Money making horse | पैशांसाठी रुसणारा घोडा | पैसों के लिए रूठने वाला समझदार घोड़ा डांस |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 พ.ค. 2023
- Money making horse | horse earning money पैशांसाठी रुसणारा घोडा | पैसों के लिए रूठने वाला समझदार घोड़ा डांस
घोड्याचा डांस करते वेळी जे काय झालं... ते बघून आच्छर्यचकित व्हाल ...घोड्याचा डांस ...Horse dance
Horse dance video
Horse dance video Maharashtra
Horse dance video in wedding
Horse dance training
horse dance maharashtra
घोड्याचा डांस करते वेळी जे काय झालं...ते बघून आच्छर्यचकित व्हाल ...Horse dance video Maharashtra
जर तुम्हिही तुमच्या प्राण्यांचा व्हिडिओ शूट करण्यासाठी इच्छुक असाल तर संपर्क करा 9970454508 - บันเทิง
जर तुमच्या जवळ ही विशिष्ट कला असलेले किंवा वेगळेपणा आलेले प्राणी असतील तर आम्हाला
( कमेंट मधे ) कळवा जेणेकरून ते आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रदर्शित करू. 🙏
Sonya Ani pintyala khup salut khare ahe mansapeksha prani eimandar astat
👌👌👌
😊àa
Gvgh🎉rthttgttrttyhy😅😊🎉😂 uu juhu
1😅😅😅😊😊 8:43 8:43 8:43
शब्दच नाही ह्या मुक्या जनवारांना भावांनो,,👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
खूपच छान मुक्या जनावराची कला . मालकाचे घोड्याला प्रशिक्षण खूपच छान
घोड्यांच्या अंगी कला कौतुकास्पद आहे. खूपच सुंदर.
खुपच छान मुके प्राणी ला शिकवुन काम करुन घेरे सोपे नाही. त्यावर प्रेम पण करा आणि म्हतारा झाला तरी चांगले संभाळा.
They are not dumb animals They are more smarter than a lot of people
खुपच मस्त प्रशिक्षण दिले आहे भावा मुक्या प्राण्यांन करून घेण्यासाठी फारच चिकाटी लागते
द ग्रेट टायलेंट
पिंट्या चा काम खूपच चांगला आहे
खुप छान कला सादर करतात आपले सुंदर प्रकारचे घोडे . सलाम तुमच्या मेहनतीला भावांनो .
जय महाराष्ट्र
अति सुंदर छान शिकवले आहे सलाम माझा सोन्यांला आणि पिंट्याला
खूपच छान शिकविले आहे मालकाने घोड्यांना.फारच हुशार आणि स्मार्ट व आज्ञाधारक आहे तुमचे सोन्या आणि पिंट्या.
Khup chan.mast.
अप्रतिम, अद्भुत!👌🙏🌹
एक नंबर सोन्या आणि पिंट्या
खुप छान आहे आसया कला मागे पडली आहे
खुप छान घोडे डान्स करतात
घोडे खूपच छान आहेत खूप छान नाचत आहेत
खुप खुप छान पिंटू आणि सोण्य
खूपच सुंदर घोडे आणि शिक्षण सुंदर दीले🎉🎉 आहे 💯
खुप खुप छान सोन्या पिंट्या 🙏🙏🙏🙏🙏
Какая прелесть!!! ❤❤❤
खूप च कमाल आहे हा पिंट्या सुपर
Good job,véndeme un caballo Primo,muy bonito show
कडक
khupach chhan prashikshan dile aahe ghodyala
👌👌👌
Chan dada khupach Chan shikavla
Khupc hushar ghoda ahe,bhari Dan's karto,🎉🎉🎉🎉🎉
thanks.
एकच नंबर भारी भिरर
खुप खुप सुंदर ❤❤
खूपच छान आहे घोडा
खुप खुप छान
मालकाच्या कष्टाला यश मिळालं 🎉🎉🎉
Waa khupcha chan
खरंच !!फार सुंदर 🎉🎉या सोन्यावर पिंटयावर प्रेम करावं तेव्हड थोडच आहे..❤❤❤❤❤
अतिशय सुंदर शिकवण
खूप छान आहे घोड्यांचा डांस👌👌👌
अतीशय सुंदर ❤
mast.1 no.👍
हो खरच खूप छान किरण दादा ..ग्रेट🎉🎉
Masha Allah. Wow that's A great
खूपच भारी शिक्षण दिले आहे आपण मुक्या प्राण्यांना
लय भारी पिंट्या सोन्या
Number ONE ❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच छान शिकवला आहे घोड्याला दादा
Nice dance
Ek no
मरे परेत सांभाळ म्हणजे बरे वाटेल, पैश्याच्या पाठीमागे पळू नको,
Very nice
Joradar bhai video
अतिसुंदर..!!👌
खूप छान घोड्याला शिकवून आहे
❤❤😅😅 खूप खूप सुंदर
Wah wah.
अप्रतिम कला
अभिनंदन 🌹
"सोन्या" ने "❤" जित लिया....🌹❤
खूप छान 💞💞👌🏻👌🏻 एक नंबर दादा
बहुत मस्त घोडा हे
खूप छान
Very nice khup chan super kala ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Thanks 🙏
खूबचंदखूब सुंदर
खरंच अभिनंदन❤
Super Ghoda
कमालकेलि अभिनंदन कराव तेव्हड कमि
Kadak sonya and pantya 💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Khup Chan 🎉🎉
खूप खूप छान
👌एकदम झकास आहे भावा👍
Khupch chhan apratim 👌👌👍👍
👌👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻
एकदम जबरदस्त 👌👌👌
Khup chan
मालकाची शिकवण छान आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप छान
Abhinandan with your lovely,art 🎭🎭🎨🎨🙏🏻🙏🏻👋👋🌺🌺👌👌👍🏻👍🏻
Awasome❤
😀 लय भारी. आपल्या मेहनत ला नमस्कार. 🙏👍
❤❤❤
खुप छान कला सादर केले आहे 🎉🎉🎉
एक नंबर शिक्षण
अभिनंदन मनापासून खूप छान 🌹🌹🙏
लय भारी
खूप छान !!!
अति सुंदर आहे
खुप छान आहे घोडा छान नाचतो
खुप छान 🎉🎉🎉
Khup chhan bhau
Khup sundar
एक नंबर
राजकीय नेते,,,, जे करू शकत नाही त्या पेक्षा हा जनावर असलेला घोडा करु शकतो,,,, शाब्बास,,,,
😮
🎉🎉😢😢😢😂😢😢😢
लय भारी लयीच भारी
Good wondrful
खुप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप सुंदर भाऊ दोन्ही सोन्या पिठ्या मस्त❤❤
लई भारी शिकवन दादा
व्वा एक नंबर
खूप छान👏✊👍
Bhoat badiya❤
👌👌👌
अति सुंदर कोडोली सातारा
खुप छान आहे दोन्ही पण
Mast