APAAR 🆔 Error Solution | Apaar 🆔 तयार करताना येणाऱ्या अडचणी वर उपाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 85

  • @nutannaik9320
    @nutannaik9320 19 วันที่ผ่านมา +9

    विद्यार्थी नाव change करण्यासाठी परत संधी द्यायला हवी..

  • @sandeepborade2339
    @sandeepborade2339 13 วันที่ผ่านมา +2

    विद्यार्थ्याच्या नावात परत बदल करता येईल का म्हणजे दोन चान्स मिळेल का

  • @prof.n.v.chavhan86
    @prof.n.v.chavhan86 17 วันที่ผ่านมา +2

  • @kkinternationalschool2020
    @kkinternationalschool2020 17 วันที่ผ่านมา +1

    sir id creat kartana chukun dusrya parents che adhar link jhale ahe ata ky karave....................... ya mule kay problem yeil please guide me sir..................

  • @joybhandare7872
    @joybhandare7872 18 วันที่ผ่านมา +2

    सर, विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा नाव चेंज करता येते का?

  • @HistoriaSunig
    @HistoriaSunig 25 วันที่ผ่านมา +1

    Sir information bhartana jar chuk zali aahe palkachi nav takyana student name same aalya mule so kay karve lagel edit option yet nahi aani id tar create zala aahe please help sir

  • @ravindrajadhav2781
    @ravindrajadhav2781 25 วันที่ผ่านมา +2

    Sir last date kay aahe??

  • @akshay.1995
    @akshay.1995 19 วันที่ผ่านมา

    EBC शिष्यवृत्ती योजना बद्दल विडिओ करा सर

  • @SandipBhambere-s8l
    @SandipBhambere-s8l 25 วันที่ผ่านมา +2

    आधार कार्ड अपडेट करून पुन्हा नवीन माहिती भरली व स्टुडन्ट नाव अपडेट् केले तरी some mandetory field or values are missing येत आहे, कृपया मार्गदर्शन करावे

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  25 วันที่ผ่านมา

      यात जिथे तुम्ही माहिती भरत आहेत टाईप करून त्यात कुठेतरी प्रॉब्लेम येत आहे डबल स्पेस दिला गेला असेल डॉट दिला गेला असेल काही न्यूमरिकल , स्पेशल कॅरेक्टर असेल तर ते डिलीट करून परत लिहा

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  24 วันที่ผ่านมา +1

      व्हिडिओ येईल उद्या सर्व माहिती बरोबर असेल तरी आयडी तयार होत नसेल तर काय करावे

  • @swatipande4407
    @swatipande4407 13 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर,मला could not establish connection. असा एरर येतो आहे काय करायचे .

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  13 วันที่ผ่านมา

      टेक्निकल प्रॉब्लेम.असेल

  • @MeghaMankar-y3z
    @MeghaMankar-y3z 14 วันที่ผ่านมา +1

    Record not match as per aadhaar असे yet आहे,

  • @vandanashalgar9558
    @vandanashalgar9558 20 วันที่ผ่านมา

    Facilities profile update करताना 2.chi अपंग आहे का नाही ते सिलेक्ट होत नाही त्यामुळे डाटा फायनल होत नाही काय करावं

  • @leenapatil7823
    @leenapatil7823 25 วันที่ผ่านมา +3

    सर student name update करत असताना स्पेस दिले गेले नाही त्यामुळे अडचण येत आहे pls guide us

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  24 วันที่ผ่านมา

      आपण व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे so3 हा फॉर्म.भरून ब्लॉक लेव्हल वरून बदल करून घ्या

  • @sushamabaravkar5456
    @sushamabaravkar5456 19 วันที่ผ่านมา +2

    फॉर्म SO3डाऊनलोड केल्यावर संपूर्ण नावात मुलाच्या बदल न करता फक्त नावात बदल करता येईल का

  • @smitabade8908
    @smitabade8908 19 วันที่ผ่านมา

    Palkache aadhar cardavaril nav v vidyarthyachya navatil palkache nav vegale aahe..Tya karta kay karave lagel

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  15 วันที่ผ่านมา

      आई चे किंवा गार्डियन म्हणून आपण म्हणजे पालक म्हणून आपण त्यांच्या भावांचे काकांचे किंवा इतर कोणाचेही आधार कार्ड देऊ शकतो

  • @sunilmali949
    @sunilmali949 7 วันที่ผ่านมา

    Error from Appar services. Please regenerate Appar Id. असा मॅसेज येत आहे.कृपया मार्गदर्शन व्हावे 🙏

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  5 วันที่ผ่านมา

      परत करा थोड्या वेळानं

  • @ashoktumedwar8629
    @ashoktumedwar8629 16 วันที่ผ่านมา +1

    बेसिक नावामध्ये बदल कसा करायचा?

