मुख्यमंत्री साहेब MIDC कामगांराच काय सर्वात कमी पगारावर ही लोक काम करतात २ वेळ घरपोच जेवनाची व्यवस्था करा आणि घरभाड्याचीही व्यवस्था करा. सहमत आसणार्यानी ठोका लाईक आपनही सामान्य नागरीक आहोत
काहीही करा पण सर्वांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून करा कारण खुप लोक उपाशी मरत आहेत त्यांच्या लहान मुलांना दुध सुद्धा मिळत नाहीये...संपूर्ण lockdown हा काही उपाय नाहीये..ठराविक वेळ दया लोकांना बिचारी पोटा पुरत तरी कमवून खातील...
परिस्थिती खुप नाजूक साहेब आम्ही परिस्थिती समजु शकतो.पण आम्ही हातमजुर लोक आहोत. तुम्ही लॉकडावून लावा .पण आमच्यावर असलेले जे कर्ज आहे .ते आम्ही कसे फेडायचे .आम्ही जगायचं कस ?साहेब तुम्हीच सांगा..?
अगं बाई तु म्हणतेस ती नियमावली अगदी योग्य आहे ....पण... दारू घेण्याकरता ...हॉटेलमध्ये जेवण पार्सल घेण्याकरता ...किराणामाल घेण्याकरता... लोकांकडे पैसा हवा.. काम केलं तर पैसा येईल ...तुम्ही लोकांचा कामाच बंद केलं तर पैसा येईल कुठुन..
अशा वेळी कृत्रिम टंचाई निर्माण करून जास्त पैसे घेतात परत दुकाने बंद करायला पोलीस येतात ..... लोकं जास्त गर्दी करतात ठराविक वेळ दिली कि मोलमजुरी करणार्यांच काय ठरावीक पोलिस त्रास देतात जनतेला 🙏
medical ani doctors chalu mhanje corona kadhi janarach nahi ani medical walyana ani kirana walyana sanga ki saglya jantela pn paise dya mhanje te gharat basun rahtil ani last year pasun tr medical ani kirane walyani bangle bandhle astil yaanna ky kmi
"आरे बाबा ज्यांच हातावर पोट आहे,जो काम केल्या शिवाय जगू शकत नाही,ह्याचं थोडं फार बघा कस होईल, गरिबाच गरिब जगल का मरल, गरिबाला घरी बसुन तुम्ही जगऊ शकाल ?तरच करा सर्व बंद............?🙏 जो सहमत आहे त्यानी ठोका लाइक ❤गरीबी ची जान असेल तर........!🙏
Saheb ami private jobs karat ahee ani ataa lockdown lavlya mude amche kama band ahe tr pagar hi ny amala zar paise ch ny tr amala atyavashyak vastu chi ky garaj lagnar ahee amcha vichar kon karnar oo saheb middle class ch ky....?
APNI SILAI CLASS ki aur se aap sab ko Ramdan mubarak stay safe stay blessed stay happy God bless you have a nice day dear take care 🏵️😊🌻✌️🥀👌🌺👍🌸💝🌼💯💮🤝❤️🤲🌷💖💐🌹👍❤️👍
पुण्या चि लोक संख्या 1 कोटी मारणारे करोना 5500 1का वर्षात म्हणजे 0.005% करोन पॉसिटीव्ह 300000 त्यात 2500000 डिस्चार्ज त्यात हास्पिटला 30000 लोक आहे फक्त आणि lockdown का लावतात
दारुसाठी होम डिलिव्हरी करायची काही गरज नाही दारुची दुकाने बंद ठेवली तर जमणार नाही का? होम डिलिव्हरी करायचीच असेल तर ज्यांना एक वेळच जेवण मिळत नाही त्यांना त्यांना जेवायला द्या साहेब 🙏🙏🙏🙏
लॉक डाउन चा न निर्णय घ्यायला मुख्य मंत्री यांना 1 महिना लागतो । यातच यांची निर्णय क्षमता कळते। लोक मरताय पण खुर्ची वाचवणे हा एकच कॉमन प्रोग्रॅम या सरकारचा आहे ।घरात कोरोना सापडला म्हणून 14 दिवस घरात बसण्यापेक्षा 4 दिवसा नंतर rtpct करून ।काम सुरू करता आलं असत ।जनतेचं दुर्दैव
मुख्यमंत्री साहेब MIDC कामगांराच काय
सर्वात कमी पगारावर ही लोक काम करतात
२ वेळ घरपोच जेवनाची व्यवस्था करा आणि घरभाड्याचीही व्यवस्था करा.
