Amit Shah On Congress | कॉंग्रेसनं आंबेडकरांचे धिंडवडे उडवले ; अमित शाह यांची टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @The_SANATAN_HINDHU
    @The_SANATAN_HINDHU 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jai_Shree_Ram ❤

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाजपाचा असली मनुवादी, सनातन वादी चेहरा समोर आला आहे. हा देश बाबासाहेबांनी लिहलेल्या संविधानावरच चालणारा आहे. जय संविधान, जय भीम.

  • @rakeshbhaunandedkar8253
    @rakeshbhaunandedkar8253 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तडीपार माफी मांग

  • @ShivlingBendke-vn5eu
    @ShivlingBendke-vn5eu 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाबासाहेबांना काॅग्रेसने राज्य घटनेचे प्रमुख केले होते आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना काॅग्रेस सरकारने देशाची घटना म्हणून स्विकाराली ती आजपर्यंत आपल्या देशात लागू आहे परंतू भाजप सातत्याने संविधानाचा अपमान करीत आहे, बाबासाहेब आंबेडकर देव होते देव आहेत देव राहतील

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    BJP congress Bhaii bhaii

  • @rajumanwar4705
    @rajumanwar4705 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    ठीक है लेकिन आप बाबासाहेब आंबेडकर को कितना मानते हो वो शिद्द करे

  • @LokeshBhandekar-im7ft
    @LokeshBhandekar-im7ft 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काँग्रेस la बाबासाहेब याचा आता पुडका येत आहे का. त्यांना पाडण्यासाठी उमेदवार दिले तसेच भारतरत्न ka dila na. आणि चमचे आता बाबासाहेब बाबासाहेब असे ओरडत आहेत. बाबासाहेब याचा काँग्रेस ने कधीही सन्मान केला नाही. आणि आता सत्ता नसल्यावर लवकरच आठवण येत आहे.

    • @JayShriRam-l8b
      @JayShriRam-l8b 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरं शहा म्हणतील तस चालायचं😂😂😂

    • @LokeshBhandekar-im7ft
      @LokeshBhandekar-im7ft 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@JayShriRam-l8b काँग्रेस cha इतिहास वाचा

    • @JayShriRam-l8b
      @JayShriRam-l8b 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@LokeshBhandekar-im7ft काँग्रेस चां इतिहास आपल्या आजी आजोबा ना विचारा त्याच मत अजून पण सांगतील ते.....
      तुम्ही गद्दार लोकांना suport करता.🥺🥺🥺

  • @ShivlingBendke-vn5eu
    @ShivlingBendke-vn5eu 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    काॅग्रेसवर बोट ठेवण्यापेक्षा तू जो आंबेडकरांचा संसदेत अपमान केला त्याबदल अगोदर माफी माग

  • @KajalAnkush-xt1gw
    @KajalAnkush-xt1gw 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp ko vote nhi denge