिले. तरी सुद्धा ते ऐकत नाही. तुह्मी ही बाब CM DCM साहेबांच्या निदर्शनास आणून आम्हाला न्याय द्यावा.
    वरील अधिकारी सरकारचच ऐकत नसेल तर आम्ही न्याय कुणाकडं मागावा?🙏

  • @amitdevkule8548
    @amitdevkule8548 8 หลายเดือนก่อน +14

    Sir धन्यवाद...जागा वाढ झालीच पाहिजे

  • @krishnagajare589
    @krishnagajare589 8 หลายเดือนก่อน +11

    नगरपरिषद जागा वाढ झाली पाहिजे.

  • @ramharichavare4097
    @ramharichavare4097 8 หลายเดือนก่อน +3

    जागावाढ झालीच पाहिजे.
    2 महिन्यापासून जागावाढीसाठी प्रयत्न चालू आहेत पण सर्वजण टाळाटाळ करत आहेत.
    जागावाढ झाल्यास मेरिट 150 खाली येऊन सर्वांचा फायदा होईल.
    5 वर्षातून एकदा परीक्षा होते आणि 100% पदे भरत नाहीत. सर्व पदे भरलीच पाहिजेत.

  • @MAHESH_MD
    @MAHESH_MD 8 หลายเดือนก่อน +10

    आंदोलन करायची वेळ आहे आणि तुम्ही हे msg कॉल ट्विटर..खेळत बसले गाजर भेटल शेवटी...
    ग्राउंड ला उतरायची वेळ आहे ही

  • @jmofficers7447
    @jmofficers7447 8 หลายเดือนก่อน +19

    सरकारला या निवडणुकीत याची किंमत भोगावी लागणार...
    तलाठी भरती mpsc कडे द्यावी

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 8 หลายเดือนก่อน

      सगळी भरती पैसे घेऊन केली आहे हया फडणवीस ने

  • @MAHESH_MD
    @MAHESH_MD 8 หลายเดือนก่อน +14

    आंदोलन करू सर... We are ready

    • @bapugaikwad85
      @bapugaikwad85 8 หลายเดือนก่อน +1

      Sure... सर्व options वापरू च....

  • @ved418
    @ved418 8 หลายเดือนก่อน +9

    ❤ सर आम्ही कायम तुमच्या ऋनात राहु

  • @rohitdevang5503
    @rohitdevang5503 8 หลายเดือนก่อน +20

    जागा वाढ झाली तर 130 + चे लागून जातील😊

  • @Ngfdsccfssfggdswsffdffff
    @Ngfdsccfssfggdswsffdffff 8 หลายเดือนก่อน +2

    नगरपरिषद जागा वाढल्याच पाहिजे

  • @KishorGiraseVlogs
    @KishorGiraseVlogs 8 หลายเดือนก่อน +16

    नगरपरिषद भरतीमध्ये अजूनही 3100 (60%) जागा रिक्त आहे. मा मुख्यमंत्री शिंदे साहेबानी, अजितदादा व फडणवीस साहेबांनी वरील जागा भरण्यासाठी नगरसचिव चे मा गोविंदराज व रानडे साहेबाना लेखी व तोंडी आदेश दिले. तरी सुद्धा ते ऐकत नाही. तुह्मी ही बाब CM DCM साहेबांच्या निदर्शनास आणून आम्हाला न्याय द्यावा.
    वरील अधिकारी सरकारचच ऐकत नसेल तर आम्ही न्याय कुणाकडं मागावा?🙏

  • @avi9196
    @avi9196 8 หลายเดือนก่อน +5

    Jaaga wadhayach jaudya , result lavala nahi ajun , result soda, final response sheet lavali nahi ajun 1.5 mahina zal , kahi zol tr nasel na? 🤔, lok pn jya goshtivar focus karayala pahije tyawar nahit karat.

