माऊली राम कृष्ण हरी खूप आणि खुप सुंदर गवळण आणि चाल हि सुंदर आणि तुमची सांगण्याची पद्धत ही खूप सुंदर मी कीर्तनकार ह भ प रवींद्र महाले महाराज संभाजीनगर आता पर्यंत खूप जणांचे नोटिशन पाहिले परंतु कुठेतरी काहीतरी चुकलेल असत परन्तु तुम्ही खूप अप्रतिम समजून समजून सांगतात धन्यवाद आणि असच कार्य पुढे चालू ठेवा राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली, आपणास माझे नोटेशन आवडले, माझ्याकरिता ही आनंदाची बाब आहे, आपले आशीर्वाद असू द्यावे, ही प्रभू चरणी प्रार्थना. खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
@@bhanudasramole नाही तुमची संस्कृती खरच खूप छान दिसती माउली कारण गुणवान लोकांना एक गुण अधिक असतो तो म्हणजे अहंकार परंतु तुम्ही त्या गुणांचा अंगीकार करत नाही म्हणून तुम्ही महान आहेत तुमच्या कार्याला मनापासून प्रणाम देवाला हीच प्रार्थना करेल अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णू दास भविकाशी
राम कृष्ण हरी, खूप छान आवाज आहे माऊली तुमचा भगवंतांनी खूप वेळ काढून एव्हडी शक्ती तुम्हाला दिली आहे खूप महत्त्वाचे काम करतात आहात तुम्ही तुम्हाला पुढच्या वाटचाली ईश्वर आजून शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारची गवळण सादर केली आहे. खूप छान आवाज असून, आवाजामध्ये गाण्याच्या बोलानुसार बदल केला असल्याने, सदर गवळण ऐकायला खूप आनंद वाटला. आपल्या गायनात विविधता असल्याने नेहमी नवीन काहीतरी ऐकायला मिळते.
सुधांशू बाळ खूप छान तबला वादक आहे
खुप छान गवळण माऊली माझा नातु दोन वर्षाचाच आहे त्याने सुधांशुचा तबला बघुन लोड घेतले आणि तुमची गवळण ऐकत वाजवल धन्यवाद माऊली 🙏🌺🙏🌺🙏
खुप सुंदर गवळण सर 🙏🙏👌👌
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूपच छान..आवाज खूप गोड आहे तुमचा
वा! सुंदर गौळन प्रस्तुती
धन्यवाद माऊली तुमच्या मुळे मला सारे बोल कळले
राम कृष्ण हरी
Santosh ji नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खुप छान गवळण गायले सर सादरीकरण खूपच छान मस्तच तबला छान 👌👌👏👏🙏🙏
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
छान् राम, कृष्ण, हरी, sr
खूप खूप खूप खूप सुंदर तब्बला तर मन प्रसन्न होऊन जाते ऐकतच. राहावे वाटते खुप खुप खुप खुप सुंदर
आनंद झाला ऐकून
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
माऊली , आज एकषनविन गौळण ऐकायला मिळाली...
मी ती पेटीवर वाजवणार माऊलि
वा क्या बात है,खूप छान धन्यवाद सर
*खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम सुपर उत्तम राम कृष्ण हरि
सुभाष जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
अप्रतिम सर
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Ek talavar vajyache ka tin talavar please sanga sir gavalan chhan manhnala thumhi mastch
धन्यवाद सर लयभारी अप्रतिम सर अप्रतिम अप्रतिम
नमस्ते सर, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
छान्
Khup chhan
जय हरी.खुप छान
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
माऊली राम कृष्ण हरी खूप आणि खुप सुंदर गवळण आणि चाल हि सुंदर आणि तुमची सांगण्याची पद्धत ही खूप सुंदर मी
कीर्तनकार ह भ प रवींद्र महाले महाराज संभाजीनगर आता पर्यंत खूप जणांचे नोटिशन पाहिले परंतु कुठेतरी काहीतरी चुकलेल असत परन्तु तुम्ही खूप अप्रतिम समजून समजून सांगतात
धन्यवाद आणि असच कार्य पुढे चालू ठेवा
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली, आपणास माझे नोटेशन आवडले, माझ्याकरिता ही आनंदाची बाब आहे, आपले आशीर्वाद असू द्यावे, ही प्रभू चरणी प्रार्थना.
खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
@@bhanudasramole नाही तुमची संस्कृती खरच खूप छान दिसती माउली
कारण गुणवान लोकांना एक गुण अधिक असतो तो म्हणजे अहंकार परंतु तुम्ही त्या गुणांचा अंगीकार करत नाही म्हणून तुम्ही महान आहेत
तुमच्या कार्याला मनापासून प्रणाम देवाला हीच प्रार्थना करेल
अहंकाराचा वारा न लागो राजसा
माझ्या विष्णू दास भविकाशी
Sundhar.
खुपचं सुंदर सर
सुनिल जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
छान नोटेशन आहे सर
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Sir , u r great
गुरू प्रथम तुला वंदीतो कुपाळा हा अभग शिकवा नोटेशन
Ram krishan hari... 🙏🙏
.