  • @ujwalas.kunjir9760
    @ujwalas.kunjir9760 25 วันที่ผ่านมา +3

    सर विद्यार्थ्याचे नाव दुसऱ्यांदा चेज करता येईल का

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  24 วันที่ผ่านมา

      लवकरच व्हिडिओ त्यात करण्यात येईल

  • @leenapatil7823
    @leenapatil7823 25 วันที่ผ่านมา

    सर आधार कार्ड प्रमाणे Udise plus वर नाव आहे पण विद्यार्थ्यांचे नाव,वडिलांचे नाव व आडनाव यात स्पेस नाही .त्यामुळे नंबर create होतं नाही pls guide us

  • @supriyasonawane9856
    @supriyasonawane9856 25 วันที่ผ่านมา

    जर student detail मध्ये fkt name टाकले असेल तर पूर्ण नाव update student detail करता येते का..

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  25 วันที่ผ่านมา

      नाही फॉर्म so3 भराव लागेल व्हिडिओत सांगितलं आहे

  • @prachigharat2671
    @prachigharat2671 19 วันที่ผ่านมา +1

    सर विद्यार्थ्यांचा सरनेम चुकलेला आहे बदलता येईल का

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  18 วันที่ผ่านมา

      हो फॉर्म भरा so 3

  • @AnkushGadadevlog022
    @AnkushGadadevlog022 9 วันที่ผ่านมา

    सर अपार कार्ड पोस्टाने घरी येतो कां शाळेत येतो

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  9 วันที่ผ่านมา +1

      कार्ड येणार नहीं फक्त id त्यात होईल

  • @vijaychaudhari2761
    @vijaychaudhari2761 20 วันที่ผ่านมา

    No aadhar found asa sms yeto sir

  • @sangitasapkal8483
    @sangitasapkal8483 20 วันที่ผ่านมา

    विद्यार्थ्याच्या नावात दोनदा बदल करता येतो का?

  • @ujwalazambare2929
    @ujwalazambare2929 17 วันที่ผ่านมา +1

    सर विद्यारथ्यींचे नाव चुकले आहे त्े दुरुस्त नाही होत आहे

  • @MeghaMankar-y3z
    @MeghaMankar-y3z 14 วันที่ผ่านมา

    बेसिक details मध्ये नाव चुकले असेल तर काय करावे.

  • @irshadahmed-zp4bo
    @irshadahmed-zp4bo 17 วันที่ผ่านมา

    सर करेक्शन चे फॉर्म ऑनलाईन किंवा ऑफ लाईन कोणत्या स्वरूपात सबमिट करायचे आहे.

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  17 วันที่ผ่านมา

      Offline भरून सॉफ्ट कॉपी ऑफिस ल जमा करायची

  • @joybhandare7872
    @joybhandare7872 24 วันที่ผ่านมา +1

    विद्यार्थ्याचे पुन्हा एकदा नाव चेंज करता येते का.

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  24 วันที่ผ่านมา

      लवकर त्याविषयी व्हिडिओ येईल ओके

  • @digambarmali935
    @digambarmali935 21 วันที่ผ่านมา

    सर जर विद्यार्थ्यांच्या वडिलांचे आडनाव बदल असेल गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आपण गुगल वर सर्च केली की या पद्धतीने आपल्याला पेज ओपन होईल

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  21 วันที่ผ่านมา

      पूर्ण नाव बदल होणार नहीं त्यासाठी फॉर्म.भरावा लागेल

  • @Rs-ts3hd
    @Rs-ts3hd 12 วันที่ผ่านมา

    आपार आयडी क्रिएट करताना संमती पत्रा मध्ये पालकांचे संपूर्ण नाव लिहिणे अपेक्षित आहे का