  • @Ngfdsccfssfggdswsffdffff
    @Ngfdsccfssfggdswsffdffff 8 หลายเดือนก่อน +4

    नगरपरिषद जागा वाढल्याच पाहिजे😮

  • @shivanimohite58
    @shivanimohite58 8 หลายเดือนก่อน +13

    100% jaga vadh zale pahije

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 8 หลายเดือนก่อน +2

    शिंदे ने सही केली जागा वाढवा पण तिकडे सचिव ला सांगितले की तुम्ही नाही म्हणा अशी हुशारी केली आहे हया शिंदे नी वाटते तेवढा साधा नाही हा शिंदे

  • @govindsoledwad5156
    @govindsoledwad5156 8 หลายเดือนก่อน +5

    जागा वाढायला अजुन काय चार वर्षे लागतात की काय काय माहित आणि रिझल्ट लागायला पाच वर्षे बरं आहे

  • @AnitaJadhav-qu2jv
    @AnitaJadhav-qu2jv 8 หลายเดือนก่อน +4

    निकाल कधी लागेल sir .....paper deun5- 6 mahine zale

  • @Ngfdsccfssfggdswsffdffff
    @Ngfdsccfssfggdswsffdffff 8 หลายเดือนก่อน +3

    जागा वाढल्याच पाहिजे

  • @prashikbansod3777
    @prashikbansod3777 8 หลายเดือนก่อน +1

    नगरपरिषद जागावाढ झाली पाहिजेच.....

  • @arvindgaikwad5665
    @arvindgaikwad5665 8 หลายเดือนก่อน +3

    नक्कीच जागा वाढ होईल सरकार कडून अपेक्षा आहे.

  • @nageshwanjare9180
    @nageshwanjare9180 8 หลายเดือนก่อน +10

    Gr नुसार कारवाही झालीच पाहिजे. आणि ती होणार अशी इच्छा व्यक्त करतो..

  • @dattaraomudhol2917
    @dattaraomudhol2917 8 หลายเดือนก่อน +4

    नक्की च जागावाढल्या पाहिजेत

  • @rahuljpagare
    @rahuljpagare 8 หลายเดือนก่อน +5

    सर जागा वाढल्या पाहिजे नक्की

  • @ravindrapawar1779
    @ravindrapawar1779 8 หลายเดือนก่อน +2

    जागा वाढ झालीच पाहिजे झालीच पाहिजे

  • @mpscgktricksbyatharvcochin3509
    @mpscgktricksbyatharvcochin3509 8 หลายเดือนก่อน +7

    Te Sagal jaude 1 St answer key yeun 3 mahine hot ale final answer key ka yet nahi ka sagali setelment zalyavar yenqr

  • @Mamatamanwar
    @Mamatamanwar 8 หลายเดือนก่อน +6

    Ya sarkar la bhan rahil nhi oting nka kru konich gram sevak che yevdi fees ghetli ankhi kahich update nhi 😭

  • @wahaneroshan
    @wahaneroshan 8 หลายเดือนก่อน +10

    sir nagar parishad kar nirdharan aani prashaskia adhikari cha result kadhi lagnr aahe

  • @swatibhosale4511
    @swatibhosale4511 8 หลายเดือนก่อน +7

    Paper 2 मध्ये normalization मुळे किती मार्क्स वाढतील....

  • @rameshjelewad2023
    @rameshjelewad2023 8 หลายเดือนก่อน +8

    जागा वाढवा

  • @TejaswiAmolkumar
    @TejaswiAmolkumar 8 หลายเดือนก่อน +2

    Navin जाहिरात gat b आणि cच्या जागा सरळ सेवा मधून लवकरात लवकर काढा❤

  • @GyannWood
    @GyannWood 8 หลายเดือนก่อน +6

    Jaga vadh zalich pahije❤

  • @rohitbhavsar6597
    @rohitbhavsar6597 8 หลายเดือนก่อน +3

    Sir contract sistam je nager parishad madhy Kam karat aahe tyanche Kay honar ?

  • @kurhadeyogesh6386
    @kurhadeyogesh6386 8 หลายเดือนก่อน +1

    Vacancies of increased as early as possible 🎉❤

  • @yt10107
    @yt10107 8 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही उपोषण करा 😂😂😂जागा वाढवा म्हणून

  • @madhurimalwade7582
    @madhurimalwade7582 8 หลายเดือนก่อน +5

    Nagarparishd jagavadh zali nahi tr jiv dyava lagel...ky krnar jaga thevun kunala denar...... sarkar la akkkal nhiye ky krte ky mahiti por melyas smjel ky yana

