दोन्ही कांग्रेस मिळवून आघाडी सरकार स्थापन होणार, उध्दव ना घरका न घाटका राहणार सुप्रिया ताई ना सोडुन पवार साहेब कधी ही उध्दव ला मुख्यमंत्री होउ देणार नाही तो एक तर🏠🐓 मातोश्री सोडत नाही सोडली तर राजीनामा देतोय हे दोन्ही काँग्रेसला माहिती आहे याचा फक्त स्टिकर म्हणून वापर😂😂
महायुती सत्तेत येणार या संजय राऊत याला कोण विचारते.
18 पैकी 9 खासदार निवडून आले तरीही पडलो तरी नाक वर आहे अशा तोऱ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता विधानसभेला सामोरे जात आहेत 😂😂😂😂
डोकं फिरलेला माणूस काहीही करू शकतो.....
एकदा नाइलाज म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवून श. प . पस्तावले असतील ..
AP Nako hota mhanun obedient UT bashiwala 😂😢
UT can never be CM again! 😂😅20 MLA asatil😂
उबाठा ला रस्त्यावर आणायचं राऊतच स्वप्न पूर्ण होताना दिसतंय विधानसभा निवडणुकीनंतर.
Yes but he was very convenient for SP as he didn't want arrogant adamant Ajit pada😂
@@baghmovieraut is real enemy of UT
😄
तसे घडले तर महाराष्ट्राला सुद्धा “आत राहून सरकार चालवणारा मुख्यमंत्री” बघता येईल. 'why should only Delhi have all the fun?'
Raut, CM? केवढा हा विनोद😂😂
अरे दिनेश आम्ही काय व्यक्त व्हायच?
आम्हास कोण विचारतय तिथे.
राऊत मुख्यमंत्री. किती भयानक कल्पना आहे. डंकाचे बरेच प्रेक्षक आज रात्री दुःस्वप्न पडून जागे होतील. नऽऽऽही असे ओरडत ( हिंदी चित्रपटांत दाखवतात तसे )
Agadi barobar, ani jhopetun uthun, Kutte Kamine teri yeh majal ase bolat uthatil.😂😂😂😂
MVA is not going to get majority in election.Then why worry about face of CM of maharashtra.
तुम्ही बरोबर बोललात दिनेश जी पण निवडून येतील तेव्हा ना ! कारण आता मुस्लिम मतदार यांच्यापासून लांब गेला आहे !😂
संज्याला हांजी हांजी केल्या शिवाय पर्याय नाही
मा हिंदू सम्राट मुंबई कर जागा हो रे ऊबाठा हे मुख्य मंत्री होण्यासाठी कोणताही थराला जाऊ शकत आहे
हिंदू आता तरी जागे व्हा जय श्री राम जय शिवराय
Layaki ahe ka sanjachi bindok 😂
अचूक निरिक्षण व विवेचन.
संजय राऊत म्हणजे शकुनी मामा. कौरवांची वाट लावण्यासाठी शकूनीमामा प्रयत्नशील होता तसच संजय राऊत उध्ववची वाट लावणार.
आता काय राहिले आहे. छोटे पप्पू गायब झाले आहेत काय?.
कानजी साहेब ऊधव वाकरे मुख्यमंत्री तर काय पण आमदार निवासाचा चपराशी तरी होईन का फालतु माणुस
दाखवायचे सुळे
.....😂😂
😂
ह्या संजयला आधी कुठेतरी मुकादम म्हणून कामाला ठेवा
अगदी खरे आहे.
पवार साहेब ठरवतील तेच होणार ,,
दोन्ही कांग्रेस मिळवून आघाडी सरकार स्थापन होणार, उध्दव ना घरका न घाटका राहणार
सुप्रिया ताई ना सोडुन पवार साहेब कधी ही उध्दव ला मुख्यमंत्री होउ देणार नाही
तो एक तर🏠🐓 मातोश्री सोडत नाही
सोडली तर राजीनामा देतोय
हे दोन्ही काँग्रेसला माहिती आहे
याचा फक्त स्टिकर म्हणून वापर😂😂
या उद्धव ठाकरेंला कायच म्हणाव याला
Uddhav Thakre Nantar Sanjay Raut.
उद्धव thackere la grampanchaiyat चा member pan banvar नाही,,,,mva
राउतांचा नोकर आहे तो.
संजय राऊत आगे बढो
हम तुम्हारे साथ है
18 पैकी 9 खासदार निवडून आले तरीही पडलो तरी नाक वर आहे अशा तोऱ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता विधानसभेला सामोरे जात आहेत 😂😂😂😂
कस्याला घोटाळे करायला अरे बिनडोक डोक हाय की नाही
सटिक विश्लेषण
Dinesh Kanjisir MVAcha
CMPadasathicheharaHaUadav ThakareyAsuch shakat nahi HaGharakomba
Baga Bharun Tayar Raha.
Sushant disha उघड होऊ नये म्हणून तरी मोदी त्यांना करणार
😂
हे वरवर बोलणे आहे
Kiti paise miltat ashya बातमी साठी 😂😂😂 पत्रकार म्हणून लाज पण नाही वाटत याला
Hach prashan paliv marathi media la pan vicharlat tar bare hoil
MVA che sagalya batmya dabun taktat karn pakit milate na
Doke baj Aahe Sanjay Raut, Manage Karu Shakto.
Prashn ha aahe ki Sanjay Raut swatahala samany shiv sainik manatat ka ?
Bhadotri Chanal Distay......
Ho marathi media pan MVA chi bhadotrich ahe palaleli
खर आवडत नाही.