मानवाचे सत्य स्वरूप - Part 1 - th-cam.com/video/QFF0gLx5FoM/w-d-xo.html Part 2 - th-cam.com/video/3PGOf-97U8c/w-d-xo.html Part 3 - th-cam.com/video/dunEMBzksAk/w-d-xo.html
स्वामी विवेकानंदाना ऐकुन SOLID IMPRESS झाले आहे . अगदी तासन् तास मी ऐकू शकते त्यांचे विचार . जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी करूणामयी , समभाव आणि हो खूपच दयाळू व्यक्तिमत्व , संत असावा तर असा 🙏🌺🙏 माझी मायभुमी अशा महान विभूतींनी लाभान्वित झाली आहे याचा अत्यंत आनंद आणि हेवा वाटतो मला
इंद्रिय सुख घेण्यासाठी माणुस एवढा खाली पडली आहे की आज त्याच्यातील मानवता संपवली आहे. म्हणजे अगदी लहान मुलां पाहुन त्यांच्यातील काम वासना जागृत होते , एका महीलेला न जाणो कीती पुरुष...... आणि ह्या जगात हे सर्व काही सामान्य होऊन बसलं आहे . महाभारतात एक दुशासन होता आज समस्त विश्वात ना जाणो कीती दुशासन फिरत आहेत कोण कुठे कसा ह्यांचा शिकार होईल सांगता येत नाही आणि हे जर घोर कलीयुगाचे लक्षण नसेल तर आणखीन कीती म्हणून पडणार आहे माणूस ??? विचार करूनही पोटात गोळा येतो . माणसाला माणूस समजणेच माणूस विसरला आहे .
मानवाचे सत्य स्वरूप - Part 1 - th-cam.com/video/QFF0gLx5FoM/w-d-xo.html
Part 2 - th-cam.com/video/3PGOf-97U8c/w-d-xo.html
Part 3 - th-cam.com/video/dunEMBzksAk/w-d-xo.html
🙏
स्वामी विवेकानंदाना ऐकुन SOLID IMPRESS झाले आहे . अगदी तासन् तास मी ऐकू शकते त्यांचे विचार . जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी करूणामयी , समभाव आणि हो खूपच दयाळू व्यक्तिमत्व , संत असावा तर असा 🙏🌺🙏 माझी मायभुमी अशा महान विभूतींनी लाभान्वित झाली आहे याचा अत्यंत आनंद आणि हेवा वाटतो मला
🙏
एकदम छान प्रवचन चांगली अध्यात्मिक माहीती जय श्री विवेकानंद महान योगी जय भारत जय हिंदुत्व जय मानवता
Very nice for all peepal who read and heart touching speach.
खूप छान मांडण्याची पद्धत 👌
फारच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. जय सदगुरू
Me EkTA nahe me ek aahe sagle mech aahe..... Thank you for the video... And every viewer
I believe there are 1000s of Vivekananda watching this video
"जशी दृष्टी, तशी सृष्टी " ✔✔✔✔✔✔✔
फार सुंदर🙏🙏
राम कृष्णा हरी माऊली ...👌👌🙏🚩
thanks a lot bhaiji
इंद्रिय सुख घेण्यासाठी माणुस एवढा खाली पडली आहे की आज त्याच्यातील मानवता संपवली आहे. म्हणजे अगदी लहान मुलां पाहुन त्यांच्यातील काम वासना जागृत होते , एका महीलेला न जाणो कीती पुरुष...... आणि ह्या जगात हे सर्व काही सामान्य होऊन बसलं आहे . महाभारतात एक दुशासन होता आज समस्त विश्वात ना जाणो कीती दुशासन फिरत आहेत कोण कुठे कसा ह्यांचा शिकार होईल सांगता येत नाही आणि हे जर घोर कलीयुगाचे लक्षण नसेल तर आणखीन कीती म्हणून पडणार आहे माणूस ??? विचार करूनही पोटात गोळा येतो . माणसाला माणूस समजणेच माणूस विसरला आहे .
कृपया स्वामीजींच्या अन्य पुस्तकांचे देखील ऑडियो बुक युट्यूबवर आणा. ऑडिओ बुक फार छान पद्धतीने रेकॉर्ड झाले आहेत.
भारतमाताकि जय, जयहिन्द
Swami Vivekanand chi pocket books pn audito formate mde ana pl
खूप छान व्याख्यान
Dhanyawad Sadguru 🙏 🙏 🙏
🚩🌷jai satguruji 🚩🍁🌷
Jai Gurudev 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🙏🙏
Ent
स्वामी विवेकानन्द सिद्ध होते
Gondavalekar maharajanxhe nitya pravachan
th-cam.com/users/Sankalpamanacha