सहमत आसणार्यानी ठोका लाईक
आपनही सामान्य नागरीक आहोत
Ho
Ho
Bhau koni nahi ekat aapla
Agdi barobar
Are bhava tyane ajun kahich sangitl nhi, he news waale chute andaaz laavta aahet.
न्यूज चॅनलची पण गरज नाहीये ,त्यांना पण lockdown लावा .ते लोंकाची मानसिकता खराब करत आहेत,
💯💯💯
👍👍
Rait
अगदी खरंय. न्यूज चॅनेल ला पण कुठेतरी आटोक्यात ठेवायला पाहिजे. बातम्या दाखवा पण अति नको.
Bhai khar M hanje yanchavarch khar band I anii pahije
उपाशी राहू नये म्हणून हॉटेल सेवा चालू जसे कि फुकट वाटणार आहेत जेवण तिथे
😂😂😂😂
Wine is not necessary, food is necessary
5 नंबर जीवनावश्यक गोष्ट आहे ती आवश्यक आहे सर्वांसाठी
काहीही करा पण सर्वांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून करा कारण खुप लोक उपाशी मरत आहेत त्यांच्या लहान मुलांना दुध सुद्धा मिळत नाहीये...संपूर्ण lockdown हा काही उपाय नाहीये..ठराविक वेळ दया लोकांना बिचारी पोटा पुरत तरी कमवून खातील...
काही नको ....कडक लाॅकडाऊनचं पाहीजे
@@विक्रमवाघोले बर करा मग तुम्हीं🙏
Right Aahe tuz
Hiii
Lockdown nko
निर्धारित वेळेने गर्दी नाही होणार का काय उपयोग होणार आहे
जनतेला काय देणार बँकेचे हप्ते माप करा मोफत रेशन अकाउंटला 5000रु टाका
परिस्थिती खुप नाजूक साहेब आम्ही परिस्थिती समजु शकतो.पण आम्ही हातमजुर लोक आहोत. तुम्ही लॉकडावून लावा .पण आमच्यावर असलेले जे कर्ज आहे .ते आम्ही कसे फेडायचे .आम्ही जगायचं कस ?साहेब तुम्हीच सांगा..?
ऑनलाइन होम क्रेडिट लोन कंपनी बंद करा
Konti hi company chalu rahu shakte ka
अगं बाई तु म्हणतेस ती नियमावली अगदी योग्य आहे ....पण... दारू घेण्याकरता ...हॉटेलमध्ये जेवण पार्सल घेण्याकरता ...किराणामाल घेण्याकरता... लोकांकडे पैसा हवा.. काम केलं तर पैसा येईल ...तुम्ही लोकांचा कामाच बंद केलं तर पैसा येईल कुठुन..
बरोबर बोललात
आता आम्हाला पण वाझेची दोस्ती करावी लागेल
Transport सुरू असेल तर गॅरेज पंचर दुकान सुरू राहणार का ?
अशा वेळी कृत्रिम टंचाई निर्माण करून जास्त पैसे घेतात परत दुकाने बंद करायला पोलीस येतात ..... लोकं जास्त गर्दी करतात ठराविक वेळ दिली कि मोलमजुरी करणार्यांच काय ठरावीक पोलिस त्रास देतात जनतेला 🙏
कंडोम चे दुकान चालू राहतील न
तुटवडा नाही गेला पाहिजे हि पन अत्यावश्यक सेवा आहे
😁😂😂😂😈😈😈
😂😂
घराचे भाडे हाप्ते चालू लाईट बिल चालू बँकिचे हाप्ते व व्याज चालू टॅक्स चालू सर्व वसूली चालू आणि लोकांचा काम धंदा बंद जनतेने काय करायचे
या प्रश्नाचे उत्तर सरकारने खरोखर द्यावे
😭😭😭👍💯👍
Thank you sir
Electrical, plumber services, work from home sangitle ahe tar stationery shop che kya ahe
Industry area Ch KY honar
Tharavik time dila tar tya time madhe kiti gardi hou shakte hyacha vichar kara
आता तुम्हीच ठरवा लोकांनी काय करायच आणि काही नाही ते.मुख्यमंत्री तुम्ही तुमची नियमावली सांगितल्या नंतर त्यांची नियमावली जनतेला सांगतील....!