  • @pathfinder9765
    @pathfinder9765 8 หลายเดือนก่อน +2

    # *नगरपरिषद विभाग - गट क आणि ड ची जाहिरात पडणार आहे असे म्हणतात.... खरं आहे का???* 🤔🤔🤔

  • @kishorunawane1040
    @kishorunawane1040 8 หลายเดือนก่อน +3

    Government la Kahich ghen den nhi student ch

  • @poojajadhav5447
    @poojajadhav5447 8 หลายเดือนก่อน +3

    Ho sir vadh zalich pahije

  • @dhirajsingrajput2668
    @dhirajsingrajput2668 8 หลายเดือนก่อน

    आरोग्य सेवक , ग्रामसेवक जि.प. पदाची भरती आणि "अन्न व नागरी पुरवठा विभाग"भरतीचे प्रक्रिया केव्हा होणार आहे सर ‌कृपया माहिती दयावी ही नम्र विनंती आहे 🙏 🙏

  • @politics_of_MH
    @politics_of_MH 8 หลายเดือนก่อน +2

    sir तुम्ही काय तर करा
    नुसतेच youtube वर पैसे मिळवताय....

  • @NitinDeshmukh-zb2cs
    @NitinDeshmukh-zb2cs 8 หลายเดือนก่อน

    #नगरपरिषद जागा वाढ झालीच पाहिजे

  • @SachinBirkale-vz8qc
    @SachinBirkale-vz8qc 8 หลายเดือนก่อน +2

    Nagarparishad jagavadh zalich pahije sir......

  • @yuvrajsonawane2586
    @yuvrajsonawane2586 8 หลายเดือนก่อน +1

    सर करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी ह्या पदासाठी झालेला पेपर 1 आणि पेपर 2 यांचे वेगवेगळे नॉर्मलिझेशन होईल का

  • @swapnilsuryawanshi6938
    @swapnilsuryawanshi6938 8 หลายเดือนก่อน +3

    Nagar parishad jaga vad zalich pahije

  • @AnitaNikam-y1w
    @AnitaNikam-y1w 8 หลายเดือนก่อน +1

    Ignite academy नगरपंचायत गट क आणि गट ड भरती साठी प्रयत्न करावेत.
    फक्त class 1/2 पोस्ट साठी धडपड करु नये सामान्य मुलांचा विचार करावा

    • @bapugaikwad85
      @bapugaikwad85 8 หลายเดือนก่อน

      Noted 🙏

    • @AnitaNikam-y1w
      @AnitaNikam-y1w 8 หลายเดือนก่อน

      @@bapugaikwad85 धन्यवाद सर🙏

  • @VijayPatil-pj9jc
    @VijayPatil-pj9jc 8 หลายเดือนก่อน

    कितीही जागा वाढल्या तरी पैसे घेऊनच भरती करणार हे सरकार त्यामुळे जागा वाढीसाठी लढा देणे म्हणजे मूर्खपणाच आहे

  • @indrayanibayaskar1106
    @indrayanibayaskar1106 8 หลายเดือนก่อน

    Sir DES chya exam madhe pn ghotala zala as diste shivay waiting list pn nahi lavli department ne

  • @dhirajst8836
    @dhirajst8836 8 หลายเดือนก่อน +5

    Sir mpsc mechanical engineer chi vacancy kadhat nahi sir RTI dware mahiti milel ka

  • @jitenmadavi7923
    @jitenmadavi7923 8 หลายเดือนก่อน +2

    Gadchiroli.....sir aarogya sevak madhe anubhav certificate mule apatra tarnar kaplez reple

  • @ajaysolanke7157
    @ajaysolanke7157 8 หลายเดือนก่อน +5

    Result kadhi lagnar

  • @Hrishishiv9890
    @Hrishishiv9890 8 หลายเดือนก่อน

    Jagavadh करण्यापेक्षा नवीन जाहिरात काढून भरण्यात यावे

  • @anu6393
    @anu6393 8 หลายเดือนก่อน +1

    Thnku so much sir.. Tumi amchya sati khup chngl kam krt ahat

  • @rameshrokade1722
    @rameshrokade1722 8 หลายเดือนก่อน +1

    sir life enjito madhe jagayach nahi tar sagal samapt agdi jivanhi

  • @Hrishishiv9890
    @Hrishishiv9890 8 หลายเดือนก่อน

    Mala वाटते sir hya jaga vadh करण्यापेक्षा एमपीएससी कडून भरून घ्याव्यात

  • @satyashilgaikwad8333
    @satyashilgaikwad8333 8 หลายเดือนก่อน +6

    Jagaeadh zalich pahije

  • @shubhangibaddalwar8517
    @shubhangibaddalwar8517 8 หลายเดือนก่อน +1

    Sir jaga vadhlya tr cut off kiti jail...category mdhe male female cha...

