वानखेडे सर आपल्या मार्गदर्शनसाठी शब्द अपुरे आहेत.इतके प्रमाणिक सत्य फक्त नैसर्गिक नियमावली प्रमाणिक पाळणारी व्यक्तीच करू शकते...टिळक महाराष्ट्र विद्यापिठाचे फार मोठे उपकार आहेत आपण ज्ञानदानाचे कार्य फ्रि मध्ये देत आहेत...लोकं असे lectures/seminar hotels मध्ये घेऊन हजारो रुपये फीस आकारतात
श्रीमंती ची सर्वसमावेशक व्याख्या आनी विवेचन वैचारिक समृद्धि आननार आहें। कोनी विद्वान नव्हे तर आपला जवाळचा मित्र बोलतोय असे भासते. संयोजकास धन्यवाद. मोलाचे विचारधन मिळालेल आहे
वानखेडे सर आपल्या मार्गदर्शनसाठी शब्द अपुरे आहेत.इतके प्रमाणिक सत्य फक्त नैसर्गिक नियमावली प्रमाणिक पाळणारी व्यक्तीच करू शकते...टिळक महाराष्ट्र विद्यापिठाचे फार मोठे उपकार आहेत आपण ज्ञानदानाचे कार्य फ्रि मध्ये देत आहेत...लोकं असे lectures/seminar hotels मध्ये घेऊन हजारो रुपये फीस आकारतात
अशी व्यवस्था you tube वर उपलब्ध करून दिल्या बद्दल धनयवाद कारण परगावच्या श्रोत्यांना फायदा झाला
खूप खूप धन्यवाद !! TH-cam या माध्यमाद्वारे हे ज्ञानसत्र आमच्या पर्यंत पोहोचविले .🎉❤
धन्यवाद
आपले खूप खूप धन्यवाद सर motivation च्या पलीकडे बोलतो हा माणूस..
मी खूप दिवस झाले वाट पाहत होतो... खूप खूप धन्यवाद........🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद❤ खूप छान यूट्यूब वर उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद
Tmv चे खूप खूप धन्यवाद
प्रफुल्ल वानखेड़े एक सुंदर व्यक्तिमत्व।
खूपच प्रेरणादायी आहे
आपण मोबाईल वरती व्याख्यानमाला उपलब्द केलीत याबद्दल शतश: आभारी आहे
मिरज.
खूप सुंदर प्रबोधन. धन्यवाद 🌹🌹🙏
व्याख्याने रोज मिळावी, अवघा महाराष्ट्र बघतोय
Thank you sir
धन्यवाद
अलौकिक कार्य ! दिग्गज विद्वान महान व्यक्तिमत्वाना व व्यासंगी वक्त्यांना सलाम ! 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान...धन्यवाद 🙏🏽🙏🏽
👌🏻👌🏻🙏🏻आमच्यकडे पण आत्ताच झाली.
वसंत व्याख्यान्माला. आमचे भाग्य पुण्याची
व्याखाने आम्हाला ऐकायला मिळतात.
hanmala
रोजची व्याख्याने अपलोड करत जा प्लिज. आम्हा बाहेरगावच्याना ही मेजवानी असते
Eagerly waiting 😊 Very useful information 🙏thanks to TMV Pune...
Thanks
Thank you. Was waiting for this
Sound system wyawastit nahi
Shasvat shrimanti adhymat aahe.
श्रीमंती ची सर्वसमावेशक व्याख्या आनी विवेचन वैचारिक समृद्धि आननार आहें।
कोनी विद्वान नव्हे तर आपला जवाळचा मित्र बोलतोय असे भासते.
संयोजकास धन्यवाद. मोलाचे विचारधन मिळालेल आहे
BRAVO ZULU
From
Dibrugarh.
Islampurchi wyakhane Y tubewar
aahet.
त्याची लिंक सांगाल का?
👍
धन्यवाद