शेतकरी ला काय सवलत देणार
लई अवघड आहे शेतकरी वर्गाचं
MIDC ची काय आहे
Very nice good job sir 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शेतीसंबंधी खरेदी विक्री तसेच शेतीविषयक साहित्य खरेदी या विषयी काय निर्णय आहे
By the way Shivbhojan chi order kashi dyaychi
मद्य सुरू ठेवा कारण तो अर्थव्यवस्था चा कणा आहे. मिठाई चे दुकानं बंद करा लोकांची शुगर वाढत आहे मिठाई खाऊ खाऊ
Alcohol ne pan sugar vadte 😁
@@maheshrane1504 yes bro ..Wine ghyaychi thodi😂
😂😂😂😂👍
mithai shop rahu de
😂😂😂😂
केबल टीव्ही ऑपरेटर ला सूट आहे का नाही ते पण सांगा.
Wiremen च अत्यावश्यक असेल का ?
मध्येम वर्गी जे आहेत त्यांना दोर द्या फाशे घेण्यासाठी
Udhav thakre la fakt lockdown diste baki kahi nahi disat mazha account madhe paise takun dya mg purn warsh bhar lockdown kara
Jim band aahe ka
medical ani doctors chalu mhanje corona kadhi janarach nahi ani medical walyana ani kirana walyana sanga ki saglya jantela pn paise dya mhanje te gharat basun rahtil ani last year pasun tr medical ani kirane walyani bangle bandhle astil yaanna ky kmi
Nise
MIDC Ch KY honar open ya close
अमूल्य माहिती
दारू दुकान सुरू ठेवलीत साहेब कामाच काय
Hi sakshi
Daru kashala chalu thevli government la paise bhetnyasathi aamhala vish dya
लॉक डाऊन बहाणा आहे आम्हाला वीज बिल वाढवायची आहे लोक कर्जाने नक्की मरतील
Lebor kaam chalu aahe ka
Hotel home delivery free Aahe Ka?
Paise Nahi tar hotel Madhun home delivery?
"आरे बाबा ज्यांच हातावर पोट आहे,जो काम केल्या शिवाय जगू शकत नाही,ह्याचं थोडं फार बघा कस होईल, गरिबाच गरिब जगल का मरल, गरिबाला घरी बसुन तुम्ही जगऊ शकाल ?तरच करा सर्व बंद............?🙏
जो सहमत आहे त्यानी ठोका लाइक ❤गरीबी ची जान असेल तर........!🙏
मेस चालू राहू द्या 😁
पण निर्बंध ठेवून बाकी उद्योग पण सुरू ठेवा ना, भाजी पाला विकत घ्यायला तर पैसे हवेत ना... Middle class लोकांना तर रेशन पण देत नाहीत.
Tea suru rahil ka
दारू हे पण महत्वाची ahe भाड्या नो 😡😡😡😡😡😡
😂😂😂
Chutiya sarkaar hai bhai log
😂😂😂
😜😂😂😂
😂😂😂😂
Daru home delivery mast
कंपन्या बंद राहतील की नाही ते पण सांगा प्लीज
Company chalu rahnar ka band te sanga pahile
Bank open...?
MIDS Company ch ky ahe sir
दारू सुरू ठेवा ती पिऊन लोकं गुंगित राहतील
शॉपिंग मॉल चालू आहेत ना तिथे तर खूप गर्दी होत असते
Aaple Sarkar v csc center suru rahil kay
Ur thinking of all strata of society ur sincerity reflects in ur speech we r with u sir stand with honesty no one can harm u
What about train
Good decision
Bank open rahil kaa@
Hotel parsal bill kon bharanat
Privet company chalu hai kya koi batao
Sagle band Rahil pan matra daru chalu asnar .Kay Mantri aahet
नमस्कार सर
Wine shop open kara
Atyavshak seva athavdyat 3 divas ani baakichi seva 3 divas. Athavdyat 1 divas curfew. P1 p2 hi suru kara.