  • @indiramanohare1603
    @indiramanohare1603 18 วันที่ผ่านมา

    पालकांचे आधार कार्ड वरील नावाचे स्पेलिंग विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वरील पालकाचे नावाचे स्पेलिंग वेगळे आहे तर काय करायचे

  • @hemlatajanrao5796
    @hemlatajanrao5796 25 วันที่ผ่านมา +1

    विद्यार्थी च GP mdhil नावात बदल कसे करायचे

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  25 วันที่ผ่านมา

      तेच पूर्ण दिलं आहे व्हिडिओत पूर्ण पहा

  • @शैक्षणिक-ल7ण
    @शैक्षणिक-ल7ण 22 วันที่ผ่านมา

    सर So2 ऑनलाईन की ऑफलाईन भरायच.

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  22 วันที่ผ่านมา

      Off-line

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  22 วันที่ผ่านมา

      प्रिंट काधून जमा करायचा

  • @zpschoolambegaon3027
    @zpschoolambegaon3027 15 วันที่ผ่านมา +2

    सर काहीच चूक नाही तरी id जनरेट होत नाही.

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  15 วันที่ผ่านมา

      आजj video येईल चॅनल subscribe करून ठेवा

  • @ashwinigaikwad1861
    @ashwinigaikwad1861 19 วันที่ผ่านมา

    Spelling mistake asel navat tar kay karave.

  • @abhimanpawar2222
    @abhimanpawar2222 14 วันที่ผ่านมา

    अपार आयडी जनरेटेड आहे पण नंबर दिसत नाही प्लीज काय करायचं

    • @teacher.londhe1722
      @teacher.londhe1722 14 วันที่ผ่านมา

      Same problem

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  14 วันที่ผ่านมา

      लवकरच त्यासंबंधी सोल्युशन साठी चौकशी सुरू आहे लवकरच व्हिडिओ तयार केला जाईल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला की आपोआप आपल्याला कळेल

  • @sushmajadhav198
    @sushmajadhav198 20 วันที่ผ่านมา

    जर आधरवरील नाव जर चुकले असेल तर काय करावे

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  20 วันที่ผ่านมา

      आधार सेंटर ल जावून update करा

  • @BL145GAMER
    @BL145GAMER 12 วันที่ผ่านมา

    सर पालकांनीआधारकाढताना मुलाची जन्मतारीख चुकवलेली आहेइयत्ता पहिलीतील मुलगा14 वर्षाचा दिसतो आहेत्याच्याकडे मुलाचे जन्म प्रमाणपत्र नाहीत्याने खूप प्रयत्न केलात्याला जन्म प्रमाणपत्र मिळत नाहीकाय करावेत्यामुळेविद्यार्थ्याचा अपार आयडी तयार होत नाही

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  12 วันที่ผ่านมา

      सदर पालकाची लेखी घेऊन घ्या त्यानंतर तुमच्याकडे एक पर्याय असू शकतो की तुम्ही पालकाला सांगितलं जोपर्यंत आपण आधार कार्ड अपडेट तोपर्यंत तुम्ही आम्हाला कन्सल्ट फॉर्मवर सही देवू नका म्हणे नियमानुसार जोपर्यंत पालक सही देत नाही तोपर्यंत आपल्याला तयार करण्याचा अधिकार नाही तोपर्यंत तुम्हाला वेळ मिळेल
      आणि मुख्याध्यापकांचे एक पत्र ब्लॉक लेवलला मार्गदर्शन म्हणून पाठवा की सदर एका विद्यार्थ्याच्या असा प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी कार्यवाही करावी याबद्दल मार्गदर्शन करा म्हणजे भविष्यात काही झाले तरीसुद्धा आपल्याला आपण मार्गदर्शन मागवलं होतं यासंबंधी पत्र राहील

  • @smitaborude1692
    @smitaborude1692 17 วันที่ผ่านมา +3

    ज्या मुलांचे आधारकार्ड नसेलच त्यांच्या अपार आयडी कसा जनरेट करावा?