. Sir I want the notation of.. Aai tuzya murti vaani...
Plz.... Plz sir 🙏🙏🙏
नमस्ते मॅडम,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Thank you so much sir🙏🙏
खूपच सुंदर
Wow सका सकाळी मस्त वातावरण तयार झाले
विशाल जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
राम कृष्ण हरी माऊली 👋👋 खूप छान गौळण 🌹🌹👋👋
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Very nice khas आवडीची गौळण धन्यवाद सर सुप्रभात
पाटेकर sr नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
राम कृष्ण हरी,
खूप छान आवाज आहे माऊली तुमचा भगवंतांनी खूप वेळ काढून एव्हडी शक्ती तुम्हाला दिली आहे
खूप महत्त्वाचे काम करतात आहात तुम्ही तुम्हाला पुढच्या वाटचाली ईश्वर आजून शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Bhagvat सर, आपली इच्छा पूर्ण होवो,
नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
🙏🙏🙏
🙏🙏सर🌹🌹 वा वा अति सुंदर प्रस्तुति
भाऊराव जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खुप सुंदर आहे मस्त गौळन धन्यवाद
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर तुम्ही खूप सुंदर गवळण गायली खुप छान आवाज आहे
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
मला खुप आवडते ही गवळण मस्त सादर केली सर.
Akshay ji नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खूप खूप सूकरीया सर तूमाला रीकवेस माझी पूरन केलात सर तुमचा खूप आभारी आहे आणि गवऴण तर खूपच छानच गईलात पकवाज पन छानच बाबु नि वाजवले
आभारी मॅडम, बऱ्याच दिवसापासून ठरवत होतो, पण सुधांशू मूळे शक्य झाले,
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सर🙏🙏
प्रदीप जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारची गवळण सादर केली आहे. खूप छान आवाज असून, आवाजामध्ये गाण्याच्या बोलानुसार बदल केला असल्याने, सदर गवळण ऐकायला खूप आनंद वाटला. आपल्या गायनात विविधता असल्याने नेहमी नवीन काहीतरी ऐकायला मिळते.
दाजी आपले गोड शब्द वाचले, खूपच आनंद झाला, अशीच कृपा असू द्या,
खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
अतिशय सुंदर आवाज आणि ऐकून मन प्रसन्न झाल. 🙏👍 लिहीलेली गवळण असेल तर कृपा करून द्या मला. कारण काकड आरती साठी बोलायची आहे.
खूप सुंदर गौळण माऊली. तुम्ही खूप मेहनत घेता माऊली. सलाम तुमच्या मेहनतीला. तुच सुखकर्ता तुच दुःख हर्ता या गाण्याचे नोटेशन मिळेल का.
जयराम जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
माउली खूपच छान
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
वाचावी ज्ञानेश्वरी हा अभंग
दशरथ जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Khuup chhan Sir...... Ya ganyache harmoniym nots pn dya. ,🙏
पूर्ण व्हिडिओ बघा माऊली, पुढे नोटेशन दिले आहे
Thank you sir....🙏
खूप खूप छान 👍👌👌👌🙏
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
छान सर👌👌
*खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
येइ गातु माय बापा अभंगाचे नोटेशन गोदावरी ताईच्या चालीवर मिळेल का सर🙏
शुभ सकाळ सर,
माझ्या आवडत्या अभंग- गौळणी पैकी विशेष आवडती गौळण.
नोटेशन अपलोड केल्याबद्दल धन्यवाद .
Prakash ji फारच छान मग तर,
नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Super sirji
डॉ साहेब नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
वाचावी ज्ञानश्वरी हा अंभग पाठवा
सर जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
सर याची पुर्ण lyracis मिळेल का ???
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
मस्त. राग कोणता आहे!
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
Nice sir👌👌💐💐
प्रदीप जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
वा छान
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सुंदर
माऊली नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
चादन चादन झालि रात याचा नोटीषन भेटेल का सर
मॅडम नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Very nice sir
पाटील सर नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
का गा रूसलासी कृपालू, चारूकेशी रागात अभंग नोटेशनसह पाठवावे, ही विनंती, माऊली .
संभाजी सर नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
@@bhanudasramole thanks
👌👌👌👌
समीर जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
A boli हे भोळ्या शंकरा फुल नोटेशन प्लिज sir give me
मॅडम नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Nice sir
हांडे सर नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सर काही जुनी दत्ता ची गाण्याचे नोटेशन द्या
मॅडम नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
एक परत रीकवेस आहे. सिवरंजनि रागात. हलविते झोका गेला लाब या गोऴण चा. नोटिषन दीलात तर बरे होईल
मॅडम नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
कूषना बूवा देषमूक तेने गायलि आहे
Okay madam
साई राम गूरुजि
धन्यवाद माऊली , विनम्र अभिवादन👏👏👏🌹🌹🌹
👍👍👍👍👍
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
सुधांशू बाळ खूप छान तबला वादक आहे
Very nice sir
शशांक जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सुंदर
Thank You मॅडम 😊😊😊🌹🌹🌹🚩🚩🚩
Very nice
प्रताप जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