  • @sandipdipke4465
    @sandipdipke4465 8 หลายเดือนก่อน +1

    Ho jaga vahadlya pahije💯

  • @Shrishaa.
    @Shrishaa. 8 หลายเดือนก่อน +1

    Paper 2 मध्ये normalisation ne marks wadhtil ka??

  • @kashyapsahare9041
    @kashyapsahare9041 8 หลายเดือนก่อน +2

    Sir nagar parishad madhE JUNIOR CLERK ANI SENIOR CLERK JAGA Nighanar ahet ka typing compulsory ahe kai.. please tell

  • @pranaligore4403
    @pranaligore4403 8 หลายเดือนก่อน +1

    Combine 2024sati age relaxation milve mnun pn praytna kru ya sir sagle milun.. Karan ata election pn ahe govt. Vishwsat geun...

  • @dipaksalgar8883
    @dipaksalgar8883 8 หลายเดือนก่อน +9

    Talathi bharti virodhat tumhi fakt 1 ch video takle jast virodh nahi kela ulat Tumche students lagle tyaveli tumhi Abhinandanache photo takun tumchi academy kashi changli ahe yachi add keli yavarun students ni kay samjaych tumhi keval business mhnun ch he kartay ka? Tumhi he dontondi vagane band kara Students sathi keval Kangane sir ch road var
    utarle. Maaf kara jast bolalo pan hi vastusthi ahe v ti amha students chya dhyanat aliy

    • @ignitempscsaralseva
      @ignitempscsaralseva  8 หลายเดือนก่อน +5

      साहेब...मी ज्ञानदान करायचे काम करतो.. राजकारणात मला आवड नाही... जाहिरात , कागदपत्रे, case study, प्रूफ, followup मी घेऊन माहिती देण्याचे काम करतो..हे पटतं नसेल तर बंद करतो साहेब... सगळीकडे सगळे नाही जाऊ शकत 🙏🙏🙏🙏🙏

    • @dipaksalgar8883
      @dipaksalgar8883 8 หลายเดือนก่อน +3

      @@ignitempscsaralseva sir amhi tumhalach bolu shkto karan tumhi aple vatata pan tumchya kdun ya goshti expected nvtya tumhi khuup jorat virodh karayla hava hota tumchya saglya goshti Changlya astat mhunun tar tumhi Maharashtra mde no 1 ahat pan ya no 1 kdun khuup apexya hotya

  • @rupeshmore9823
    @rupeshmore9823 8 หลายเดือนก่อน +3

    Normalisation kadhi honar ?

  • @poojajadhav5447
    @poojajadhav5447 8 หลายเดือนก่อน +2

    😊sir atta talati madhe ...nivad yadit jyanchi jyanchi double nav ahe 😢 asha mulanchi bharati karun ghetaliye ....ani age bar zaleli lok ....kahinche tr roll number pan vegale vegale ahet ashi mul pass zalet ....mg atta amhi garib mulani kay karayach ratran divas study karun

    • @politics_of_MH
      @politics_of_MH 8 หลายเดือนก่อน

      आता नाही तर कधीच नाही सर्व प्रकारचे प्रयत्न करायला पाहिजेत तरच आपल्याला न्याय भेटेल

  • @rishabhdhumal
    @rishabhdhumal 8 หลายเดือนก่อน +5

    Thank you sir

  • @jitenmadavi7923
    @jitenmadavi7923 8 หลายเดือนก่อน +2

    Sir aarogya sevak madhe anubhav certificate genar ka

  • @pallavipataskar2259
    @pallavipataskar2259 8 หลายเดือนก่อน +3

    Nagar parishad vacancy vadh kara

  • @aniketbirajdarab7367
    @aniketbirajdarab7367 8 หลายเดือนก่อน +2

    Good work sir

  • @krishnakayande5743
    @krishnakayande5743 8 หลายเดือนก่อน +2

    Jaga vad zalich pahije sir

  • @mpscguidancefajgesir232
    @mpscguidancefajgesir232 8 หลายเดือนก่อน +2

    Jagawadh झालीच पाहिजे

  • @komal4411
    @komal4411 6 หลายเดือนก่อน

    Jaga vadh zhalich pahijel...