J1 ky karu
Vel kami kara mhanje gardi hoeil ani tumi camera gheun bonblat fira 😎😇😷
कराच आहे तर सर्व बंद करा
Saheb ami private jobs karat ahee ani ataa lockdown lavlya mude amche kama band ahe tr pagar hi ny amala zar paise ch ny tr amala atyavashyak vastu chi ky garaj lagnar ahee amcha vichar kon karnar oo saheb middle class ch ky....?
Light bill maaf karayla paheje
असेल का विडिओ
Local train suru rahil ka .express train .
Home made basun work pahij tr rply kar mala ..khup easy work ah khup payment
CM Thakre resign please
हे लॉक डाऊन म्हणजे एका महायुती पक्षाचा शेवट . कोणत्याही सामान्य जनतेला हा लॉक डाऊन म्हणजे उपासमार नोकर वर्ग त्रासणार आणि त्रस्त होणार .
Midc chalu aahe kay
Banks aani light bill te cha kay aani samanya janata chi prat disha bhul keli
Dawa daru chalu thewladaddal dhanyawad
Building line workers che kay
APNI SILAI CLASS ki aur se aap sab ko Ramdan mubarak stay safe stay blessed stay happy God bless you have a nice day dear take care 🏵️😊🌻✌️🥀👌🌺👍🌸💝🌼💯💮🤝❤️🤲🌷💖💐🌹👍❤️👍
Saheb plz 8 divas krun kra
Nice
टी व्ही चानेल ला पन lockdown लावा , बातमी सांगायची घाई करत्यात.खोट्या बातम्या देत्यात
Apko news me dek ke
Sab khush hojate hay
Nikila ji
पीठ गिरणी चालू राहील का?
पुण्या चि लोक संख्या 1 कोटी मारणारे करोना 5500 1का वर्षात म्हणजे 0.005% करोन पॉसिटीव्ह 300000 त्यात 2500000 डिस्चार्ज त्यात हास्पिटला 30000 लोक आहे फक्त आणि lockdown का लावतात
Machi pan aatyaaavshk aahe agri koli lokancha pan vichar krava
MIDC बंद ठेवा पहिल्यांदा....
kampani band hohil kay
what about political rallies. that will continue. crowding is allowed at rallies,
दारुसाठी होम डिलिव्हरी करायची काही गरज नाही दारुची दुकाने बंद ठेवली तर जमणार नाही का?
होम डिलिव्हरी करायचीच असेल तर ज्यांना एक वेळच जेवण मिळत नाही त्यांना त्यांना जेवायला द्या साहेब 🙏🙏🙏🙏
can anybody count Mi,Apan,Apaltala
धन्यवाद मुख्यमंत्राी महोदय,
उत्तम निर्णय़
आम्ही आपल्या सोबत आहोत
Light bill... Bank..hafte... Tyavarche... Charges... Ani.. Baki kharch chalu
वीज बिल पण माफ करा साहेब 1 महिना च
Okk
This problem is becz of people roaming without mask...
Put them behind bar's for at least 30days as punishment.
जिल्हारिषद आणि तलाठी कार्यालय चालू का बंद आहेत
place reply me
Kuni upashi rahu naye mhnun parcel seva ..laaj watate ka garib lok kasa order karnar mahag jevan.hotel ch
❤️👍👍
राष्ट्रपति राजवट लागू करा
Light bill ch kai saheb te sagitle ch naii
तुम्हीच सगळं सांगताय तर ते मुख्यमंत्री यांचं live cancle करा मग
ठराविक वेळ दया म्हणजे एकाच वेळी सगळ्यांनी गर्दी करावी
लई हुशार झाले की मीडिया वाले अंदाज लावतायत
लॉक डाउन चा न निर्णय घ्यायला मुख्य मंत्री यांना 1 महिना लागतो । यातच यांची निर्णय क्षमता कळते।
लोक मरताय पण खुर्ची वाचवणे हा एकच कॉमन प्रोग्रॅम या सरकारचा आहे ।घरात कोरोना सापडला म्हणून 14 दिवस घरात बसण्यापेक्षा 4 दिवसा नंतर rtpct करून ।काम सुरू करता आलं असत ।जनतेचं दुर्दैव
What about lady working as domestic work please allow to travel by train