बाप रे किती भयानक आहे हे. ज्यांनी हे केलंय त्यांना आणि ज्यांनी करायला भाग पाडलं त्यांना दोघांना ही कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे
हे असले विचार फक्त एकाच पक्षाचे आहेत आणि ते सर्वांना माहीत आहेत आणि म्हणे विट्यतून लीड घेवून टाका 😂😂😂 आता टांगा पलटी घोडा फरार लावा ताकद आता विट्यात भगवा फडकणार 🚩🚩
बाप रे किती भयानक आहे हे. ज्यांनी हे केलंय त्यांना आणि ज्यांनी करायला भाग पाडलं त्यांना दोघांना ही कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे
एवढी भीती हरणाची झाली की आता बोगस मतदान करून घेताय...लाज वाटली पाहिजे...
100%
ज्यांनी मुलांना आमिष दाखवून मतदान कार्ड काढल..त्यांना अटक करा..
अरे आमच्या वडिलांचं जन्म दाखला नाही म्हणून आधार कार्ड update करून दिलं नाही आणि हित असली लफडी
दुसरं काय नाही राहील असं वाटतंय
त्या मुळ विटा लीड जाणार असेल बोलले जात होते तर😮
Te tr janarch ahe
100%हे काम मींधे गटाचे आहेत
हे असले विचार फक्त एकाच पक्षाचे आहेत आणि ते सर्वांना माहीत आहेत आणि म्हणे विट्यतून लीड घेवून टाका 😂😂😂 आता टांगा पलटी घोडा फरार लावा ताकद आता विट्यात भगवा फडकणार 🚩🚩
बाण वाल्या पक्षाच काम आहे हे
Nahii tutari gat ahe ha
अरे भावड्या ह्यामुळेच आतापर्यंत विट्यातून लीड घेत आलेत.😂😂
मर्दा सारखं मैदानात या
अटक करून टाका
या असल्या खेळा मध्ये पाटील गटाचे कार्यकर्ते माहीर आहेत 😁😁😝😝
Barobar olhkala ahe tumhi 👍🏻
@@HelpingHands-v6f मी स्वतः अनुभवल आहे
पराभव दिसत आहे .
Babarine Bokadache Mutton vatap chalu kele ahe😂
@@generationgap8301 तरी भी येत नाही बाण
विटेकर नागरिक म्हणायचे विट्यात तरुण मुलान जेल मध्ये टाकायचे धमकी द्यायची हे काय बरोबर नाही आपले विटा
froud करणे हा पण गुन्हा आहे...
Suhas babar sudhara ajun vel ahe
Patil gatach kam ahe he check kra adhi
@Saramit_official 😂😂😂😂😂😂😂😂😂
पदाधिकारी त्याच नाव नाही घेतले … सामान्य नागरिकांची तेवढ नाव घ्या 🤨
Haa purave astil tr mothynchi nave ghenar na
हा मग उगाच पुरावे नसतील तर बोलण्यात अर्थ नाही … अपूर्ण माहिती खूप घातक असते …. भ्रम पैदा करू नये येवडच
Tari me bollo he patil kayam vityatun lead kase kay gheat hote
@@swapnilsurve7798 आरे चुदीच्या बाबराने काम केलं आहे हे पाटील गटाचे कार्यकर्ते आहेत