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  17 วันที่ผ่านมา

      सध्या तरी नाही निघू शकत आधार वीणा

  • @khatijadangare9592
    @khatijadangare9592 25 วันที่ผ่านมา +9

    विद्यार्थ्याचे पुन्हा एकदा नाव चेंज करता येते का

    • @bhupesh7-d4
      @bhupesh7-d4 24 วันที่ผ่านมา

      Only once time

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  24 วันที่ผ่านมา

      लवकरच व्हिडिओ तयार होईल

    • @ganeshjopale7070
      @ganeshjopale7070 12 วันที่ผ่านมา

      Kiti divas Lagtil​@@beasmartteachers

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  12 วันที่ผ่านมา

      त्यासाठी परिपूर्ण व्हिडिओ तयार करावा लागतो व्हिडिओ तयार करण्यासाठी 100% सोल्युशन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्यासमोर व्हिडिओ आणता येत नाही हे प्रश्न विचारले गेले त्यांचे उत्तर अजून मिळाले नाहीत कुठेच या पद्धतीने मेन्शन केलेलं नाही यासंबंधी कोणताच परिपत्रक आलेला नाही
      की दुसरी संधी मिळेल का यासाठी एकच उपाय त्याच्या व्हिडिओ आहे तयार केलेला आहे पण आपण सबस्क्राईब केलं नसेल कदाचित किंवा मग आपल्याकडं पहायचा राहिला असेल सदर ब्लॉक लेवल आपण एक एस ओ फ्री नावाचा फॉर्म भरा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि तो सबमिट करा तिथून नावात कोणत्याही प्रकारच्या बदल करता येतो

  • @sujataamarwajage7847
    @sujataamarwajage7847 25 วันที่ผ่านมา +3

    उत्तरप्रदेश मधील पालकांचे व मुलांचे आधारकार्ड वर पूर्ण नाव नसते
    मुलाच्या आधारवर फक्त मुलाचे नाव आणि
    पालकांच्या आधारावर फक्त पालकाचे नाव असते उदा. Kesari Lal असे
    त्यामुळे माहिती मॅच होत नाही

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  25 วันที่ผ่านมา

      अशा परिस्थितीत आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांचे जे डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर असेल त्यांच्या मोबाईल नंबर वरून तिथून आपण सदर प्रॉब्लेम डिस्कस करू शकतात

  • @pratibhakhatu5620
    @pratibhakhatu5620 23 วันที่ผ่านมา

    विद्यार्थी नावात बदल होत नाही

  • @sanvihujare7860
    @sanvihujare7860 24 วันที่ผ่านมา +1

    विद्यार्थ्याचे पून्हा नाव चेंज करण्यासाठी काय करावे...?

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  24 วันที่ผ่านมา

      लवकरात त्यासंबंधी व्हिडिओ तयार करू ok

  • @roshaniburade-p8i
    @roshaniburade-p8i 23 วันที่ผ่านมา +2

    विद्यार्थ्याचे नाव एकदाच बदल केल्यावर ते चुकीचे असेल तर पुन्हा नाव कसे बदल करायचा.

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  23 วันที่ผ่านมา

      त्या साठी व्हिडिओत दिलेला फॉर्म so 3 भरा

  • @खेडकरआर
    @खेडकरआर 15 วันที่ผ่านมา

    Pen number konata?

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  15 วันที่ผ่านมา

      यु-डायस प्लस वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या परमनंट एज्युकेशन नंबर जनरल प्रोफाईलवर आपल्याला दिसेल तेथून पाहू शकतात किंवा लिस्ट ऑफ ऑल इथून सुद्धा आपण पाहू शकतात

  • @harshalkapure1409
    @harshalkapure1409 19 วันที่ผ่านมา +1

    Aadhar details could not be validate.. Plz verify aadhar number, name as per Aadhar,gender and DOB of Students....
    असे येत आहे..
    ही माहिती बदल कुठे करावी??

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  19 วันที่ผ่านมา +1

      फॉर्म so 3 भरावा लागेल

    • @PriyaSHINDE-zf5pi
      @PriyaSHINDE-zf5pi 19 วันที่ผ่านมา

      Sir Udise madhe student che name Prajapati Natasha Suresh ase ahe n Aadhar madhe Natasha Suresh Prajapati ase ahe Tar Apaar Id banat nahi tar kase karave plz guide

    • @harshalkapure1409
      @harshalkapure1409 18 วันที่ผ่านมา

      ​@@beasmartteachersok sir... Thank u.. 🙏

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  16 วันที่ผ่านมา

      @@harshalkapure1409 जनरल प्रोफाईल चेक करा