कणकवली जवळ तयार फार्महाऊस / सर्व प्रकारच्या धरत्या फळ झाडांन सहित

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • 🌴 सदर प्रॉपर्टी हि कणकवली पासून १० किलोमीटर अंतरावर असून संपूर्ण टेबल तसेच माती प्लॉट आहे. जागा मालकांना सदर ९.५० एकर प्लॉट ची विक्री हि एकाच वेळी करायची असून पार्ट मध्ये प्लॉट विकायचा नाही आहे याची नोंद घ्यावी. प्रॉपर्टी पर्यंत येणारा रस्ता हा ग्रामपंचायत रस्ता असून सदर प्रॉपर्टी हि रिसेल प्रॉपर्टी आहे. जागा मालकांना जो दर अपेक्षित आहे, त्या दराला जर अनुसुरून विचार केला तर त्या ठिकाणी असलेल्या मार्केट रेट तसेच सदर तयार फार्महाऊस ची जागा मालकांनी केलेली व्हॅल्यूवेशन हि अत्यंत कमी आहे.
    ____________________________________
    📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
    विकून बाहेर गावी रहायला जात आहेत.
    📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
    📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
    ( 2% ब्रोकरेज लागू )
    📌 सदर फार्महाऊस ची किंमत १० लाख रुपये प्रति एकर असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
    📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
    🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
    📱 9404752423 / 9822700679
    ( Call only genuine buyer )
    #kokanproperty #sindhudurgproperties #realestate #plotforsale #farmhouseforsale
    #kankavlifarmhouse #farmlandforsale #agricultureproperty lowbudgetplots

ความคิดเห็น • 26

  • @kailasjadhav857
    @kailasjadhav857 8 หลายเดือนก่อน +1

    कोणत्या गावात येते

  • @santoshdesai4976
    @santoshdesai4976 7 หลายเดือนก่อน

    ही प्रॉपर्टी उपलब्ध आहे काय?

  • @kailasjadhav857
    @kailasjadhav857 8 หลายเดือนก่อน +1

    सर 8 लाख प्रति एकर होईल का

  • @jdontour4you880
    @jdontour4you880 9 หลายเดือนก่อน +1

    प्लॉटच्या आत पाण्याची विहीर उपलब्ध आहे का? पाण्याची पातळी काय असू शकते..

    • @sindhudurgproperties1086
      @sindhudurgproperties1086  9 หลายเดือนก่อน

      बोअरवेल आहे. आणि पाणी मुबलक आहे

  • @propeak903
    @propeak903 9 หลายเดือนก่อน +1

    Ajunahi ahe ka hi property

  • @arihantkulkarni6997
    @arihantkulkarni6997 9 หลายเดือนก่อน +1

    Availebal ahe ka

  • @shashikalatirhekar1882
    @shashikalatirhekar1882 9 หลายเดือนก่อน +1

    70 लाखापर्यंत होईल का लोन होऊ शकेल काय काय

  • @vishwasparab6645
    @vishwasparab6645 9 หลายเดือนก่อน +1

    मराठी माणसाजवळ पैसे नाही आहेत भैया ना विका

    • @sindhudurgproperties1086
      @sindhudurgproperties1086  9 หลายเดือนก่อน

      उगाच चुकीच्या कॉमेंट करू नका.... कंप्लेंट करावी लागेल वाईट कॉमेंट करता म्हणून.... विचार करून कॉमेंट करा सर

  • @shreyaspatil3866
    @shreyaspatil3866 8 หลายเดือนก่อน

    50 lakh

  • @Akshay-yr5vg
    @Akshay-yr5vg 9 หลายเดือนก่อน +1

    एक एकर मिलू शकते का

  • @pravinMahadik-i7e
    @pravinMahadik-i7e 8 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @rachitasawant8240
    @rachitasawant8240 9 หลายเดือนก่อน +1

    जागा कुठे आहे गाव काेणते सांगितले नाही

    • @Misskity123
      @Misskity123 9 หลายเดือนก่อน +1

      Kankavli gaav sangitle aahe tyanni video madhe

    • @sindhudurgproperties1086
      @sindhudurgproperties1086  9 หลายเดือนก่อน

      गाव शिवडाव

  • @bag9845
    @bag9845 9 หลายเดือนก่อน +1

    वस्ती जवळ आहे का?

  • @rachitasawant8240
    @rachitasawant8240 9 หลายเดือนก่อน +1

    आभारी आहे🙏