  • @abhijeetrangari8400
    @abhijeetrangari8400 8 หลายเดือนก่อน +6

    Thank You So Much Sir....🙏🙏

    • @A_errorless
      @A_errorless 8 หลายเดือนก่อน

      तलाठी प्रमाणेच

  • @priyapatil9046
    @priyapatil9046 8 หลายเดือนก่อน +6

    Nagarparishad jaga vadh jhali pahije

    • @politics_of_MH
      @politics_of_MH 8 หลายเดือนก่อน

      आता नाही तर कधीच नाही सर्व प्रकारचे प्रयत्न करायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त मुलांनी याला सपोर्ट करायला पाहिजे असे

  • @kishorsclass5613
    @kishorsclass5613 8 หลายเดือนก่อน +2

    Sir please, WRD बद्दल माहिती द्या, कट ऑफ किती लागेल.

  • @धेय
    @धेय 8 หลายเดือนก่อน +3

    Jaga wadh zalich pahije

  • @sumitsangale1552
    @sumitsangale1552 8 หลายเดือนก่อน +1

    Sir final result kadhi lagel

  • @Ankush.sarode5795
    @Ankush.sarode5795 8 หลายเดือนก่อน

    #Nagarparishad jaga wadd

  • @marotigutte2507
    @marotigutte2507 8 หลายเดือนก่อน +1

    सर...असं नाही पोरासाठी रस्त्यावर उतरा. मुलं सोबत आहेत.

    • @bapugaikwad85
      @bapugaikwad85 8 หลายเดือนก่อน +1

      शिक्षक आहोत... राजकारणी लीडर नाही...शक्य होईल तितके माझ्याकडून तुम्हाला नक्की मदत करेन...नाहीतर मला राजकारणात जायला लावाल तुम्ही...😊🙏

    • @politics_of_MH
      @politics_of_MH 8 หลายเดือนก่อน

      मग शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरायला काही अडचण नसावी
      असपण youtube चे subscribe करणारे विद्यार्थीच आहेत....😂

  • @aniruddhachinchane4270
    @aniruddhachinchane4270 7 หลายเดือนก่อน

    Sir nagar parishad che jaga vad zali ka

  • @akashchavan8585
    @akashchavan8585 8 หลายเดือนก่อน +1

    Sir lvkr action gaya

  • @vinodrathod1691
    @vinodrathod1691 8 หลายเดือนก่อน

    Great person for aspirants students

  • @pankajwaghmare7267
    @pankajwaghmare7267 8 หลายเดือนก่อน +2

    PWD cha vacancy vaadh sathi pan andolan Kara sobt ch....

  • @unstoppable.....2718
    @unstoppable.....2718 8 หลายเดือนก่อน +3

    Thank you sir❤

  • @atharvavj96
    @atharvavj96 8 หลายเดือนก่อน

    Sir koshagar chi pan ad yet nahiye pls kahi tari kara

  • @skumar-yg9bj
    @skumar-yg9bj 8 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @ishwarpawar855
    @ishwarpawar855 8 หลายเดือนก่อน +1

    नगरपरिषद जागावाढ झालीच पाहीजे😢

  • @surajwathore190
    @surajwathore190 8 หลายเดือนก่อน +2

    Sir talathi bharti ch ky zal

  • @khandreshivkumar143
    @khandreshivkumar143 7 หลายเดือนก่อน

    निकाल कधी लागेल

  • @milindsalve2625
    @milindsalve2625 8 หลายเดือนก่อน

    #नगरपरिषद_जागावाढ

  • @SagarRupawate-dp2qu
    @SagarRupawate-dp2qu 8 หลายเดือนก่อน

    Jaga vadh jhali pahije sir kahi tari kara please

  • @Maxeditsop569
    @Maxeditsop569 8 หลายเดือนก่อน

    He pad bharti chi form kuthalya site vr bhart astata please mala sangaal ka kuni